Uddhav Thackeray Mahayuti Come Back: उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत युती करणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 37

  • @NitinChaudhari-f6q
    @NitinChaudhari-f6q 7 дней назад +3

    Only udhdhav Balasaheb Thackeray ❤❤

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 8 дней назад +12

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @gajananingole3951
    @gajananingole3951 8 дней назад +6

    भाजप ने सन्मानाने बोलावून घेतले पाहिजे आणि अभेद्य अशी युती कायम ठेवली पाहिजे

  • @chandarkantsangale
    @chandarkantsangale 8 дней назад +7

    लवकरच भाजप आणि उद्धवसाहेब एकत्र यावे

  • @SamadhanWayal-sp2gd
    @SamadhanWayal-sp2gd 8 дней назад +6

    एकनाथ तुझा पोपट झाला,

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 8 дней назад +9

    माझी मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मा. श्री उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती आहे की दोघेजण एकत्र येऊन सरकार बनवा.. आणि मिंदे आणि अजित दादाला विरोधी बाकावर बसवा... उद्धवसाहेबाना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पद द्या..... स्वतः फडणवीस साहेब मुख्यमंत्री बना.... 132+20=152 👍👍🔥🔥🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👑👑❤️❤️✨✨🌹🌹🎂🎂

  • @AppasahebGawali198
    @AppasahebGawali198 8 дней назад +5

    हा मिंधे पाहीले बाहेर काढा...

  • @ShankarGole-f9d
    @ShankarGole-f9d 8 дней назад +11

    उद्धवसाहेबांनी एकट्याने ६३ आमदार आणून साध ग्रहमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा केले नाही तिथे EVM च्या जोरावर पुछ आमदार असलेल्या शिंदे गटाला कस काय गृहमंत्री पद मिळेल

  • @krishnahatwar2591
    @krishnahatwar2591 8 дней назад +1

    होय

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 7 дней назад +1

    उध्दव ठाकरेंनी भाजप बरोबर युती करूनदेण्याची केल्याने कट् ररशिवसैनिक नाराज होतील

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil 8 дней назад +4

    ना भाजपला गरज ना ठाकरेंनी, गरज फक्त बातम्या पेरनाऱ्यांना

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 7 дней назад +1

    अशक्य .

  • @aniltope3679
    @aniltope3679 8 дней назад +4

    होय एकत्र यायला पाहिजे

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 8 дней назад

      अजिबात जायला नकोत

  • @dhamgovkar
    @dhamgovkar 8 дней назад +1

    Ho

  • @RohidasKalokhe-u9b
    @RohidasKalokhe-u9b 7 дней назад

    युती झाली तरी आनंद होणार

  • @SunitaJadhav-jt7zl
    @SunitaJadhav-jt7zl 8 дней назад

    हो

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 7 дней назад

    उद्धव अगोदरच ,भा.ज.पा.मध्ये राहू न सडला आहे,त्याला आजू न किती सडवता?

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 8 дней назад +5

    आमची ईच्छा आहे उध्दव साहेबानी मागच्या वेळेस चुक केली भाजप सोडुन डुबत्या काग्रेस कडे गेले

  • @govindadevda7873
    @govindadevda7873 7 дней назад

    Udhav thakre real friend aahe bjp cha udhavji ka brober gheya as pan tymache 9 mp aahet shinde che 8 aahe shinde gele tery chalel

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 7 дней назад +1

    भाजपाने उद्धव ठाकरेला जवळ करू नये अन्यथा भाजपा वरील देखील लोकांचा विश्वास उडेल...

  • @kedardpatkar1
    @kedardpatkar1 8 дней назад +2

    उद्धव मस्त लगेच तयार आहे घेणार कोण आता

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 8 дней назад +2

      जाणार कोण आहे

    • @TereNaam-u3u
      @TereNaam-u3u 8 дней назад +1

      ​@@satishjadhav4388
      जाणार कोण

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 8 дней назад +1

    भाजप त्यांना आता जवळ करणार नाही

  • @omkarnaukudkar460
    @omkarnaukudkar460 8 дней назад

    खतना झालेले नको

  • @KingSwan-
    @KingSwan- 8 дней назад

    UT la bilkul ghedar nahi.

  • @mahajan9383
    @mahajan9383 7 дней назад

    मग बीजेपी परत 10 वर्षे मागे जाणार जनता माफ करणार नाही

  • @satishnare-l5u
    @satishnare-l5u 7 дней назад +2

    आता फक्त एकनाथ देवेंद्र अजित... उध्वस्त तिकडेच बरा