Uddhav Thackeray आणि Rahul Gandhi यांची भेट, दिल्ली दौऱ्यातून थेट Sharad Pawar यांना शह देणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #BolBhidu #UddhavThackeray #DevendraFadnavis
    एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, काही दिवसांपूर्वी आपल्या पदाधिका-यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना इशारा दिला. त्यानंतर पुण्यात शिवसंकल्प मेळावा घेऊन मी ढेकणांना आव्हान देत नाही, ढेकणं अंगठ्यानं चिरडायची असतात असं म्हणत फडणवीसांवर जहरी टीका केली. त्यामुळं उद्धव ठाकरे विधानसभेसाठी अँक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलं. एकीकडे महाराष्ट्रात कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ठाकरे कामाला लागले असतानाच ठाकरेंनी आता थेट दिल्ली गाठलीय.
    ६ ऑगस्टपासून उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर ठाकरेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौ-यात ठाकरे इंडिया आघाडीतील सगळ्या महत्वाच्या नेत्यांची भेट घेणार असल्यामुळं या दौ-याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरेंच्या या दिल्ली दौ-यामागची नेमकी कारणं काय, या दौ-यातून उद्धव ठाकरेंना नेमकं काय साध्य करायचंय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 132