|| या महार यौध्यावर दिली होती छत्रपतींनी राजमाता जिजाऊंच्या राहत्या गढाच्या सौरक्षणाची जबाबदारी ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 мар 2020

Комментарии • 548

  • @sanjaypatil2109
    @sanjaypatil2109 4 года назад +227

    शिवशाहीत कधीच जात-पात नव्हती. म्हणूनच छत्रपती शिवाजी राजे महान होते. पूर्ण आटरा पकड जाती चे आराध्य दैवत म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. 🙏🙏👋👋

    • @samirkuchekar333
      @samirkuchekar333 4 года назад +6

      Bikul Sahi bhau tyani fakt Swarajya sathi ladle maharaj la jati pati ch important nhotya asa ha maharaj hota? jai shivray..........

    • @pankajubale9047
      @pankajubale9047 3 года назад

      बरोबर

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 3 года назад +14

      Samrath Ashoka chya veles he jaatpaat kahich navhati...hey Raje aple adarsh ahet...jai Ashok, jai Shivray ,jai Bhim.jai Bharat.❤💙

    • @skepticsage792
      @skepticsage792 3 года назад +6

      @@archanagaikwad1407 samrat ashok he 2300 varsha pahile hote maurya vansh che raaje ....tya kalat apli jaat kay bhasha tari hoti ki nahi ...te pan koni sangu nhi shakat ....pan aple chatrapati shivrayanchya kaalat bharpur jaat paat asun hi.. kadhich maanli nhi tyani...jay shivray🚩

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 3 года назад +9

      @@skepticsage792 ashoka chya kalat bhasha he hoti aani sikke he hote aani banking vayvasta he hoti....vachun ye...

  • @raviarkade7345
    @raviarkade7345 2 года назад +12

    भारत देशात सम्राट अशोक असताना जाती नव्हत्या आपल्या भारतीयांना जातीत मांडून भांडनं कोण लावत हे आपण तर्क आणि समझदारीने बघायला पाहिजे जय बुद्ध जय विज्ञान जय सम्राट जय शिवराय जय भिम जय संविधान

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 4 года назад +158

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम महार हि जात हाय च धाडसी आणि एक निस्ट पण महारांना ईतीहास मधुन बाहेर काढून टाकले.,,......

    • @symbolofknowledge
      @symbolofknowledge  4 года назад +12

      हो बरोबर आहे💐धन्यवाद आपल्या सूंदर प्रतिक्रियेबद्धल💐जय भीम

    • @Its.my.pleasure
      @Its.my.pleasure 4 года назад +18

      महार च नाही. मराठा आणि ब्राम्हण वगळता राजेंच्या इतिहासात दुसरे कुणीच ठेवले नाही. मराठा जात नसतांना ही जात बनाऊन ठेवली

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t 4 года назад +3

      Itihasat ahech nahi tar kadhanyacha vishay kuthe yetoy marathyancha samrajyat mahar navhate ch fake vedio ahe ha ha ..
      Mahar he shudra dalit aslya karanane tyanna sainyat ghet navhate itihas vacha .. .
      Jara kuthalyahi bakharimadhe maharacha vishay nahi fakt kahi mojakya kamgiri var bhillanchi thodi far madat ghetali jai...
      Maharancha itihas fake ahe.

    • @mangeshthorat8625
      @mangeshthorat8625 4 года назад +21

      @@user-gi8hs3ft3t महार या जातीवरून महाराष्ट्र नाव पडले आहे या राष्ट्राचा इतिहास महार जाती शिवाय पूर्ण होऊ शकत नाही लिहिणारे तुमचे असल्याने महारांचे पराक्रम स्वतःच्या जातीच्या नावावर खपवले शिवशाही संपवल्यावर महारांना सैन्य बंदी केली होती रायप्पा महार गोपाळ महार गणपत महार सिद्धनाक महार नाक म्हणजे महार त्यांना शिवाजीमहाराज यांनी नाईक हि पदवी दिली पुरंदर रायगड अश्या अनेक गडांवर महार किल्लेदार होते महारांचा इतिहास हजारो वर्षा पूर्वी चा आहे आर्य व अनार्य हे महार व वैदिक ब्राह्मण यांचे युद्ध होते स्वराज्य स्थापन करण्या आधी जिजाऊ नी शिवरायांना गरीबांच्या मुलांमध्ये खेळायला पाठवत होत्या तीच मुले जंगलातील चोरवाटा शिवरायांना दाखवत म्हणून गनीमी काव्यात छापेमारी करून जंगलात गायब होण्याची कला मागास लोकांनीच शिकवली मराठ्यांनी तर त्यांना विरोध केला होता राज्य महार मांग रामोशी बेरड कोळी कुणबी धनगर अश्या अनेक जातींनी निर्माण केल व पुढे वाढल्यावर बरेच जण मंडलिक झाले

    • @blackblack1553
      @blackblack1553 4 года назад +2

      @@mangeshthorat8625 बाजीप्रभु पण महारच

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 4 года назад +176

    खरी माहिती लपवून ठेवली आहे आणि लोक आता रचलेल बाम्हनाचा डाव असफल करीत आहे जय भिम जय शिवराय

    • @symbolofknowledge
      @symbolofknowledge  4 года назад +7

      धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्धल💐जय भीम

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 3 года назад +4

      ईमानदार,शुरविर,विश्वासु महार मावळे स्वराज्याशी एकनिष्ट होते आणि छत्रपतींसाठी प्राणाची बाजी लावणारे होते म्हणुनच स्वराज्यावर धोक्याने कब्जा करणारया फसव्यांनी त्यांच्या गळ्यात झाडू आणि कमरेत मडकी बांधली होती !

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 2 года назад +6

      अद्भुत,भव्य,सुंदर बौध्दस्थळांचे व गडकिल्ल्यांचे निर्माण करणारे महाराष्ट्रातील मुलनिवासी नागवंशी बौध्द=🐘💪बलशाली,ईमानदार,विश्वासु महाहठ्ठी महारठ्ठी मरहठ्ठी मराठी महारथी महारक्षक महार मावळे छत्रपतींच्या सोबत नक्कीच असायचे ज्यांचे मेहनती,ईमानदार वंशज आजसुध्दा देशरक्षण,शेती+मजुरी,कलाकौशल्य, बांधकामासारखी अतिश्रमाची कामे करतात ! जयभिम ! जयशिवराय !!🇮🇳🙏✊

  • @milindsawant3866
    @milindsawant3866 Год назад +9

    महार शूर व इमानी होते हा खरा इतिहास सांगितला.धन्यवाद

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 Год назад +9

    जय शिवराय जय भीम 🙏🙏खुप क्रांतिकारी इतिहास आहे महाराजांचा आणि महाराचा राजे सलाम तुम्हाला 👌👌👌👌👍👍

  • @vinodborkar3675
    @vinodborkar3675 4 года назад +56

    जयभिम नमोबुध्दाय १०० टक्के बरोबर

  • @savitaingle1596
    @savitaingle1596 2 года назад +17

    महाराच्या रक्तातूनच मूळातच ईमानदारी निष्ठा सळसळते.ह्यात कित्येक काळापासून शंकाच नाहि. असे हे रक्त आहे.ज्यात ईमानदारीच्या रक्ताचा अंश आहे.जो सर्वकाळ चिरायू आहे.असे हे रक्त आहे.

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 2 года назад +8

    अद्भुत,भव्य,सुंदर बौध्दस्थळांचे व गडकिल्ल्यांचे निर्माण करणारे महाराष्ट्रातील मुलनिवासी नागवंशी बौध्द=🐘💪बलशाली,ईमानदार,विश्वासु महाहठ्ठी महारठ्ठी मरहठ्ठी मराठी महारथी महारक्षक महार मावळे छत्रपतींच्या सोबत नक्कीच असायचे ज्यांचे मेहनती,ईमानदार वंशज आजसुध्दा देशरक्षण,शेती+मजुरी,कलाकौशल्य, बांधकामासारखी अतिश्रमाची कामे करतात ! जयभिम ! जयशिवराय !!🇮🇳🙏✊

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo 4 года назад +39

    महार जातीचा इतिहास फार शौर्य,पराक्रम व एकनिष्ठतेचा आहे..व ते आजच्या पिढीत सुद्धा दिसून येते.. जय भीम.

  • @shrikantjagdale3146
    @shrikantjagdale3146 Год назад +6

    बहुजन प्रतिपालक राजा छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय महाराष्ट्र

  • @kakakuralupe4392
    @kakakuralupe4392 4 года назад +23

    Very nice video Thanks,Mahar community is very bold and honesty, this true unknown story is proud of Mahar, thanks again for your great work

  • @prakashdandade6409
    @prakashdandade6409 2 года назад +10

    जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय💙🙏🏻

  • @iamboss5661
    @iamboss5661 4 года назад +33

    गायकवाड साहेब आपणास मानाचा मुजरा 🚩🙏🇮🇳

  • @symbolofknowledge
    @symbolofknowledge  4 года назад +101

    हे पहा महार होतो आपण 1956 ला अत्ता बौद्ध असल्याचा अभिमान बाळगा💐 जो स्वतःला महार म्हणवून घेतो तो बाबासाहेबांना मानत नाही असं मी मानतो💐 मी महार जातीचा इतिहास या साठी सांगतो जेणेकरून महार जात ही क्षत्रिय लढाऊ आणि महान जात होती हे सांगण्याचा प्रयत्न आहे. जो इथल्या इतिहासकारांनी जाणून बुजून लपवला💐 कृपया लक्षात घ्या बुद्धाकडे वळा💐 स्वतःला महार म्हणवून घेऊ नका💐 नाहीतर मी असे व्हिडिओ बनवायचे बंद करेन💐 नमो बुद्धाय जय भीम

    • @dkmanepatil39
      @dkmanepatil39 4 года назад +1

      Sir apan bhartiya mahnun, ek desh, ek savidhan mano. Pan kahi lok desha peksha tyancha dharmala jast importance detat. Tyanche kay karaych?

    • @skepticsage792
      @skepticsage792 3 года назад +3

      @@dkmanepatil39 te kattar log chutiya ahe bhava ...desh sarvaat aadhi 🇮🇳👍💪🚩

    • @ranjeetjadhav6262
      @ranjeetjadhav6262 2 года назад +3

      महार, क्षत्रिय जात नाही पण स्वाभिमानी, प्रामाणिक, एकनिष्ठ, विश्वासूं जात आहे.

    • @ALLINONE-su7xk
      @ALLINONE-su7xk 2 года назад +2

      इतकंच बौद्ध धर्म विषयी प्रेम आहे तर धर्मांतर करावे...

    • @dhairyarnav2734
      @dhairyarnav2734 2 года назад +4

      @@ALLINONE-su7xk बौद्ध धर्माबद्दल एवढा द्वेष का आहे तुम्हाला?

  • @chakradharhadke4063
    @chakradharhadke4063 4 года назад +27

    I'M PROUD TO SAY MY GRANDMOTHER'S NAME WAS GANPAT.🌷❤🙏

    • @madhukershirke9971
      @madhukershirke9971 2 года назад +1

      मित्रा खुपछानमाहिती.रायगङावरआसणारेगाईडहेसागतनाहीत.हिदूंजीचेनावसागतात.रायनाकमहारपहिलागडाचावतनदारहोता.आईजिजामातासांभाळरक्षणकरणारेमहारहोते..रागगडबाधतानागोविदमहारहोतेहे
      सागतनाहीखोटीमाहितीदेतात..तसेचरायनाकगडाचावतनदारहोतेपणवोडीओबनवणकडकजयभिम.

  • @mahadevubale1684
    @mahadevubale1684 4 года назад +12

    Jai bhim, jai Chatrpati Shivaji Maharaj.

  • @satyawanambhore3032
    @satyawanambhore3032 4 года назад +76

    भाऊ असेच वीडियो बनवत जा ...जय भीम ...जय शिवराय

    • @symbolofknowledge
      @symbolofknowledge  4 года назад +2

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया बद्धल💐जय भीम

  • @vinodkamble4492
    @vinodkamble4492 4 года назад +15

    अतिशय छान व्हीडीओ बनवला आहे. यातून प्रेरणा मिळते. खरा इतिहास समजतो.

  • @dattajadahav7704
    @dattajadahav7704 4 года назад +50

    १ जनेवारी १८१८ भीमा कोरेगाव चा इतिहास हा साक्षी ला आहे. जय भीम

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t 4 года назад +5

      खोटा आहे उघड झाले झोपला का जागा देखील एका मराठ्यांची आहे ती आणि तो स्तंभ देखील पडनार आता

    • @pramod6257
      @pramod6257 Год назад

      @@user-gi8hs3ft3t नाव कोरली आहेत स्तंभावर महार योद्ध्यांची .....तू झोपेत आहे भास्कर कुलकर्णी

    • @entatainer_pushpabhau08
      @entatainer_pushpabhau08 Месяц назад

      ​@@user-gi8hs3ft3tहो का बर जेव्हा आम्ही भारत कायम बंद करू बघ तु 😂

    • @entatainer_pushpabhau08
      @entatainer_pushpabhau08 Месяц назад

      ​@@user-gi8hs3ft3tतु खोटा आहे 😂

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 2 года назад +3

    गायकवाड साहेब यांना सविनय सप्रेम जयभीम खुप छान व्हिडिओ आहे 🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍🌹🌹

  • @sanjaymhatre2041
    @sanjaymhatre2041 4 года назад +5

    Thanks for information, waiting for another information, jai Maharashtra

  • @gopalpatil9479
    @gopalpatil9479 4 года назад +2

    Jay Bhiy....Jay Shivray.

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 2 года назад +4

    जय भवानी.जय शिवाजी

  • @saraswatibhagwat1197
    @saraswatibhagwat1197 4 года назад +2

    1 no vedio aahe keep it up

  • @anjaliangad4544
    @anjaliangad4544 3 года назад +2

    छान माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏

  • @chandrakantbaviskar9483
    @chandrakantbaviskar9483 4 года назад +4

    Jaibhim - Jay Shivray

  • @tusharpawar3452
    @tusharpawar3452 4 года назад +2

    Khupach Sundar Video Sir ashech chaaan chaaan videos vanvaal ashi sadiccha ❤️❤️❤️

  • @amoldabhade2218
    @amoldabhade2218 3 года назад +4

    Govind Ganpat Gaikwad
    Mawla mhatal trihi chalel 🙏🙏🙏JAY MAHARASHTRA JAY SHIVRAY 🙏🙏🙏

  • @hemrajbhowate2541
    @hemrajbhowate2541 3 года назад +2

    Namo Buddhay Namo Jay Bhim Very well thanks Jay Bhiwa Jay Shiva

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 2 года назад

    Khup chhan mahiti..

  • @mageshsalve2167
    @mageshsalve2167 4 года назад +18

    Jay Bhim 👌👍

  • @samirkuchekar333
    @samirkuchekar333 4 года назад

    Jai shivray. Swa rajya tumcha ahe ani tumcha rahnar jai bhawani Jai shambu raje

  • @vijaysontakke2203
    @vijaysontakke2203 4 года назад +2

    Jay Bhim... Jay shivrai

  • @dhiraj7m
    @dhiraj7m 4 года назад +4

    कोणी महार नाही, शिवाजी महाराजांच्या, दरबारी असलेले सर्व भारतीय होते।भारताचे दोन पुत्र शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर।

  • @shaileshghodeswar2402
    @shaileshghodeswar2402 Год назад

    Salute Govind ji, jai Bhim Jai Shivrai

  • @anjaliangad4544
    @anjaliangad4544 3 года назад

    आभारी आहे गायकवाड सर माहिती स ह कार्य केले🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashthorat5854
    @prakashthorat5854 Год назад

    Khupch.anid.zala.jaybhim.jayshivraya ganpat.maharachi.shakati.baghun

  • @satyapalsawant3456
    @satyapalsawant3456 4 года назад +1

    The grest mahar iproud jaybhim

  • @nehalwaghchoure1779
    @nehalwaghchoure1779 Год назад +1

    Very informative. Keep it up.

  • @rajyadav3316
    @rajyadav3316 2 года назад

    Khup chhan mahiti.

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 7 месяцев назад

    शिवशाहीतील सर्वधर्म समभाव विचार अजूनही पुरोगामी महाराष्ट्र देशातील आदर्श राज्य आहे,महाराज सर्व जाती धर्माच्या आणि पंथांच्या लोकांना सोबत घेऊन राज्य करत असे

  • @dadajagtap4190
    @dadajagtap4190 Год назад

    जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @gajananmore4184
    @gajananmore4184 3 года назад +1

    Good work Jay bhim kdd

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 4 года назад +13

    जय शिवराय ...जय भिमराय

  • @user-rd5xq2gh6o
    @user-rd5xq2gh6o 2 года назад +5

    एकदम सत्य आहे जय जिजाऊ जय शिवाजी
    जय भीम जय संविधान जय भारत

  • @user-zc7mr2rk9i
    @user-zc7mr2rk9i 4 года назад +2

    Jay Bhim Jay moolnivasi

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 3 года назад +8

    राजमाता जिजाऊ चा पाचोड चा वाडा महार वाड्यात. संभाजी राजांची समाधी महार वाड्यात. लहुजी जाधवांचा वाडा ही महार वाड्यालगत. आणि शिंदखेडा चे महारांचे कुळ ही जाधावच.....! याचा अर्थ राजमाता जिजाऊ बौद्ध असल्याचे निघतोय.... 🙏 🙏

    • @user-tj3lm6gc7u
      @user-tj3lm6gc7u 2 года назад +1

      अच्छा मग अशोक ब्राह्मण होता आणि बुध्द पण 😂

  • @omkarjangam5138
    @omkarjangam5138 4 года назад +1

    वीर महाराष्ट्र
    शिवाजी ईतास

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 2 года назад

    जय शिवाजी
    जयभिम

  • @ravigaikwad5705
    @ravigaikwad5705 4 года назад +1

    Jai shivray

  • @ajaybetke6152
    @ajaybetke6152 4 года назад +2

    Jay namo budhay Jay bhim Jay sivray

  • @maheshjadhav5693
    @maheshjadhav5693 4 года назад +2

    🙏🙏🙏

  • @dayanandmane3367
    @dayanandmane3367 4 года назад +17

    या इतिहासाची कागदपत्रे प्रसिध्द करा जेणेकरून बहूजन समाजास सत्य समजेल

  • @amolshingare3047
    @amolshingare3047 3 года назад +5

    Jay bhim ji

  • @amitkamble2034
    @amitkamble2034 4 года назад +1

    🙏🙏👌👍

  • @premkumarwaghmare4059
    @premkumarwaghmare4059 2 года назад +2

    Jai Shivaji, Jai Bhim

  • @rishiwathore4290
    @rishiwathore4290 4 года назад +6

    bro keep it up your videos are so good to listen and gain knowledge proud you brother jai bhim

  • @vivekgejage8625
    @vivekgejage8625 4 года назад +2

    Jai bhim Jai shivray

  • @ranjeetpaikrao1064
    @ranjeetpaikrao1064 2 года назад

    Khup chaan sir

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 4 года назад

    छान.

  • @santoshbagul2254
    @santoshbagul2254 4 года назад +3

    Bhau jay Bhim 🙏👏

  • @anilsapkal7418
    @anilsapkal7418 4 года назад +10

    अशी बहुजन समाजाची (शिवकालीन) माहिती शोधून सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्या बद्दल धन्यवाद. बहुजन समाजातील प्रत्येक जातीबद्दल असा इतिहास (शिवकालीन) सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करावा.

  • @subhashghatipatternacademy211
    @subhashghatipatternacademy211 4 года назад +2

    खुप छान माहिती...
    जय भिम... जय शिवराय...

  • @ganeshgaikwad9704
    @ganeshgaikwad9704 4 года назад

    Barobar...amhi tyanche VAVSHAJ ahot...PACHAD RAIGAD. RAINAK GAIKWAD (MAHAR )..
    RAJENDRA GAIKWAD yanche manpurvak abhinandan.

  • @ambadassonavane1733
    @ambadassonavane1733 3 года назад +4

    JAY BHIM JAY svray

  • @pravindamodar7939
    @pravindamodar7939 4 года назад +2

    Mi sarvat bhagyvan aahe maza jnm shurviranchya Mahar jatit zaala,jay bhimmmm

  • @bharatdaundkar7510
    @bharatdaundkar7510 2 года назад

    Jay shivray

  • @gautamkamble7890
    @gautamkamble7890 4 года назад +2

    Good information

  • @amolgaikwad8057
    @amolgaikwad8057 4 года назад +2

    जय भिम नमो बुद्धाय्

  • @prakashnikale7539
    @prakashnikale7539 2 года назад +3

    Jay bhim namo buddhay Jay shivaji Maharaja 🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @Pravinjadhav-qp2bb
    @Pravinjadhav-qp2bb 3 года назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravikambale7973
    @ravikambale7973 4 года назад +2

    Jai bhim jai shivarayy

  • @nileshgaikwad8891
    @nileshgaikwad8891 4 года назад +2

    जयभीम जयशिवराय!

  • @manishachandanshive1182
    @manishachandanshive1182 4 года назад +2

    Jai bhim jai maharatra

  • @dhamdeepkaranje7312
    @dhamdeepkaranje7312 2 года назад +4

    Jai bheem 💐⚘💐⚘🙏

  • @dipakmore6252
    @dipakmore6252 4 года назад +19

    Very knowledgeable video. We are feeling so proud of this

    • @symbolofknowledge
      @symbolofknowledge  4 года назад +2

      Thanks a lot💐jay bhim💐jay shivray

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 года назад

      @@symbolofknowledge
      Swarajya Sathe Kame Alaelya Sarv Mahar Yancha Ithass Sanga 🤧🗣️📢🐘

  • @rahulkamble8803
    @rahulkamble8803 3 года назад +2

    Jay bhim

  • @laxmangaikwad3474
    @laxmangaikwad3474 4 года назад

    छान

  • @comedy16725
    @comedy16725 Год назад +2

    Jay bhim.

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 Год назад

    🙏🌹❤️

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 2 года назад

    जयभीम जय शिवराय

  • @vijaymore1108
    @vijaymore1108 3 года назад +3

    जयभीम नमो बुद्धाय

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 4 года назад +3

    फार चांगली माहिती.

  • @meenatirpude32
    @meenatirpude32 11 месяцев назад

    Hame proud hai ham jati me janme hai har bar mai mahar ban kar hi janm lu. Proud to be budhhist mahar is brand ❤

  • @pravinkadam909
    @pravinkadam909 4 года назад

    Apritam mahiti ahe bhaw tumchi abhinandan tumche
    Pan bhau tumhi aaple waunsaj ahet tyana tumi aare ture ghalu naka pls mala j watal te mi sangital

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 Год назад

    एकच नंबर

  • @rawanempire5077
    @rawanempire5077 3 года назад +1

    Jai bhim

  • @jyotigaikwad1948
    @jyotigaikwad1948 Год назад

    Right bolto tu.

  • @truefreedom9323
    @truefreedom9323 4 года назад +1

    Best video ever, good information keep it up...

  • @AsmirBhagat-ow7yp
    @AsmirBhagat-ow7yp 5 месяцев назад

    Good job sir

  • @vishalahire5334
    @vishalahire5334 4 года назад +5

    ही माहिती खरी याचा संदर्भ यादी द्यावी..👍

  • @nileshnile134
    @nileshnile134 Год назад

    Gaykawad Saheb aapnas Manach Mujra 🙏🙏❤❤

  • @dkmanepatil39
    @dkmanepatil39 4 года назад +21

    Sarva jati madhe lagne zalay shivay jat pat sampanar nahi.

    • @prashantparghane9660
      @prashantparghane9660 4 года назад

      Agadi barobar.....👍

    • @truthsoldier8436
      @truthsoldier8436 4 года назад

      💯
      Nahitar asch chalu rahil he

    • @dkmanepatil39
      @dkmanepatil39 4 года назад +1

      @@truthsoldier8436 badal chalu ahet pan speed kami ahe.
      Khoop intercast marriage hotat city madhe. Kahi lok jat pat manat nahit pan, " Jag kay mahnel" Hi kalgi aste lokana.
      Apan hi thoda dhir tevla pahije. Hindu samajat samaj sudhrakani
      Khoop changale kam kele ahe.

  • @pasuscarcarenagpur8565
    @pasuscarcarenagpur8565 Год назад

    jay bhim bhau yar tuzya karyala manacha jay bhim jay shivray...tumi ashech kary kara ani aplya jantela aplya mitrana utsuk kara protsahan kara ki jene karun tyanna hi mahaiti milel ani aplya samajatil loka made jagruti hoil...

  • @prafulljaiswar3816
    @prafulljaiswar3816 4 года назад +1

    Khub. Cchanms
    Mayti
    J. B

  • @user-if8mu3tv8c
    @user-if8mu3tv8c 4 года назад

    शिवाजि माहा राजकि जय

  • @pradeepdeshmukhnice5226
    @pradeepdeshmukhnice5226 4 года назад

    chan video banvata

  • @rameshbalulondheramesh5605
    @rameshbalulondheramesh5605 4 года назад

    Nice

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 4 года назад +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराव ,आमची महान दैवते .