काय बोलत आहे हिचं हिला तरी कळत आहे का एकदा म्हणते गणपतीचा आणि लक्ष्मी माते चा wallpaper लावा, तर एकदा म्हणते धार्मिक स्थळांचा वॉलपेपर लावू नका देवी देवतांचा अपमान होतो.... काय ते एक नीट सांग 🙄🙄😡😡😡😡😡
@@marsking-e7v नाही तर काय लोकांना फक्त मूर्ख बनवण्याचा नुसता धंदा चाललाय या लोकांचा, कसले ही फालतू व्हिडिओ बनवायचे आणि पैसे कमवायचे या अश्या लोकांना माहिती आहे लोकं काय मूर्खच आहेत अजून लोकांना महामूर्ख बनवा youtube वर हेच चाललय सगळं.
फोटो ठेवून कर्मकांड करण्या पेक्षा मन आणि कर्म स्वच्छ ठेवा फक्त.
🌺🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ...❤️जय जय स्वामी समर्थ... 🌹🌹🌹🌹🌹
🚩शिवरायांचा ठेवायचा 🚩
खुप छान माहिती 🎉🎉
Mee Shree Swami Samarth aani shree gurudev datt cha walpaper thevla ahe
मी नेहमी वेगवेगळे चित्र ठेवतो, सर्व देवताची चित्रे ठेवतो. 🙏🏾
It means ur confused about choices u have
Me Vasudevancha photo thevla aahe
मी वैष्णव देवीचा फोटो ठेवले
Mi mahadewacha pic thewla aahe chalel ka
Me liquor bottle cha pick thevla ahe
Sachin Aher 👍👍👍
वास्तु शास्त्राचा नाव घेऊन काहीही बरलु नकोस . तू लोकमत ची नोकर आहेस वास्तुशास्त्र एक्सपर्ट नाहीस
Gautam buddha. ...❤
Swatacha photo asel tr
मग तर कामच बोंबलल्ल 😂😂
✌️😍
माझ्याकडे काही lucky wallapapers आहेत त्याचा फायदा नक्कीच होतो
Plane colour konta
मि श्री स्वामी समर्थ यांचा फोटो ठेवला आहे चालेल का
Chalta
Toilet मध्ये घेऊन जाऊ नका, आणि पोर्न पाहू नका
Video madhe khup Chan mahiti deli ahi .
Swami cha walpaper tar शंकाच नको. सगळे चांगलेच होणार
श्री स्वामी समर्थ
Lion
Roman Reigns OTC
पैशाचा वॉलपेपर ठेवला तर.
तुमचा ठेवायचा का मग
तुमच ध्येय आणि तुमच्या ईच्छा असेल ते फोटो चालेल
😂😂😂
तुम्हाला श्री फळ देऊन सत्कार केला पाहिजे.
शाल पण 🎉
😂
काय बोलत आहे हिचं हिला तरी कळत आहे का एकदा म्हणते गणपतीचा आणि लक्ष्मी माते चा wallpaper लावा, तर एकदा म्हणते धार्मिक स्थळांचा वॉलपेपर लावू नका देवी देवतांचा अपमान होतो.... काय ते एक नीट सांग 🙄🙄😡😡😡😡😡
😂😂😂
स्थळ वेगळे आणि देवाचा फोटो वेगळा. ( जसं तुमची गाडी वेगळी, पण तुम्ही स्वतः वेगळे)
तिचं तिलाच कळत नाही . she is not expert . ती नोकर आहे लोकमत ची .इकडून तिकडून धापुन कामाचा दिवस भर्तेय 😂