योगींना डावलल्याने यूपीत मोदींना फटका? | Prakash Pawar | EP- 1/2 | Loknama

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024

Комментарии • 96

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 3 месяца назад +13

    महाराष्ट्रात एका-ही मराठी नेत्याला एका-ही राजकीय पक्षाच्या असे वाटतच नाही की महाराष्ट्रात मराठी लोकानी "आत्मनिर्भर, व्यावसायिक" व्हावे कोणत्याही 5 वर्षांत कोणत्याही पिढीत - आणि हे वास्तव, मानसिकता बदलूच न देता असेच रहावे यासाठी बहुतांश मराठी लोकच रोज मदत करतात कोणाकडेतरी, Govt-Sector, Private-Sector मध्ये कितीही शिक्षणानंतर फक्त नोकऱ्याच अभिमानाने करत राहून दुसर्यांना श्रीमंत करत राहून आयुष्यभर प्रत्येक पिढीत.....
    असा संशय गेली काही वर्षे आहेच की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भ्रष्टाचार % - जीवी, भ्रष्ट-नेता-जीवी, राजकीय पक्ष-जीवी, सेटिंग- फिक्सिंग- हेराफेरी- घोटाळेबाज, फुकट्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या झुंडी वाढल्या आहेत, जाणूनबुजून भ्रष्टाचार, घोटाळे करून वाढवलेल्या आहेत

    • @malharkoshe3356
      @malharkoshe3356 3 месяца назад +1

      सहमत

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 2 месяца назад

      @@game-changer-brand7252 त्यांना वडापाव कार्यकर्ता पाहिजे ,,,,,

  • @roshanagarwal1649
    @roshanagarwal1649 3 месяца назад

    Nice thoughts of mr pawar ❤

  • @mpsc_mindmap77
    @mpsc_mindmap77 3 месяца назад

    मतदार संघ पुनर्रचना 2026 नंतर होणाऱ्या लोकसख्येनुसार होणार आहे.
    म्हणजे 2031 ला लोकसंख्या मोजणी सुरू होईल त्यांनतर मतदारसंघ पुनर्रचना 2034 उजाडेल 😅

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 3 месяца назад +6

    काॅग्रेस फक्त,,,,,
    मुस्लिमाच्या मतावर टिकुन आहे.
    काॅग्रेस ची हिंदु मते कमी होत आहेत ,,,,
    जय महाराष्ट्र.....

  • @RameshAhir-xu4mu
    @RameshAhir-xu4mu 3 месяца назад +9

    प्रकाश पवार सारखा माणूस पण मोदी भक्त बनला वाटतं.

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 3 месяца назад +8

    Mr Pawar ! Congress contested around 25% lesser sits With 2% growth ! It seems u forgot !

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 3 месяца назад +3

    चाणक्य संस्थेने एक्झिट पोल फसल्याने माफी मागितली आहे.
    आपण कधी माफी मागणार आहात पाचलग?
    आपली विश्वासार्हता काय?
    आपण आपल्या एक्झिट पोलवर एकही शब्द का बोलत नाही? इतकं बेजबाबदार वर्तन का?

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 3 месяца назад +4

    Mr Pawar! After fighting 28 sits with rampant use of Power , if they mentioned their % of bjp ! Mind well ur analyiltucal power is less !

  • @vikaswaghmare9032
    @vikaswaghmare9032 3 месяца назад +2

    evm ed cbi money नायव्यवस्था पक्ष फोडून सत्ता चालवली

    • @LawOnOff
      @LawOnOff 3 месяца назад

      Rahul Gandhi 🙏 (KARNATAKA)..

  • @vishwakantpakhale9375
    @vishwakantpakhale9375 3 месяца назад +13

    पुढील वेळ स मतदारसंघ वाढणार आहे त्यावेळी बहुमतासाठी ३५० ते ४०० लागतील

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 3 месяца назад +14

    240 चे कदाचित दोन-तीन वर्षात 272 होतील

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 3 месяца назад +2

    Amit Shah should have been send as BJP President. He is interested in poilitics only. We need full time; strong Home Minister , who is not interested in pity politics of State Leaders.
    Amit Shah destroyed BJP In UP & Maharashtra. Many important things happened without Yogi and Fadanvis even knowing.

  • @manoharjagtap6390
    @manoharjagtap6390 3 месяца назад +3

    प, नेहूनशी ३ ऱ्या टर्मशी तुलना करताना ६२ च्या चीन युधहाची ही पार्श्वभूमी होती का ? याचा विचार करावा !

    • @jayantkulkarni1636
      @jayantkulkarni1636 3 месяца назад

      नमस्कार नाही भारत चिन युद्ध हे आक्टोबर ६२ मधे झाल. धन्यवाद

  • @rumendrakarambe2029
    @rumendrakarambe2029 3 месяца назад +4

    Think bank is one party as modi Alliance

  • @चिदानंदरूपशिवोहम

    नविनच सांगितले खेड्यातील लोक शेअर्सने श्रीमंत झाली विचार करण्यासारखा विषय आहे

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 месяца назад +2

    टक्केवारीवर शब्दच्छल करणं चुकीचं आहे. लोकशाहीत एका मताने उमेदवार निवडून येतो ह्यातच एका मताचं महत्व उद्धृत होते

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 3 месяца назад +5

    प्रत्यक्ष वास्तवाचा विचार न करता केवळ आकडेवारी आपल्या सोयीने दाखवत भाजपच्या सोयीचं विश्लेषण.

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 3 месяца назад +2

    Pawar ! R U Pro bjp , Bcos so many times , I saw R U confident of Bjp3 complete tenure

  • @atulnalawade9568
    @atulnalawade9568 3 месяца назад

    खेड्यातील वर्ग शेअर मार्केट मधील गुंतवणुकीतून श्रीमंत झाला...हे म्हणजे पाहुण्यांना ग्रामीण भागाचं economics च समजलं नाही इतकं harsh statement आहे.

  • @muralidar2261
    @muralidar2261 3 месяца назад

    भारतीय जनता देखो चौथे बार मोदीजी को पी. एम. बनायेंगी🌈🌈🌈🌈

  • @shriramgawai1197
    @shriramgawai1197 3 месяца назад +6

    वारे विश्लेषक भक्त.

  • @sikandarshaikh-dy7wl
    @sikandarshaikh-dy7wl 3 месяца назад

    काय पवार नुसत्या बाता हानतों चेतन स्वतंत्र सेनानीं कुठ चहा विकणारा कुठं तुम्हाला जनाची नाही तर मनाची तर लाज ठेवा मी तुम्हाला चांगला पत्रकार समजत होतो परंतु तुम्ही भी भक्तता मध्ये जमा झाले

  • @prajjutai8011
    @prajjutai8011 3 месяца назад +6

    महाराष्ट्रत भाजपने सर्वात जास्त जागा लढवल्या. मग टक्का का नाहीं वाढणार?

    • @Pratik4518
      @Pratik4518 3 месяца назад

      तीनच जागा जास्त लडवल्या

    • @lokmanyaelectricals1416
      @lokmanyaelectricals1416 3 месяца назад

      मराठा आरक्षण, अजितदादा चा नवखेपणा

  • @zyx7955
    @zyx7955 3 месяца назад

    Next candidate Nitin Gadkari pahije mag tr opposition aandane opposition madhech Basel na election ladhta

  • @mayureshshinde3462
    @mayureshshinde3462 3 месяца назад

    Gramin bhagtil tarun share market mdhun shrimant zale... ajab tark aahe

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 месяца назад +1

    अठरा पगड जातीतले विविध अर्थ वर्गातले लोक त्यांची मतं व्यक्ती सापेक्षात बसवून विश्लेषण करणं चूकीचं आहे जनतेच्याइ मतावर अन्याय करणारं आहे

  • @JamirShaikh-ib8hx
    @JamirShaikh-ib8hx 3 месяца назад

    Jar - tar chi Muktafale ?

  • @rajshekharkhandeparkar352
    @rajshekharkhandeparkar352 3 месяца назад

    Bjp Kadun hya mansancha apekshta ahet. Vayyaktik apeksha

  • @ManishMohadikar-f2e
    @ManishMohadikar-f2e 3 месяца назад

    विश्लेषण ठिक आहे पण मराठी लईच भारी आहे 🤦🏾‍♂️उदा. गेलथ, केल्थ, उखाडले ई. ई. भाऊ विदर्भातला वाटतोय

  • @jitendrakulkarni5413
    @jitendrakulkarni5413 3 месяца назад

    महाराष्ट्रात कोरोना आहे का अजून

  • @jai1121
    @jai1121 3 месяца назад +2

    सुंदर विषलेशन

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 месяца назад

    योगी ,तिकीट वाटप दूर

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 месяца назад

    tank madhae takalele thinker

  • @rumendrakarambe2029
    @rumendrakarambe2029 3 месяца назад +3

    I was unsubscribing think bank

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 3 месяца назад

      Ok

    • @SantoshP-gx7nv
      @SantoshP-gx7nv 3 месяца назад

      What a grammar

    • @MrDaddu123
      @MrDaddu123 3 месяца назад +2

      प्रश्नाच्या दोन्ही बाजू ऐकण्याची तयारी असावी. फक्त आपल्याला आवडणारी बाजूच ऐकायची का? मग debate ची गरजच काय ?

  • @narendrahingmire9610
    @narendrahingmire9610 3 месяца назад +5

    आज़ स्थितीत देशात 200 जिल्यात , 800 तालुक्यांत , 1500 समुद्र किनाऱ्यांवर हिंदु कसा आहॆ ,कुठे आहॆ ,तो तिथे प्रॉपर्टी विकत घेऊ शकतो का याबाबत कुणीही कुठेही चर्चा करण्याची हिंमत करीत नाही .केवळ चर्चा ऐकणारा कसा खूष होईल व कुणीही दुखावणार नाही हे विश्लेषक काळजी घेतात .परंतु 25 वर्षांनंतर देशात काय परिस्थिती असेल यावर कुणीही बोलत नाही .

    • @narendrahingmire9610
      @narendrahingmire9610 3 месяца назад +1

      आज़ UP तील 20 जिल्यातून स्थलांतरी त झाला आहॆ ..देशात इतर राज्यातून सुध्दा सतत स्थलांतरित होत आहॆ .JK तर सोडूनच द्या . Demography बदलत आहॆ .केवळ निवडणुका वर कोण जिंकेल व कोण हरेल यावर चर्चा करत बसू नका .आत्ताच जागे व्हा .

    • @sarumugam999
      @sarumugam999 3 месяца назад +1

      धर्मनिरपेक्षता खड्ड्यात नेणार आहे.

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 3 месяца назад

      Absolutely right Sir I agree with ur comment

    • @Aj-cc9fc
      @Aj-cc9fc 3 месяца назад

      Tinech aaj prynt vrti aanliy
      Pudhe kay hot bghu​@@sarumugam999

  • @shrikantkale1518
    @shrikantkale1518 3 месяца назад

    Maharashtra मध्ये तुमचा अंदाज चुकला हे सांगा

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 3 месяца назад

    भारतात आजचं उद्या, उद्याचं परवा,परवाचं तेरवा खरं नसतं.मतदार भरवशाचा नाही.राजकीय पक्ष तर अविश्वासार्ह आहेत.

  • @rdkandgaonkar
    @rdkandgaonkar 3 месяца назад +1

    याला आता पर्यंत शहाणा समजतं होतो

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 3 месяца назад

    छान

  • @Yadav-p9w
    @Yadav-p9w 3 месяца назад

    काहीही बोलतो.कसला थिंक टॅक

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 3 месяца назад +1

    आगं बया.....लय वंगाळ

  • @Kvk73
    @Kvk73 3 месяца назад +3

    think is great analyser. पवार सर खूप मोठे अभ्यासक आहेत

    • @siddheshwarkore283
      @siddheshwarkore283 3 месяца назад

      Share Market वाली comment निव्वळ टुकार होती..ग्रामीण भागात लोकांनी पैसा कमावला वगैरे😅

    • @kalikamogre32
      @kalikamogre32 3 месяца назад

      Pustaki dnyan !

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 3 месяца назад

    चांगलं विश्लेषण. तटस्थपणे विचार करण्याची क्षमता यात दिसत आहे. मात्र एका मोठ्या मुद्द्याला स्पर्श झाला नाही. मंत्रिमंडळ जवळजवळ तेच आहे. तेच चेहरे व त्याच कल्पना. यात शिळेपणा जाणवतो. काही वर्षांनी लोकांना याचा कंटाळा- fatigue- जाणवू शकतो. मोदींच्या पहिल्या पाच वर्षांत खूप आर्थिक सुधारणा झाल्या. त्यातल्या काही फसल्या, उदा. नोटबंदी. मात्र अनेक यशस्वी झाल्या- जीएसटी, रेरा, आयबीसी, जनधन खाती,अर्थव्यवस्थेचे डीजीटायजेशन इत्यादी. दुस-या पाच वर्षात राजकीय मुद्दे पुढे आले - कलम ३७० रद्द झाले, राम मंदीर झाले इत्यादी. अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले असे नाही, पण नवीन सुधारणा फार झाल्या नाहीत. आता मुख्य प्रश्न म्हणजे - पुढे काय- याला उत्तर नाही, कारण सरकारात तरुण रक्त नाही, नवीन कल्पना पुढे येत नाहीत, तीच मंडळी दिसत आहेत.

    • @bhagyashrikhose6511
      @bhagyashrikhose6511 3 месяца назад

      GST fasale ahe..chalu ahe mhanun successful vatat ahe ...pan khoop problems ahet ...sagalyanach...

    • @pramodpatil5336
      @pramodpatil5336 3 месяца назад

      फसले नाही. करसंकलन चांगले होत आहे, पण दरांमध्ये सुसूत्रता हवी व करांचे ओझे कमी करायला हवे. हा अप्रत्यक्ष कर आहे, त्यामुळे त्याचे ओझे कमी व प्रत्यक्ष कर - corporate क्षेत्रावर करांचे दर वाढायला हवे. असे असले तरी जुन्या व्यवस्थांत सुधारणा हे पुरेसे नाही. नवीन reforms आणायला हवेत. दुर्बल घटकांसाठी अधिक कल्याणकारी योजना हव्यात. नाहीतर कंपन्याचा नफा वाढतो, शेअर मार्केट जोरात, पण ग्रामीण भारतात अंधार - हे टाळायला हवे. तरच पुनंहा निवडून येता येईल.

  • @mahenbangalore4980
    @mahenbangalore4980 3 месяца назад

    Chaan Analysis

  • @ambadasmirge3296
    @ambadasmirge3296 3 месяца назад +1

    Right

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 3 месяца назад +4

    अतिशय शांतपणे आणि योग्य विवेचन

  • @Anuja1310
    @Anuja1310 3 месяца назад

    just waiting for your podcast

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 3 месяца назад

    अगदी बरोबर..

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 3 месяца назад

    छान

  • @kishothorthor653
    @kishothorthor653 3 месяца назад

    गन्चो😂

  • @sachinmathapati8246
    @sachinmathapati8246 3 месяца назад +1

    धन्यवाद पवार सर अचूक विश्लेषण

  • @MeeraDarade-v1w
    @MeeraDarade-v1w 3 месяца назад +1

    Fakt modi modi modi

    • @RavindraMogre-t5d
      @RavindraMogre-t5d 3 месяца назад

      Modichya mangutivar 2 Muslim bhkt ghevun baslat bagha! Chandrababu, Nitishkumar , if Modi remove them , Modi Shah have to run in jail

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 3 месяца назад

    हिंदुत्व हेच भारतीय समाज आणि भारताला दीर्घकाळ एकत्र आणू शकते. otherwise सामाजिक आणि राजकीय तसेच भारत दिव्यांग बनण्यास तयार

  • @SanjayModak-pu7gf
    @SanjayModak-pu7gf 3 месяца назад

    मला वाटत तू खूब हुशार आहे

  • @ambadasmirge3296
    @ambadasmirge3296 3 месяца назад

    Right

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 3 месяца назад +5

    Andhabhakt