प्रशांत दामले सर आपण ज्ञानाचा अथांग सागर नाटक करणे हे सर्वांनाच अज्ञवगत नसते प्रत्येक शब्दाला योग्य न्याय देणे हे नटाचे आद्य कर्तव्य असते तेआपपण सहजपणे आत्मसात केले म हणून च आपणययस्वी व प्रेक्षकांच्या अत:करणात घर करून आहात व प्रेक्षक आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतात असेच काजयम यशस्वी व्हा व दीर्घायुष्यी व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤🙏🙏🙏🙏💐
लाभले आम्हास भाग्य.. जन्मलो मराठी असतील तुझ्या जिभेच्या असंख्य वाचा असतील अनेक कोटी मातृभाषा पाहिले मी अनेक देश गुणवंत... पाहिले मी सारे ऐश आराम नाशवंत पहिले मी सात समुद्र सारे काही क्षणिक व क्षुद्र असंख्य अमृत धारा बरसवती फक्त माझी लाडकी माय मराठी किती कौतुके करावी थोडकिच महाराष्ट्र मराठी topper कवीवर्य राहुल मोरे उवाच I love you so much MHJ
प्रशांतजींची मी खुप मोठी फॅन आहे.सर तुम्हाला १०० वर्षांचे आयुष्य लाभो आणि तुमच्या अभिनयाची मेजवानी सतत लाभो.मोरुची मावशी नाटक मी बालगंधर्वला १९८४ साली बघितले होते.
वा! प्रशांत सर, अप्रतिम काम. खूप वर्षापासून तुमचे चित्रपट, नाटके बघत आलोय. आज या वयातसुध्दा तुमचे काम त्याच एनर्जीने करता, याचे खूप कॊतुक. मन: पूर्वक अभिनंदन.
महाराष्ट्राची हास्यजञा या कार्यक्रमात आज दामले सरांनी पुर्ण टिमची जबरदस्त विकेट घेतली दाणाफान करुण टाकली कलाकाराची आणी प्रेक्षकांना विना गुदगुल्या करता खुप हसवलं सलाम दामले सरांना दामले सरांच्या न्यायदेवता जज्ज प्रसाद ओक सर चरणाशी विलीन झाले त्या साठी माझ्याकडे पुठे वर्णन करायला शब्दच अपुरे ❤❤❤❤❤
समीर चौगुले यांना मानलं पाहिजे. जितेंद्र जोशी असोत की गिरीश ओक की प्रशांत दामले, या दिग्गजांसोबत स्किट करण्याचे शिवधनुष्य समीरने लील्या पेलले. यातून समीरच्या अभिनयाची ताकद दिसून येते. Great! 👍
छान episode होता,फक्त प्राजक्ता ma'am ने आपण करतो ते overacting कसं वाटणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं.सगळच सुंदर दिसण्यावर नाही मारून नेता येत.इथे बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला अशी गंमत आहे .बाकी सगळे कलाकार छान काम करतात.
Prasad is addressing Prashant ekeri bhashet, did not go well. Atleast on public platform he should have used Tumhi instead of Tu. I have lost some respect for Prasad
मराठी फिल्म याच मुळे माघे आहे..... दामले ला इतक महत्व दिल जात अजून शंभर वर्ष लागतील तेलगु इंडस्ट्रीची बराबरी कराय.... शेंड्या कापा बस इंडस्ट्रीतल्या.... ( शेंड्या म्हणजे उतरते कलाकार या इंडस्ट्रीत ले)
प्रशांत दामले सर आपण ज्ञानाचा अथांग सागर नाटक करणे हे सर्वांनाच अज्ञवगत नसते प्रत्येक शब्दाला योग्य न्याय देणे हे नटाचे आद्य कर्तव्य असते तेआपपण सहजपणे आत्मसात केले म
हणून च आपणययस्वी व प्रेक्षकांच्या अत:करणात घर करून आहात व प्रेक्षक आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतात असेच काजयम यशस्वी व्हा व दीर्घायुष्यी व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤🙏🙏🙏🙏💐
प्रशांत दामलेजी आदर्श अभिनेता. अभिनंदन प्रशांतजी.12500 नाट्यप्रयोग.
लाभले आम्हास भाग्य.. जन्मलो मराठी
असतील तुझ्या जिभेच्या असंख्य वाचा
असतील अनेक कोटी मातृभाषा
पाहिले मी अनेक देश गुणवंत...
पाहिले मी सारे ऐश आराम नाशवंत
पहिले मी सात समुद्र
सारे काही क्षणिक व क्षुद्र
असंख्य अमृत धारा बरसवती
फक्त माझी लाडकी माय मराठी
किती कौतुके करावी थोडकिच
महाराष्ट्र मराठी topper कवीवर्य राहुल मोरे उवाच
I love you so much MHJ
Prashant Damle
Not only as an actor but also as a person he is cut above d rest,too good
प्रशांत दामले तुम्ही असेच रहा...... खरंतर तुमच्या नंतरच नाटक क्षेत्र कल्पनाच नाही करवत......
❤ प्रशांत दामले सर खुप सुंदर गायक आणि महान अभिनेते आहेत
प्रशांत दामले सर महान व्यक्तिमत्त्व 🙏🙏मराठी रंगभूमीचा अभिमान🙏🙏
प्रशांतजींची मी खुप मोठी फॅन आहे.सर तुम्हाला १०० वर्षांचे आयुष्य लाभो आणि तुमच्या अभिनयाची मेजवानी सतत लाभो.मोरुची मावशी नाटक मी बालगंधर्वला १९८४ साली बघितले होते.
प्रशांत दामले सारखा सरळ साधा नैसर्गिक अभिनय पाहायला खुपच समाधान होत, प्रशांत दामले चे आम्ही ऋणी आहोत.
वा! प्रशांत सर, अप्रतिम काम. खूप वर्षापासून तुमचे चित्रपट, नाटके बघत आलोय. आज या वयातसुध्दा तुमचे काम त्याच एनर्जीने करता, याचे खूप कॊतुक. मन: पूर्वक अभिनंदन.
Pure timing sahajta
प्रशांत दामले छान energy ❤️
Jabardast प्रशांत सर...मस्तच कॉमेडी 😮.me तर लय हसलो 😮
प्रशांत दामले सर आणि समीर चौघुले मस्तच
Prashant sir .....kharach mast...aaj mala abhiman vatla tumcha ki aaplya kade ek marathi kalakar asa aahe....God bless you sir ❤
Its great actar ❤❤❤
All The Best,all of You 🙏🏼💐🇮🇳❣️
प्रशांत दामले ग्रेट
श्री दामलेना जत्रेत घ्या लवकरच दुनिया
झुक जायेगी.त्याना समोर पाहायचय.
Wah prashant sir dhamal aanalit.😂😂😂😂😂😂😂
Hats off Prashant Damle
प्रशांत सर द ग्रेट 🙏👌
Kay comedy keli Prashant sir❤
NICE ALL EPISODES MAHARASHTRACHI HASY JATRA. JAY HIND VANDE MATARAM. FROM PUNE
Evergreen fresh face of marathi theatre flimsy etc.
मनाला आनंद देणारा शो
Prashant Sir ansamor sagle bachhe are what a timing ❤❤
Great Actor Hats Off to your Talent Prashant Damle
दामले सरांचे फार कौतुक आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
प्रशांत दामलेजी 👍👍
Shramesh and Prathamesh are awesome 😂..
Excellent episode👍👍👍 👏👏👏
Prashant Daamle- the great actor ❤❤ Yaana Koni Tod naahi ..Kya baat hai
प्रशांत दामले सर every time favorite ❤
प्रशांत दामले 👌 कलाकार
🥰🍫......हास्यजत्रा रोज चालू करा plzzzzz..... सगळ्यांचा आग्रह आहे.....plzzzzzz.....🍫🥰
Love you Damle Sir U R inspiration to all😊
Great actor Prashant damle ❤
महाराष्ट्राची हास्यजञा या कार्यक्रमात आज दामले सरांनी पुर्ण टिमची जबरदस्त विकेट घेतली दाणाफान करुण टाकली कलाकाराची आणी प्रेक्षकांना विना गुदगुल्या करता खुप हसवलं सलाम दामले सरांना दामले सरांच्या न्यायदेवता जज्ज प्रसाद ओक सर चरणाशी विलीन झाले त्या साठी माझ्याकडे पुठे वर्णन करायला शब्दच अपुरे ❤❤❤❤❤
प्रशांत दामले आणि सिनीयर अशोक सराफ अभीमान ए गर्व आहे
Prathamesh and Shramesh.Your humour is always next level.
Hats off to प्रशांत दामले.
Masha Allah Prashant sir
दामले सरांची जि स्तुति केली ते ऐकताना माझ्या डोळयात आनंदाचे अश्रु वाहीले दामले सरांच्या चरणी नतमस्तक होतो
प्रशांत दामले खुप चांगले व्यक्ती .
Prashant Damle THE BEST🙏
❤❤marathi nataya industries one of idols .
Wow.sir.jabardast
Oh my god Prashant Damle....hasun hasun mele mi 😊😊😊😊😊😊
Maru nako
Hi
@po😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢lityandpolitical
मेलीस... 😮
Tu mar na...tas bolaychi ek rit aaste
Hat’s off Shivali excellent introduction waaaaoooowww 👏👏👏👏👏
Prashant Dample Sir bola. Dada. Mama nako. Are ture nako.
प्रशांत दामले सर 💐💐💐
प्रशांतजी ग्रेट सेन्स आॕफ ह्युमर !!!
बाॕलीवूड मधले 80% बाजारबुणगे तुमच्या पायाजवळही ऊभे करायच्या लायकीचे नाहीत. मराठीचा आभिमान , मराठी रंगमंच्याची जान !!!
Damale the great🎉
Ithech..lochan majnu cha janma zhala
Prashant damale sir best
श्रमेश प्रथमेश... intellectual skit..❤😊
प्रशांत दामले नि ओरजक्ता च्या वा दादा वा चि बरोबर ठासली 😄😄
Maharashtra chi hasya jatra pratyek dukhha ver Ram ban elaj ❤️
Ganyanche pratyakshit dakhwal tar far Anand hoil.
Mast, maza ali
व्हिडिओ मध्ये गाणे दाखवत नाहीत. कट करतात. प्रशांत सरांनी या व्हिडिओत गायलेले गाणे कुठे बघायला मिळेल?
Mala hi hach prashna padlay
खुप।आवडल
Best best best show.. 100% khankhanit nan..
रियालिटी शोला शाली अडून जोडा😄 स्टोरी महत्वाची👍 प्रशांत जी धन्यवाद 😂
Sameer la baghunach alo 😂
Prashant sir che gatana gane dakhvile aste tar maza ali asti
समीर चौगुले यांना मानलं पाहिजे. जितेंद्र जोशी असोत की गिरीश ओक की प्रशांत दामले, या दिग्गजांसोबत स्किट करण्याचे शिवधनुष्य समीरने लील्या पेलले. यातून समीरच्या अभिनयाची ताकद दिसून येते. Great! 👍
Parat he episode Sony Liv var baghnaar!!
Prashant sir
super sir
ओव्हर याकटिंग
Khari comedy 26:00 nantar suru hote.
prajakta cha madhe madhe kai tari veglach suru asta ..:)
6:35 shivali chya hathavar dialogue lilele aahet 😂😂😂
Why songs are not there?
Copyright
Start 3.00
शिवाली चुलबुली छान आहे
पण ओक प्रशांत सरांना अरे तुरे कस काय म्हणत आहे.
त्यांची मैत्री आहे. आणि अरे तुरे करत असेल तरी आदर करतात ते एकमेकांचा. आपुलकी आहे
Sumar darja
Heihasaynatranavehetarongljatra
छान episode होता,फक्त प्राजक्ता ma'am ने आपण करतो ते overacting कसं वाटणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं.सगळच सुंदर दिसण्यावर नाही मारून नेता येत.इथे बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला अशी गंमत आहे .बाकी सगळे कलाकार छान काम करतात.
Prasad ni Prashant Damble cha maan thevla pahije hota tu manun bolne Prasad tujhe upbringing diste
Sachin Goswami and Mote sir suddha Prashant dada mhanun bolale....sorry to say but Prasad Oak has ego and worst attitude.
Kuthey Chalala? 😂 Konala kalala toh joke?😆
Overacting by prajkta. Please don't try comedy 🙏🏽
Prashant sir yana are ture naka karu tumachya peksha mothe nat ahet te
2:42
prajakta Mali lay owar he
Mhanun pudhe samir chaughule lochan majnu banun yana gane mhanu det nahi😂
😂😂
Tu gatus kuthun ?😅
साने काय केलंय डोक्याचं.. ई..
Prasad is addressing Prashant ekeri bhashet, did not go well. Atleast on public platform he should have used Tumhi instead of Tu. I have lost some respect for Prasad
प्राजक्ताची overacting या skit मध्ये कामी आली! 😂😂
Bundle acting prashant damle
Actually te Prashant Lalghote asayala have....
फक्त तुझ खर नाव सांग यार..मग दाखवतो तुझी लायकी.. तस अंदाज आला आहेच कॉमेंट वरून.. बाटग्या 😂
Prashant damle's acting is good but not best. So don't call him Natsamrat. Please..
Prajakta mali, overacting ki dukan.
Prj intolerable ahe😢..plus skit madhe..😢now time to ctrl delete RUclips
5:50 ही over acting ची रानबाजार कशाला घेतात काय माहिती
मराठी फिल्म याच मुळे माघे आहे..... दामले ला इतक महत्व दिल जात अजून शंभर वर्ष लागतील तेलगु इंडस्ट्रीची बराबरी कराय.... शेंड्या कापा बस इंडस्ट्रीतल्या.... ( शेंड्या म्हणजे उतरते कलाकार या इंडस्ट्रीत ले)
Kal janmlele Loka aale comment karayla 😂
माघे -> मागे, महत्व -> महत्त्व, बराबरी -> बरोबरी
चिंता नसावी
गाढवाला गुळाची चव काय 😂
Shivali chi veni > Prashant damle 🤮
Prajakta Mali khup bakwas acting karte