निळवंडे पाणी योजनेवर आ. सत्यजित तांबेंनी वेधलं लक्ष,भंडारदऱ्याच्या शतकपूर्ती सोहळ्यासंदर्भातही बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 28

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 3 дня назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी

  • @punjaharihase254
    @punjaharihase254 3 дня назад +1

    सुंदर मांडणी सत्यजित दादा

  • @shankargadhave3635
    @shankargadhave3635 3 дня назад

    अभ्यासपूर्ण भाषण ....!

  • @maheshjondhale5744
    @maheshjondhale5744 3 дня назад

    अभ्यासपूर्ण भाषण

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 3 дня назад +9

    Dharun paddashir Aptavalaaaa barka Balu thorat yanda amhi 🤣🤣💯

    • @Shruti_Patil7
      @Shruti_Patil7 3 дня назад +2

      मग आता पाच वर्षात काम करा नाहीतर तुम्ही आपटताण

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 3 дня назад +5

      @Shruti_Patil7 gharat basun comment karu nko baher ye jara kama bag kashe suru jalet jorat

    • @Shruti_Patil7
      @Shruti_Patil7 3 дня назад

      @@Avinash_Ghogare_Patil थोरातानी जे काम मंजूर करून आणलेले आहेत त्याच काम सुरू आहे , नवीन कामाची मागणी करून कोणते काम सुरू केली दाखवा

    • @x_onkya174
      @x_onkya174 3 дня назад

      ​@@Avinash_Ghogare_Patilविखे कड तू भाड्यान आहे 😂

  • @ChandrakantDagale
    @ChandrakantDagale День назад

    जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळणारे अनुदान शालेय खात्यावर जमा करावे म्हणजे शाळेची जी सुविधा कमकुवत आहे तेथे खर्च करता येईल.
    शिवाय अनुदान दरवर्षी कमाल 50 हजार पर्यंत दिल्यास जिल्हा परिषद शाळा सुंदर होतील.
    आता जे अनुदान येते ते पंचायत समिती स्तरावर येते त्यांच्या यादीनुसार साहित्य घ्यावे लागते.
    परंतु अशा किती तरी बाबी स्वतः शिक्षक पैसे पदरमोड करून शाळा सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
    ग्रापंचायतींनी आज पर्यंत कुठलीही दखल घेतली नाही
    त्यामुळे शाळा सुंदर बोलक्या दिसत नाहीत.हे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे कारण तेथे कोणी लोकसहभाग देण्या इतपत सक्षम नाही.

  • @RajendraBidave-y2x
    @RajendraBidave-y2x 2 дня назад

    खूप खूप धन्यवाद दादा

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 3 дня назад +1

    आंगण वाडी पोषण आहार बदलाव साहेब

  • @sandeshchaskar2667
    @sandeshchaskar2667 3 дня назад

    पदवीधर आमदार शिक्षव्यवस्थेतील पोषण आहार वेतनेतर अनुदान देण्याची आवश्यकता व्यक्त केली सर्वच प्रश्न योग्य विचारले

  • @satishnaik4260
    @satishnaik4260 3 дня назад +4

    Bolbachan Ghari basa

  • @TGGaming05
    @TGGaming05 3 дня назад

    Only jalnayak madhukarraoji pichad saheb kingmaker

  • @Ramdasgagekar
    @Ramdasgagekar 3 дня назад +1

    जिल्हा परिषद शाळा प्रश्नावर बोला

  • @anilsheteanilsitaramshete12
    @anilsheteanilsitaramshete12 3 дня назад

  • @MD-zl6hu
    @MD-zl6hu 3 дня назад +1

    शिक्षक प्रश्नी पण बोला साहेब...

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 3 дня назад +3

    वकृत्व चांगला आहे 😮😮😮😮

  • @rohiniwakchaure1603
    @rohiniwakchaure1603 3 дня назад

    Asatya

  • @subhashbhand7016
    @subhashbhand7016 3 дня назад +1

    दूरदृष्टी असणारे आमदार सत्यजित दादा

  • @yashswianap2801
    @yashswianap2801 3 дня назад

    निळवंडे धरणाचे रोटेशन सहा तारखेला सुटणार होते

  • @Shruti_Patil7
    @Shruti_Patil7 3 дня назад

    Great MLA

  • @balasahebchavan7626
    @balasahebchavan7626 3 дня назад

    Great MLA

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 3 дня назад