हा गौरी नाच आदिवासी संस्कृतीच एक वैशिष्ट आहे, आणि ते या गाण्यांतून पुढं आलंय.मस्त नाच आणि सालीची अदा आकर्षक आहे.भाऊजी ती सांभाळण्यास expert आहे! गोविंदा नंतर तूच पालघरचा राजा बाबू...
लक्ष्मी चं हे पहिलं गाणं आहे असं वाटत च नाही।। माझ्या मते सर्व आदिवासी गाण्यात राजा बाबूं हे सर्वात छान हावभाव आणि चेहऱ्याचा अभिनय करणारे कलाकार आहेत।। पण या गाण्यात लक्ष्मी ने राजबाबू ला सुद्धा बाजूला सारलंय। खुप च छान लक्ष्मी 💖💖
लोकांच्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यामधील सगळ्यात बेस्ट उत्कृष्ट कॉमेडी असे कलाकार म्हणजे राजा बाबू👍👍👌👌 राजा बाबू तुम्ही सगळ्यांपेक्षा खूप पुढे जाणार. आजचं गाणं तर अप्रतिम प्रेक्षकांना अशीच नवनवीन कॅटेगिरी ची गाणी टाकत राहा. लोकांना लव्ह सॉंग पेक्षा अशी कॉमेडी आणि आपले गावठी परिसरातील गाणे आवडतात. पुढील वाटचालीसाठी तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा आदिवासी रसिक
खूपच सुंदर राजेश मासमारे संगीताला अनुसरून डान्स बसवला आहे आणि हे गाणं ऐकायला छान वाटतं ऐकून मनाला आनंद होत आहे आहे स्टोरी मस्त बसवली आहे राजेश मासमारे दादा(राजा बाबू)खरंच मनापासून तुमचे अभिनंदन💐💐💐👍👌👌 best of luck.
फारूच मस्त गाणं...
सरस्वती आणि राजाबाबू मस्त act
लक्ष्मी खूप छान ऍक्टिंग आहे तुझी..
सर्व कलाकारांनी भारी डान्स केला आहे.
खूप खूप धन्यवाद विशाल दादा 🙏🙏
Mi,
हा गौरी नाच आदिवासी संस्कृतीच एक वैशिष्ट आहे, आणि ते या गाण्यांतून पुढं आलंय.मस्त नाच आणि सालीची अदा आकर्षक आहे.भाऊजी ती सांभाळण्यास expert आहे! गोविंदा नंतर तूच पालघरचा राजा बाबू...
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
लक्ष्मी चं हे पहिलं गाणं आहे असं वाटत च नाही।।
माझ्या मते सर्व आदिवासी गाण्यात राजा बाबूं हे सर्वात छान हावभाव आणि चेहऱ्याचा अभिनय करणारे कलाकार आहेत।। पण या गाण्यात लक्ष्मी ने राजबाबू ला सुद्धा बाजूला सारलंय।
खुप च छान लक्ष्मी 💖💖
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Asw
लक्ष्मी अतीप्रतीम अक्टिंग ... ... 😍 Congrats 👍❤️🥰
Thank you
लक्ष्मी सातवी तुझ पहिल गाण पन चेहर्यावरील हाव भाव मस्त केलेत बघून अस वाटल नाही की हे हीच पहिल गाण आहे आणि गाण पन खुप मस्त आहे खूप आवडल
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
हीच होरोहिन पाहिजे दुसरे गाण्या मधी kdk एकटींग आहे तिची 1no
Ho chalel
साक्षी डोंगरे पण फैल वाटाय लागली येचेसमोर एकटिंग मध्ये 🤣🤣🤣
लक्ष्मी ची Album Song Industry मध्ये Entry मस्त झाली आहे✌🏻😍
👍🙏🙏
Kadakk song aahe raja babu👌👌👌👌
Thank you
Khupach Shan song hay Raja babu..... action bole to super
Thank you so much 🙏🙏
Ek nambar cha song sa r दादा
फारच सा र बेस आयाकाय👍
Nice work Raja Babu
धन्यवाद
रोशन ❤❤❤❤रोशन
🤗🤗
Very nice Laxmi. चेहऱ्यावरील हावभावा बद्दल सरस्वती आणि लक्ष्मीला कोणीही हरवू शकत नाही. मस्त.
Thank you sir
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
पालघरच्या आदिवासींची ओळख अशाच गाण्यांमधून होत असते.. मस्त...
धन्यवाद 🙏🙏🙏
मस्त डान्स राजेश
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप सुंदर सोंग बनवले आहे राजेश भाऊ अशीच गाणी येत राहूदे तुमचे चॅनेलवार
डान्स पण खूप सुंदर बसवला आहे
गाणे आयकायाला खूप भारी वाटते
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Nice song राजेश दादा सरस्वती 👌👌👌👌👌
धन्यवाद प्रविण दादा
मस्त साँग राजा बाबू.....
Thank you
राजेश लय भारीच आहे 👌 मस्त गौरी नाचायला तालावरच आहे 👌👌👌🎵🎶🎶🎵
Ho ka धन्यवाद 🙏
Nice song raja ahe babu sir
Thank you
राजेश दादा सोन्ग अफाट सुंदर झाले आहे खरंच १ नं सोन्ग झालंय
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
लोकांच्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यामधील सगळ्यात बेस्ट उत्कृष्ट कॉमेडी असे कलाकार म्हणजे राजा बाबू👍👍👌👌
राजा बाबू तुम्ही सगळ्यांपेक्षा खूप पुढे जाणार.
आजचं गाणं तर अप्रतिम प्रेक्षकांना अशीच नवनवीन कॅटेगिरी ची गाणी टाकत राहा.
लोकांना लव्ह सॉंग पेक्षा अशी कॉमेडी आणि आपले गावठी परिसरातील गाणे आवडतात.
पुढील वाटचालीसाठी तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा.
तुमचा आदिवासी रसिक
वेळ काढून आमच्या सोंग ला कमेंट करू पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बदल मी राजाबाबू तुमचे मन पूर्वक आभार मानतो धन्यवाद सपोर्ट असूद्या🙏🙏🙏🙏🙏
mast song aahe rajesh bhava acting tr lay bhari nice 😇😇😇
Thank you
खुपचं भारी साँग ❤️❤️❤️
राजा बाबू & लक्ष्मी, सरू Sister Nice 👌
Nice Singing 🎤 संजना & रोशन 🔥🔥
SUPERB MUSIC 🎶 ROHIT BHAI 👑🎹
Thanks bro
Thank you
मनला वेड लावणारे सोंग आहे आतिसय शान सादरीकरण आणि मला वाटते लक्ष्मी च पहील सोंग आहे तरीपण 1 नंबर ऍक्टींग पुढच्या सोंग मध्ये पण हिलाच घ्या
Ho naki gheu👍
खुप छान गाणं बनवलंय राजेश भाऊ..👌🏻👌🏻
team work सुद्धा खुपच छान..👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
मस्तच खूपच सुंदर अभिनय राजेश दादा & लक्ष्मी सातवी भारी अक्टिंग गाणं तर पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटतंय मस्त वाटलं गाणं ऐकून 🥰🥰
Thank you yatin 🤝
Nice song rajesh da.. 👏👏🥰🥰🥳🥳🥳🔥🔥
Thank you
Khup cchan song
Thank you
राजा बाबु दादा nice song
And लक्ष्मी siso nice acting kdk fadu ekdam😘🤗🤗🤗
Thank you
भाऊ बाईक कुठुन सोधुन आनली 😁😁😁😁😊😊😊😊😊😍😍😍😍😍😍😍😍😂😂😂😂✌✌✌✌✌😂😂😂😂😂😂😂😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
आता बघायला पण नाही मीलत ही गाडी
आपल्या घरीच गाडी आहे ती सांभाळुन ठेवली आहे शूटिंगसाठी 😁
ek no bhau kadak
Thanks
Mast Raju Bhau
धन्यवाद
Khup chan song aahe, Rajesh Bhava Lakshmi Satavi
Thank you
Nice song 🙏 राजेश दाजी 👌👌
धन्यवाद 🙏
❤❤ nice song
Thank you
Supar.🔥🔥🔥
🙏🙏
खुप छान गाण दादा आयकलतर मनाल बराटतंय राजु दादा
धन्यवाद दादा 🙏
खुप सुंदर गीत आहे राजेश दादा
धन्यवाद
खूपच सुंदर गाण आहे राजेश भाई
धन्यवाद 🙏🙏
Nice song rajesh dada & sarshvati 👌👌💐
Thank you
खुपच सुंदर गान आहे🎤🎧🎶🎵🎹😍तनुजाईभाडनीपाठवलय
धन्यवाद 🙏
Mast song dada
एक नंबर गण आहे ❤❤❤👍
Thank you
लय भारी भाऊसाहेब
धन्यवाद
❣️❣️❣️❣️❣️❣️... ــہہـــــــــــــــــــــnice
खूपच सुंदर राजेश मासमारे संगीताला अनुसरून डान्स बसवला आहे आणि हे गाणं ऐकायला छान वाटतं ऐकून मनाला आनंद होत आहे आहे स्टोरी मस्त बसवली आहे राजेश मासमारे दादा(राजा बाबू)खरंच मनापासून तुमचे अभिनंदन💐💐💐👍👌👌 best of luck.
खूप खूप धन्यवाद मोरे सर 🙏🙏🙏
nice
@@RajaBabu-uy5wx 777
mark all delivery in LSQ al
Um
मस्त यार गाणं तर अती सुंदर आहे मनाला लागलं यार ! ऍक्टिन्ग पण खूप सुंदर आहे!
खूप खूप धन्यवाद 🙏
जय आदिवासी
एकच नंबर❤
जय आदिवासी ✊💪
Khup chan song rajesh dada
Thank you
Very nice Song 👍👌 Raja Babu sarswati sanjana Roshan
Thank you
राजेश दादा खुप सुंदर गीत आहे 🙏🙏..
धन्यवाद 🙏🙏
Kdkkkk song 👌👌👌
Wow बायु भारी ह 🥰😍🥳🥳🥳
Thank you
मन भरून बघण्यासारखं गाणं आहे....👌👌👌 आणी त्या गाण्यामध्ये राजा आणि सालीने
केलीली ऍक्ट खूपच छान...👌👌👌👍
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Kadkkkkkkk raja babu
Thanks
खुप छान
खूपच मस्त songs आहे bhava
Thank you
खूप छान सर्व कलाकारांनी काम केलं
Thank you
Are raja babu hila ghyana baryachsya song madhe ..heroinchi acting karayla ky jabardast karte acting khatrnak
Ho gheu
मस्त गाणा आहे अभिनंदन पुर्ण टीमचे गौरी गणपती ला 💃💃💃💃🎤🎤🎤🎹🎹🎹💯💯💯💯🌷🥀🌷🥀🌷💐❤️💐❤️
धन्यवाद शांताराम दादा 🙏
Khup chan
खुप छान आहे गाना दादा
Thank you
Khup mst song zly😍💥
धन्यवाद 🙏
मस्त साँग 😍❤️💥
Super bhau song
Thank you
Nicely song Rajesh दादा
धन्यवाद 🙏🙏
Nice song raju dada
Thank you
मनाला हरवुन टाकणार उत्कृष्ट संगीत त्यासोबत मस्त डान्स... best off luck.. bhawa
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
❤q😊
खूपच छान गान आहे भाऊ👍🥳🥳👌
धन्यवाद
Ek number zhalay khup sundar...
Thank you
Nice song Rajababu 😍
Thank you
राजा बाबू... गाणं मस्त भारी झालाय... अक्टिंग मस्त आणि लिरीक्स पण छान आहे....👍👌🙏
धन्यवाद सर 🙏🙏
Superb rajesh bhawa 😘khupch chan
धन्यवाद 🙏🙏
१ नंमब नाच
धन्यवाद
गीतकार आणी संगीतकार खूपच छान
Thank you 🙏🙏
Masat
Nice song rajababu, sarasvati, laksmi & all team nice work 👌👍
Thank you nitesh🤝
Hii nitesh sir
Hi nitsh saheb
हाय नितेश मी आपला फॅन आहे .धन्यवाद
\1
Khup bhari aahe
धन्यवाद 🙏🙏
Khup chan song aahe khup vela bgitle aani aaykle pn khup
Thank you
Tuzi सगळी गाणी hit aahet na hotil 👍👍👍👍💐💐💐
धन्यवाद सुनील
एक नंबर
धन्यवाद
,लय भारी👌song
वा राजा भाऊ मस्त गाणं बनवलंय.
मस्तच नाच आणि acting.. 👌🏻👌🏻
Thank you
खुप छान राजा बाबू 😍👌🏻👌🏻
Thank you
एक नंबर सोंग आहे भाऊ 👌👌👌👌
धन्यवाद
खूप छान सर्वांचे अभिनंदन
धन्यवाद
खूप छान गौरी च गाणं
धन्यवाद
wesome song can we create dance video on this song 😍❤️🔥
Thank you so much
खूप सुंदर गीत आहे
Thank you
बहुत सुंदर आहे
🙏🙏
Laii bhari song aahe ....
Thank you
खुप छान मस्त 👌👌🌹🌹👍👍
Nice song dada super acting
Thank you
Kupa chan 👌👍
खूप भारी गीेत आहे बघायला खूप आवडलं
धन्यवाद 🙏
Nice song Bhao
एक नंबर भाऊ साँग आहे...👌👌👌👌
Thank you
Kup sunder bro song
Thank you
Khub sars geet
Thank you
Johar