व्हिडिओ जबरदस्त आहे...,, फक्त जंगलात जाऊन गॅस वर जेवण करणे मला तरी चुकीचे वाटते, पाऊस असेल तेव्हा ठीक आहे, जमेल तेवढे चुलीवर जेवण बनवत जा ते नैसर्गिक वाटते.👍
रात्री जंगलात यायला लोक घाबरतात. रात्री कॅम्पिंग मध्ये थांबायला डेरिंग बाज लोकच असावे लागतात. ... आणि याचीच कमतरता आहे. आणखी काही काळानंतर राकेश चे चैनल मोठे व प्रसिद्ध झाल्यावर लोक राकेश बरोबर फिरायला, त्याच्याबरोबर राहायला तयार होतील. आपण वाट पाहूया 😊
@samratmaurya033 hindi only in up bihar mp rajasthan, pakistan . Not in south india🤣🤣punjab, gujrat, bengal, Maharashtra, Goa, Himachal, Uttarakhand, jharkhand, orrisa, north east, Haryana, we are ur baap specially South india😝😂
मस्त राकेश दादा ऐकडा जंगलात राहतोस खतरनाक, : पुरी छान बनवलीस आणि बटाटा भाजी मस्त रेसीपी राकेश दादा 😋🤝⭐⛺🌍
@@ninadtandel2706 thnku ninad bhaai
व्हिडीओची वाट बघत होतो... भारी लोकेशन आहे मित्रा❤❤❤❤
1 no bhau..... chicken tandoor kadhi banavtos? Reply det ja lavkar
Reply det nahis tu ....Tula pan coment nahi karnar atta...
Nest video मध्ये bnvto 👍
व्हिडिओ जबरदस्त आहे...,,
फक्त जंगलात जाऊन गॅस वर जेवण करणे मला तरी चुकीचे वाटते, पाऊस असेल तेव्हा ठीक आहे, जमेल तेवढे चुलीवर जेवण बनवत जा ते नैसर्गिक वाटते.👍
हा barobr nest time चुलीवर बनवेन 👍❤️🙏
@@kishorkadam1614 💯 टक्के सहमत.
Bhari video 😍 kalji gya svatachi ❤❤❤
Ho thnku 🙏
Bhava khup chan ❤
Khup mast aani jabardast camping Rakesh bhav ❤❤❤
@@richarddesouza2291 thnku so much ❤️❤️qq
खूप छान व्हिडिओ... असच करत राह आवडतात आम्हाला
@@AbhijeetShinde-pd5gz thnku ❤️🙏
Tujya saglya videos pahilya mi mast vlogs and camping krtos keep it up 👍🏻
@@surajkadam0320 thnku ❤️🙏
1नं पुरी भाजी ❤❤❤❤🎉
Vishay khol bhava❤
❤️😊🙏
Bhai mast video aahet keep it up ⭐⭐⭐⭐⭐
@@sushilthakur4325 thnku ❤️🙏
👍
❤
18:18/19 koni koni voice aaikla
कसला आवाज आला सांगा
तुझे व्हिडीओ खूप छान आहे❤
Thku 🙏❤️
कुठाय साहेब आला की झोपडी बनवून कॅम्पींग करा
@@टोकीयो कैलास जरा कामात बिझी ahe परवा येणार ahe 👍😊
👌
@@RajeshPednekar-rk7hp thnku ❤️👍
Dada bhekrya mhanje kay
@@Anujeditor-ts1mk हरण सेम तसाच असतो 👍
Ata parynt ek sudha prani disla nahi kiva video mdhe dakhvla nahis subject recipe de mast vatel😂
भावा आश्या कपिंग ला कोणाला तरी आणत जा plz kiti वेळा बोलायचं तुला
@@JagdishKotare kon सोबत yet nahi नाईट कॅम्पला 😟
रात्री जंगलात यायला लोक घाबरतात. रात्री कॅम्पिंग मध्ये थांबायला डेरिंग बाज लोकच असावे लागतात. ... आणि याचीच कमतरता आहे. आणखी काही काळानंतर राकेश चे चैनल मोठे व प्रसिद्ध झाल्यावर लोक राकेश बरोबर फिरायला, त्याच्याबरोबर राहायला तयार होतील. आपण वाट पाहूया 😊
Mi yetoy bol kadhi yeu 💋🤔💋💋🤔❤️2😔😔😅
आमच्या गावाला याल का राकेश दादा एक दिवस ❤ आपण जाऊ camping ला असच खतरणाक जंगल आहे
@@Cricketworld-Top5 konta gaav
महाड मध्ये ( काळवली विठलवाडी)यिथे
@@Cricketworld-Top5ho nkki 👍
राकेश भावा तुझे विडिओ खूप छान असतात मला पण कॅम्पिंगचा अनुभव घ्यावा सा वाटतो
@@SantoshUmbarsada-n3h ho या mag 👍
Bava ran komda pakad Aani techi reshipi dhakhna bhava bava please
@@vishalmajalkar1408 pn mala पकडतील polis 😄
कॅम्पिंग साठी स्टो कुठं भेटतो
2.3वीडियो चेक करा तिथे ठेवलेत ऑर्डर करा milel 👍
Bhava aapla Gokul milk cha promotion kar na, amul cha ka kartoy fukat
Tu kr na tula karaychy tar
@@tanayharyan7706 100टके dakven प्राणी 1दिवस त्या साठी mala खूप म्होटी रिक्स घ्यावी lagel nkki dakven 👍
@@tanayharyan7706 ho 👍😄
@@Akash-bb4yf Aakash bhava tula samajla ka mi kay boltoy te ki fakt comment karaychi mhanun comment keli ahes.
@@tanayharyan7706sorry मला दुसऱ्याला करायची होती चुकून tumhla zali 🙏
खूप छान झाली पुरी भाजी 😂
@@Yuven2368 thnku 😄
दादा तुला रात्रीची भीती नाही वाटली का एवढ्या जंगल मधे
@@Yuven2368 पहिले पासून सवय ahe jnglat फिरण्याची त्याच्या मुळे काही वाटत nahi 😊
amhala pn khekde pathv
Bhai motion camera ghe 1 divas❤🎉
@@abhishekkadam5196 म्हणजे कसा असतो मला माहीत nahi सांगा कुठे milel
@rakeshshinde_murud trail camera boltat...night la lavu shakto..search kr
Hindi bhi bola kro bhai samajh nhi ata
नाय समझत tar नको बगु....😊😊
Maharashtra is a marathi state, we don't know Hindi of up bihar
@@JM_R123 Marathi kitne state me boli jaati tumhari Bhasa?
Hindi to pure bharat me lagbhag sb bolte aur samjhte hai hindi hi tumhra baap hai rahega
@@AniketRathod-n5j nikal gawar Ma.rathi
@samratmaurya033 hindi only in up bihar mp rajasthan, pakistan
.
Not in south india🤣🤣punjab, gujrat, bengal, Maharashtra, Goa, Himachal, Uttarakhand, jharkhand, orrisa, north east, Haryana, we are ur baap specially South india😝😂
bhai tula kharmboli javal ahe ka
ha 👍
भावा तुझे व्हिडिओ आवडतात..पण जंगलातला तुझा एकाकी पण खटकतो.
Ho
Nest व्हिडिओ मध्ये घेऊन जातो 👍
जंगलात जाऊन गॅस वर जेवण करणे मला तरी चुकीचे वाटते, पाऊस असेल तेव्हा ठीक आहे, जमेल तेवढे चुलीवर जेवण बनवत जा
@@milinds26 हो बरोबर 👍❤️🙏
दादा तूझे विडिओ खूप छान असतात तूझे गाव कोनते आहे
@@sanjaybhumkar7493 gaav वांद्रे तालुका murud ❤️🙏
एडिटिंग करते वेळेस कोणते ॲप मध्ये करतात
@@OfficialSandipVlogs vn aaap👍
दादा तुझा नंबर पाहिजे होता थोडी कॅम्पिंग च्या विषयी मध्ये माहिती पाहिजे होती मला
@@OfficialSandipVlogs tumch nb send करा
Dog 🐕 la घेवून ja ekda
गरम भांड्यात दूध टाकल्यावर दुधाला जळल्यासारखा वास येतो.
ha 👍
कैलास आणि तुमच्या मध्ये काय भांडणं झालंय काय
कैलास कामात बिझी ahe to परवा येणार ahe 👍😊
तू जंगला पासून सावध रहा सोबत कोणाला तरी आनात जा
@@umeshchindarkar6996 ho thnku ❤️👍
Junglat jaun purya talto kay re😂😂
बिबटे
@@sandeshchowkekar5022 ha बिबटे बरोबर 👍thnku
@rakeshshinde_murud 😅baki video bharich.. मी देवगड चा आहे.. आमच्या देवगड ला ये कधीतरी फिरायला.. तळकोकणात
Tyo dog 🐕 la घेवून कधी व्हिडिओ करणार
Ho करणार nest व्हिडिओ 👍
Dog la gheun jatja
ho nest व्हिडिओ मधे 👍
Lavdya खोट बोलून व्हिडिओ kadto ka
Randecya .jalakya budhicya
Jay bhim
@@SagarPatil-kr5my 👍😊
@@PriyaKamble-o6c तुझ्यात दम ahe ka सोबत येयाचं 😄
Tu jashil tite bipte aastatach mhot pana sangtos nust
एक दिवस ye camping ला 👍
Yat kay mhot pana
घेऊन जा एक दिवस सोबत त्याला 😂मग समजेल कसले कसले आवाज येतात
मोढे पणा nay tu जा त्या रानात म कोण येतो ते बघू
@@ssss-sm5mv thnku 👍😄
Bhari re tu allu arjun peksha danger ahe...pushpa 3 maddhe tulach ghetil fix
@@MahalaxmiMotors-un3iz 😄
Bhajila main कांदा पाहिजे
@@SambhajiKadam-t7p पुरी भाजीला कांदा नसतो 👍
सेप कांदा घेऊ शकतो