राकेश तुझें विडीओ पाहतो.खुप छान असतात आणि तु खरच सर्व गुण संपन्न आहेस जेवण मासे खेकडे पकडायचे आणि शिवाय जंगलात तो पण एकटाच अदभुत शक्ती धाडस करतोस भावा धन्य ❤
अरे भावा तुळा किती वेळा सांगितलं सोबत कोनी तरी घेवून जा भावा तिथे निगेटिव्ह शक्ती असते म्हणजे तुळा पण कळलं मी फुढल्या वेळेला तुझ्या सोबत येईन तेव्हा तिथे जाऊ ओक😂❤
मित्रा तुझ्या तब्बेतीहून असे वाटते कि.. रात्री कॅम्पिंग करतांना तु झोपत नाही... तुझे डोळे सर्व सागून जातात... अरे बाबा कशाला करतो ही रात्रीची कॅम्पिंग.. नाही तर बरोबर कोणी घेऊन जात जा.. तुला झोप तरी व्यवस्थित लागेल..
राकेश तुझें विडीओ पाहतो.खुप छान असतात आणि तु खरच सर्व गुण संपन्न आहेस जेवण मासे खेकडे पकडायचे आणि शिवाय जंगलात तो पण एकटाच अदभुत शक्ती धाडस करतोस भावा धन्य ❤
@@anilmalusare2989 thnks 🙏
छान गैरसमज आहे भाऊ तुमचा 😂😂
सोबत असतात frnds लोक बस फक्त कॅमेरा मधे नाही येत ....
कॅमेरा मधे सर्व आले तर चॅनल चालेल कस भाऊ 😂
@@ajayshinde7931camera koni tari pakdka ahe bgha to varti basla teva halt hota camera
🤝👍⛺ मस्त क्यापिंग राकेश दादा 👍⛺
Khup mast camping and mahiti ... jabardast vedeo Rakesh bhav ❤❤❤
Lay bhari bhau...big fan.❤
Kadak dada❤😍
Chaan video. 💐💐
Mashe banav bhu next video madhe super 😊
Mast dada😍👌
एक नंबर भावा
जबरदस्त
1 no video😍 denjar night campaign sobt gheun ja konala tari kalji gya ❤️
Thnks 🙏
Bhayyy Mazi 1No. Fav Dish Thanxxx Tondala Paani Ala 🥹😭🤤🤤🤤👌👍🫡❤️🔥🙏🏼
छान 👍👌
2days camping video banava na rakesh bhau...
👍
जेवताना तरी टोपी काढ. बाकी विडिओ मस्त
Direct hat kas kay ghaltos mitra chavat nahi ka 🤔 baki daring aahe mitra tuzyat 👏
Ek number daring
👍thnks
गोड गैरसमज आहे तुझा 😂
भात आणि सुकटांची वतल बनव
Video khup chan aahe....video jara vadhav
Rakesh tuzi battery 🔦 kutun ghetle..... link pathav please
@@sureshjadhav289 ह्या video मध्ये prodact ठेवलाय baga konti चागली वाटेल ती घ्या 👍🙏
@@rakeshshinde_murudibell chi mast ahe toch
Mast bhava ❤
kay bolto bhaai मजेत na 🙏👍
Wonderfull video.
Thnks 🙏
मित्रा आमच्याकडे ये भंडारदर्याला अकोले तालुका
@@sureshpathave3811 thnks 👍🙏
Tikde 2 camera laun recording sathi 1 night thev amla pan bgych ahey ky ahey te
@@prathameshrawool2041 yes 👍
कोळंबी आणि भात कर दादा
हाय भावा मी तुझ्या च्यायनल्ला सबसक्राईब केलं तुझे सर्व व्हिडिओ बघतो भाई तुझं गाव कोणत ... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 जय भवानी 🚩🚩🚩
मुरूड तालुका गांव वांद्रे 🙏जय शिवराय 🙏
तुझा गाव कोणता
Bhaaaaw Sambhalun Pakad Pls 👌🤤🫡❤️🔥
Mast video
Gov kont tumch
Mst bhava
अरे तुझ्या व्हिडिओ छान छान असतं तुझ्या व्हिडिओ आहे सोबत मग घेऊन फिरायचं मोठा टॉर्च घेऊन फिरायचं राकेश
Ha👍
तुझ्या व्हिडिओ खूप छान असतात.पण रात्रीची कॅम्पिंग करताना जरा काळजी घेत जा.आणि बॅटरी चां टोच चांगला ठेवत जा .😊
Ha thnks 🙏
Mala pn ek chance dya tumchya sobat
Bhau Jevan banvaych shikh paste vaprat jaa
Ha 👍
Nice Camping 👍
Thanks 👍
एक खेकडा गेला पळून
Ek chance amhala pn 😂 de bear Grylls sobat gheun chl na please
Bhava tuze Bhutan chya anupavabh ala asel tr tyachi video banv
ha 🙏👍
बोंबील बनवा
Yes 👍
Tu रात्रीची शेविंग कधी केलीस ते व्हिडिओ mdhe dakhvl nhis
भावा स्वतःच्या जीवाची काळजी घे व्हिडिओ बनवताना 🙏🏻
ha 🙏
Are don light tari vadhav nahi tar gas batya ghevun ye ekach balb ghevun yeto
ha👍
मित्रा तुज्या सोबत कॅम्पिंग करायला आवडेल. बोलाव कधीतरी 🙏
विडिओ मस्त पण एकटा जाऊ नको सोबत कोणाला तरी घे.
Bhava kdhi asha jagi ekta gelas tar mla nkki sang mi yein sobat mi nahi ghabrat asha goshtinna
ha 👍
मला अनुभव घ्यायचं आहे 😂
Khtaranak mnhe bhoot vgere ahet ka
तुझं videos कोण करतो
Mi स्वता krto कॅमेरा स्टॅन्ड आहे माझ्या कडे 👍
कोणाला तरी सोबत घेऊन जा दादा एकटा नकोस जाऊ... जिवापेक्षा जास्त महत्वाचं नाही काय
ha 🙏
Ghabravlela mhanje nakki kay..kisse sangat Jana bhau.. Haunted asel tr baground story pan sangat ja
अरे भावा तुळा किती वेळा सांगितलं सोबत कोनी तरी घेवून जा भावा तिथे निगेटिव्ह शक्ती असते म्हणजे तुळा पण कळलं मी फुढल्या वेळेला तुझ्या सोबत येईन तेव्हा तिथे जाऊ ओक😂❤
ha ya जाऊ आपण 👍
Ha sura kuth bhtal
एकदा कोळंबी रस्सा दाखवा
ha 👍
Dusri khekda palun geli ki bhawa 😂
मीच होतो मला सवय आहे रात्रीची पोहाईची 😂
@@Rk-vlogs96 👍😄
मित्रा तुझ्या तब्बेतीहून असे वाटते कि.. रात्री कॅम्पिंग करतांना तु झोपत नाही... तुझे डोळे सर्व सागून जातात... अरे बाबा कशाला करतो ही रात्रीची कॅम्पिंग.. नाही तर बरोबर कोणी घेऊन जात जा.. तुला झोप तरी व्यवस्थित लागेल..
हा बरोबर 👍🙏
मग कॅमेरा धरायला कोण असत😂
@@Xyzv7807 अरे त्यानी मान्य केलं ना.. तो झोपत नाही म्हणुन.. यातच सर्व काही आले..
Bhava sambhalun camping krat ja Aaplya sait la jaga denjar ahe khup 👻👻👻
ha
Tu rahto kuthe
Murud जजिरा रायगड 🙏
खरे खुरे भुत दाखव prank wale नको
ℬᎯℛℐ
कटिंग मास्त करतो कांदा
Tula aamhi nay jayala sanghla ka jithe loka nay jaat tithe tu jaa aani ratri camping kar maghun😂
अरे भावा असेच जागी camping ला मज्या येते तू gp जाऊ दे tula काय करयचा आहे 😄
@Naturalvideosvlog ha jaa na mar m tithe mala kay karaycha ahe 😂🤣
Ye cameraman kidar he
Bhava tuza phone number milel ky ek kam hot
Me pn youtuber aahe
तुमचं नंबर send kara 👍