रंजिता काय मागु तुझ्या साठी परमेश्वराजवळ देवा ज्या ज्या ईच्छा रंजिता रोहन व्यक्त करतील त्या त्या इच्छा ,स्वप्नं. पुर्ण कर जगातील सर्व सुख त्यांना मिळू देत .आणि असा मुलगा ,सुन सर्वांच्या नशिबी येऊ दे. ताई स्वर्ग काय असते यापेक्षा वेगळे नसेल कदाचित. आजकाल मुलांना आई वडीलांची एवढी आडचण होतेय कि लांबूनही ते नकोसे वाटतात.साधे फोनवर सुध्दा तुम्ही कसे आहात म्हणून विचारत नाहीत. किती वेदना होत असेल आई वडीलांना . ताई जगात खुप खुप वाईट परिस्थिती आहे कौटुंबिक जबाबदारी मुलांना बिलकुल नकोच. आई वडील म्हणजे आडगळ ज्याचे त्याचे नशीब. रोहन रंजिता तुमचा प्रवास सुखाचा होवो .आईची काळजी घ्या. मजेत रहा.
आजचा व्हिडिओ खूप छान होता असं वाटत होतं संपू नये...... रोहन दादा खरोखर तू खूप चांगला आहेस आईची किती काळजी घेतो आणि आई पण खूप साध्या सिम्पलआहेत आणि तुम्ही खूप छान केलं का आईला तुमच्या सोबत फिरायला घेऊन केल्यात आणि आता उद्याच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहोत मला खरोखर रंगीता ताई तुझे व्हिडिओ खूप आवडतात आणि सर्वात महत्त्वाचं रोहन दादा तुला सपोर्ट असल्यामुळे तू सगळं सहज करू शकते जवळ आपल्या नवऱ्याचा खंबीर आपल्याला साथ असते त्यामुळे आपण जग जिंकू शकतो 👍 दादा तु खरोखर खूप चांगला आहेस 👍
😄🙌🙌👌 एकच नंबर... विस्तारा एअरलाईन्स .. लाउंज.. आणि शिमला डेस्टीनेशन.. अजून काय हवं... खूप भारी... मस्त.. खूप वेगळ्या फिलिंग असतात कुटुंबासोबत विमानाने जाताना... आणि रोहन भाऊ ,आईची...ओवीची.. ताईची.. पुर्णपणे काळजी घेऊन ,जास्तीत जास्त आनंदी सुखकारक प्रवास कसा होईल हे खरंच नेहमी बघण्यासारखं असतं... 😄🙌 मस्त व्लॉग केला आहे... तुमची ट्रीप सुखरूप, मजेशीर, आनंदी होवो..हीच सद्गुरू चरणी प्रार्थना... जय सद्गुरु 😊🙏
Happy journey✈️✈️ Just enjoy Ranjita and Rohan khup chan Taaina tumchya sobat gheun firayla khup chan vatala stay blessed both of u and always keep enjoying😊😊😊Ganpati bappa morya
This is Mumbai airport but Ranjita tai when you are sat in plane so like bangkok city Airport wow fantastic panoramic view from outside area in plane wow ........very fantastic 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️
जय सद्गुरू सगळ्यांना हॅपी जर्नी तुम्हा सगळ्यांना आई तुम्ही खूप खूप नशीबवान आहात रोहन प्रतिक सारखे दोन मुलं ranjita कल्याणी सारख्या दोन सूना आणि ओवी सारखी गोड नात आहे खूपच भाग्यवान आहात तुम्ही आणि तुम्हा सगळ्यांना हा प्रवास सुखाचा जावो हि सद्गुरू चरणी निवेदन तुम्ही गोल्डन टेम्पल ला जाणार असाल बरोबर की चूक ते सांगणे आता उद्याच्या व्हिडिओ ची वाट बघतो ओके बाय बाय अँड gdnt SD TC
Happy journey आम्ही गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कुलू मनाली मध्ये गेलो होतो फ्लाईट ने मुंबईहुन चंदीगड ला गेलो आणि तिथून Cab करून मनाली ला गेलो पाच दिवस कुलू मनाली मध्ये बर्फात स्केटिंग केले तीथली देवळ फिरलो भरपूर खरेदी केली तिथूनDry fruits घेतले नंतर तिथून अमृतसर येथे गेलो गोल्डन टेंपलला गेलो होतो वाघा बॉर्डर बंद होते तिथूनच पुढे हरीदवार येथे गेलो गंगेत आंघोळ केली गंगेची आरती केली संध्याकाळी दुसरया दिवशी सर्व देवळे पाहिली शेवटी अमृतसर वरून फ्लाईट ने मुंबईत परत आलो बारा दिवस खुपचं मजा केली
Waw, mast Enjoy your picnic Amritsar, Goldan temple, n other. Enjoy.dear. Rohan da, pls. Take our Aai... 👍Aai la firayla ghyoun jatos. Khop bara vattla... Aai.. Enjoy kara ..
Tai Dada chaudhary la ekde pan fieun ya, Rock garden, Elante mall, Rose garden, Mahendra chaudhary zoological park, Punjab university , Timber trail, sector 17 market , lskcon Temple , Dhillon Plaza, Japanea3 Garden , Urban Theka.... nakki pathun ya mg video lavkar pathva ..Jay sadguru 🙏
हाय रंजिता मी मिसेस मिनल पावसकर तुमची सिकुम.ची ट्रीप छान वाटली मी तुझ्यावर खूप खूश आहे कारण विशेषःता तु आईला खूप आनंदी ठेवतेस आणि हो मी गेस केल होत की तुम्ही पिकनिक ला जाणार आहात चल माझ गेस गिफ्ट पाठव. 🥰🥰🥰🥰
रंजिता काय मागु तुझ्या साठी परमेश्वराजवळ देवा ज्या ज्या ईच्छा रंजिता रोहन व्यक्त करतील त्या त्या इच्छा ,स्वप्नं. पुर्ण कर जगातील सर्व सुख त्यांना मिळू देत .आणि असा मुलगा ,सुन सर्वांच्या नशिबी येऊ दे. ताई स्वर्ग काय असते यापेक्षा वेगळे नसेल कदाचित. आजकाल मुलांना आई वडीलांची एवढी आडचण होतेय कि लांबूनही ते नकोसे वाटतात.साधे फोनवर सुध्दा तुम्ही कसे आहात म्हणून विचारत नाहीत. किती वेदना होत असेल आई वडीलांना . ताई जगात खुप खुप वाईट परिस्थिती आहे कौटुंबिक जबाबदारी मुलांना बिलकुल नकोच. आई वडील म्हणजे आडगळ ज्याचे त्याचे नशीब. रोहन रंजिता तुमचा प्रवास सुखाचा होवो .आईची काळजी घ्या. मजेत रहा.
🥰🥰🥰
खरच ग्रेट आहेत सर्व
@@CrazyFoodyRanjita l
Jlii liijik
Q
आजचा व्हिडिओ खूप छान होता असं वाटत होतं संपू नये...... रोहन दादा खरोखर तू खूप चांगला आहेस आईची किती काळजी घेतो आणि आई पण खूप साध्या सिम्पलआहेत आणि तुम्ही खूप छान केलं का आईला तुमच्या सोबत फिरायला घेऊन केल्यात आणि आता उद्याच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहोत मला खरोखर रंगीता ताई तुझे व्हिडिओ खूप आवडतात आणि सर्वात महत्त्वाचं रोहन दादा तुला सपोर्ट असल्यामुळे तू सगळं सहज करू शकते जवळ आपल्या नवऱ्याचा खंबीर आपल्याला साथ असते त्यामुळे आपण जग जिंकू शकतो 👍 दादा तु खरोखर खूप चांगला आहेस 👍
आपले खूप खूप आभार 🙏
😄🙌🙌👌 एकच नंबर... विस्तारा एअरलाईन्स .. लाउंज.. आणि शिमला डेस्टीनेशन.. अजून काय हवं... खूप भारी... मस्त.. खूप वेगळ्या फिलिंग असतात कुटुंबासोबत विमानाने जाताना... आणि रोहन भाऊ ,आईची...ओवीची.. ताईची.. पुर्णपणे काळजी घेऊन ,जास्तीत जास्त आनंदी सुखकारक प्रवास कसा होईल हे खरंच नेहमी बघण्यासारखं असतं... 😄🙌 मस्त व्लॉग केला आहे... तुमची ट्रीप सुखरूप, मजेशीर, आनंदी होवो..हीच सद्गुरू चरणी प्रार्थना... जय सद्गुरु 😊🙏
😍😍
✈🛫🛫🛫👌👍👌👌👍
काकू मस्त. असा मुलगा आणि सून मिळायला भाग्य लागतं. So lucky. 👌
भावाचे किती प्रेम आहे भावावर आईवर हे सर्व घरातली सुन च घडवुन आणु शकते धन्ये सुनबाई 🙏 तुमचा प्रवास खुप खुप सुखाचा होवो🙏
Happy journey✈️✈️
Just enjoy
Ranjita and Rohan khup chan Taaina tumchya sobat gheun firayla khup chan vatala stay blessed both of u and always keep enjoying😊😊😊Ganpati bappa morya
खूप छान ओवि आणि च्याचू लय नाचत होती ❤❤❤😊😊😊😊
This is Mumbai airport but Ranjita tai when you are sat in plane so like bangkok city Airport wow fantastic panoramic view from outside area in plane wow ........very fantastic 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️
😍😍
Happy journey to Ranjita tai , Rohan dada, Aai, and Ovee . Ovee is so cute .
You will going in Manali....... 😘
Today's vlog too good .
Thanks for sharing.
Bon Voyage and reach safely.
खरच रंजिता तुझी कोणातच बरोबरी नाही तु किती छान कुटुंब सांभाळतेस बाळा तु ला माझे आयुष्य लाभो तुझे खुप चांगले होवो
आई, प्रवासात पंजाबी ड्रेस किंवा लाँग kurti ghala. Comfortable vatel.Aai tumhi nehmich chaan dista tumcha गोड स्वभावामुळे ❤️
piyul🎉
Nice dance... You have a pleasant personality. Film star material.
Thank You 😊
Happy safe journey Ranjeeta & family..Enjoy your trip.. Ovee 😘👍
Khup Sunder... 👍👍
Happy & Safe Journey....tumchyamule mala aaj purn Airport byaghayachi sandhi milali...karam me Sudhha ajun flight madhe badali nahi hahe...lavkarch basntacha yog julun aava hi sadfuru charni prathna.... 🙏🏼🙏🏼 Happy Journey.. ❤️❤️👍👍
@@radhashenoy6061 iimmo 89 00sambhog sambhog mm
आई खूप छान दीसते ..साडी खूप सुंदर आहे ती चा कलर ..पालव..एकदम मंस्त...हेंप्पी जनी् ...आमी पण फीरु तुमचा बरोबर... 👍👍✌️ संगळे कां नाही गेले..?...
Ek ch sangen.....aai.....khup mhanje khupach lucky.....mulga ani sun pahije tar ase.....asavet ....aai khupach lucky...happy journey
जय सद्गुरू सगळ्यांना हॅपी जर्नी तुम्हा सगळ्यांना आई तुम्ही खूप खूप नशीबवान आहात रोहन प्रतिक सारखे दोन मुलं ranjita कल्याणी सारख्या दोन सूना आणि ओवी सारखी गोड नात आहे खूपच भाग्यवान आहात तुम्ही आणि तुम्हा सगळ्यांना हा प्रवास सुखाचा जावो हि सद्गुरू चरणी निवेदन तुम्ही गोल्डन टेम्पल ला जाणार असाल बरोबर की चूक ते सांगणे आता उद्याच्या व्हिडिओ ची वाट बघतो ओके बाय बाय अँड gdnt SD TC
Happy journey 😊
Sweet family❤️😘
🔥🔥🔥🔥🔥
Happy journey dear ranjita &family .enjoy your self
Happy journey...आई नशिबवान आहेत तुझ्या सारखी सून मिळाली आहे त्यांना... रोहन पण खुप खुप काळजी घेतो..❤️
Happy journey to you your family always keep smiling
तुमचा सर्वांचा प्रवास सुखाचा होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना, जय सदगुरू 🙏🙏🙏
Happy Journey To All of You😇 Tumchi Savari Amritsar La nighale🤩👏
Nahi SHIMALA kunumanali 😂
Happy safe journey Ranjita Tai & Rohan Dada Ovi & Aai
Happy and safe journey to all of you 🎊🎉
Wish you all the best Everyone 👍👍👍👍👍👍👍👍🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️
Happy & Safe Journey you guys going to enjoy Shimla ❄️❄️
how did you get to enjoy the lounge of Vistara airlines ?? Do you have to pay extra??
Shimla u r gng there...happy journey guys☺
Happy journey आम्ही गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कुलू मनाली मध्ये गेलो होतो फ्लाईट ने मुंबईहुन चंदीगड ला गेलो आणि तिथून Cab करून मनाली ला गेलो पाच दिवस कुलू मनाली मध्ये बर्फात स्केटिंग केले तीथली देवळ फिरलो भरपूर खरेदी केली तिथूनDry fruits घेतले नंतर तिथून अमृतसर येथे गेलो गोल्डन टेंपलला गेलो होतो वाघा बॉर्डर बंद होते तिथूनच पुढे हरीदवार येथे गेलो गंगेत आंघोळ केली गंगेची आरती केली संध्याकाळी दुसरया दिवशी सर्व देवळे पाहिली शेवटी अमृतसर वरून फ्लाईट ने मुंबईत परत आलो बारा दिवस खुपचं मजा केली
Happy journey❤
Lovely family ❤
Waw, mast
Enjoy your picnic
Amritsar, Goldan temple, n other. Enjoy.dear.
Rohan da, pls. Take our Aai...
👍Aai la firayla ghyoun jatos. Khop bara vattla...
Aai.. Enjoy kara ..
Happy journey Aai,ovee, Rohandada n Ranjeeta Tai 😘
मला आई खुप आवडतात 😍
Happy journey patil pariwar....enjoy...love you all....vidio khupch chan
Wish you all a safe trip. Looking forward for your beautiful vlogs! Enjoy your vacation guys. Well deserved!
Happy Journey sweet sweet Family.. Dev karo ani amhalahi vimanane prawas karnyacha yog yeo.. 🙏🏻Jay Sadguru 🙏🏻
Happy Journey❤❤
Pratik Dada Khup Innocent Aahe
Happy journey patil family good morning jai sadguru 🙏👌 aai khup mast distay
Happy safe journey Ovee, Aai, Rohan, Ranjita & family ❤❤😘 Enjoy your trip.... 👍
Happy journey. Khuup Chhan vedeo. Amhala pan Airport baghaila bhetla. 👌👍
Happy Journey ❤️❤️❤️😘😘😘 Shimla ani Manali la chalela aahat..... 😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗😘😘😘😘 Khup mast ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Happy journey ...तुम्ही अमृतसरला....सुवर्ण मंदिर पहायला चालला आहात 👍👍...
Bapare khup chan vatale. Kiti aaichi kalaji geta. Ranjita suddha. Khup khup chan vatale 👌👌
आई खूप गोड दिसताय 🥰
Aai pan mast.... N sunbai pan bhari.... God bless you
Happy journey
Tumche video khup chhan astat
Mazy mulila khup aavdtat
Happy journey Ovi 🥰
तुमच्या सर्वांचा प्रवास खूप खूप छान होवो, खूप खूप मज्जा करा,प्रतिक दादा ला खूप खाऊ घेऊन या...👍💞😍✌️🙏❣️💕
Happy journey Tai & Rohan dada Ovi & Aai
Good morning Tai and Patil family jay sadguru 🙏🙏 Happy journey 😍🥰👋💞😊
Happy journey ,and take care ranjita tai,rohan dada ,ovi, aani kaku.
Happy Journey to all of you... Take care
Mast. Can you please share the tour details . I need plan with my family.
Jay satguru. Happy journey. Enjoy your holiday
Ranjita now flight bookings not there ,....how did u book ur tickets
Domestic Flight booking chalu ahe
@@CrazyFoodyRanjita shimla che flight tickets milat nahi aahe....tumhi kadhi booking kela flight tickets
@@anitaghude4868 Chandigadh che ticket kadha
Happy journey ❤️
आई खूप छान आहेत साध्य simple , कोणताही दिखावा नाही, मला खूप आवडतात
Ranjita ,Rohan tumache vlogs unique asatat.happy journey
Happy journey tai 🥰
Mazi ovee beautiful. Ovee oveechi mom oveeche baba aai happy journey. Tumi simla janar aahe. Very beautiful video.
Happy journey day ranjita and rohan dada🥰
Happy journey &enjoy ur trip
Wagha border vaishanv devi goldan temple happy journey sweet family
Tai Dada chaudhary la ekde pan fieun ya, Rock garden, Elante mall, Rose garden, Mahendra chaudhary zoological park, Punjab university , Timber trail, sector 17 market , lskcon Temple , Dhillon Plaza, Japanea3 Garden , Urban Theka.... nakki pathun ya mg video lavkar pathva ..Jay sadguru 🙏
रणजित तुझ्या सासूबाई खूप छान आहेत कारण त्या इतक्या फ्रॅंक आहेत म्हणून तुम्ही एकत्र एन्जॉय करू शकता
वाघा बॉर्डरवर म्हणजेच अमृतसरला, हॅपी जर्नि 👌👌
Aei kupa Chan desata sahara very nice 👌👌👌
Happy journey ranjita an all family tumhi kulu manali ani shimla jatay
Khup bhari aahe vidio Happy journey Cute family 😘😘😍
रंजीता आईला ड्रेस द्यायचा ना घालायला आणि तुम्हाला Happy Journey ♥️♥️
Abhi toh journey shuru huyi hai😍
Thnk you tai Dada tumchyamule amhalav vimanatle bagayla milale
Thx 🥰 nice 👍
Happy safe journey oee aai aani Rohan dada 💐👍🥰
Shimla manali tumhi janar ahot mi barobar guess kela hota happy journey 🥰
Happy and safe journey to all of you
सकाळ सकाळ शुभ सकाळ,कसकाय मंडळी बरे आहात ना,कुलू मनाली मस्त आहे
Happy Journey to everyone... ✈️🛫🛬
खुपच छान व्हिडिओ केला पाहिला पण खूपच छान वाटला supab family 👍👍Happy✈️ journey 💐💐💐💐
हाय रंजिता मी मिसेस मिनल पावसकर तुमची सिकुम.ची ट्रीप छान वाटली मी तुझ्यावर खूप खूश आहे कारण विशेषःता तु आईला खूप आनंदी ठेवतेस आणि हो मी गेस केल होत की तुम्ही पिकनिक ला जाणार आहात चल माझ गेस गिफ्ट पाठव. 🥰🥰🥰🥰
Happy journey sweet Family✈️Kedarnath
Are deva kedarnath band zal aata September paryant open ast 😂
तुमचा प्रवास सुखकर होवो रंजिता ,आई ,ओवी आणि रोहन दादा
तुमच्या नवीन घराचा व्हिडीओ कधी दाखवणार आहेत म्हणजे फिरून आल्यावर का?
Nice video and happy journey both of u 😊👌
Happy journey tai , Dada , aai , ovee love you.......aai khup Chan distay love you aai
Happy journey di , 👍 May gest mnali
Happy journey, कल्याणी प्रतीक.la घ्यायला have hote तुम्ही
Happy journey. 👍 Tumhi Simla- Kulu Manali la chalale aahat ka?
Happy journey.khup divsani airport baghitl
जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला खुप 😊😊😊🙏🙏🙏🙏💟👸💕😊🍭👸🍭👸🍩🍩💃👨👩👧🍦🍦🍫🍦💝💖💝💃💞🍬💖
GOOD morning...💐. Tumhi kullu manali la jat ahat..🤗 Happy Journey to all of you 🤗🤗🤗
Saglyat jast avdle te aai na exlettor jinyanvar chaltana baghayla khupach chhan vatle
Happy n safe journey mast enjoy kra👍👌
Ovee jacket madhe kup cutie pie distey👌😘😘❤️I think tumhi Manali la jatay, enjoy your journey
Jay sadguru...🙏Happy journey...,☺☺☺💕💕
vaishno devi mandir jammu kashmir.Kashmir Kullu Manali Golden Temple Amritsar...happy journey dada ani taii❤
Konta phone aahe ha Dada jyat back frunt camera chalu hoto plzz sanga
Samsung S21 Ultra
प्रतिक दादा व कल्याणी ताई पण पाहिजे होते trip ला
मला वाटतं आहे तुम्ही शिमला आणि खंडाळा तिकडे भरपुर ठिकाणी जाणार आहे
Happy jurney aai mustache distey aaeche shool khupch chan aahe ani saree pan
Happy journey Tumhi chandigad verun kulu manali, kiva shimala chale ahet
Happy journey Rohan bhai & ranjita tai
Happy Journey & Enjoy your Trip 👍
I love your mother in-law the most