पृथ्वी दादा खुटवड यांचा⚡ बाज्या⚡ khillar cow च्या दावणीला /

Поделиться
HTML-код

Комментарии • 191

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 9 месяцев назад +20

    घाडगे साहेब माझं जास्त आकर्षण गुजरात ची कांकरेज गाय कडे होत पण जेव्हा❤ मोठा सोन्या❤ बघितला तेव्हापासून फक्त खिल्लाराच ठेवणार नाहीतर नाही, आपल्या जीवनात एकदातरी तुम्हाला भेटणार, जस पांडुरंगाला भेटायची ओढ आहे तशी तुम्हाला भेटायची ओढ आहे, सरळ साधं व्यक्तिमत्व 🙏🏻🙏🏻 जय श्री राम 🚩

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 9 месяцев назад +41

    बटील, भवरा, गोम, .... या संदर्भात जुन्या जाणत्या माणसाची मुलाखत घ्या. जो मन मोकळेपणे ज्ञान देईल....

  • @akashabhale1475
    @akashabhale1475 9 месяцев назад +16

    खिलार म्हणले त सोन्याचं येतो डोळ्या समोर
    काळजात बसलाय सोन्या❤❤❤❤❤

  • @saurabhkumardesale986
    @saurabhkumardesale986 9 месяцев назад +16

    घाडगे साहेब, दूध वाढेल तर शेतकरी खिल्लार घरी ठेवेल, आणि खिल्लार वाढेल, दूध वाढवण्यासाठी पण प्रयत्नशील राहावे लागणार आहे.
    उत्कृष्ट कार्य.

  • @kuldippatil0970
    @kuldippatil0970 9 месяцев назад +65

    घाडगे साहेबांची दिवाळी ऑफर चालू आहे😂😂 thanks saheb

    • @Ba...9090
      @Ba...9090 8 месяцев назад +1

      Pan ha gaddar sobat kay kartoy,saheb yachya passun lamb raha chuna lavayla expert @he ha gaddar

    • @PatilAbasaheb0902
      @PatilAbasaheb0902 8 месяцев назад

      Gadge sir 🙏 ek initiative tumchya sobat 100 💯 per .

  • @indrajeetpatil9669
    @indrajeetpatil9669 9 месяцев назад +10

    महाराष्ट्रात टाॅप चा वळू होणार,एन्ट्री झाली एका नवीन पर्वाची 👑

  • @garandedattatray5374
    @garandedattatray5374 9 месяцев назад +16

    इतिहास घडविणार...वस्तू❤❤

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 9 месяцев назад +32

    अभिनंदन घाडगे साहेब वळू चांगला आहे
    जर तुम्हाला सातारा भागात जर आणखी १चांगला वळू बघायचा असेल तर तो आमचा भागात आहे पोपट नाना गिरी गोसावी बावधन ( धूर्विचा हिरा )यांचा दावणीला दुसा वळू आहे तो फक्त बघा आणी तुमचा नाजरेत तो वळू काय आहे ते सांगा पण ऐक वेळ बघाच ही विनंती आहे 🙏

    • @omkarpangarkar2119
      @omkarpangarkar2119 9 месяцев назад +2

      Top cha bail ahy to mi pahila ahy bagadala adat hota teva khup moth map ahe 🔝💯🔥

    • @abhaylokhande7275
      @abhaylokhande7275 8 месяцев назад

      मोबाईल नंबर पाठवा

  • @ravan__1
    @ravan__1 9 месяцев назад +12

    देखुन पणाच्या बाबतीत तिंकोडी पैदास
    नाद खुळा तोडच नाही miss u राजा❤

  • @abhiahire0074
    @abhiahire0074 9 месяцев назад +12

    प्रदर्शन ला उतरवा साहेब 💯🔝👑 दादाचं तुमचं दैवत शेठच पण नाव होणार

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 9 месяцев назад +3

    एक नंबर वस्तू आहे आणि चांगलं वान आहे.

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 9 месяцев назад +18

    खुप भारी काम केलं दादा, खरंच खुप अभिमान वाटतो तुमचा , किती प्रेम खिल्लार वर ❤😊👑✌️

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 9 месяцев назад +1

    खूप खूप छान चांगले काम केले साहेब

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 9 месяцев назад

    1no quality kam sagli team ch top ahe 🙏

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 9 месяцев назад +6

    नमस्कार घाडगे साहेब तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏🙏

  • @sachinwangade1729
    @sachinwangade1729 9 месяцев назад +1

    खूप छान आहे वळू🎉🎉

  • @Dhiraj_Salunkhe
    @Dhiraj_Salunkhe 9 месяцев назад +6

    एक no ❤ khilar cow big fan घाडगे sir

  • @ganeshkhairmode6177
    @ganeshkhairmode6177 9 месяцев назад +6

    ❤ घाडगे पाटील काय पण असुंनद्या पण तुमच्यात काय तरी वेगळंच आहे

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 9 месяцев назад +5

    मस्त माहिती दिली दैवतं नी सगळ्यात मोठि अडचण आर्थिक परिस्थिती आहे समाजातील आणी दुसरं हि भरपुर मुद्दे मांडले चांगलें आपणं आपल्या वस्तुला चांगलं बोलण्यात उपयोग नाही जगानं चांगलं बोललं पाहिजे घाडगे साहेब असंच कामं करत राहा गोमाता तुम्हाला काय कमी पडून देणार नाही हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा बाज्या च्य कारकिर्दीला

  • @Rahul30642
    @Rahul30642 8 месяцев назад +4

    या वासराला पहिल्यांदा हिंदकेसरी केला पाहिजे मग वळूला चालू ठेवायचा परत कोण म्हणायला नको वासरू पळत नव्हता म्हणजे याचा दोनिपन याच्यात नाव होईल❤

  • @kadamr3820
    @kadamr3820 8 месяцев назад +1

    Proud of you guys 👍
    Keep it up...

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 9 месяцев назад +1

    रोज व्हिडिओ thanks saheb 🙏🙏

  • @aniketgambhirrao5683
    @aniketgambhirrao5683 9 месяцев назад +16

    घाडगे साहेब आता परत केलेलं खिल्लार साठी कामाची पावती आहे ही पृथ्वी दादांनी तुम्हाला दिला

  • @ganeshgavhale899
    @ganeshgavhale899 9 месяцев назад +8

    दैवत शेठ ने छोट्या सोन्या का आणला त्या वर video बनवा

  • @kishorwagh6982
    @kishorwagh6982 9 месяцев назад +1

    khup chann❤

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 9 месяцев назад +1

    खुप छान रूपडं आहे.

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 9 месяцев назад +30

    दैवत गोवेकर हा निस्वार्थ माणूस आहे पण काही लोकांचा गैरसमज झाला आहे 🔥🔥🔥💯 तो गैरसमज दूर करा घाडगे साहेब एक मुलाकात घेऊन तुम्ही 🔥💯

    • @hindu78888
      @hindu78888 9 месяцев назад +2

      बरोबर

    • @Live_to_dominate
      @Live_to_dominate 9 месяцев назад

      Gaivat ha gaddar manus ahe

    • @Harshad_o9o8
      @Harshad_o9o8 9 месяцев назад +2

      नक्की मुलाखत घ्या...🙏

  • @ashokgujale4752
    @ashokgujale4752 9 месяцев назад +4

    Congratulations 🎉🎉❤

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 9 месяцев назад +10

    घाडगे साहेब आमच्याकडे १० खिल्लार गाय आणी एक वळू आहे एकदा या आमच्याकडे

  • @prathmeshjankar9042
    @prathmeshjankar9042 9 месяцев назад +2

    👏👏👏👏👏👏

  • @dineshdhekle6948
    @dineshdhekle6948 8 месяцев назад +1

    👌👌

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 9 месяцев назад

    Mast 1 no 🙏🙏👌

  • @radhaeeorganic8966
    @radhaeeorganic8966 9 месяцев назад +8

    Yala mahnata back to back video❤❤❤

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 9 месяцев назад +1

    ❤️❤️❤️👍

  • @shubhamnimbalkar1317
    @shubhamnimbalkar1317 9 месяцев назад +20

    मोठा सोन्या जसा होता तसा दिसतोय तसाच होणार बैल घाडगे साहेब.

    • @anupshewale8761
      @anupshewale8761 9 месяцев назад +1

      Motya sonya peksha 100%ujva ahe jatila

    • @Unknon99
      @Unknon99 9 месяцев назад

      ​@@anupshewale8761ha pan pure jatichi bail palat nahit

    • @kishorraut4998
      @kishorraut4998 8 месяцев назад +1

      @@anupshewale8761 aree zatu Sonya cha chusa Astana photo bg samjel tula Sonya ky ahe

  • @bhushanparkale1556
    @bhushanparkale1556 9 месяцев назад +1

    Congratulations 🎉

  • @MadhukarKarre
    @MadhukarKarre 9 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @sairajbatule4823
    @sairajbatule4823 9 месяцев назад +1

    अभिनंदन

  • @garandedattatray5374
    @garandedattatray5374 9 месяцев назад +1

    Nad jaticha...ak number jaticha khond

  • @kaustubhchavan3607
    @kaustubhchavan3607 9 месяцев назад +2

    अभिनंदन खूप खूप अभिनंदन 💐🎉🎉

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 9 месяцев назад +1

    घाडगे साहेब सेम बलमाची कॉपी आहे 👆👆👆
    खुप सुंदर वासरू आहे 👌👌👌💞💞💞💞

  • @ambhore4567
    @ambhore4567 9 месяцев назад +1

    अभिनंदन घाडगे साहेब ✨❤

  • @dashrath3133
    @dashrath3133 9 месяцев назад

    Kite date ahi

  • @prathmeshbankar2663
    @prathmeshbankar2663 9 месяцев назад +19

    दैवत भाऊ खरच या क्षेत्रात प्रचंड जानकर माणूस

    • @hindu78888
      @hindu78888 9 месяцев назад +3

      बरोबर

    • @Ba...9090
      @Ba...9090 9 месяцев назад +1

      Gaddar manus ahe ,harami ahe daivat god lavun chuna lavayla expert ahe

  • @user-bh7pg4qn1h
    @user-bh7pg4qn1h 9 месяцев назад

    🎉🎉🎉

  • @DayaMahadik
    @DayaMahadik 9 месяцев назад

    आली व्हिडिओ

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv 9 месяцев назад

    🙏🙏🙏🙏

  • @aarohiganeshlande
    @aarohiganeshlande 8 месяцев назад

    ❤❤

  • @sagarsalekar9136
    @sagarsalekar9136 9 месяцев назад

  • @ravindrakhatal4559
    @ravindrakhatal4559 9 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @user-bj9gs4td2h
    @user-bj9gs4td2h 9 месяцев назад +7

    Amhi आटपाडी कर आहोत साहेब ❤

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 9 месяцев назад +5

    Fast camment & fast views ❤️👑🙏😁

  • @sujitpatil2879
    @sujitpatil2879 8 месяцев назад +1

    Dada congratulations 🎉👍

  • @shubhamghuge777
    @shubhamghuge777 9 месяцев назад +1

    First like and first comment

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 9 месяцев назад

    नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏

  • @pappusalunkhe860
    @pappusalunkhe860 9 месяцев назад

    🔥✨🥰✌️

  • @shivrajnawadkar3540
    @shivrajnawadkar3540 9 месяцев назад

    Kadak

  • @Ritesh-sz9no
    @Ritesh-sz9no 9 месяцев назад

    Rate kay rahnar bharayla

  • @prashantdhepe2023
    @prashantdhepe2023 9 месяцев назад

    🔥

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 9 месяцев назад +30

    🔥❤️🔥🔥 सातारा एक्स्प्रेस बळमा सारका आहे या खोंडाचा रुबाब ❤️🔥❤️🔥

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 9 месяцев назад +1

      त्याच्या पेक्ष्या भारी आहे हा ????

  • @dcjy2050
    @dcjy2050 9 месяцев назад

    1 no kam dada mh 19

  • @ajinkyadhok5841
    @ajinkyadhok5841 9 месяцев назад +1

    दादा नमस्कार ❤🙏

  • @user-qs4ei6gu7r
    @user-qs4ei6gu7r 4 месяца назад

    👌

    • @user-qs4ei6gu7r
      @user-qs4ei6gu7r 4 месяца назад

      आम च्याकड कांक रेज गायी आहे त सातारा ( सज्ज नगड )

  • @dnyandevgarale3535
    @dnyandevgarale3535 9 месяцев назад +2

    Same mota Sonya 5050

  • @sharyatvishaykaljacha
    @sharyatvishaykaljacha 9 месяцев назад +5

    भवरा , गोम, बाटील, अर्धी बर्गडी यावर व्हिडिओ बनवा

  • @kaustubhchavan3607
    @kaustubhchavan3607 9 месяцев назад

    First viewer dada

  • @ultimatevideos864
    @ultimatevideos864 9 месяцев назад

    Ek no vichar ahe

  • @adityajadhav5664
    @adityajadhav5664 9 месяцев назад +7

    याचा मोठा सोन्या होऊ शकतो✌️

  • @manojtupe2097
    @manojtupe2097 8 месяцев назад +3

    Sonya cha Kay Vishy aahe samju dya saglya Maharashtra la Jayesh shet chi mulakht gya

  • @viju-yx7ik
    @viju-yx7ik 9 месяцев назад

    आमच्याकडे पण असा आहे आदत वासरू

  • @rushikesh544
    @rushikesh544 9 месяцев назад +6

    घाडगे साहेब तुमच्या गायी जातिवंत आहेत तर एखादी मोठ्या सोन्या ची पण पैदास करा तुमच्या दावणीला...खुप सुंदर आणि मोठ्या मापाचा अस्सल नंदी तयार होईल...घाडगे साहेब तुम्ही हे नक्कीच करू शकता...

  • @NRR344
    @NRR344 9 месяцев назад +26

    मोठा सोन्यागत same दिसत आहे❤❤

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 9 месяцев назад +1

      😂😂😂😂😂😂

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 9 месяцев назад +2

      बकासुर आसेल बग जरा नीट

  • @prasadbhusari1256
    @prasadbhusari1256 9 месяцев назад +12

    घाडगे साहेब तुम्ही लय हुशार बर का,😅 एका मुलकातीत बोलले हा बैल पळतोय तर पाळावा तिकडं पण नाव होईल आणि वाळूला पण चालू ठेव आणि आता.😂
    पुढील वाटचालीस शुभेच्छा खिल्लार
    काऊ ला 🎉

    • @ganeshkhedkar1318
      @ganeshkhedkar1318 9 месяцев назад

      नि स्वार्थ दैवत गोवेकर 😊

  • @vikasgaikwad2671
    @vikasgaikwad2671 9 месяцев назад +2

    विपुल कदम, रहिमतपूर यांच्या सोन्या ची पैदास आहे माझा कडे,,
    सव्वा दोन महिन्यांचा खोंड आहे आता...

  • @atul991
    @atul991 9 месяцев назад +1

    गोंड वाडी चा सुंदर सारखा आहे

  • @hindu78888
    @hindu78888 7 месяцев назад

    या बाज्या पेक्षा सुंदर छोटा सोन्या 🤍🤍

  • @royalshetkariyoutubechanne5639
    @royalshetkariyoutubechanne5639 9 месяцев назад

    घाडगे साहेब गार्डीच्या जिगरची मुलाखत घ्या राव

  • @SURENDRASHINDE-fh4bd
    @SURENDRASHINDE-fh4bd 2 месяца назад

    स्वारथी माणूस आहे बारका सोन्याचा वाद कशामुल झलता

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 9 месяцев назад +3

    4 दात पर्यंत पळवायचा मग वळुला ठेवायचा

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 9 месяцев назад +2

    घाडगे साहेब रिप्लाय तरी द्या.. पळसगाव मधी घर कुठं आहे तुमचं. मला ओळखतका. 🙏🙏

  • @user-xf2rx1lv3g
    @user-xf2rx1lv3g 9 месяцев назад +1

    गाडगे साहेब तुमच्या दावणीला आल्यावर एकदा मुलाखत घ्या

  • @kalpeshvishe1529
    @kalpeshvishe1529 9 месяцев назад +2

    Chota sonya kdhi yenar mumbai la

  • @shivarajyadav5741
    @shivarajyadav5741 9 месяцев назад

    घाडगे साहेब देवपूर लाएक विजिट द्या नंबर द्या तुमचा

  • @balasahebwaghmode7536
    @balasahebwaghmode7536 9 месяцев назад

    मि जत चा आहे सर

  • @prashantgurav8138
    @prashantgurav8138 9 месяцев назад

    Saheb kup Chan video aahe saheb me mumbai rahto maj gav kokanat aahe mala pan bail gai kupch aavdth pan kahi karnane me job sathi mumbai rahto,pan jewa pasun tumche video bagayla laglo tar kupch samadan v chan vat tumch asch kam chalu teva ek sagto saheb tumcha aavaj kup bhari aahe tumcha video chi rojch vat pahat asto life made tumala nakich ekda tari bhetaychi echa aahe mumbai la keva yenar asal tar nki 1 day aadi video banva ki mumbai yenar aahe vagre nki tumala bhetayla yenar saheb.

  • @BeAst-ur9ip
    @BeAst-ur9ip 4 месяца назад

    Breeding fee kiti ahe dada

  • @abhiahire0074
    @abhiahire0074 8 месяцев назад +1

    बावधन गावातील बैल वळू गायी यांची मुलाखत घ्या साहेब एक 🙏🏻🤝😎

  • @arjungaikwad749
    @arjungaikwad749 9 месяцев назад

    Ata kuthe Maine Vishay kadla ghadge saheb tumhi

  • @sanjayshinde2070
    @sanjayshinde2070 9 месяцев назад

    घाडगे साहेब पुणे चाकण ला 19 ला खूप मोठे मैदान आहे नक्की या

  • @pradip.jadhav224
    @pradip.jadhav224 8 месяцев назад

    Gaaichi sing same sonarpadyacha sonya sarkhi ahe ani gaai khillar cow la dyaichi ahe

  • @vijaychopade149
    @vijaychopade149 9 месяцев назад +1

    ❤🙏🙏🙏

  • @NileshShinde-lj9ms
    @NileshShinde-lj9ms 9 месяцев назад

    Khilar ahe pls chapal hy

  • @agrimusic-wt1ig
    @agrimusic-wt1ig 9 месяцев назад +2

    Saheb Motha Sonya chi Breeding zali ka tumchya kdhe

  • @shrikantmisal1271
    @shrikantmisal1271 9 месяцев назад

    ❤❤❤❤👌👌👌👌✍️✍️✍️✍️

  • @thelistner7455
    @thelistner7455 9 месяцев назад

    chotya sonya cha ky ishay ahe to ekda clear kara

  • @akashjadhav8260
    @akashjadhav8260 9 месяцев назад

    वळू 1k नंबर तयार करा फक्त

  • @amitsirsat3536
    @amitsirsat3536 9 месяцев назад

    आमचा पण गाईला हाच वळू ब्रिडींग करणार आहे

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 9 месяцев назад +4

    दिवाळी ऑफर ला सलग तीन विडिओ। सलग 11 टाकावे विनंती

  • @o.jaspect9140
    @o.jaspect9140 9 месяцев назад

    Dada mage ekada tumhi bole hote mothya aonyachi paidas karuu,
    Aani ek bail dakhavala hota Japan navacha to sadhya maidanat disat nahiyy,
    To pan khup mothya mapacha bail aahee,
    Tyana pan try karu shakata

  • @pritamsawant2642
    @pritamsawant2642 9 месяцев назад

    Thank you 1n0