Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळताना नेमकं काय घडलं? प्रत्यदर्शींना सांगितला थरार!
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- #abpमाझा #abpmajhalive #abpmajha #helicopter #pune #PuneHelicopterCrash #PuneNews #HelicopterCrash
Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळताना नेमकं काय घडलं? प्रत्यदर्शींना सांगितला थरार!
Video Credit : Salman Shaikh/Producer | Editor/ Rohan Thakur
Badlapur School Students Molestation Case | Badlapur Protest | Badlapur Andolan | Badlapur School Minor Girls Abuse Case Live Updates | Badlapur News Today | MVA Protest | Maha Vikas Aghadi Andolan | Sharad Pawar On MVA Band | Uddhav Thackeray on MVA Strike
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन माणूसकीचे दर्शन झाले . टिमने केलेले कार्य कौतुकास्पद आहे .
अतिशय सुरेख आणि मानवता वादी काम केलंय की एवढ्या अडचणीत आधी त्यांना दवाखान्यात कसं नेता येईल पोलिस यंत्रणा ही बोलवले भावा बहिणींनी तुमचे खुप खुप अभिनंदन ... आणि ती माणसं वाचवली...
सलाम तुम्हा सर्वांना दादा
लोक व्हिडियो काढतात. तुम्ही जखमींना मदत करण्याला प्राधान्य दिले. हॅट्स ऑफ सर्वांना. खूप खूप धन्यवाद.
वेटर, ड्राइव्हर असेच सामान्य लोक जीव वाचावतात... पण जनता त्यांनाच कमी समजते..
सर्व देवदूतांचे मनःपूर्वक अभिनंदन.💐💐
गारवा हॉटेल स्टाफचे धन्यवाद, नक्कि फेमस झाल पाहीजे हे हॉटेल ❤
धन्यवाद सगळ्यांना वेळेवर दवाखान्यात नेल्याबद्दल आणि जीव वाचवल्याबद्दल 🙏🙏🙏...... हेलिकॉप्टर वाल्यांनी यांना बक्षीस जाहीर करावे 🙏करोडोच हेलिकॉप्टर आहे पण जास्त नको लाख रुपयाच बक्षीस जाहीर करावे
बचाव कार्यात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले अशा सर्व लोकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. अपघातात जे जखमी झालेत ते ही लवकर बरे होऊ देत अशी देवाचरणी प्रार्थना.
"माणुसकी जिंकली".....
अशीच एकमेकांना मदत करा काही काही माणसांमध्ये माणुसकी अजून जिवंत आहे
सर्वांचे अभिनंदन खुप छान भावांनो
सर्व rescue टीम चे आभार आणि अभिनंदन!.
प्रसंगावधान राखून आपण सर्वांनी जी कामगिरी बजावली आहे, खूपच कौतुकास्पद आहे.
गारवा हॉटेल चा स्टाफ चे अभिनंदन व इतर जे लोक ,टीम धावून आली मदतीला, त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐 .
हीच गोष्ट बाहेर कुठे घडली असती तर गोंधळ घातला असता... पण आपला महाराष्ट्र....❤❤❤
अतिशय उल्लेखनीय काम
सलाम तुम्हा सर्वांना दादा
हा आहे खरा महाराष्ट्र ❤
सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी खूप छान काम केलं
Salam saheb shukreya thanks dada abhinandan , 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद...टीमचे...मदतगारचे..... हेली. प्रवाशांनी यांना बक्षीस द्या वे.... ते श्री मंत असणारच.
Great work अभिनंदन
Jai Maharashtra tai🙏🙏🙏🙏🙏
Great work all team members
First Of All Very Thanks to All Supporting Team without Knowledge of This of Rescue HELP him, Even in helicopter crash hardly chances of Survive Suggest, Suggest to Rewards to all Them, Like One incident Person save girl life from Killing
Asech सतर्क राहून मदत केली खूप छान काम केले🎉🎉🎉
khup chhan kaam kel sglyanni
Hats off
मॅडम... माणुसकीला कुठल्याच प्रशिक्षणाची गरज नसते...🙏🏻
छान सर्वांचे अभिनंदन 💐🙏
👌🏽👌🏽👌🏽👍🏽 ग्रेट 🙏🏽
Garva hotelcha staff àani jayni madat keli taya sarvana khup khup dhanyawad
माणुसकी आहे अजून अभिनंदन
वाटेने परिवाराचे helikapter किसलेल्या सर्वांना वाचवले.या बद्दल आपल्या कुटुंबाचे अभिनंदन.कदम मुंबई
यांचा सत्कार केला पाहिजेत मुख्यमंत्री साहेब
Congratulations bhavano
ग्रेट
वाटाणे व कुटुंबीयांनी सहकाऱ्यांनी माणुसकीचे जे दर्शन घडवले ते शब्दांच्या पलीकडे आहे
Ankar not good. Really thank you. If you angry with me I don’t care.Jay Maharashtra
ही दुदैवी घटना घडली ते खुप दुःखमय आहेच पण जे त्यामध्ये प्रवासी होते ना त्यांची नांवे का जाहीर केली जात नाही
बरोबर आहे
सर्वांचे अभिनंदन
❤❤❤❤
खुप छान देव तुमचं सर्वांच ढखुप खुप भंल करो
Cingratulation 🎉🎉
बर मग काही पैसे मिळाले का नाही 😂 थोडे फार पाकीट मनी कोनी कोनी घेतला😅
Hya lolancha satkar karayla pahijet. Bakshish dyayla pahijet.
🎉🙏
Helicopet madhe Helmet bandhankarak nahi disat 😂
Allah save this guys .
Thanks for Allah .
Mashallah...
Ameen 🤲
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼♥️🔥🔥💯
Modi is the reason...
Jan bachane walo ke liye भवन्तु sabba maglam Sabbe सत्ता सुखी hontu Namo buddhay
Ardhavst batmi