Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 06 जुलै 2024: ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #ashadhiwari #manojjarange
    सकाळी 6 च्या 100 hedlaines 06 July 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVE
    #abpmajha #marathinews #Headlines #maharashtrapolitics #abpमाझा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 15

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 3 дня назад +11

    सात कोटी मराठ्यांच काळीज आदरणीय मनोज जरांगे पाटील 🙏

  • @balajiharnawle8854
    @balajiharnawle8854 3 дня назад +7

    आरे काय बातम्या दाखवत आहात गरिबी बेरोजगार तरुणांना रोजगार जियो रिचार्ज एअरटेल कायहागले

  • @sanjaytupsaundar1148
    @sanjaytupsaundar1148 3 дня назад +2

    राज्य सरकारची सर्वोत्तम कामगिरी 11 लोकांना 11 कोटी. आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई 67 रुपये 44 रुपये.... राज्य सरकारही तसंच आणि केंद्र सरकारही..... त्यामुळे या सरकारला परत निवडून द्यायचे आपल्याला.... आतापासून तयारी करा... गुलाल फक्त यांचाच...

  • @nandabalasahebmokate5088
    @nandabalasahebmokate5088 3 дня назад +2

    दोन वर्षांपासून बॅटिंग करताय पण रन काही झाले नाही तुम्ही बॅटच फिरवत बसा शेतकरी काय रन काढू देणार नाही 😂😂 अशी विकेट काढील ना शेतकरी तुमची सूर्याच्या कॅच सारखी मग कळेल 😅🏏

  • @BDESAI777
    @BDESAI777 3 дня назад

    शेवटीं बातम्या सांगणाऱ्याने अभिनयात्मक आवाज कमी करुन स्वछ बातम्या सरळ बातम्या सांगितल्याबद्दल खूप आभार. खूप सुंदर बात,या वाचन. कृपया भविष्यात उगाच नीर निराळे हिंदी चॅनल्स वाल्यांच बघून स्वतःला dramatic लागण करुन घेऊ नका , महाराष्ट्रात नाटकी आवाजाला लोक चिडतात.

  • @dilipsinghan5222
    @dilipsinghan5222 3 дня назад +1

    11कोठी रुपय जर खेळाडून देता तर ,शेतकरी बांधवाना हमी भाव द्याला लाज वाठते का, खेळाडू वरती पैशे उधळ्याला राज्य सरकार कडे आहेत ,पण बळीराजा उपाशी मरतो ,लाजा कशा वाढत नाहित राज्य करत्याना ,

  • @EknathKolte-zu7mn
    @EknathKolte-zu7mn 2 дня назад

    ABP majhache abhari aho

  • @VishH-kn2yf
    @VishH-kn2yf 3 дня назад +7

    क्रिकेट पट्टू ला देणय ऐवजी गरीबाना दया

  • @godauttekar9635
    @godauttekar9635 3 дня назад +2

    आम्ही काय आता १०० रुपये लिटर दूध घेऊ का

  • @user-vq8wx2qr4c
    @user-vq8wx2qr4c 3 дня назад +5

    सरकारने मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे.मि अन्यायग्रस्त शेतकरी दोन्ही मुख्यमंत्री कर्जमाफी पासून वंचित शेतकरी खरंच मला न्याय मिळेल का हो???

  • @balajiharnawle8854
    @balajiharnawle8854 3 дня назад +1

    दिंडीत राहुल गांधीना नाकारनारे तुम्ही कोन

  • @balirathod83
    @balirathod83 3 дня назад

    Gdhhar jago Marathi