ग्रामपंचायत सदस्य पद रद्द कसे होते | ग्रामपंचायत सदस्य पद अपात्रता | ग्रामपंचायत सदस्य अपात्र नियम
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- ग्रामपंचायत सदस्य पद रद्द कसे करावे
ग्राम पंचायत सदस्य पद अपात्रता
ग्रामपंचायत सदस्य अपात्र नियम
****************************************************************************
नमस्कार मित्रांनो,
Aapli Mahiti या RUclips Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
****************************************************************************
Follow me :
Facebook link : / aaplimahiti
Facebook Group Link : / aaplimahiti
Instagram Link : / gswassekar
Twitter Link : / gswassekar
****************************************************************************
How to Reduce Photo size in Mobile. फोटोची साईज कमी कशी करायची ? : • How to Reduce Photo si...
****************************************************************************
अधिक माहितीसाठी भेट द्या : aaplimahiti.com/
****************************************************************************
Aapli Mahiti
apli mahiti
apali mahiti
aapli mahiti youtube channel
****************************************************************************
#AapliMahiti #ApliMahiti #आपली_माहिती #सरकारी_योजना
****************************************************************************
Best knowledgeable videos
ग्राम पंचायत सदस्य हां २ वर्षा पासुन बाहेर गांवी राहत आहे,असे सदस
सरपंच यांच्या घराचे बांधकाम ग्रामपंचायत च्या नालीवर रूम बांधलेली आहे पूर्ण नालीच गायब करून टाकली आहे तर सरपंच अपात्र ठरू शेकते का
Mast mahiti bhau
Boss
ग्रामपंचायत सात पैकी तीन उमेदवार अपात्र झाले असल्यास व सत्ताधारी कडे तीन उमेदवार असेल व विरोधक विरोधक आकडे एक उमेदवार असल्यास तीन उमेदवारावर ग्रामपंचायत चालेल का
जर ग्रामपंचायत सदस्यचा कार्यकाळ पूर्ण न करता मृत्यू झाला असेल तर त्याच्या परीवारातील सदस्य ग्रामपंचायतीचा सदस्य होवू शकतो काय?
कृपया reply द्या sir.
12 महिन्याचा लिमिटेड कास्ट व्हॅलिडीटी सबमिट करण्याचा कार्यकाळ संपला असेल जर आपल्याकडे आज रोजी सदस्यत्व रद्द होऊ शकतो का
व सदस्यत्व रद्द न होण्यासाठी काय करावे
Samja ji jaga atikrman keli ani ti jaga sodun dili asn tar ase patr dele asan tya jaagevar sarpancavar adhikar nahi ahe ase lihun deli asan tari sarpanch a var apatr hote ka
Sir grampanchayat madhil samiti va tyache sadsya tanchi mahiti denara video banava plz.
नक्कीच सर
@@AapliMahiti ok
सर सदस्यवर जर अट्रोसिटी केस चालू असेल तर तो अपात्र होईल का
Kahi divas jar atikrman jaagevar rahale gele asan ani ti jaga nantar sodun deli asan tari sarpanc apatr hou sakte ka yanci mahiti dyavi hi vinti
नाही
Ani tya jagecha namauna 9 banhun dela hota ti jaga ata mala nahi payje mala tya jaagevar tumi kahi karu sakta ase garmpanchaut lihun deli ani sodun deli tri majavar keli apatr hou sakte ka peelj sar mahiti dyavi
Jar tiche ghar atikraman made asel tar tiche pad radda hoil ka sir
सर संस्थेच्यी शाळेत शिझक आहे सरपंच हाेवू शकताे काय
जर ग्रामपंचायती मध्ये दोन व्यक्तीच्या मध्ये ऐकाच्या बाजूने जर तंटामुक्ती सदस्य ग्रामपंचायत सदस्य पक्षपात करत असतील तर काय करावे.
सर सरपंचावर रेशन दुकान घोाळ्याप्रकरणी केस झाली होती पण त्याला शिक्षा नाही. झाली तर तो अपात्र होईल का
एक सदस्य 4 महिण्यापासून मासिक मीटिंग ला हजर राहत नाही अपात्र होईल का.....?
G r patwa sar
ग्राम पंचायत सदस्य हा कंपनी मध्ये काम करू शकतो का
हो
माझे वडील ग्रामपंचायत मध्ये 25 वर्षापासून सर्विस करत होते ते आता वरून गेले त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा लागू शकतो ना सर.. ज्याला माहित असेल त्यांनी प्लीज करून लवकर सांगा... माझे वडील कालच वारली...😭😭😭😭😭
Sir thekedar asel sadsy tr apatr thrte ka
हो
12 महिन्याचा लिमिटेड कास्ट व्हॅलिडीटी सबमिट करण्याचा कार्यकाळ संपला असेल जर आपल्याकडे आज रोजी आपल्याकडे कास्ट व्हॅलिडीटी आहे तरी सदस्यत्व रद्द होऊ शकतो का
व सदस्यत्व रद्द न होण्यासाठी काय करावे
Hi
सर GR copy टाका
मी वर्डी ग्रामपंचायत ता चोपडा येथील रहिवासी असून आमच्या वर्डी ग्रामपंचायतीत १७ सदस्य आहेत तरी देखील मागणी बिल दिल्यापासून ९० दिवसांच्या आत जवळ जवळ ११ सदस्यांनी बाकी भरली नाही तरी त्यांची तक्रार कोणाकडे करावी आनी तक्रार दिल्यानंतर किती दिवसांनी त्यांना अपात्र घोषित करण्यात येईल कृपया माहिती द्यावी 🙏
सदरील सदस्य अपात्र ठरतो, मा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी लागेल
ग्रामपंचायत सरकारी जागेतील अतिक्रमणे नियमित करु शकते का ?जर एखाद्या समाजाने सरकारी जागेमध्ये अतिक्रमण बळकावून ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर सामान्य नागरिक कोणाकडे दाद मागू शकतो ?
जिल्हाधिकारी
सरपंच पतनी आहे व नवराचा नावे घरकूल बाधकाम आहे 15000 चा हापता ऊचलला आहे नियमाने घरकूल घेता यते का सर याची माहिती दा सर विनंती
Jamat nahi calectrar takarar kara
उपसरपंच ह्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनिअर असून गावातील ग्रामपंचायत ची टेंडर झालेली कामे तो स्वतः करतो हे योग्य आहे का?
सदस्या ने गावठन जागेवर 2014 अतिक्रमण केले असेल तर त्याचे सदस्य पद रद्द होईल का? आणि तो पोलिस पाटिल पदावरुन सुद्धा बडतडप केले आहे. तर आता ती 2021 मधे सदस्य म्हणुन निवडून आली आहे. तर त्या सदस्या चे पद रद्द करता येईल का?
आताही ते अतिक्रमण असेल तर रद्द होते
@@AapliMahiti hi sir send me contact number
अतिक्रमण केले असेल तर नक्कीच त्याचे सदस्य पद रद्द होईल
निकाल लागता लागता त्याचा कार्यकाळ संपतो.
हो करता येईल फक्त पुरावे सादर करावे लागतील
उप सरपंचाने बिगर डिमांड नळ कलेक्शन घेतले आहे.
मासिक बेठकीत कबूल झाली सदक्ष्य पद रिक्त होते का.
जर ग्राम पंचायत सदस्य किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य किंवा एकत्रित नाव असलेल्या ७/१२ उतारया वरील नातलग यांनी ग्राम पंचायत सदस्य असल्याचा पदाचा गैर फायदा घेत विना परवानगी घर बांधकाम करत असल्यास त्या बाबतचा अधिनियम कोणता आहे ? व शिक्षा काय आहे?
सरपंच म्हणून निवडून आलेले सदस्य यांची दोन विवाह झाले आहेत व दुसऱ्या पत्नीला एक अपत्य आहे एकूण अपत्य संख्या 3 झाली आहे तर त्यांना अपात्र करता येईल काय
जर ग्रामपंचायत सदस्य पहीली दोन आपते आहे आणि निवडणू आल्यावर तिसरे आप्ते झाले तर ते सदस्य आत्र होते का सर
please reply sir
निवडुन आल्यानंतर तिसरे अपत्य झाल्यास सदस्य पद रद्द होते का?
हो
स्वस्त धान्य दुकानदार हा सदस्य/सरपंचाचा लाभघेवु शकतो का ?
का तोहि अपात्र ठरतो
संरपंचाच्या कुटंबात घरकुलाचा लाभ घेतला आहे तर सरपंच पद रद्द होते का आणि कोणत्या कलमा खाली
घरकुल पात्रता पूर्ण करत असेल तर होत नाही
@@AapliMahiti घरकुलाचा पहिला चेक 15000 हजाराजा निघालेला आहे घरकुल अपुर्ण आहे
@@vilasjumbad9965 ya baddal gr ahe ka. asel tr sanga
@@sagaradhau8695 होय निकाल लागला आमच्या बाजुने
@@vilasjumbad9965 सदस्य पदावर असतांना घरातील व्यक्तीच्या नावावर घरकुल आले असेल तर सदस्यांवर अपत्रतेची कार्यवाही होऊ शकते का
जर सरपंच पदावर असताना पति व मुले शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतो का
हो
सर मला हा gr पाहिजे pdf मध्ये हेल्प करा मला खूप अडचणी मध्ये आहे.मी.
ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सरपंच होतो का
सद्यासणे स्वतःच्या घरी सार्वजनिक बोअरवेल मारले आहे
ग्रामपंचायत मागासवर्गीय सदस्याला 15%मागासवर्गीय निधीचा लाभ देता येऊ शकतो ka
सर mobile no. दया. आमचे 3सदस्य अपात्र झाले तर पुढे काय करावे
ग्रामपंचायत सदस्य वय कमी असले अन तरीही वय जास्त दाखवून पद धारण केल्यास पदावरुन काढले जाते का
हो, वैध पुरावे आवश्यक
Dh yadi kevha lagel
जरा एका गाँ पं महिला सदस्याला पहिला पती कडुन दोन मुलं झली व पहिला पतीपासून तलाक घेतली किंवा पती मरण पावला नंतर दुसरा पतीपासून एक मुलं झला तर ती महिला सदस्या अपत्रा होउ शकतो का? Pls replay
ती महिला अपात्र होते परंतु सदरील पती पात्र राहतील..
जर ग्रामपंचायत सदस्य मासिक सभेला हजर राहत नसेल तर पद रद्द करता येते का
Apatr hote
सरपंच व सदस्य टॅक्स न भरल्याबाबत जिल्हा अधिकारी येथे तक्रार दाखल केली आहे.पण 5 महिने लोटून सुद्धा जिल्हा अधिकारी साहेब यांनी नोटीस बजावली नाही,तर काय करावे
सदस्याची अमानत किती मतदान मिळाले कि जप्त केली जाते. अशा सदस्यांना पुढच्या निवडणुकीत निवडणूक लढवता येते काय?
Ky kalty k
जर ग्रामपंचायत सदस्यचा कार्यकाळ पूर्ण न करता मृत्यू झाला असेल तर त्याच्या परीवारातील सदस्य ग्रामपंचायतीचा सदस्य होवू शकतो काय?
कृपया reply द्या sir.
जर ग्रामपंचायत सदस्यचा कार्यकाळ पूर्ण न करता मृत्यू झाला असेल तर त्याच्या परीवारातील सदस्य ग्रामपंचायतीचा सदस्य होवू शकतो काय?
कृपया reply द्या sir.