दगड फेक वगैरे । भाग ११ । Marathi podcast
HTML-код
- Опубликовано: 13 янв 2023
- A Marathi podcast by Suyog aka The fun Indian guy.
Resume from Instagram at 14:10
👚 व्हायफळ दुकान 👕
आमच्या येथे व्हायफळ गोष्टी मिळतील!
swiy.co/Whyfal_Dukan
Streaming: Nostalgic gappa
Behind the cameras: Prachi
Follow us on Instagram: / why_fal
Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
The start 00:00
Resume from the Instagram14:10 - Приколы
Majaa aali! Very engaging. I've heard the story before but still I was glued to the screen. Also, thanks for the shoutout!
Bhau saheb!!!! Thank you so much for such a solid support system ☺️🙌🏼🔥
Shoutout is not sufficient, let’s talk about it on Whyfal 🙈
Love your content Suyog! I look forward to your episodes
मला तर माझ्याच शाळेतील वारंडा आठवला. माझी शाळा माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. Thank u so much
इतके दुवे जुळावेत हा अनपेक्षित आनंद असतो .
Whyfal चे episodes मला जसे सापडतील तसे बघते , ऐकते .
आमचं आडनाव पण रिसबूड 😊
आमच्याही शाळेत डायरी होती... आम्ही रोजनिशी म्हणायचो... त्यातही शेवटच्या पानावर शेरा देण्यासाठी दोन पानं होती...ती पानं तशीच कोरी रहावीत म्हणून आम्ही खुप गुणी बाळासारखं वागायचा प्रयत्न करायचो ...त्या रोजनिशीत घरचा अभ्यास लिहून घेण्यासाठी प्रत्येक वारांचे भाग होते.... आणि आठवड्याच्या शेवटी पालकांची सही आणायची... मी कधीच त्या रोजनिशी मध्ये अभ्यास लिहून घेतला नाही... आणि मग शनिवारी काहीतरी ठोकमठोक करून अभ्यास लिहायचा आणि वडिलांची सही घ्यायची.... धन्यवाद त्यानिमित्ताने शाळेची आणि वडिलांची आठवण झाली.🙏🏻🙏🏻
छान सादरीकरण
Having lot of fun while listening... really helps me to cut office hours ... please keep making and posting podcasts...
Super glad to hear this Shruti ☺️
Dhanyawad ☺️🌻
टेंजन्ट = विषयांतर. तसं भूमितीत स्पर्शिका, स्पर्शरेषा असा शब्द असावा.
Are yaar, me ek ek podcast aikte aahe, aani saglya goshti relate karat aahet re, sagla aikun khupach goshti aathvat aahet, khupach chan podcast aahet, personal Wale podcast tar mala khupach aavdat aahet
Superb 👌
Thank you sooo much ☺️🌻
Sparshika = tangent
Please bring Anuj on this podcast...
Sooon ☺️🌻