CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | 'उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे बंद' फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • #ZeeRealHeroes #devendrafadanavis #uddhavthackeray #maharashtrapolitics #Zee24Taas
    CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | 'उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे बंद' फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

Комментарии • 443

  • @shashank1218
    @shashank1218 22 дня назад +161

    फडणवीस साहेब अजित पवारांन बाबत सुद्धा आपण हेच बोलले होते 😅😂🤣

    • @shubhamjadhav4397
      @shubhamjadhav4397 20 дней назад +1

      कारण अजित पवार उध्दव ठाकरे यांच्या एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोललेले नव्हते,जिकडे इज्जत नाही त्यांना परत घेऊन काय होत हे सुषमा अंधारे कडे बघा,बाळासाहेबांना शिव्या देणारी बई उध्दव ठाकरे पक्षात घेतो म्हणजे हा इज्जत घालवली बाळासाहेबांची आणि पक्षाची हाच तर फरक आहे

  • @Shivray-s9u
    @Shivray-s9u 22 дня назад +32

    बरोबर आहे फडणवीस साहेबांच ज्यांनी वाईट काळात साथ दिली त्यांच्या बरोबर राहायचं आणि ज्यांनी वाईट काळात त्रास दिला त्यांना सोबत घ्यायचं नाही.

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 22 дня назад +283

    प्रत्येकाचे दिवस येतात 👍🏻
    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🚩🚩
    आणि हे सरकार evm ने आलेले आहे

    • @HiwarajNeware
      @HiwarajNeware 22 дня назад +33

      Evm नाही जनतेची पसंती आहे

    • @your_pappa
      @your_pappa 22 дня назад +33

      रडून घे भावा अजून 5 वर्ष रडायचं आहे 😊😊

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 22 дня назад +1

      ​@@HiwarajNeware mug evm Ed cbi acb cbi court pakistan sathi kaam kartey bina bachya comment karnara

    • @A_65_p
      @A_65_p 22 дня назад +13

      माझ्या हातात काहीच नाही मी मोकळा आहे😂😂😂

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 21 день назад +24

      2019evm नव्हते काय बाजार बुंग्या.... आणि )लोकसभेला 33 खासदार आले तेव्हा बरोबर होतं न evm झवन्या

  • @dkmali2445
    @dkmali2445 19 дней назад +2

    VERY GOOD DECISION , SALUTE TO देवेंद्र जी BHARATMATA KI JAY❤

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 22 дня назад +106

    ओन्ली फॉर ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 19 дней назад

      ओन्ली फाॅर वडापाव के लिये. कुच्छ भी

    • @Ravikule-qi5xv
      @Ravikule-qi5xv 19 дней назад

      😂 संजय राऊत आहेत शिवसेना प्रमुख 😂

    • @VJP77
      @VJP77 19 дней назад

      😂😂😂🙏

    • @PrashantKakar-sp4mp
      @PrashantKakar-sp4mp 19 дней назад

      @@maharashtra0719 प्रत्येकाचे दिवस येत असता भाऊ, काळ हा कोणालाच सोडत नाही कितीही तूरम खान असला तरी

  • @mangeshbhalekar7457
    @mangeshbhalekar7457 21 день назад +5

    Ek number deva bhau

  • @GaneshGaikwad-eu4jh
    @GaneshGaikwad-eu4jh 22 дня назад +139

    उध्दव ठाकरे यांच्या जीवावर 5 वर्षे फडणविस मुख्यमंत्री होते हे विसरू नये

    • @kumargaudse
      @kumargaudse 21 день назад +11

      खिशात राजीनामे घेऊन 😂

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 21 день назад +10

      मग का नाही UBT ने तेव्हा सत्तेतून पाठिंबा काढुन घेतला?

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 21 день назад

      Phadanvis
      tuzha phaga phutel.2 mahinyaat

    • @sanjayjoshijoshi5681
      @sanjayjoshijoshi5681 21 день назад

      उध्दव ठाकरेंच्या अंगात मस्ती होती माज होता म्हणून त्याला अवदसा सुचली..माज अजून उतरला नाही..देवेंद्रजी त्याना कधीही जवळ करणार नाहीत..अख्खी मुंबई खाल्ली आहे उबाठा ने..महानगरपालिकेत दारुण पराभव निश्चित आहे..

    • @RamchandraGore-o1d
      @RamchandraGore-o1d 21 день назад

      %टक्के 100

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 19 дней назад +2

    छान छान छान ❤

  • @sunilwadekar3736
    @sunilwadekar3736 21 день назад +6

    Great decision congratulations Fadnavis

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 22 дня назад +189

    तुमची गरज पण नाही हो उद्धव ठाकरे यांना

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 22 дня назад +19

      Bmc जवळ आहे उस्मान ठाकरे हव्यात उडत जाईल

    • @lalitmindhe7133
      @lalitmindhe7133 22 дня назад +5

      😂😂😂😂😂 usman bhai Thakre hai na 😂😂😂

    • @rajendramhatre1704
      @rajendramhatre1704 22 дня назад

      थोबाडा ला जरा आवर घाल​@@tarachandmeshram2300

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 22 дня назад

      😂😂😂 अरे चुत्या हे काय बोलतोय उद्ध्याची काय गरज आहे कोणाला?

    • @omkarparve1725
      @omkarparve1725 22 дня назад +8

      😂😂😂 त्याच्या पेक्षा जास्त दुःख तुम्हाला आहे re 😂😂😂

  • @shantaramdate1364
    @shantaramdate1364 22 дня назад +272

    तुम्ही ठाकरेंमुळे इथपर्यंत आहात महाराष्ट्रात कोण ओळखत होता पहिले

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 22 дня назад +13

      😂😂

    • @your_pappa
      @your_pappa 22 дня назад +26

      Ajun 1 joke sang bhawa 😂😂

    • @sharadpawar0
      @sharadpawar0 22 дня назад +15

      Udhav, are udhav ..........Udhav chya jivavar bjp ha ha ,bjp hindutvachya jivavar ahe swargiya balasaheb pan hote

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 22 дня назад +13

      भावा तुझीच सरकली

    • @AD-ue5rn
      @AD-ue5rn 22 дня назад +15

      आता गरज नाही ठाकरेंची. आणी काही ताकद नव्हती सेनेची. एव्हढी ताकद होती तर का नाही आली कधी ममता, स्टॅलिन सारखी एकहाती सत्ता

  • @sandipkumar-do2tz
    @sandipkumar-do2tz 21 день назад +5

    Deva bhau ❤❤

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 21 день назад +9

    ओन्ली देवा भाऊ 🔥💯

  • @patelyogesh427
    @patelyogesh427 21 день назад +5

    Great Reply By Mr. FADANVIS. UR 100% OR absolutely Right. Ur. Reply is excellent. 🎉😊❤❤

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 22 дня назад +27

    दरवाजे बंद पाहीजेत सरकार ने फसवणूक करतात अशा नेतृत्व पासुन व सावधान राहणार आहेत सत्य होणार धन्यवाद साहेब हेच महत्वपूर्ण आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏

  • @vgraut5954
    @vgraut5954 21 день назад +21

    ठाकरेंशिवाय बातमी होत नाही, यावरुनच महाराष्ट्राचे राजकारण चालते, बाकी काही नाही, जय महाराष्ट्र!!

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 21 день назад +3

    Devendraji very nice

  • @GaneshKondoli
    @GaneshKondoli 20 дней назад +2

    मुख्यमंत्री साहेबांनी खूप छान स्पष्ट भुमिका मांडली कोणालाही घेण्याची काहीच गरज नाही भाजप हा सवाॅत मोठा पक्ष आहे

  • @dineshsangle8439
    @dineshsangle8439 22 дня назад +70

    गर्व जास्त बरा नाही गर्वाचे घर नेहमी खाली असते हर किसिका वक्त आता है आज तुम्हारा है 😊

    • @neelenterprises15
      @neelenterprises15 19 дней назад

      तुझ्या सारख्यानीच डूबवले उध्दव ठाकरे ना

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 21 день назад +2

    अतिशय योग्य निर्णय

  • @arvindpotdar1069
    @arvindpotdar1069 22 дня назад +3

    Good decision.Devabhau

  • @niteshmate270
    @niteshmate270 22 дня назад +96

    याच उद्धव ठाकरे यांनी मा. नरेंद्र मोदींना अडचणींत साथ दीली होती हे विसरलात वाटत..!

    • @HiwarajNeware
      @HiwarajNeware 22 дня назад +9

      सरकार आली तेव्हा पदासाठी ठाकरे काँग्रेस सोबत हेही खरे आहे मग आता तिकडेच राहायला कोणती अडचण आहे

    • @maheshkadam7537
      @maheshkadam7537 22 дня назад +1

      ​पहाटे कोण उठलं होतं 😂😂😂

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 21 день назад +1

      @@maheshkadam7537 तूमचा मित्र किंवा नातेवाईक फक्त चारवेळेला फोन केल्यावरसुद्धा नाही उचलत म्हंटल्यानंतर किती गाढव घोडे लावता तूम्ही ?आणि सिल्वर ओकवर संजय राऊत घरगडीच !ज्यांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असतांना दोन वेळा शिवसेना फोडली त्यांच आता.....❗😀

    • @VJP77
      @VJP77 19 дней назад +1

      😂😂😂 हेच वाक्य उलटे वाचा..🙏

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 19 дней назад +1

      @@maheshkadam7537 चार दिवस अगोदर मातोश्रीवरून फोन उचलला नव्हता कारण सिव्वर ओकवर घरगडी संजय राऊत नाँटीबाँय पडूनच होता !ज्यांनी शिवसेना दोनवेळेला फोडली ठाकरेसाहेबांना अटक करण्यासाठी जिवाच रान केलं त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले !वक्फबोर्डवर तर अतीच झालं !जनेहूधारी कट्टर हिंदूच्या नादी लागून हि अवस्था झाली!

  • @sunilpetkar6971
    @sunilpetkar6971 22 дня назад +3

    Great Devendra ji

  • @deepakkamble9392
    @deepakkamble9392 22 дня назад +10

    एक नंबर फडणवीस साहेब

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 19 дней назад +2

    शिवसेनेत ऊध्दवचे काय योगदान आहे. मेहनत बाळासाहेबाची साथ आमच्या सारख्या सैनिकांची .रस्त्यावर कधी आंदोलने किंवा रेल्वे रोकणे यात कधी ऊध्दवने भाग घेतला का?

  • @yogeshyogesh8975
    @yogeshyogesh8975 22 дня назад +6

    एकदम बरोबर बोलले होते भाऊ तोरसेकर यांनी

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug 22 дня назад +61

    महाराष्ट्रात गरज नसली तरी केंद्रांत आहे ना

  • @ND-me2gf
    @ND-me2gf 21 день назад +3

    दुश्मन को एक मौका दोस्त को दो मौके और गद्दार को एक भी मौका नहीं देना चाहिए

  • @aniltembey3224
    @aniltembey3224 22 дня назад +50

    शिवसेनेने स्वबळावरच लढले पाहिजे
    भले हरले तरी चालेल

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 20 дней назад +1

      वक्फबोर्डला पाठींबा देऊन कट्टर जातीवंत हिंदू शिवसैनिकांना मान खाली घालायला लावली !😷😢

  • @Prathamesh_Karke
    @Prathamesh_Karke 22 дня назад +38

    माज माज निव्वळ माज फडणवीस

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 22 дня назад +11

    भाजप ने आणि देवेंद्र साहेबाने हे डिक्लेअर करून आख्ख्या महाराष्ट्राचा जनेतेचा मान राखला🔥🔥🔥

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 22 дня назад +2

      अगदी बरोब्बर 👍👍👍

    • @ajinkya7763
      @ajinkya7763 21 день назад

      फक्त evm मध्ये चीटिंग केली,,,,,,,ऐक कडवट सत्य,,,,,😢😢😢

    • @viranchinarendraancharwadk1832
      @viranchinarendraancharwadk1832 21 день назад

      Loksabhela kay ballot paper vaparla hota kay​@@ajinkya7763

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 21 день назад +1

      @@ajinkya7763 ज्या राज्यात भाजप हारली तिथे कोणी केली रे चिटींग

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 21 день назад +2

    उद्धव ठाकरे यांच राजकारण संपल आहे हळू हळू सगळे भाजपा, शिंदे गट , अजित पवार गट यात जाणार

  • @nanagund5915
    @nanagund5915 22 дня назад +38

    असच बोलत होता😅 ncp साठी जागा नाही अजित दादा कसे आले देव😅

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 20 дней назад +1

      पवारसाहेबांनी दोनवेळेला शिवसेना फोडली सर्वांची घरे व पक्ष फोडले पण पवारांच घर फोडायची ताकत फक्त मोटाभाईच्यातच ❗💪💪

  • @Mangeshpatel6666
    @Mangeshpatel6666 22 дня назад +25

    शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤🔥🔥💪💪🚩🚩🚩🚩🚩

  • @Radhanagari3030
    @Radhanagari3030 22 дня назад +15

    Only Deva bhau 🙏

  • @samadhanrajvilkar
    @samadhanrajvilkar 22 дня назад +4

    बरोबर आहे

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 21 день назад +2

    बरोबर केला फडणवीस ने उद्धव ठाकरे ने आत्मचिंतन करावं ,एकनाथ शिंदे ला मागे खेचण्या साठी उद्धव ठाकरे महायुती मध्ये येत आहे

  • @GirishTaharabadkar
    @GirishTaharabadkar 21 день назад +3

    उदोजीला दरवाजे बंदच ठेवा 5 वर्ष सत्तेत राहूनही खूप त्रास दिला आणि संधी साधून खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारानाही दगा दिला दादा आणि शिंदेना मात्र पूर्ण न्याय मिळाला पाहिजे म्हणजे दगाबाजाना पुरते गाडता येईल

  • @suryadethe1484
    @suryadethe1484 21 день назад +15

    उद्धव बाळासाहेब ठाकरे वाघ आहे वाघ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sureshmane631
    @sureshmane631 22 дня назад +15

    संधी साधू राजकारणी

  • @anandkarodi2555
    @anandkarodi2555 22 дня назад +5

    फडणवीस साहेबांनी हा खूप चांगला निर्णय घेतला आहे, टरबूज, कलंक, gaddar इतकी विशेषणे लावल्यावर त्यांना आता जी uparati झाली आहे ती अडू बाळासाठी साठी आहे, आई बसली कुत्सित पणे जी गल्लीतली बाई फडणीसांचे कान dhara mhanat होती,

    • @viral_in_maharashtra
      @viral_in_maharashtra 22 дня назад

      टरबूज हा शब्द राज ठाकरेंचा आहे😅😅😅

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 21 день назад +1

    लाज वाटत नाही त्याला...... परत यायला.
    मला नाही आबरु मी कशाला घाबरू.. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anandabanbheru8793
    @anandabanbheru8793 21 день назад +4

    अगदी बरोबर उद्धुदीन ठिकरे ला नो एंट्री 😂😂

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 22 дня назад +21

    लाकडी ला विसर दरवाजा नितीश कुमार रिटर्न

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 22 дня назад +31

    काही दिवस असतात सासूचे काही सुनेचे तसे तुमचे आहेत बस्स टाईम आयेगा पक्का आयेगा

  • @babapatil0319
    @babapatil0319 21 день назад

    बरोबर 🎉

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 22 дня назад +20

    बीड मधे युतीच्या कामाचा ट्रेलर जनता बघत आहे

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 21 день назад +3

    शाब्बास देवाभाऊ आमच्या मनातलं बोललात भाजपाचाच आजन्म एक मतदाता

  • @mohanbist3826
    @mohanbist3826 20 дней назад +2

    Usmaan Udhavuddin😅2.5 Saal ke liye bete ko CM !!!.

  • @MaheshPatil-jd6kp
    @MaheshPatil-jd6kp 22 дня назад +8

    उद्धव साहेब तुमचे पण दिवस येतील

  • @dipakwalke2583
    @dipakwalke2583 22 дня назад +5

    प्रत्येकाचं दिवस असतात लक्षात ठेवा❤😂😂😂

  • @VijuPatil-m3d
    @VijuPatil-m3d 20 дней назад

    Right🎉

  • @ayushserviceprovider26
    @ayushserviceprovider26 18 дней назад

    Well said

  • @SANTOSHSOLANKE-l8b
    @SANTOSHSOLANKE-l8b 22 дня назад +1

    Clear.....

  • @pratapnevase4238
    @pratapnevase4238 21 день назад +1

    तुम्हालाच एक दिवस उद्धव ठाकरे कडे यावं लागेल.

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 22 дня назад +5

    अरे बाबा बोलवलस तरी येणार नाही....

  • @vishalgawali3560
    @vishalgawali3560 22 дня назад +7

    लई हवेत नका जाऊ फडणवीस साहेब

  • @amitubhad5924
    @amitubhad5924 22 дня назад +3

    Yogy nirnay

  • @Shyam-em5hm
    @Shyam-em5hm 22 дня назад +11

    अमित शहा नितिश कुमार बदल पण असेच म्हटले होते..

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 22 дня назад +5

    तुमच दुकान ठाकरेंच्या करीष्म्यामुळे वाढलाय आता तुम्हाला माज चढलाय येवढच

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 21 день назад +2

      पण आत्ताचे ठाकरे .....?अवघड आहे❗😀😀😀😀

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 21 день назад +2

    महाराष्ट्रातील शिवसेना हाच पक्ष मुख्य होता

  • @nitinpatole2601
    @nitinpatole2601 21 день назад

    ओन्ली देवा भाऊ

  • @viveksawant4752
    @viveksawant4752 21 день назад

    जास्त गर्व आहे

  • @अबकीबार400पार-ल7छ

    एक नं देवा भाऊ

  • @yashkamthe799
    @yashkamthe799 22 дня назад +25

    Tumchya kade uddhav saheb yenar pn nahii

  • @pravinadhav6318
    @pravinadhav6318 21 день назад

    ❤ठाकरे

  • @UmeshChitte-p4h
    @UmeshChitte-p4h 22 дня назад +1

    स्वर्गीय बाळासाहेबांना विसरले सगळे.

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 21 день назад +3

    तुम्ही कसे निवडून आलाय माहित आहे महाराष्ट्र जादा हवेत गोळीबार करू नका देवेंद्र जी जय.महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩

  • @dilipbhoir5033
    @dilipbhoir5033 22 дня назад +3

    महाराष्ट्रामध्ये भाजप पक्षाला शिवसेना षक्षा
    मुळे महाराष्ट्र मध्ये उभी आहे हे विसरून चालणार नाही.

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 21 день назад

    तिघेही त्रिमूर्ती. All the best

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 21 день назад +1

    दवारवाजे बंद पाहिजे. शिव्या देणारी पार्टी आहे. अस वाटु नये महाराष्ट्र राज्य झोपेत आहे. सर्व पाहात आहेत.

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 22 дня назад +4

    अजून वेळ गेली नाही एकटे लढा किती का सीट येईना जनता साथ देईल असे मला वाटते

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 22 дня назад +1

    Only udhaoji thakare saheb

  • @umeshgavhale1317
    @umeshgavhale1317 22 дня назад +14

    ठाकरे येत नसतात...

  • @mangeshbhalerao5295
    @mangeshbhalerao5295 21 день назад +4

    मा मुख्यमंत्री साहेब आपण जर खरंच काही तत्त्व पाळत असाल तर उद्धव ठाकरेंना कधीच सोबत घेऊ नका.जर अस झालं तर ज्या प्रमाणे उद्धव ठाकरेंनी २०१९ साली आमच्या मताचा अपमान केला होता तसाच आमच्या २०२४ च्या मताचा सुद्धा अपमान होईल.
    नम्र विनंती.

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 22 дня назад +3

    अजित दादा चक्कि पिसींगचं काय झाले.

  • @dnyaneshwargaikwad7066
    @dnyaneshwargaikwad7066 21 день назад

    Yes प्रत्येकाचे दिवस येतात

  • @MaheshLaxmanRedij
    @MaheshLaxmanRedij 22 дня назад +1

    गर्वाचे घर खाली

  • @ravipatil8226
    @ravipatil8226 22 дня назад +1

    Very good discussion by Devendra F

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 22 дня назад +7

    उध्दव ठाकरेंच्या वागण्यानं बाळासाहेब ठाकरे नक्कीच दुखावले असतील.ठाकरी बाणा उध्दव ठाकरेंच्या अंगी औषधालाही शिल्लक राहिला नाही.

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 21 день назад +2

      सोनियाचे पाय धरले तिथच विषय संपला!आणि वक्फबोर्डला सपोर्ट

    • @laxmienterprises8811
      @laxmienterprises8811 21 день назад +1

      @sambhajinalavade9837 बरोबर आहे भावा तुझंही म्हणनं.

  • @rameshshahane3179
    @rameshshahane3179 21 день назад

    Good

  • @harshalsadar5690
    @harshalsadar5690 22 дня назад +21

    एक् दिवस् tumachehi दाखवाजे band hotil

  • @ChanduDhule-xg1zh
    @ChanduDhule-xg1zh 22 дня назад +2

    Kae Ejjt Rahiliy Thakre chi😂😅

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 19 дней назад +1

    कडी दोन्ही बाजूने असते हे विसरू नका

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 22 дня назад +11

    100 कोटी वसुली सम्राट , घरकोंबडा वक्फप्रेमी उद्धोद्दीन पुन्हा नको रे बाबा😮😮

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 22 дня назад +5

      तुम्ही गुजराती पटेल इथे काय करताय महाराष्ट्रात?

    • @viswaspawar81
      @viswaspawar81 22 дня назад

      घे उडवून गुजराती@djyrtsfwo91648

    • @shrinivasjadhav6894
      @shrinivasjadhav6894 22 дня назад +2

      गुजरात भारतात नाही का

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 22 дня назад

      ​@@viswaspawar81 तु तर महाराष्ट्रीयन आहेस गुजराती तर तुमच्या वर च उडतायत कसे फटकवले लोक मग मुंबईत😂 आता तुमचा नंबर आहे तुमचे जॉब सर्व पळवले तु घरी दाढ्या करत बस 😂जरा बाहेर फिरुन बघ तुझ्या गावात, शहरात ,कंपन्यात पर राज्यीय येवुन जमिनी, बंगले बांधायलेत, काही दिवसान इथे स्थायिक होऊन इथेच सोईरीक होणार,, अन् तुम्हाला, घरच्यांना हमाल्या कराव लागणार त्यांच्या पो रांची ढुंगण धुवायला ठेवणार ते 💯 तुम्ही रिल्स, पॉर्न पहात मोबाइल चा सदुपयोग करा उगाच जगात 2 नंबरला पोहचला नाही देश🤦‍♂️😢

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 22 дня назад

      फेक अकाऊंट चवननीछाप लाचार अंधभक्त फक्त. ४० पैसे वाला भाजप पेड टोलर. कशाला तूझा मालक भाजप च्या नादाला लागून अशा कमेंट करून स्वत वर झालेले संस्कार चे जनतेसमोर प्रदशन करतोय. ह्यामुळे तूझा आणि तूझा कुटुंबाची बदनामी होते आहे. सुधारणा करा स्वत मध्ये अजून वेळ गेलेली नाही. तुमच्या अशा वृत्तीमुळे तुमचे संस्कार जनतेसमोर दिसून येतात.

  • @Sai0989
    @Sai0989 22 дня назад +2

    फडणवीस la रियाझ अली ची गरज आहे आता

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 22 дня назад +2

    अजित पवारांना भाजप मध्ये स्थान नाही नाही नाही😂

  • @SantoshPatil-f8g
    @SantoshPatil-f8g 22 дня назад +7

    मिंधे तुम्ही दुसऱ्याचे बाप आपले करता बापाला सोडून जाऊ द्या पण शेतकरी समजता शेतकरी यांचे काय 😂

  • @RoshanKapadnis
    @RoshanKapadnis 22 дня назад +6

    Only mashaal 🔥

  • @swatisharma9360
    @swatisharma9360 21 день назад

    Kup chan eva bhau jai maharatra

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 22 дня назад +5

    महायुतीतील सरकार मधेच तिन लोकासाठी जागा आहेत चार लोकासाठी जागा नाहीत हेच योग्य उमेदवार आहेत हेच महत्वपूर्ण आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय सेवालाल 🙏🙏🙏

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 22 дня назад +2

    Only उद्धव ठाकरे साहेब

  • @SachinParab-s2w
    @SachinParab-s2w 20 дней назад

    कारण राजकारण्यांनवर विश्वास राहिला नाही जनतेचा

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 22 дня назад +1

    अजित पवार यांचे शी लग्न च केले

  • @SanjayJadhav-o3g
    @SanjayJadhav-o3g 21 день назад

    हे ही दिवस जातील,,,,,, जास्त गर्व बरा नाही,,,,,

  • @manoharsutar9582
    @manoharsutar9582 22 дня назад +19

    तुम्हाला जनतेने नाही तर इ वि एमने मेंडेढ केले नाही तर शिंदेचे ५० व अजीत पवारचे ३०/४० व भाजपचे १३० नसते.😂😂😂

    • @ajinkya7763
      @ajinkya7763 21 день назад

      100 ठिकाणी,,,evm मध्ये आधीच युतीच्या उमेदवारांना मते ऍड केली होती,,,,,😢😢😢

  • @A_65_p
    @A_65_p 22 дня назад +1

    माझ्या हातात काहीच नाही मोकळा आहे तुम्हाला काय देऊ शकत नाही 😂😂😂😂

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 22 дня назад +5

    ठाकरे कधी बोलले तुमच्या आयुष्यामध्ये येणार काय तरी फेका फेकी ची वार्ता करायची असे तुम्हाला शिंदे आणि पवार किती दिवसात देणार त्यांनी त्यांच्या पक्षाशी गद्दारी केली तर तुमच्याशी काय करणार आहे त्याचा शाश्वती काय

  • @mohanbist3826
    @mohanbist3826 20 дней назад +1

    Arnaab Goswami, Navneet Rana aur Kangana Ka shraap😅. Ram Mandir Ban Aur Bhonga Full on.Bullet Train aur Powai metro Ban😅 100 cr ki Vasooli, Sushant aur Disha Salian!!!. Mananiyaa Bala Saheb ko Pawar aur Soniyaa.. SHOP CLOSED.

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 22 дня назад +2

    Only Uddhav Thakare❤❤❤