सुनेच्या चुकांची यादी..| एक हृदयस्पर्शी कथा | बोधकथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • सुनेच्या चुकांची यादी..| एक हृदयस्पर्शी कथा | बोधकथा #moralstories #marathistory ‎@apalamanus21
    #marathigosti #marathikathakathan #bedtimestories #bedtimestory #bodhkathamarathi #audiostory

Комментарии • 6

  • @SURESHGHARAT-w6r
    @SURESHGHARAT-w6r 7 часов назад

    ❤ मस्त कथा अप्रतिम ❤

  • @manishajadhav1326
    @manishajadhav1326 7 часов назад

    दुर्दैवाने.. आजही मुली कितीही शिकलेल्या असल्या तरी.. अशाच प्रकारे कमी अधिक... त्यांच्या कडून अपेक्षा केल्या जातात... छान आहे कथा.... फक्त मराठी चा.. वापर करावा.. जसे परेशान.... नाही त्रास..... किंवा जाच...

  • @manikthakar3237
    @manikthakar3237 4 часа назад

    आता सासुरवास इतिहास जमा आहे निदान शहरी भागात तरी.उलट सुनांच्या कलानेच घेण्यात शहाणपण आहे हे सासू सासरे समजून असतात.

  • @Theprodog
    @Theprodog 5 часов назад

    Ajkal suna sasula.chhltana mi pahile ahe suna kiti krurpane vagtat he mi anubhavale ahe tyamule hi katha khoti ani nirarthk vatate

  • @smitakarnik4473
    @smitakarnik4473 56 минут назад

    बरोबर वडीलांनी धडा शिकवला असेच आईवडिलांनी बोलायला पा😂

  • @AshaPuranik-m4v
    @AshaPuranik-m4v 8 часов назад

    सूनबाई च्या वडिलांनी जावयाच्या आई वडिलांना चांगला धडा शिकवला असं केलं नसतं तर जावयाच्या आई वडिलांनी तिला जास्त त्रास दिला असता