कोकण सह्याद्रीत निसर्गाने नटलेले गाव। गावची प्रेमळ माणसे | Kokankar Avinash | Anaderi, Sangameshwar
HTML-код
- Опубликовано: 18 июн 2024
- कोकण सह्याद्रीत निसर्गाने नटलेले गाव। गावची प्रेमळ माणसे | Kokankar Avinash | Anaderi, Anderi Village, Sangameshwar
नमस्कार मंडळी,
पावसाळ्याचे दिवस सुरु झालेत आणि फिरणायचे पण. आज मी आणि प्रमोद जात आहोत रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामधील अजून एक सुंदर गावाला भेट देण्यासाठी. हे गाव आहे #अणदेरी, मुंबईचे अंधेरी नाही बर का ! हे गाव संगमेश्वर डेपो पासून साधारण १८किमी अंतरावर आहे. गावाला एका बाजूने नदी तर एका बाजूने ओढा आहे आणि बाकी बाजूला छान सुंदर असे डोंगर. या गावात माझे काका राहतात तर त्यांच्याकडे पहिले जाणे झाले मग गावचा फेरफटका मारला. गावची मंदिरे, निसर्ग, प्रेमळ माणसे सर्व कसे एकदम मस्त मस्त. तर चला मंडळी आज अणदेरी गाव फिरून येऊया.
#AnaderiVillage #kokanvillage #villagevlog #sangameshwar
Places in Video : Anaderi Village / Anderi Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
मी पाहिलेल्या अनेक मंदिरांपैकी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर पहिल्यांदाच बघतोय दादा मनापासून धन्यवाद सर्व मंदिरे खूप छान आहे या अशा वातावरणात एक फेरफटका बनतोच
मज्जा आली बघून निसर्गरम्य कोकण ...❤
दादा मी पनवेल चा आहे रहिवासी पण मला कोकण भरपूर आवडतो मी माझ्या मित्रांच्या घरी दापोली ला येतो देगाव उन्हावरे येथे येतो
खूप छान व्हिडिओ मस्त वातावरण आणी कोकणातील प्रेमळ माणस आणी प्रेम ❤❤
आमचं पण किंजलवाडी मध्ये घर आहे फार छान वाटलं गाव बघून
पावसाळ्यात गावं खुप छान दिसतायत.अंदेरी गाव पण सुंदर आहे
फार छान सुंदर आणि पाऊस मस्तच
अणदेरी गाव खूप सुंदर आहे..🌿❤
Avinshji khupch sundar vidio nisrgdarshan choti choti gav mahrajnche sundar mandir
Mastch 🙏
धन्यवाद दादा आमच्या अणदेरी गावची मंदिरे तसेच ग्रामदेवतेचे मंदिर आणि हिरवा निसर्ग आणि गावातली मंडळी यांची अतिशय सुंदर अशी माहिती तुमच्या विडिओ मार्फत लोकांपर्यंत पोहोचवलीत यासाठी. 😍😍🙏🙏
धन्यवाद. गाव खूप सुंदर आहेच आणि सर्व आपली माणसे
@@KokankarAvinash हो दादा मी मधलीवाडीचा, पुन्हा नक्की भेट द्या आपली माणसे आठवण काढतच असतात.
Avinash khup chan Well done bar vatl .Tuzi video pahun Gavi aslyacha bhas zala.Dhanyawad❤
Khup chchan gaon temples people reletives ani tumhi nice video
सगळयात भारी हनुमानचे मंदिर वाटलं...खूप भारी जुन्या पद्धतीचे...👌
🙏
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय
Tuzhya mule amache pan darshan zhale. dhanyavad mitra.
व्हिडिओ खूप छान ❤❤
🙏👌
❤
Khup chhan, sindhudurg killyanantar dusare chhatrpati Shivaji maharajanche mandir pahile🙏🚩❤
Gaavachi aapulkichi manase❤🙏
Mast video 😍❤️♥️💟
कोकणात घरांपेक्षा मंदिरच भरपूर.
सगळी मंदिरं खुप छान आहेत आणि निसर्ग एक नंबर.
अविनाश सुंदर विषय प्रत्येक वेळी गावाला जाशील त्या वेळी आजूबाजूच्या गावातील जुनी कौलारू मंदिरे भाग भाग करून व्हिडिओ बनव
खरच तुझें विडियो खूप छान आहे मी तुझा विडियो आतुरतेने वाट पाहत असतो कोकण म्हणजे स्वर्ग ❤❤
सुंदर व्हिडीओ सर्व मंदिर सुंदर छान दर्शन मिळाले अविनाश धन्यवाद गाव वाड्या भावकी छान
❤❤❤ nice video Bro 😊😊
Thanks 😄
खूप भारी 😊
👌
Khup surekh
खूपछानदादा👍👌
Mast video
Khup cchan vlog ani Devdarshan
Mast hirava nisrag.gavchi manse khup premal astata❤
Aaj ji gave aani mandire dakhvli ti sarvch chan hoti very nice
Khup chan ahe gav
❤❤
❤❤❤❤
१ नंबर असे दूसरे pan गांव दाखवा🎉🎉🎉
Nice volg
Mast vedio❤
Pamya sobt asel tr divs kami padto firayla
आविनाश तू जे विडियो टाकतो तेजी तारीक टाक नायतर तूजि आई लवकर मरेल
Mansoon + avinash vlog = happiness
पुर्ण गावची माहती दिली कोंकण नदी, निसर्ग रम्य, झाडे, 🌲🌲 कैलारु घरे , गावातील मंदिर जुने बांधकाम, कोंकण आग्रह बोलन सुंदर पाहुणचार,नाचणी भाकरी,काजु भाजी,पापड मस्त 😋😋
👌👌👌👍👍👍❤️❤️❤️🙏🙏🙏
Zakkas❤
धन्यवाद भावा ❣️
Mast
Thanks 🤗
1 video for sangmeshwar mohalla please
First comment dada from Karnataka
तूझ्या घराजवळचा परिसर खूप छान आहे. काय मस्त धुकं आहे. एकदा तरी तूझं गाव जवळ बघायचे आहे
Tu nakos yeu
नक्की या कधीतरी ❣️
अविनाश हे तुझे गाव आहे ना आई कशी आहे मथुरा कशी आहे अवनी अवनीला गोड पापी आशीर्वाद विडियो खुप छान ऐक न॑बर असेच विडियो बघायला आवडता
सरल टू परलं
Gangyachi sasurwadi nay dakhavli?
अवानाश तुझे व्हीडिओ आणि गाव मंदिरे एकदम अप्रतिम खुप सुंदर परीसर मन प्रसन्न झाल तुझ्यामुळे आम्हीही हे सर्व अनुभवल
पाऊस जोरदार आहे का
राजवाडीत जाऊन या
गरम पाण्याचे कुंड आहे
दादा माझ गाव नायरी
Pls add date of shooting to your each video
आमच्या गावाच नाव अत्रंवली आहे
शेतीचे फोडणीचे व्हिडिओ का नाही टाकत आहेस
Tumchya konkana chya gava mdhe....sarvach mandire aahet...khup chhan....😊.pn ... Gavat 1 pn buddha vihar naste ka.... Tumhi kdhi dakhavle nahi mnun vicharl Avinash bhau..😊
मित्रा आमच्या गावी आहे ना.. आणि दाखवले पण आहे... गेल्या वर्षी संयुक्त जयंती चा पण Video आहे
@@KokankarAvinash chalel....ekhda visit dya... Buddha vihara la...😊
तुमची गाव आहे नाव काय आहे.
आमच्या उरण तालुक्यात पाऊस पाहिजे असा नाय पडला तुमच्या कोकणात कसा आहे
खोटा बूलू नको जैसी करनी वैसी भरनी
❤
खूपछानदादा👍👌
❤