गाजलेली कविता | अरुण पवार | marathi poem | 4k video | marathi video | viral | live | arun pawar |
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- अरुण पवार .. महाराष्ट्राचे लोकप्रिय युवा मंचीय कवी.आपल्या कवितांमधून शेतकरी, कष्टक-यांच्या व्यथा मांडणा-या अरुण यांच्या रचनांना लोकलय असल्यामुळे त्या श्रवणीय होतात.
बीडच्या अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात बीडचे माजी खासदार कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती समिती च्या वतीने निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यात श्रोत्यांनी डोक्यावर घेतलेली पवार यांची ठेका धरायला लावणारी ही रचना खास आपल्यासाठी.
#marathipoem #gajal #newpoem #kavita #4kvideo #viral #live
व्यवस्थेवर ताशेरे ओढणारी आणि शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी सुंदर कविता. अरुणजी पवार यांचे दमदार सादरीकरण. 🙏
3:15 नन
खुप सुंदर कविता अरुण पवार ग्रेट
अरुणराव खुपच छान रचना....
जना मनातील जनभावना आहेत या अगदी बरोबर मांडल्या आहेत
अतिशय सु़ंदर रचना; जबरदस्त कविता
Great 👍
Khup Sundar 🎉😊
खुप छान कविता
Very nice
मनाला भावणारी आणि तेवढीच विचार करायला भाग पाडणारी कविता!
खुपच सुंदर कविता सर🙏
वंदनीय कॉ गंगाधरआप्पा बुरांडे यांच्या विचारधारेचं हे सुंदर कविसंमेलन !
🌷
हार्दिक अभिनंदन अरुण !
व्यवस्थेला निर्भीडपणे जाब विचारणारी समर्पक रचना !
सादरीकरणही सुंदरच !
🌹
बढिया राजे ! 🌳
धन्यवाद सर जैय सेवालाल ❤ नामदेव राठोड तेलंगणा
अप्रतिम रचना काळजाला भिडनारी आहे
❤
अप्रतिम रचना.
सुंदर ❤❤
व्हा व्हा छान
Superb Rachana bhau🎉🎉🎉🎉🎉
Super sir
👏👏👏👏👏
बढिया बिया
Wah Arun sir ..ekdam .satik...ani... kalanuroop kavita.... maharashtra til bhayan situation agadi kahi shabdh madhe....ek uttam..kavi karu shakato.
Awaiting for your next..live poetry.👍
Nice sir ❤❤
अप्रतिम पवार सर....
सरकारी व्यवस्थेवर तासेर ओढनारा महान कवी .. ♥️🙏
छान मित्रा 👌
अरुणजी,,,, आवाज खणखणीत बं 3:51 दा रुपया चांदीचा, कविता..तर तुझी...तापलेला भाला... आरपार भेदणारा....
अरुण..तू अरुण नाही.अंगार आहेस.,📢🎯💯💯💯
खूपच वास्तव सर.शेतकऱ्यान काय कराव जोंधळे कापण्यासाठी 800रू मजुरी शेती कशी करावी.