डेपोटी, शामराव, सर्जेराव सध्या अवाचितवाडी webseries मध्ये व्यस्थ आहेत.. ही webseries चे लेखक डेपोटी म्हणजेच नामदेव गव्हाणे आहेत.. त्यामुळे ते इकडे येईनात..
बेरड सर, शूटिंग लोकेशन बदलत जावा जरा.. मेहेकरी फाट्यावर पण शूटिंग करत जावा.. सतत तेच बॅकग्राऊंड नको.. मेहेकरी फाट्यावर पण शूटिंग करत जावा.. हॉटेल, दुकाने, रस्ते दिसले की जरा मालिका भारदस्त वाटते...❤❤
कमलेश, प्रेम अतिशय छान भूमिका केली ❤❤❤❤
दिसेन दिवस तुमचे भाग लय बोरींग चाल्लेत सरपंच किरण साहेब
डेप्युटी मक्या आणि सर्जेराव पाहिजेत राव
Political ishu
Payje bhai❤
❤ good nice supar beutiful episode गट्या सरपच ❤❤🎉🎉🎉
Sarpanch deputy la aana raw
शिक शिक मुझ्युक मस्त आहे😂😂
१ नंबर सरपंच बघायच्या अगोदर कमेंट असती आपल्याला माहिती एक नंबर भाग असतो म्हणून
ग्रामीण भागातील विनोदी भाग
डेपोटी, शामराव, सर्जेराव सध्या अवाचितवाडी webseries मध्ये व्यस्थ आहेत.. ही webseries चे लेखक डेपोटी म्हणजेच नामदेव गव्हाणे आहेत.. त्यामुळे ते इकडे येईनात..
एक नंबर एपिसोड असतात😊
👌👌👌
Cherman sujata bai depoti la gyana episode made parat sarpanch shaheb
हे एपिसोड पघितल्यास खुप आनंद होतो.
बेरड सर, शूटिंग लोकेशन बदलत जावा जरा..
मेहेकरी फाट्यावर पण शूटिंग करत जावा.. सतत तेच बॅकग्राऊंड नको..
मेहेकरी फाट्यावर पण शूटिंग करत जावा.. हॉटेल, दुकाने, रस्ते दिसले की जरा मालिका भारदस्त वाटते...❤❤
सरपंच कॅमेरा नवीन आणा हो पिक्चर क्वालिटी खराब झाली दोन दिवस झाले ❤❤
Qoo
9k
K
😊😊😊
डेप्युटी पाहिजे
डेप्युटी कुठे गेली
सुजाता बाईला घया
Ganthya cha jara band Kara Ani darja sudhara vinakaran kimat Kami karun gheu naka pls
Nice 😂😊
Tumchyakde Kai story but tumhala market mdhey rahaych rajmany farsan sathi...fkt ganthya tumhala sodun jayla pahije....koni vicharat nai tula
गावाकडची आठवण होते
सुंदर कला
मस्त.......
👍👍
Sarpanch saheb episode madhe june kalakar ghya rav khup boring zale episode
अहो सरपंच डेप्युटी ला का घेत नाही डेप्युटी शिवाय मजा येत नाही
Sarpanch deputy kuth ahe
डेपोटी पाहिजे
डेप्युटी पाहिजे राव
Political ishu
डेप्युटी च्या वेबसिरीज मध्ये सरपंच तुमची कमी दिसते आणि सरपंच तुमच्यात डेप्युटी ची दोघ पण एक या तोपर्यंत मजा येत नाही
Bor jal
धमाल प्रोडक्शन
😅
Juni team vapas aana raw sirpunch saheb
Ghantan
Hi
विडियो quality बरोबर नही सध्या
👍👍👍