सर खूप खूप छान, एकदम अचूक अस महिला गीत झालं आहे, रचना, गायकी, संगीत, रेकॉर्डिंग सर्वच एकदम भारीच झालंय.... खूप सुंदर अशी निर्मिती झालेली आहे, मनःपूर्वक अभिनंदन सरजी 🌹🌹💐💐🎧🎤🎶🎵🎻
आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !आपल्यासाठी पाचवी ते दहावीच्या मराठी हिंदी उर्वरित कविता लवकरच सुंदर संगीतमय स्वरूपात उपलब्ध करून देत आहे आनंद घ्यावा. आपल्या कमेंट्स बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌷🌷🌳📖✒️📖🎹🎹🎹🎹🎹
खूपच सुंदर प्रेरणादायी गीत आहे❤🎉
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद !🙏🙏📖📖✒️🎹🎹🌷🌷
छानच.सुंदर गीत झाले आहे. 👌👌
आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी निश्चितच प्रेरणादायी खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌹💐
आदरणीय जयकर जाधव सर उत्कृष्ट संयोजन!!खूप खूप अभिनंदन!!
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सरजी अप्रतिम शब्दरचना,गायन,वादन..! पुढील नवनिर्मितीस खूप खुप शुभेच्छा..!
आपल्या प्रेरणादायी प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏📖📖✒️🎹🎹🌷🌷
सर, महिला भगिनी ची खूप योग्यतेची रचना सोबतीला स्वरमधुर आवाजाला श्रवणीय रमणीय वाद्यांची साथ 🎉🎉🎉🎉💫
आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏📖✒️🎹🌷🌷
खूप छान संगीत ,शब्द आणि गायले पण खूप छान सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन...
आपली उस्फूर्त प्रतिक्रिया ही माझ्या नवनिर्मितीची प्रेरणा ! मनापासून धन्यवाद !🙏🌹💐💐
अतिशय सुंदर गीत झालेले आहे आदर्श मंच चे खूप खूप अभिनंदन
आपली उस्फूर्त प्रतिक्रिया ही माझ्या नवनिर्मितीची प्रेरणा ! मनापासून धन्यवाद सर !🙏🌹💐💐
सर खूप खूप छान, एकदम अचूक अस महिला गीत झालं आहे, रचना, गायकी, संगीत, रेकॉर्डिंग सर्वच एकदम भारीच झालंय....
खूप सुंदर अशी निर्मिती झालेली आहे, मनःपूर्वक अभिनंदन सरजी
🌹🌹💐💐🎧🎤🎶🎵🎻
आपले प्रोत्साहन ही माझी नवनिर्मितीची प्रेरणा ! सरजी खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌹💐
सुंदर निर्मिती!!अभिनंदन आणि कौतुक सर्व गुणिजनांचे!!@ मारुती फाळके सर,पत्रकार कोल्हापूर.
आपली उस्फूर्त प्रतिक्रिया ही माझ्या नवनिर्मितीची प्रेरणा ! मनापासून धन्यवाद !🙏🌹💐💐
खुप छान सर...👌
thanks🙏🙏👍💐
Mastch 👌👌👍👍
thanks Sir🙏👍💐
सुंदर गायन , गोड चाल , अप्रतिम लेखन
गीत छान झालं आहे सर ...
मनःपूर्वक धन्यवाद गुरुवर्य मित्रवर्य !🙏🙏👍🌹💐
@@jayakarjadhavmusic गुरूवर्य आम्ही नाही सर , तुम्ही आहात आम्ही तुमचे फक्त मित्र आहोत ,
खूप सुंदर
thanks Mam🙏👍🙂
एक नंबर सर खुप छान गाणे गायले आहे
आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌹💐
सर खरंच खुप छान गीत झालं आहे. गाण्याची रचना ,,, गायकी ,,, संगीत सगळं एकदम खास झालंय. मनापासून आवडलं सर. ,,,,,
आपली उस्फूर्त प्रतिक्रिया ही माझ्या नवनिर्मितीची प्रेरणा ! मनापासून धन्यवाद !🙏🌹💐💐
ताल, सूर, लय, शब्दांकन खूप छान 👌👌👌✌️✌️🌹🌹💐💐
आपली उस्फूर्त प्रतिक्रिया ही माझ्या नवनिर्मितीची प्रेरणा ! मनापासून धन्यवाद !🙏🌹💐💐
खूप छान अश्विनी दिदी 🎉❤
Ccws
खुप छान
मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद !🙏🙏 आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी खूपच प्रेरणादायी !😀 पुनःश्च धन्यवाद !🙏📖✒️📖📖🎹🎹
खूपच छान गीत सर.
आपली उस्फूर्त प्रतिक्रिया ही माझ्या नवनिर्मितीची प्रेरणा ! मनापासून धन्यवाद !🙏🌹💐💐
अतिउत्तम सर
thanks😊🙏
Jabardast song
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद !🙏🙏📖📖✒️🎹🎹🌷🌷
एकदम छान सजवले शब्द
आपली प्रतिक्रिया मला प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌹💐
Ek no. Sir🔥🔥🔥
thanks vighnesh👍🌹💐💐
सुंदर झाली रचना , संगीत
thanks sir🙏🙏
Mast .!! ❤️✌🏻👌🏻👍🏻
thanks vedant👍🌹💐
Best... Ever best♥️👌
thanks👍🙏🌹💐💐
Excellent
heartly thanks!🙏🙏
खूप खूप छान
आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌱🌳🌳📖✒️📖🎹🎹
अप्रतिम
मनःपूर्वक धन्यवाद ! आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !🙏🙏📖✒️📖🎹🎹🌷🌷
Mastch
आपली उस्फूर्त प्रतिक्रिया ही माझ्या नवनिर्मितीची प्रेरणा ! मनापासून धन्यवाद !🙏🌹💐💐
Khup Chan sir
अप्रतिम🎉
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद !🙏🙏📖📖✒️🎹🎹🌷🌷
खूप छान
आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !आपल्यासाठी पाचवी ते दहावीच्या मराठी हिंदी उर्वरित कविता लवकरच सुंदर संगीतमय स्वरूपात उपलब्ध करून देत आहे आनंद घ्यावा. आपल्या कमेंट्स बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌷🌷🌳📖✒️📖🎹🎹🎹🎹🎹
Mast
thanks🙏🙏🌹💐
Sundar
thanks🙏🌱🌳💖💐🎹🎹
खूपच छान या गाण्याचे शब्द मिळतील का
आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद !🙏🙏अहो सर , डिस्क्रिप्शन मध्ये पहा ना, तिथे माझा नंबर बी आहेआणि पूर्ण गाणं सुद्धा दिलं आहे❤
हे गीत लिहिले लेखन केले पाहिजे 🎉
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये पहा गीत लिहिलेले दिले आहे📖✒️🎹💖
Sir तुमचा नंबर पाठवा
Lyrics
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिरिक्स दिलेले आहेत . धन्यवाद!🙏🙏
खुप सुंदर गीत , संगीत अप्रतिम 👌👌👃👃
आपले उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीसाठी प्रेरणादायी !मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏💐💐