गहिनीनाथ गड गुरू परंपरा संपूर्ण माहिती।Gahininath Gad Guru Parampara total information

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #गहिनीनाथगडगुरुपरंपरा, #संतवामनभाऊ, #गुरुशिष्यनाते,
    भारतीय संस्कृती मध्ये गुरू शिष्य परंपरेला अनंत अनादी काळापासून महत्त्व आहे.गुरू शिष्य नाते खुप महत्वाचे आहे.श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील गुरु शिष्य परंपरेची माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.

Комментарии • 48

  • @maulishinde2002
    @maulishinde2002 4 месяца назад +1

    राम कृष्ण हरि माऊली 🙏🏻🙏🏻

  • @sunilhukumdar8234
    @sunilhukumdar8234 2 года назад +3

    आदेश अलख निरंजन खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आभारी आहे धन्यवाद

  • @sunilbudhvant5347
    @sunilbudhvant5347 3 года назад +6

    Om shree Santa vamanbhau maharaj ki jay 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-be1xj2zi6n
    @user-be1xj2zi6n 4 месяца назад

    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 रामकृष्ण हरी,जय जय रामकृष्ण हरी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 Год назад +3

    संत वामनभाऊ🙏🙏🙏

  • @sureshpalwe7617
    @sureshpalwe7617 2 года назад +4

    जय वामन भाऊ महाराज जय भगवान बाबा महाराज

  • @sopanambhore8471
    @sopanambhore8471 2 года назад +2

    Jay ho sadguru gahininath maharaj ki jay ho 🌹🙏

  • @surekhakhedkar406
    @surekhakhedkar406 2 года назад +1

    Khupch chhan 👌 aaplya gadachi mahti cha prasar hone aavshak aahech
    Gavi jast yeu shakat nahit pn ya nimmitane matru bhumi che & aaplya gram devtanche darshan zale 🙏🙏 dnyavad & aabhinandan🌹🌹

  • @user-qp4yt7lt3b
    @user-qp4yt7lt3b 2 года назад +5

    जय बाबा भाऊ

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 2 года назад +4

    श्री क्षेत्र गहिनीनाथ गड
    संत वामनभाऊ महाराज
    गोरक्षनाथ महाराज
    पुंडलिक महाराज
    विठ्ठल महाराज
    सर्वांच्या चरणी नतमस्तक ठेवून नमस्कार जय हरी
    श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप

  • @ganeshghule7797
    @ganeshghule7797 4 года назад +3

    🌹🕉️गहीनीनाथाय नमः 🌹
    🌹जय दामोदर नाथ बाबा🌹
    🌹जय संत यादव बाबा 🌹
    🌹जय संत वामनभाऊ🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 2 года назад +1

    Jai jai Ram Krishna Hari.

  • @shivaji2588
    @shivaji2588 9 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @ankushaghav3644
    @ankushaghav3644 2 года назад +2

    भाऊ -बाबा

  • @abhimanmaharajkhedkar
    @abhimanmaharajkhedkar 3 года назад +2

    मस्त

  • @pranitadeshpande4829
    @pranitadeshpande4829 2 года назад +1

    Shrimp Gurudev Datta

  • @krushnagargade6246
    @krushnagargade6246 Год назад

    जय जय रामकृष्ण हरि 🙏

  • @navnathsangale2892
    @navnathsangale2892 Год назад +1

    खूप छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या पण संत वामनभाऊ महाराज यांचे ह.भ.प गोरक्षनाथ महाराज व ह.भ.प.पुंडलिक महाराज हे दोन शिष्य होते. व भाऊंनी दोन्ही शिष्यांना सारखाच जिव लावला व दोघांनाही आपलं वारस नेमलं आहे. पण काही जण चुकीची माहिती देऊन. आपले महत्व वाढविण्याचा परयतन करत आहेत.

  • @vishuborkar509
    @vishuborkar509 3 года назад +4

    गेले दिगंबर ईश्र्वर विभुती राहील्या त्या किर्ति जगामाजी

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540 2 года назад +2

    जय भगवान बाबा जय वामन भाऊ तुम्ही खुप महत्वाची माहिती दिली पण गहिनीनाथ गडाचे दगडी बांधकाम भगवान बाबा यांनी केले ते तुम्ही सांगीतले नाही व महंत पुंडलिक महाराज यांचा विशेष ऊल्लेख केला नाही🌷🌷👏

    • @user-nf9ne7sp8r
      @user-nf9ne7sp8r  2 года назад +2

      गहिनीनाथ गडाचे दगडी बांधकाम भगवान बाबांनी नव्हे तर संत वामनभाऊंनी केलेले आहे.भगवान बाबांनी मंदिराची आखणी करुन दिली होती.

    • @mahalakshamisansthanoffici4540
      @mahalakshamisansthanoffici4540 2 года назад +2

      @@user-nf9ne7sp8r भगवान बाबांनी भगवान गडाचे गौंवडी भगवान गडावरील चिरे लागणारे पुर्ण मठरेल हे भगवान बाबांनी गहिनीनाथ गडावर पाठवले होते

    • @user-nf9ne7sp8r
      @user-nf9ne7sp8r  2 года назад

      @@mahalakshamisansthanoffici4540 याविषयी तुमचा अभ्यास कमी वाटतोय.गहिनीनाथ गड बांधकामासाठी लागणारे चिरे हे अनेक गावातून आणले होते.स्वतः वामनभाऊंनी बैलगाडीतुन हे साहित्य आणलेले आहे.राहिला प्रश्न गवढ्यांचा तर बरेचसे गंवढी हे गहिनीनाथ गड परिसरातीलच होते.त्यांची घरे आजही गावात आहेत.संत वामनभाऊ हे भगवसन बाबांचे गुरुबंधू होते त्यामुळे त्यांनी गडाच्या आखणीसाठी व इतर काही मदत सुरवातीला केलेली आहे.

    • @mahalakshamisansthanoffici4540
      @mahalakshamisansthanoffici4540 2 года назад

      @@user-nf9ne7sp8r 🌹🙏

    • @sureshpalwe7617
      @sureshpalwe7617 2 года назад +1

      @@user-nf9ne7sp8r तुमचा अभ्यास पण नाही बरोबर कारण श्री संत भगवान बाबा आणि श्री संत वामन भाऊ हे सख्खे मावसभाऊ होते गुरू बंधु नंतर होते

  • @vishnudhakne4361
    @vishnudhakne4361 4 года назад +4

    जय भाऊ, बाबा

  • @satishbondre4538
    @satishbondre4538 Год назад +1

    satishnondrehi

  • @user-jq7dt4yv9w
    @user-jq7dt4yv9w Год назад

    🙏🙏

  • @babanvanve1686
    @babanvanve1686 Год назад

    दामोदर नाथांना.गहिनीनाथांनी.दृष्ठांत‌‌.दिला

  • @rajendragosavi7007
    @rajendragosavi7007 3 года назад +2

    नमन

  • @Mrunals_santosh
    @Mrunals_santosh Год назад +1

    नाथ पंथ हा शैव आहे की वैष्णव?

  • @swapnilshinde3060
    @swapnilshinde3060 4 года назад +2

    Adesh Adesh

    • @user-nf9ne7sp8r
      @user-nf9ne7sp8r  4 года назад

      आदेश

    • @adityagarje9401
      @adityagarje9401 3 года назад

      जय वामनभाऊ

    • @padmakarmore9595
      @padmakarmore9595 2 года назад +1

      क्षेत्र गहिनीनाथ गड हे स्थान कुठल्या तालुका जिल्ह्य़ात आहे कृपया माहीती द्यावी विनंती
      आदेश 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @user-nf9ne7sp8r
      @user-nf9ne7sp8r  2 года назад

      श्री क्षेत्र गहिनीनाथ गड चिंचोली हे ठिकाण बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे. बीड पासून हे ठिकाण 80 किमी अंतरावर हे ठिकाण असून जाण्यासाठी बीड कल्याण हायवे मार्गे आपण येऊ शकता. त्याचबरोबर नगर जिल्ह्यापासुन हे ठिकाण 70 किमी अंतरावर आहे.

    • @somrajbade2332
      @somrajbade2332 Год назад

      ​@@padmakarmore9595ता.पाटोदा जी बीड

  • @yogitamisal5170
    @yogitamisal5170 Год назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥