राम कृष्णा हरी अस म्हणायचं असेल तर ज्यांनी राममंदिर उभारले त्यांना विसरुन चालणार नाही. मी पण एक कृषीकन्या आहे पण शेतकरी जो माल पिकवतो तो जीवनावश्यक माल असतो जर त्या मालाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढवून दिला तर गरीब व्यक्तीला उपाशी रहाव लागेल कारण त्यांच्याकडे महाग माल घ्यायची ऐपत नसते. पण शेतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक साहित्याचा भाव नक्कीच कमी झाला पाहिजे. राम कृष्णा हरी जय शिवराय
Onion is not essential for life, if you don't eat it then nothing can happen. What is the problem for people with 2 lakh salary to eat 1 kg onion for 100 rs, you eat 800 kg mutton and you want cheap onion, this is not a good thing.
शेतीत Kam kel ahe Ani khrch khup vait vatal hot jevha तोंडाजवळ आलेला घास रात्रीतून ओढला गेला पण at last I can only say मोदी है तो मुमकिन है आणि मोदी ना आणायचं असेल तर 400 पार झालाच पाहिजे.
कांद्याला भाव नाही पण याउलट ज्वारी चे भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत, मग जे ज्वारी पिकवतात त्यांच्याबद्दल काय म्हणशील तू. आम्ही स्वतः ज्वारी पिकवतो. प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण असत. शेतकरी आर्थिक दृष्ट्या नक्कीच प्रबळ झाला पाहिजे यात वादच नाही पण कोणतंच सरकार सगळ्यांना खुश करू शकत नाही. हे माझं वयक्तिक मत आहे.
नाना ऐक नंबर
प्रत्येक पंचवार्षिकला सरकारमध्ये बदल पाहिजे. मागील सरकारने कितीही चांगले काम केलेले असो💯
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🎉🎉🎉
Full respect❤ tatya ji and nanaji... महाविकास आघाडी...💯
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
माझे माहेर दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी आहे दादा
तुमचा घरात लहान बाळा ची गरज आहे आता😊
Dindori मतदार संघाचे भावी खासदार भास्कर भगरे 📯📯
bharti ताई ला एकच भिती भगरे सर चि लीड किती
Bhagare sir fix khasadar 🔥⚡
Very nice view 😊 swapnil tuze nanaji tr 1 no😅
एक दिवस येईल काका शेती लागवडीच्या माला ला सोन्याचे दिवस येतील
Bhai Aaj respect lai vadli ❤ only mahavikasaghadi🎉
apalya deshachi satya parishithi ashi ahe ki apala desh krushipradan ahe pan apalyala kendriy krushi matnri kon ahe mahit nasel .
आम्ही भगरे सरांना मतदान केले आहे.. आणि तेच निवडून येणारं
बदल होयला हवा 🎉
Payal khup cute aahe
Bhagare sir 2lakh+ lead
Mahavikas aaghadi😊
तुतारी वाजली दिंडोरी मध्ये
Jo paksh shetkari lakshat nahi gheu shkt ..to kadhi ch deshala changli disha deu shkt nahi
Dindori matdarsangh tutarich vajnar. Ani vidhansabhela mahavikasaagadich yenar . Bjp nahi yenar Maharashtrat.
Ek prank video kr dada
Vote for right person 😊
11:30 tutari walyanno bgha jara ha video
ruclips.net/user/shortsJ5uDUWupUzI?si=fbdpriEHwYe2Xa8P
Tatya aani Nana barobar aahet
Only MVA
Sunil k wife one month ki new dulhan h usko bolo thoda acche se rehne aise lag raha h kaam wali baayi aayi h ghr main 😂😂😂😂😂😂
राम कृष्णा हरी अस म्हणायचं असेल तर ज्यांनी राममंदिर उभारले त्यांना विसरुन चालणार नाही. मी पण एक कृषीकन्या आहे पण शेतकरी जो माल पिकवतो तो जीवनावश्यक माल असतो जर त्या मालाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढवून दिला तर गरीब व्यक्तीला उपाशी रहाव लागेल कारण त्यांच्याकडे महाग माल घ्यायची ऐपत नसते. पण शेतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक साहित्याचा भाव नक्कीच कमी झाला पाहिजे.
राम कृष्णा हरी जय शिवराय
Onion is not essential for life, if you don't eat it then nothing can happen. What is the problem for people with 2 lakh salary to eat 1 kg onion for 100 rs, you eat 800 kg mutton and you want cheap onion, this is not a good thing.
Krushikanya ahe pan kadhi shetar kam kele nasnar kandyache bhav ratritun 2000 ne kami jhale hote. Rahila prashna ram mandiracha tar deshat modich yenar ahe .pan modinkade baghun bharti pawar la vote karne khup chukiche ahe karan tine sadha prashna dekhil mandla nahi kandyabaddal
शेतीत Kam kel ahe Ani khrch khup vait vatal hot jevha तोंडाजवळ आलेला घास रात्रीतून ओढला गेला पण at last I can only say मोदी है तो मुमकिन है आणि मोदी ना आणायचं असेल तर 400 पार झालाच पाहिजे.
आमच्या पवार साहेबांना निवडून द्या 🚩🚩
Br ajun ky
कांद्याला भाव नाही पण याउलट ज्वारी चे भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत, मग जे ज्वारी पिकवतात त्यांच्याबद्दल काय म्हणशील तू. आम्ही स्वतः ज्वारी पिकवतो. प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण असत. शेतकरी आर्थिक दृष्ट्या नक्कीच प्रबळ झाला पाहिजे यात वादच नाही पण कोणतंच सरकार सगळ्यांना खुश करू शकत नाही. हे माझं वयक्तिक मत आहे.
बरोबर आहे कोणतंच सरकार सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही.
boring😢