MNS Style : वॉशरूमला जाण्यासाठी महिलांकडून लेटर लिहून घेणाऱ्या मॅनेजरला मनसेचा दणका -Prabha Co. Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • RAJ THAKERAY Maharashtra Navnirman Sena (MNS) Style : वॉशरूमला जाण्यासाठी महिलांकडून लेटर लिहून घेणाऱ्या मॅनेजरला मनसेचा दणका -Prabha Company Pune #lokmat #mns #mnsstyle #pune
    Subscribe to Our Channel
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 1 тыс.

  • @luckypatilbhosle007
    @luckypatilbhosle007 3 года назад +62

    प्रत्येक गोष्टीत मी मनसे समर्थन करत नाही पण या गोष्टी मध्ये मी संपूर्ण समर्थन आहे उत्कृष्ट काम मनसे
    जय महाराष्ट्र

  • @MarathiEasyRecipe
    @MarathiEasyRecipe 3 года назад +661

    कामगारांच्या बाजूने बोलणारे खूप कमी असतात..... खूप छान काम केले दादा🙏

    • @sachinlonare6712
      @sachinlonare6712 Год назад +4

      ओन्ली mns 🙏🙏

    • @AdityaMishra-ih3or
      @AdityaMishra-ih3or 6 месяцев назад

      Arey tumhi marathi log bheg kasala maghtu tumhi paan mahenat kara tumlog toh mard marathi ahe na tar kasala bheg magtu tumhi loga 😂😂😂😂😂

  • @dhirajsawkar9117
    @dhirajsawkar9117 3 года назад +197

    खुप छान काम केले दादा तुमच्या मुळे इतर महिलांना ही अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती मिळेल. छञपतींच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान झाला च पाहिजे.

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 3 года назад +291

    कंपनी वाल्याचा असाच माज उतरवायला पाहिजे कडक भाऊ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @harshalgedam1
      @harshalgedam1 3 года назад +11

      Manun aaj sarv company maharastra madhe invest karayla tayar nhi, gujrat Karnataka madhe challey sarv company

    • @rajanipatil90
      @rajanipatil90 2 года назад +10

      नंतर कंपन्या गुजरातला जातात म्हणून बोंबलत फिरायचं

    • @coffin789-if9pl
      @coffin789-if9pl 7 месяцев назад

      ​@@harshalgedam1Ha distay te Karnataka ani gujarat madhe kay chutiyappa chaluye te😂

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 3 года назад +126

    अगदी बरोबर आहे...जय महाराष्ट्र.
    .

  • @HarashalaTondwalkar
    @HarashalaTondwalkar Год назад +11

    अन्यायाविरुद्ध लढणारे मनसैनिक धन्य आहेत.मराठी माणसांच्या हितासाठी झटणारे,मराठी माणसांना आपुलकी दाखवणारे,दिलासा देणारे मनसैनिक आपणांस धन्यवाद!

  • @rnishant2
    @rnishant2 3 года назад +84

    अशा स्वरुपाचा न्याय द्यायची धमक व हिंमत फक्त मनसेमध्ये अन्य पक्षात नाही

  • @pallavimurudkar9488
    @pallavimurudkar9488 3 года назад +56

    मनसे धन्यवाद
    महिलांना आणि स्थानिक नागरिकांना
    योग्य अशी साथ देणारी मनसे

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 3 года назад +418

    Generally I don’t support mns activities (their way)… but in this case some times rowdy rathod banana padta hai. Good job mns.

    • @MJ-ee7fr
      @MJ-ee7fr 3 года назад +17

      Bhai managers are new gunda's as employee unions are banned or illegal.

    • @guruboss9710
      @guruboss9710 3 года назад +3

      Truth you do then!

    • @pheminismisshit4571
      @pheminismisshit4571 3 года назад +3

      acha so if females will allege any shit we must believe it 😂

    • @factisnotact8286
      @factisnotact8286 3 года назад

      👌👌👌👌

    • @avb34
      @avb34 3 года назад +3

      यालाच म्हणतात..... दारावर टक टक झाली अन् काम आवडायला लागलं 🤨🤷

  • @kakasahebjagtap9541
    @kakasahebjagtap9541 3 года назад +32

    मस्त काम आहे. पुणे मनसे संघटना प्रणाम या कार्यास 🙏

  • @santoshchawan5184
    @santoshchawan5184 3 года назад +447

    महाराष्ट्र शासनाने नियम केला पाहिजे, प्रत्येक कंपनीत जे स्थानिक आहेत ते 80% असले पाहिजेत!

    • @diprovert1334
      @diprovert1334 3 года назад +13

      To manager marathich ahe

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 3 года назад +13

      मराठी च आहे तो

    • @AdityaJape
      @AdityaJape 3 года назад +19

      all investors will run away.

    • @AdityaJape
      @AdityaJape 3 года назад +4

      @@om_tandrala don't agree.

    • @rajadon2071
      @rajadon2071 3 года назад +2

      True👌👌

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Год назад +5

    निलेश माझिरे साहेब आपण कामगारांच्या बाजून उभे राहून खूप चांगली कामगीरी केलेली आहे. आपले मनापासून अभिनंदन

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 3 года назад +536

    Salute MNS for doing great job in favor of women. Government must have take strict action against such criminals.😡😡

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 11 месяцев назад +8

    मनसे ची महाराष्ट्राला किती गरज आहे हे फक्त शहरातल्या सुशिक्षित लोकांनाच समजत. बाकी उर्वरित महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागात नुस्त जात पात चालू आहे.

  • @MAYA1111-AAA
    @MAYA1111-AAA 3 года назад +77

    Great Nilesh Mazire Sir ......🙏🙏🙏

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 6 месяцев назад +4

    बेस्ट....दादा ...एक नंबर...तुमच्यासारखे भाऊ असल्यावर कोणत्याही बहिणी वर अन्याय होणार नाही...🙏

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Год назад +11

    ह्या वर्षी मतदान फक्त मनसेलाच असणार एक नंबर काम करून राज साहेब ठाकरे

  • @prakashsushil5075
    @prakashsushil5075 2 года назад +9

    पहिले प्राधान्य मराठी माणसाला.. हे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांचे.. शब्द आहेत.. टिकले च पाहिजेत... पक्ष कोणताही असो... जय महाराष्ट्र... जय हिंद..

  • @praan245
    @praan245 2 года назад +11

    दादा, खूप छान काम करत आहात.
    जय महाराष्ट्र, जय मनसे 🚩🚩🚩

  • @dattamasal5339
    @dattamasal5339 3 года назад +20

    बरोबर आहे मराठी माणसांच्या मागे आसेच खंबीर उभे रहा

  • @jagdishtataretatare354
    @jagdishtataretatare354 2 года назад +28

    पहिला हक्क मराठी माणसाचा 🔥🚩

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 10 месяцев назад +1

    छान आहे दादा🙏🙏

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 3 года назад +77

    बर्‍याच वेळा एखादी व्यक्ति जागेवर नसते आणि अधिकार्यांना त्याची माहिती नसते किंवा कुठे आहे ते समजत नाही. अश्यावेळी office मध्ये In and Out Register ठेवले जाते. परंतू washroom मध्ये जाण्यासाठी रजिस्टर ठेवणे योग्य नाही. मनसे ने फार चांगले काम केले व भगिनींना न्याय दिला.

  • @mahendrabansode4575
    @mahendrabansode4575 10 месяцев назад +1

    खूप छान दादा.

  • @chandrakantthakur3193
    @chandrakantthakur3193 3 года назад +22

    ह्या असल्या प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत.तुम्ही हे खुप चांगले काम करत आहात.

  • @sakshidandale3924
    @sakshidandale3924 3 года назад +2

    1 no भाऊ,,,,, चांगला धुवायचा होता त्याला,,,, पब्लिक तुमच्या पाठीशी आहे 👏👏👏

  • @vaishalipawale9330
    @vaishalipawale9330 Год назад +4

    भाऊ खुप छान काम केले असाच माज उतरवायला पाहिजे या कंपनी वाल्यांचा

  • @blackthunder3137
    @blackthunder3137 5 месяцев назад

    खूप सटीक अ‍ॅक्शन . धन्यवाद मनसे.

  • @SM-gh5dq
    @SM-gh5dq 3 года назад +45

    हाणा आणखी हाणा 🔥🔥

  • @vinodzende7131
    @vinodzende7131 16 дней назад

    खुप छान दादा जय महाराष्ट्र

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 3 года назад +3

    परप्रांतीय भरती करण्यासाठी ही नाटकं होत असल्यास गो अहेड मनसे जय हो 👍

  • @ArchuHonnikhere
    @ArchuHonnikhere 4 месяца назад

    छान दादा आमी मराठी आहोत तरी पण आम्हाला त्रास देतात ..हे बरोबर आहे ..तुमी आमच्या सारख्या बहिणीच्या पाठीमागे राहिले ..दादा थँक्स

  • @rahulvitthalvalekarvalekar7665
    @rahulvitthalvalekarvalekar7665 3 года назад +4

    तुमच कार्याला सलाम.......कामगरांच्या मदतीला आहात छान वाटल

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 3 года назад

    अगदी बरोबर आहे साहेब तुमचं विचार लवकर भरपूर त्रास

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 3 года назад +30

    भाऊ आज देशात लेबर कायदा गुपचूप पास केला आहे तो कामगारांना देशोधडीस लावणारा आहे. त्याच्यासाठी रस्त्यावर लढायला पाहिजे. आज न नोटीस देता पण काढता येते. हया मलम पट्ट्या लावत बसा.....
    जयजिजाऊ..

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 3 года назад

      कायदा अनल्यापसून मी प्रयत्न केला पण कही फरक दिसत नाही. अगोदर एकी पाहिजे मगच काहीतरी करत येईल.

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 Год назад

    येथे सर्व बाहेरचे परप्रांतीय लोक आहेत. सर्व कंपनीत मराठी माणसाला मुद्दाम त्रास देतात कारण तो सोडून गेला पाहिजे.

  • @dkjadhav7181
    @dkjadhav7181 3 года назад +46

    या पेक्षा समाचार आणखी खमंग झाला पाहीजे
    मनसे म्हणजे काय ?
    जागेवर निकालपत्र हातात देणे ना अश्वासन ना वायदा लगेच हातात कायदा !!!!!!!!!!

    • @notsudomanu37
      @notsudomanu37 3 года назад +2

      Tya shivay aaykat nahi he janawar#nustaMNS

  • @ramgaikwad1998
    @ramgaikwad1998 4 месяца назад

    धन्यवाद भाऊ जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @ganeshjaiwal5117
    @ganeshjaiwal5117 3 года назад +4

    जबरदस्त भाऊ‌..,,

  • @anilnaikawadi8430
    @anilnaikawadi8430 Год назад

    अगदी बरोबर आहे साहेब.मराठ्यांची हटली की दुर्घटना घटली,जय मनसे❤

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 3 года назад +3

    जय महाराष्ट्र🇮🇳🚩 भाऊ ठोका आश्या कुञ्यांना

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani Год назад

    एक नंबर साहेब खुप छान काम केल सेल्यूट सर

  • @_lokkala
    @_lokkala 2 года назад +5

    खुप छान काम केले दादा मनापासून धन्यवाद 🙏

  • @YogeshwareeMeghunde-ey3ji
    @YogeshwareeMeghunde-ey3ji 6 месяцев назад

    Yes Marathi व्यक्तिला प्रधान्य दया ❤❤

  • @spawaskar723
    @spawaskar723 3 года назад +4

    आजकाल मुंबईतील कित्येक महिला तासंतास उभ्या राहून काम करतांना पाहतो. त्यांना काही वेळ तरी बसण्याची व्यवस्था असायला हवी. MC काळात शारीरिक व मानसिक विश्रांती हा महिलांचा हक्क आहे.

    • @vidra9052
      @vidra9052 3 года назад

      Kon ahet tuu hakka chya batmi karnara? Pashe nai miltil ka bai lokanna kam kartaveli???

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 года назад +170

    Very good job done by MNS.

  • @mpmore1964
    @mpmore1964 10 дней назад

    मनसेचे 15-20 आमदार निवडून द्यायला पाहिजे होते म्हणजे या कंपन्यावर अजून "व्यवस्थित" वचक राहिला असता. मराठी माणसाच्या हितासाठी व मराठी संस्कृती जपणारा हा पक्ष आहे.

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 3 года назад +39

    Good job jay मनसे 🙏

  • @rohitjadhav9556
    @rohitjadhav9556 2 года назад

    खरच दादा धन्यवाद

  • @ashokmaske511
    @ashokmaske511 3 года назад +20

    Great work MNS

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 5 месяцев назад

    बहुतेक मराठी लोकांवर अन्याय होत आहे तो मनसे कार्यकर्ते कडून न्याय मिळत आहे हे खरे आहे!

  • @vijaymahindrakar511
    @vijaymahindrakar511 3 года назад +23

    Jay manase jay Rajthakare saheb
    1.no sir

  • @yogeshgaikwad6674
    @yogeshgaikwad6674 Год назад +2

    Very good job सर, thanks so much

  • @matkar7197
    @matkar7197 3 года назад +11

    जय महाराष्ट्र....👍👍👍

  • @sourabhmali7222
    @sourabhmali7222 Год назад +2

    Really good job sir 👌

  • @tusharbirajdar8905
    @tusharbirajdar8905 Год назад +3

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🧡🧡🧡

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 месяца назад

    निलेश साहेब यांचे अभिनंदन. जय मनसे.

  • @pravinpatil9944
    @pravinpatil9944 3 года назад +8

    माननीय मनसे आपण मोदी शेठ ने हुकूमशाही पद्धतीने आणलेल्या कामगार कायद्याविषयी आपण कोणाला ठोकल ते पण सांगा

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 3 года назад +1

    Nilesh saheb ek no kaam kela tumhii🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @abhijitchavan1631
    @abhijitchavan1631 3 года назад +3

    जय महाराष्ट्र।।।।। मुळशी पॅटर्न दणका द्या ।।।

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 3 года назад +2

    निलेश भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ हो

  • @Mr_Patil_143
    @Mr_Patil_143 3 года назад +5

    Great Work MNS👌👌👌

  • @sachinkamble2710
    @sachinkamble2710 Год назад

    साहेब खूप छान केलंत.जय महाराष्ट्र👍👍

  • @abhijeetshete3277
    @abhijeetshete3277 3 года назад +98

    Great work done by MNS our Raje saheb yana Manacha Mujara... 🙏🙏

  • @dhairyajan
    @dhairyajan 2 года назад

    हाच एक पक्ष आहे जो निस्वार्थी गोर गरीब मराठी लोकांसाठी लढतो.

  • @saurav7128
    @saurav7128 3 года назад +4

    महाराष्ट्र सैनिक खरी महाराष्ट्र सेवा करत आहेत सलाम त्यांना🙏🙏🙏🙏

  • @VinitaSolanki6789
    @VinitaSolanki6789 3 дня назад

    Perfect Sahi baat bola Sahab

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty Год назад +14

    MNS always support Women issues and solved it , Y should women sacrifice still in this century respect working women in office salute manse dil se Thanks🙏 राज् साहेब

    • @PatilBhau17
      @PatilBhau17 Год назад +2

      खंडणी खोर आहे तो, गेला आता jail मध्ये

  • @salunkegokul
    @salunkegokul Год назад

    सर्व महाराष्ट्राची हिच परिस्थिती झाली आहे दादा

  • @archanaghodke1929
    @archanaghodke1929 3 года назад +3

    U right sir 🔥🔥🔥

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 2 года назад +1

    दादा याना हिच भाषा (मनसे ची) लवकर कळते व सतत आठवणीत राहते चप्पलें ने झोडले पाहिजे इथे स्थानिकाना त्रास देवुन दादा भाई झालेल है जय महाराष्ट्र जय मनसे 🙏👍

  • @preetikadam6157
    @preetikadam6157 3 года назад +12

    Very well done 👏 MNS

  • @VikashBotre
    @VikashBotre 2 месяца назад

    खूप छान 🙏🙏

  • @vinodpawar3742
    @vinodpawar3742 3 года назад +4

    EK number 👍🏻👍🏻👍🏻

  • @santoshkhillare3201
    @santoshkhillare3201 Год назад

    Jabardast dada .....samajat tumhi ahat mhanun nyaay ahe👍👍

  • @thebadguy_7
    @thebadguy_7 3 года назад +12

    चोप द्या यांना मग आपल्या मराठी लोकांना कोण त्रास देणार नाही ....only mns 😎

  • @hemantraut5502
    @hemantraut5502 Год назад

    वा छान काम केलत साहेब अशा लोकांना फोडून काढा चांगले 👊👊👊

  • @rahulkokate7601
    @rahulkokate7601 3 года назад +9

    जे काम सरकारला करायला पाहिजे ते निलेश सर करता आहेत विशेष

  • @shankarmadane2141
    @shankarmadane2141 7 месяцев назад

    Thanks Dada, well done.

  • @sachinborkar1024
    @sachinborkar1024 3 года назад +3

    खरच काय झाला बघा cctv. महिला बोललि की खरच असतो हे ठीक नाय. cctv बघा . कोनवर ही अत्याचार नको

  • @factsknowledge5009
    @factsknowledge5009 Год назад

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद् 💐💯💯🔥🔥🚩🚩🚩🚩लवकर् राज ठाकरें साहेबांची सत्ता यावी 🥺🥺🚩

  • @swaruppawar9052
    @swaruppawar9052 2 года назад +18

    Salute MNS for doing great job in favor of Woman Jay Hind. Jay Maharashtra.

  • @rajeshganeshthakare9694
    @rajeshganeshthakare9694 3 месяца назад

    कंपनिवर करवाई झाली पहिजे जय मनसे प्रमुख ❤❤❤

  • @Sangh47
    @Sangh47 3 года назад +7

    या लहान माणसावर हात टाकून काही फायदा नाही। लेबर चे कामाचे 8 तासावरून 12 - 12 तास झाले तेव्हा झोपले होते का ? नेतेगिरी फक्त लहान बेडकवरच 56 इंचाचा मासा लावा गळाला आणि फस्त करा।

    • @SlavaBayern
      @SlavaBayern 2 года назад

      Je satte war basle tyana ka nahi wicharat re tumhi dhongi janata?

  • @Jayashree-j1b
    @Jayashree-j1b 2 месяца назад

    एक नंबर बाबा माजलेत सगळे, 👌🙏

  • @ajaypatil692
    @ajaypatil692 3 года назад +5

    मुळशी नाही तर आखा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे 🙏

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 Год назад

    Khup chaan dada.

  • @rahuldukale9013
    @rahuldukale9013 3 года назад +10

    एक नंबर 👌 ठोका त्याला

    • @pheminismisshit4571
      @pheminismisshit4571 3 года назад +1

      अच्छा आणि कायदा कुठे?
      भारतात रहते तालिबानत नाही समजले का re😂

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 4 месяца назад +2

    अश्या नीच कंपनी राखरांगोळी झाली पाहिजे.

  • @KIRANPAT
    @KIRANPAT 2 года назад +51

    This kind of harassment is common across SSI and MSI companies in Pune. They pay very less to employees and even don’t give proper increments. You can see companies in Kothrud areas is doing the same.

  • @pankajghare422
    @pankajghare422 2 года назад

    Kup chan kam karta bhau God bless you🙌🙌🙌🙌

  • @bdpawar425
    @bdpawar425 3 года назад +4

    खूप महत्त्वाचा मुद्दा हातात घेतला आहे. केवळ महिलाच नाही, पुरुषांना देखील अश्या प्रकारची harrasment केली जाते. इट्स human rights violation.

  • @kirnaaassociates7670
    @kirnaaassociates7670 Год назад

    दादा खूपच बर केले .नालायक माणसाला चाप देऊन .आपल्या राज्य मध्ये येऊन आपल्या मराठी माणसाला त्रास देत आहे .आपला नंबर जाहीर करा दादा अशे खूप कंपनी मध्ये चालू असायला पाहिजे .म्हणून ज्यांना गरज पडली तर ते लोक आपल्याला संपर्क करतील दादा

  • @surendramanjalkar44
    @surendramanjalkar44 Год назад +3

    फाशी द्या माहीलाना असं वागणूक देणाऱ्यांना जयशिवराय🚩

  • @vishnuchoudhari5262
    @vishnuchoudhari5262 2 года назад

    एक दम बरोबर साहेब
    जय महाराष्ट्र

  • @वानप्रस्थआश्रम

    मराठी माणसांना नौकर बनूनच राहवे त्या करिता तुमची ही जीवतोड़ मेहनत खुप भोल्याभल्या लोकानां खुश करुण तुम्हाला देव बनाविते मग कशाला मराठी माणसांना कंपनी वगैरे लावायला सांगायचे त्या करिता मदत करायची उगाच आपला देव पण घालवायच ?

  • @swatibhalerao561
    @swatibhalerao561 Год назад +1

    Very good sir,khup chan kam kart ahe sir.women safety is first.👍👍👍

  • @ganeshgandge6373
    @ganeshgandge6373 3 года назад +43

    अशा नालायक इंजिनियर लोकांना उलटे टांगून मारा काही मदत लागली तर आमच्या सारख्यांना सुद्धा जय मनसे

  • @SainathGolhe
    @SainathGolhe Месяц назад

    जय महाराष्ट्र
    मराठी माणसांनी या परप्रांतीयांचा ऐकून घ्यायचं नाही

  • @मराठासैनिक

    बाळा साहेबांचा खरा वारसा राज ठाकरे साहेब यांनी जोपासला आहे. बरोबर चोप देतात. एक नंबर काम.👏👌