वसईतील रंगीबेरंगी शेतीची सफर | वसई | Colorful farming of Vasai | Vasai आज आपण वसईतील श्री. जॉन डि'ब्रिटो ह्यांनी स्वतःच्या व मित्राच्या जागेत फुलवलेल्या रंगीबेरंगी शेतीची सफर करणार आहोत. पूर्णवेळ शेतकरी असलेल्या जॉन मामांना आपल्या शेतीत विविध प्रयोग करायला आवडतात, ह्याची प्रचिती आपल्याला त्यांच्या शेतीत पिकवलेल्या विविध पिकांवरून या व्हिडीओत येईल. विशेष आभार: श्री. जॉन डि'ब्रिटो व कुटुंबीय, जेलाडी - वसई ९९२२४ ००३३३ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच ruclips.net/p/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES #vasai #vasaifarming #farming #flowerfarming #rose #rosefarming #brocolli #brocollifarming #haritvasai #saveharitvasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
गुलाब आणि काट्याच्या अजरामर नात्यावरचे अप्रतिम गीत तुमच्या गोड आवाजात ऐकण्याचा योग आला. श्री जॉन यांना शेतकरी म्हणावे की कलाकार? , मला वाटतं त्यांना "सर्जनशील" शेतकरी म्हणावे. एकीकडे शेतामध्ये रंगीबेरंगी फुले भाजीपाला यांचे इंद्रधनुष्य फलले आहे तर दुसरीकडे मावळतीला जाणाऱ्या सूर्याने मुक्तहस्ताने केलेली सोनेरी केशरी रंगांची उधळण! अनिषा ताई यांचें चित्रीकरण देखील कलात्मक आहे छोटा सुनील आणि वाटेत भेटलेली दोन मुले किती गोड आहेत.
सुनील तुमची क्लिप खूप चांगली असते. सर्वात वैशिष्ट्य म्हणजे तुमचे मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व . खूप छान मराठी शब्द उच्चारण आणी इंग्लिश शब्द नाही बोलल्या सारखं . व्हेरी गुड सुनील 💐 🙌
खूप छान आहे वाडी अगदी हिरवीगार, मला खूप आवडली. मन सुखावले. आजकाल अशी वाडी पहायला मिळत नाही, ब्रोकोलीची लागवड खूप छान वाटली. फादर दिब्रिटो यांचे प्रवचन आणि लेख खूप छान असतात. सुंदर माहिती आणि छान विडिओ,तसेच तुमचा आवाज खूप छान आहे सर, thank you sir 👌👌👍
डिमेलो साहेब आपले व्हिडिओ फारच छान आणि माहितीपूर्ण असतात. आणि वसई विरार येथील स्थानिक रहिवाशांच्या चालीरीती,परंपरा ,संस्कृती आणि इतिहास याची इत्यंभूत माहिती मिळते.अगदी तजेलदार असे आपले विडिओ असतात.आणि आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रभू आपल्याला दीर्घायुरारोग्य प्रदान करो.अशी त्याकडे प्रार्थना
दांड ला मराठीत पाट म्हणतात पाटच पाणि एकदम सुंदर झाला व्हिडीओ फादर दि ब्रेटो🙏 त्यांच्या घरचा फार्म शुद्ध मराठी माणस सुनिल ज्यांनची मातृभाषा मराठी तो मराठी मानूस मोघ असूनी 🙏🙏🙏🌟👌
अप्रतिम शब्द पण कमी पडतोय, एवढी अतिशय छान, सुंदर शेती. अक्षरशः नंदनवन फुलवले आहे, जॉन मामांनी. डोळ्याचं पारणं फिटलं अगदी!!! No words to explain how nice is this. अक्षरशः सलाम, जॉन मामाना!!! आणि, सुनिल तुमच्या मुळे आम्हाला हा स्वर्ग पाहता येत आहे. धन्यवाद तुम्हालाही.
सुनील साहेब तुम्ही जाॅन भाऊची चांगली शेती दाखवली. कलरची काॅलीफ्लावर पहिल्यांदाच पहायला मिळाली. जाॅन हाऊंनी खुप मेहनत करून वेगवेगळी शेती केली आहे तुम्हाला माझा मानाचा मुजरा. प्रशासनाने शेतकरॅच्या पिकाला चांगला भाव मिळावा म्हणून लक्ष ध्या हीच विनंती.
जॉन मामांना सलाम त्यांच्या शेतात काय नाही पिक वल आहे त्यांनी.खरच त्यांनी नंदनवन फुलवल आहे.ह्या सगळ्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे.सुनीलजी , जेव्हा जेव्हा मी ही हिरवीगार शेत बघते ,प्रसन्न वातावरण बघते तेव्हा तेव्हा मला खरच वसईमध्ये घर घेण्याचा मोह होतो
खूपच छान माहिती. आपल्या वसईतील शेतकरी खुप innovative आहे. शेती व पशुसंवर्धन याबाबत वसईतील शेतकरी महाराष्ट्रात सर्वात आदर्श शेतकरी आहे याबाबत वादच नाही.
अप्रतिम शेतीची सफर ब्रदर सुनील तुमच्या मुळे पाहायला मिळाली. तुम्ही मागे मत्स्य उत्पादन दाखवलं ते ही खुप छान होते.तुमचे सर्व व्हिडिओ माहिती पूर्ण असतात.
सुनिल तुमचे मराठी भाषे वरील प्रभुत्व, स्वच्छ वाणी यामुळे ह्विडिओ पहावेसे वाटतात. तुमचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व हा added factor आहे. आजकाल अशी मराठी ऐकायला मिळत नाही .फादर दिब्रिटो यांचे संस्कार आहेत.
Sunil you r the best among all ! You really take lots of pain to find out such amazing people , places … marathi khup chan 👍!! Keep posting such beautiful n informative videos
सुनील मस्त विडियो आपली हिरवीगार वस ई बघुन बरे वाटले, आपली लोकं मेहनती आहेत नवनवीन प्रयोग करतात सलाम करते जॉन दादा ला आपण पण मागे नाही रंगीबेरंगी भाजी पिकवायला आभारी सुनील विडियो साठी
सुनील सर प्रत्येक व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती देता समजेल अशी 💚💚वसई कर खरंच नशीबवान आहे organic भाजी मिळत्ते त्यांना आम्ही मुंबई कर तरसत असतो organic भाजी साठी.....खरच जमीन विकल्या नाय पाहिजे त्याच सोन करा शेती करून 💚
व्हिडिओ बघून बराच वेळ झाला आहे. दरम्यान काही कामानिमित्त बाहेर गेल्या मुळे प्रतिसाद देण्यात अंमळ उशीर झाला आहे, क्षमस्व. छान उतरला आहे हा खंड. चोहीकडे पसरलेली रंगांची उधळण पहाता मन हरखून गेलं. जमीनीची उपलब्धता आणि इच्छाशक्ती असल्यास काय करता येतं, किंबहुना काय करता येत नाही ह्याची प्रचिती येते. ह्याच अनुषंगाने काही महत्वाचे मुद्दे उपस्थित होत आहेत. त्याबद्दल इथे मत व्यक्त करणं संयुक्तिक ठरणार नाही. परत कधीतरी चर्चा करू. अर्थात तुम्हाला वेळ असला पाहिजे. तर असो. ठिबक आणि फवारा सिंचन हे वर्तमान आणि भविष्यकाळात शेतकऱ्यांना फारच उपकारक ठरणार आहे हे निश्चित. तेव्हा त्याचा प्रसार सुयोग्य रितीने होणं अगत्याचे आहे. पूर्वी सरकार खर्चावर सवलत/सबसिडी देत असे. आताची परिस्थिती माहीत नाही. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत आपला परंपरागत व्यवसाय चालू ठेवणं, आणि त्यातून संस्कृती,भाषा संवर्धन करत रहाणं हाच एकमेव पर्याय सध्या दिसतोय. न पेक्षा शहरीकरणाचा राक्षस कधी आपल्याला घशात घालेल ते कळणार नाही.
जॉन मामा, तुम्ही एक प्रयोग शिल शेतकरी आहात आणि असेच काहीना काहीना शेती विषयी नविन आम्हाला सुनिल ह्यांच्या मार्फत दाखवत जा... कारण सुनिल हा एक वसई चा चांगलं शेती, संस्कृती, जीवनमान विषयी दाखवतो. त्या साठी त्याला खुप खुप धनयवाद.
Forever grateful to Fr. D'britto, because of him the green zones( harit patta) in Vasai are safe to a certain extent. God bless him for standing up for everyone without any fear. Thank you, Sunil dada for another awesome video.
सुनील, तुमच्या आतापर्यंतच्या व्हिडीओज पैकी मला मनापासून आवडलेला एक सर्वांग सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ 👌धरित्रीचा ( जमीन ) पुरेपूर वापर आणि प्रगतशील प्रयोग करून नंदनवन फुलंवणारे जॉन मामा आत्मविश्वासू आणि कामसू तर आहेतच, त्याचप्रमाणे एक व्यक्ती म्हणूनही प्रशंसनीय आहेत.. 👍
हे जॉन अंकल नशीबवान आहेत,सर्वच वसईकर नशीबवान आहेत, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता आणि शेतीत काम करण्याची वृत्ती, नवनवीन प्रयोग करण्याची आवड ,खुप चांगला व्हिडिओ आहे.
पुनश्च सुंदर व्हिडिओ,परत एकदा वसईकर मंडळींचे/शेतकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन , जे आपल्या जागेत हिरव सोनं पिकवत आहेत...तो शेतातला ताड - माडांच्या झाडांचा पार्श्वभूमी असलेला दृश्य पसारा मनमोहक व स्वर्गीय होता..👌👌
वसईतील रंगीबेरंगी शेतीची सफर | वसई | Colorful farming of Vasai | Vasai
आज आपण वसईतील श्री. जॉन डि'ब्रिटो ह्यांनी स्वतःच्या व मित्राच्या जागेत फुलवलेल्या रंगीबेरंगी शेतीची सफर करणार आहोत. पूर्णवेळ शेतकरी असलेल्या जॉन मामांना आपल्या शेतीत विविध प्रयोग करायला आवडतात, ह्याची प्रचिती आपल्याला त्यांच्या शेतीत पिकवलेल्या विविध पिकांवरून या व्हिडीओत येईल.
विशेष आभार:
श्री. जॉन डि'ब्रिटो व कुटुंबीय, जेलाडी - वसई
९९२२४ ००३३३
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello/
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
ruclips.net/p/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES
#vasai #vasaifarming #farming #flowerfarming #rose #rosefarming #brocolli #brocollifarming #haritvasai #saveharitvasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
Khup Chan Sunil 💐
@@velankanidsouza3466 जी, खूप खूप धन्यवाद
@@deepikathakur1955 जी, हो, विरार रेल्वे स्टेशन वसई तालुक्यात आहे. धन्यवाद
गुलाब आणि काट्याच्या अजरामर नात्यावरचे अप्रतिम गीत तुमच्या गोड आवाजात ऐकण्याचा योग आला.
श्री जॉन यांना शेतकरी म्हणावे की कलाकार? , मला वाटतं त्यांना "सर्जनशील" शेतकरी म्हणावे.
एकीकडे शेतामध्ये रंगीबेरंगी फुले भाजीपाला यांचे इंद्रधनुष्य फलले आहे तर दुसरीकडे मावळतीला जाणाऱ्या सूर्याने मुक्तहस्ताने केलेली सोनेरी केशरी रंगांची उधळण!
अनिषा ताई यांचें चित्रीकरण देखील कलात्मक आहे
छोटा सुनील आणि वाटेत भेटलेली दोन मुले किती गोड आहेत.
सुनील तुमचे सर्व व्हिडिओ मी अगदी आवडीनं पहात असतो, आपलं कोकण, आपली वसई, आपली बोली भाषा चांगल्या प्रकारे जनते समोर आणीत आहात, खूप खूप धन्यवाद डिमेलो
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हरेश्र्वर जी
सुनील तुमची क्लिप खूप चांगली असते. सर्वात वैशिष्ट्य म्हणजे तुमचे मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व . खूप छान मराठी शब्द उच्चारण आणी इंग्लिश शब्द नाही बोलल्या सारखं . व्हेरी गुड सुनील 💐 🙌
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विश्वास जी
खूप छान कलरफुल cauliflower आहे लोक किती छान,शेती करतात.तुमच्या मुलीज छान छान व्हिडिओ बघायला मिळतात.
खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी
खूप छान आहे वाडी अगदी हिरवीगार, मला खूप आवडली. मन सुखावले. आजकाल अशी वाडी पहायला मिळत नाही, ब्रोकोलीची लागवड खूप छान वाटली. फादर दिब्रिटो यांचे प्रवचन आणि लेख खूप छान असतात. सुंदर माहिती आणि छान विडिओ,तसेच तुमचा आवाज खूप छान आहे सर, thank you sir 👌👌👍
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
डिमेलो साहेब आपले व्हिडिओ फारच छान आणि माहितीपूर्ण असतात. आणि वसई विरार येथील स्थानिक रहिवाशांच्या चालीरीती,परंपरा ,संस्कृती आणि इतिहास याची इत्यंभूत माहिती मिळते.अगदी तजेलदार असे आपले विडिओ असतात.आणि आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रभू आपल्याला दीर्घायुरारोग्य प्रदान करो.अशी त्याकडे प्रार्थना
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी
दांड ला मराठीत पाट म्हणतात पाटच पाणि एकदम सुंदर झाला व्हिडीओ फादर दि ब्रेटो🙏 त्यांच्या घरचा फार्म शुद्ध मराठी माणस सुनिल ज्यांनची मातृभाषा मराठी तो मराठी मानूस मोघ असूनी 🙏🙏🙏🌟👌
कोंकणात आणि पालघरमध्ये दांड च म्हणतात.
@@radhan6424 ho
नाशिक मंधेही वाटेला दांड म्हणतात आणि वाट रस्ता असही म्हणतात
@@radhan6424 नाशिक मंधेही वाटेला दांड म्हणतात
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, अरुंधती जी, राधा जी आणि रवींद्र जी
अप्रतिम शब्द पण कमी पडतोय, एवढी अतिशय छान, सुंदर शेती.
अक्षरशः नंदनवन फुलवले आहे, जॉन मामांनी.
डोळ्याचं पारणं फिटलं अगदी!!!
No words to explain how nice is this.
अक्षरशः सलाम, जॉन मामाना!!!
आणि, सुनिल तुमच्या मुळे आम्हाला हा स्वर्ग पाहता येत आहे. धन्यवाद तुम्हालाही.
अगदी बरोबर बोललात, रुबिना जी. धन्यवाद
खुप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. ब्रदर सुनील तुमचे मनापासून आभार. वसईतील ही विकसित शेती पाहून मन प्रसन्न होऊन जाते.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शोभा जी
व्वा फारच प्रसन्न वाटलं .
जॉन मामा खूप उत्साही आहेत .
रंगीबेरंगी शेताची सफर करावीशी वाटते .
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
लाजवाब व्हिडिओ सुनील. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य. जॉन च्या मेहनतीला आणि दूरदृष्टीला सलाम. ग्रेट सुनील. 🌹🌹🌹
खूब आबारी मामा
सुनील साहेब तुम्ही जाॅन भाऊची चांगली शेती दाखवली. कलरची काॅलीफ्लावर पहिल्यांदाच पहायला मिळाली. जाॅन हाऊंनी खुप मेहनत करून वेगवेगळी शेती केली आहे तुम्हाला माझा मानाचा मुजरा.
प्रशासनाने शेतकरॅच्या पिकाला चांगला भाव मिळावा म्हणून लक्ष ध्या हीच विनंती.
अगदी बरोबर बोललात, नॉर्बन जी. खूप खूप धन्यवाद
जॉन मामांना सलाम त्यांच्या शेतात काय नाही पिक वल आहे त्यांनी.खरच त्यांनी नंदनवन फुलवल आहे.ह्या सगळ्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे.सुनीलजी , जेव्हा जेव्हा मी ही हिरवीगार शेत बघते ,प्रसन्न वातावरण बघते तेव्हा तेव्हा मला खरच वसईमध्ये घर घेण्याचा मोह होतो
अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद
किती सुंदर आहे हे सगळं..भाग्यवान आहेत ही मंडळी. नुसतं बघून आजचा दिवस आनंदी झाला. सुनील धन्यवाद या शेतीच्या दर्शना साठी🙏🙏
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मातीचा अभिमान असलेला तो मराठी माणूस
फारच छान वाटले हे पाहून
फादर दिब्रिटो यांना नमन
खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहिती. आपल्या वसईतील शेतकरी खुप innovative आहे. शेती व पशुसंवर्धन याबाबत वसईतील शेतकरी महाराष्ट्रात सर्वात आदर्श शेतकरी आहे याबाबत वादच नाही.
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम शेतीची सफर ब्रदर सुनील तुमच्या मुळे पाहायला मिळाली. तुम्ही मागे मत्स्य उत्पादन दाखवलं ते ही खुप छान होते.तुमचे सर्व व्हिडिओ माहिती पूर्ण असतात.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीना जी
होळी पूर्वीच निसर्गाची रंगीबेरंगी होळी पाहायला मिळाली.धन्यवाद सुनिलजी.
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
सुनिल तुझ्या व्हाडीओ खुप छान असतात मी कृषी कन्या आसल्या मुळे शेतीची आवड आहे
तु मराठी असल्याचा म्हणाला खुप आभिमान वाटला
खूप खूप धन्यवाद, प्रविणा जी
वाडी बघून खुफ आनंद झालाखूफबरे वाटले वा काय छाण आहे सारखेच पाहात यावे वाटते 👌👌
खूप खूप धन्यवाद, निर्मला जी
नंदनवन, खरोखरच योग्य शब्द वापरलास सुनील तू. व्हिडीओ पाहताना अक्षरशः नंदनवनात फिरल्या सारखे वाटत होते. तू आणि तुझे व्हिडीओ खरोखरच ग्रेट. ❤️
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
आपल्या वसईत सुद्धा एवढे प्रगतशील शेतकरी आहेत.
हा माहितीपूर्ण विडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद दादा
खूप खूप धन्यवाद, रसिका जी
Marathi bhasha uccharan, aavaajaatil laaghavta, chehryavarchia Prasannata aani sthir aatmavishwas...sunil sir...khupach sunder video....agdi thodya velat cchhan concept ♥️
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयेश जी
सुनिल तुमचे मराठी भाषे वरील प्रभुत्व, स्वच्छ वाणी यामुळे ह्विडिओ पहावेसे वाटतात. तुमचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व हा added factor आहे.
आजकाल अशी मराठी ऐकायला मिळत नाही .फादर दिब्रिटो यांचे संस्कार आहेत.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधीर जी
वा खूपच सुंदर रंग आहेत भाज्यांचे_💕💕💕
खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी
Surekh Sunil
खूपच छान ब्लॉग असतात तुझे
गळा सुद्धा गोड
अनिशा सुनील All The Best
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
Vasaitil sagalya shetakaryana salute khup chhan mastt❤
खूप खूप धन्यवाद, शुभदा जी
खूप छान आणि मामा फारच उत्साहाने सगळी माहिती देत आहेत
खूप खूप धन्यवाद, शर्मिला जी
मी तर पहिल्यांदाच बघतोय अशी रंगीत शेती. धन्यवाद सुनील दादा आणि मामा तुम्ही अशी शेती दाखवल्याबद्दल.
खूप खूप धन्यवाद, सुमित जी
Sunil you r the best among all ! You really take lots of pain to find out such amazing people , places … marathi khup chan 👍!! Keep posting such beautiful n informative videos
Thank you so much, Sadhya Ji
अप्रतिम शेतीचे विडिओ. खूप मस्त असे रंगबिरंगी शेती दाखवली मस्त वाटले. सुनील जी छान वाटली सफर 👍🏻👍🏻🙌🏻
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
खूप सुंदर आहे वाडी.
धन्यवाद, संध्या जी
खूब सुन्दर वीडियो
खूप खूप धन्यवाद, शृष्ठी जी
फारच सुंदर व्हीडिओ 👌. आमची वसई सुंदर वसई
खूप खूप धन्यवाद, टोनी जी
Khoopach sunder video Sunil ji!
खूप खूप धन्यवाद, शीतल जी
Nehmi vegle vegle vishay.. Wah.. Mast vlog.. Vasai chi sheti... Mast mast mastach... Khup aavdla vlog dada.. Tnx 👍
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@@sunildmello I love to watch ur vlogs, ur subject r ossum 👍 bro 😍😍
ठाणे रायगड जिल्ह्यात त्याला दांडच म्हटले जाते. सूनिलजी आपले व्हिडीओ पाहिले कि मनाला एक वेगळीच प्रसनता मिळते खुप छान
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सतिश जी
This is very wounderfull xapirans.apricrd to maycal kaka.H.God Bless him. Kaka.
Thanks a lot, Deepak Ji
Wow khup Chan👌👌
खूप खूप धन्यवाद, प्रतिभा जी
सुनील मस्त विडियो आपली हिरवीगार वस ई बघुन बरे वाटले, आपली लोकं मेहनती आहेत नवनवीन प्रयोग करतात सलाम करते जॉन दादा ला आपण पण मागे नाही रंगीबेरंगी भाजी पिकवायला आभारी सुनील विडियो साठी
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
Khupach chan zakkas 👍
धन्यवाद, संतोष जी
सुनील सर प्रत्येक व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती देता समजेल अशी 💚💚वसई कर खरंच नशीबवान आहे organic भाजी मिळत्ते त्यांना आम्ही मुंबई कर तरसत असतो organic भाजी साठी.....खरच जमीन विकल्या नाय पाहिजे त्याच सोन करा शेती करून 💚
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
आपली माती आपली माणसं,हिरव्या शालूत उमललेली कणसं पाहून खरंच मन प्रफुल्लित होतं.जाँनच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम.
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अशोक जी
सुंदरम्.
मी सुद्धा इकडे पहाटे जाऊन हा आनंद घेतला आहे.
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
Khup chhan❤❤❤
धन्यवाद, शैलेश जी
वाह.. खूपच छान!!
खूप खूप धन्यवाद, जितेंद्र जी
Sir. Khoop khoop chhan tumhala shubhechha
खूप खूप धन्यवाद, नारायण जी
Sunil ji you are wonderful, Most likely vlog, very interesting....in vasai Garden, khede Gaon, gavkari people....
Thanks a lot for your kind words, Shrikant Ji
व्हिडिओ बघून बराच वेळ झाला आहे. दरम्यान काही कामानिमित्त बाहेर गेल्या मुळे प्रतिसाद देण्यात अंमळ उशीर झाला आहे, क्षमस्व.
छान उतरला आहे हा खंड. चोहीकडे पसरलेली रंगांची उधळण पहाता मन हरखून गेलं. जमीनीची उपलब्धता आणि इच्छाशक्ती असल्यास काय करता येतं, किंबहुना काय करता येत नाही ह्याची प्रचिती येते.
ह्याच अनुषंगाने काही महत्वाचे मुद्दे उपस्थित होत आहेत. त्याबद्दल इथे मत व्यक्त करणं संयुक्तिक ठरणार नाही. परत कधीतरी चर्चा करू. अर्थात तुम्हाला वेळ असला पाहिजे. तर असो.
ठिबक आणि फवारा सिंचन हे वर्तमान आणि भविष्यकाळात शेतकऱ्यांना फारच उपकारक ठरणार आहे हे निश्चित. तेव्हा त्याचा प्रसार सुयोग्य रितीने होणं अगत्याचे आहे. पूर्वी सरकार खर्चावर सवलत/सबसिडी देत असे. आताची परिस्थिती माहीत नाही.
बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत आपला परंपरागत व्यवसाय चालू ठेवणं, आणि त्यातून संस्कृती,भाषा संवर्धन करत रहाणं हाच एकमेव पर्याय सध्या दिसतोय. न पेक्षा शहरीकरणाचा राक्षस कधी आपल्याला घशात घालेल ते कळणार नाही.
ह्या महत्वपूर्ण प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी. आपण वसईला आल्यावर भेटूया.
खुप सुंदर शेती आणी शेतकरी सुध्दा👏👏👏
सुनील तुमचे अभिनंदन अशा गोष्टी दाखवता
Thank you 🙏🏼
खूप खूप धन्यवाद, सुजाता जी
खुप छान मन भरून आलं
खूप खूप धन्यवाद, वर्षा जी
Nice video Sunil keep it up😊
Thank you, Milton Ji
खूप खूप शुभेच्छा छान मेहनतीने कमावलेले खूप खूप चांगले असते खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, हर्षदा जी
❤1no. Beautiful...
Thank you, Sadanand Ji
अप्रतिम. खरा शेतकरी
एकदम बरबर बोयलॉ एडू, खूब आबारी
खुप सुंदर शेती आहे ...
खूप खूप धन्यवाद, तारा जी
जॉन मामा, तुम्ही एक प्रयोग शिल शेतकरी आहात आणि असेच काहीना काहीना शेती विषयी नविन आम्हाला सुनिल ह्यांच्या मार्फत दाखवत जा... कारण सुनिल हा एक वसई चा चांगलं शेती, संस्कृती, जीवनमान विषयी दाखवतो. त्या साठी त्याला खुप खुप धनयवाद.
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
Breath taking
Thank you, Nancy Ji
किती आनंदाने शेती करत आहेत ते दादा
तुम्हालाही धन्यवाद
अगदी बरोबर बोललात, प्रमोद जी. धन्यवाद
Kup chan .
धन्यवाद, संपदा जी
Surekh video❤
धन्यवाद हर्ष
असेच रंगबिरंगी मुलाखती घेत रहा सुनील भाऊ.
नक्की प्रयत्न करू, प्रीतेश जी. धन्यवाद
Khup sundar jhala aahe video 👏👏
खूब आबारी रॉयल
जबरदस्त जॉन मामा ची शेती पुरस्कृत करण्या सारखी आहे हा व्हिडिओ पाहण्यास खूप मजा आली
खूप खूप धन्यवाद
Kup Chan information dada
खूप खूप धन्यवाद, रोजल जी
Nice video nehmi pramani .thanks sunil uncle avdya mast video tumhi banavta tyasathi proud to be vasai virar kar❤️
खूप खूप धन्यवाद
Forever grateful to Fr. D'britto, because of him the green zones( harit patta) in Vasai are safe to a certain extent. God bless him for standing up for everyone without any fear.
Thank you, Sunil dada for another awesome video.
You said it right. Thanks a lot
@@sunildmello ot
सुनील, तुमच्या आतापर्यंतच्या व्हिडीओज पैकी मला मनापासून आवडलेला एक सर्वांग सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ 👌धरित्रीचा ( जमीन ) पुरेपूर वापर आणि प्रगतशील प्रयोग करून नंदनवन फुलंवणारे जॉन मामा आत्मविश्वासू आणि कामसू तर आहेतच, त्याचप्रमाणे एक व्यक्ती म्हणूनही प्रशंसनीय आहेत.. 👍
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
😊🙏🙏सुनीलजी.नेहमीप्रमाणेच अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळाले
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
Khupch Mast . Watching from usa . Feel so good to see the beautiful greenery near Mumbai
खूप खूप धन्यवाद
Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you, Simon Ji
हे जॉन अंकल नशीबवान आहेत,सर्वच वसईकर नशीबवान आहेत, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता आणि शेतीत काम करण्याची वृत्ती, नवनवीन प्रयोग करण्याची आवड ,खुप चांगला व्हिडिओ आहे.
खूप खूप धन्यवाद विजिता जी
वसईतील शेतकरी खुप सुंदर 👍👌👌
खूप खूप धन्यवाद, कॅथरिन जी
अतिशय सुंदर। केवढ़ी मेहनत आभार
खूप खूप धन्यवाद, चारू जी
खूप सुंदर सुनिल जी. आम्ही तुमच्या विडीओ ची खूप वाट बघत असतो. किती छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद, श्रुतिका जी
Wow super video. Sunil i like your hard work and showing new place of Vasai.
Thank you so much, Peter Ji
आजसो विडीओ जबरदस्त.......
खूब आबारी सरिता बाय
खूप छान व्हिडिओ 👌जॉन मामांची प्रयोगशील वृती व मेहनत, शेती वरील प्रेम अद्भुत 🙏खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही🌹🌹
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
छान, सुंदर
खूप खूप धन्यवाद
Colour Caly, flower Prathmch Baghayla Milala
Khupp Chan mast
👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
खुप सुंदर रंगीबेरंगी व्हिडियो, सुनील... अभिनंदन!!👍😍
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
अरे व्वा.... छान....शेतीवर प्रेम करणारा वसईकर ...खूप खूप कौतुक 🙏
अगदी बरोबर बोललात, फ्लोरी जी, खूप खूप धन्यवाद
Nice.......
Thank you, Amit Ji
What a motivated person. Wow ... its refreshing looking at and hearing such people. Another superb video Sunil and Anisha. Kudos.
Thanks a ton, Sachin Ji
Khup chaan
धन्यवाद, अँड्र्यू जी
Thanks 😊 🫂 Proclaiming affordable farmers God bless 🙌 🙏 ❤
Thanks a lot, Ramesh Ji
Superb 👌
Thank you, Ankit Ji
@@sunildmello pls call me Ankit only not ji 😅
अप्रतिम शेती आणि तितकाच अप्रतिम व्हिडिओ सुनील दादा
खूप खूप धन्यवाद, ॲडली जी
फार सुंदर शेती आहे.
अगदी बरोबर बोललात, संगीता जी. धन्यवाद
Colorful farming
Yes, thank you, Anjali Ji
Beautiful and Colourful farm.
Happy and enjoy the colour of farm.
Thanks for Sharing.👌👍
Thanks a ton
Khup mast video 👍🏻
खूप खूप धन्यवाद, दिपाली जी
Amazing
Thank you, Princy Ji
Wow Ekdam Mast
धन्यवाद, जोएल जी
Just woow
Thank you, Giri Ji
Thank you bro for this video. Excellent 👌
Thanks a lot, Anni Ji
Khup chaan Nandanvan fulavlay ,👌👌👌nkkich bhet denyasarkhi jaga ahe....mamanch utasah khup chaan ahe sheti karnyasathi ....khup chaan dakhvtyt sarv mahiti pn mast ..thank you 🙏
खूप खूप धन्यवाद, चेतन जी
Khoop mast vidio.
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
पुनश्च सुंदर व्हिडिओ,परत एकदा वसईकर मंडळींचे/शेतकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन , जे आपल्या जागेत हिरव सोनं पिकवत आहेत...तो शेतातला ताड - माडांच्या झाडांचा पार्श्वभूमी असलेला दृश्य पसारा मनमोहक व स्वर्गीय होता..👌👌
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुदेश जी
Tumchamule amhala vasaicha sheticha ananda mila
धन्यवाद, विभूती जी