INTERVIEW : काकू-बोक्याचे सेटवरचे धमाल किस्से | Tanvi Mundle | Vivek Sangle | Bhagya Dile Tu Mala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июл 2022
  • INTERVIEW : काकू-बोक्याचे सेटवरचे धमाल किस्से | Tanvi Mundle | Vivek Sangle | Bhagya Dile Tu Mala
    #LokmatFIlmy #TanviMundle #Viveksangle #bhagyadiletumala
    काकू-बोक्याची नोकझोक आणि सेटवरचे किस्से पहा हा पूर्ण व्हिडीओ
    ( Deepali Anchor )
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - ruclips.net/channel/UCC

Комментарии • 45

  • @manthalkarnandkumar968
    @manthalkarnandkumar968 Год назад +2

    खूप छान कथा नि या सिरिअल मधली काकू -बोक्या एकदम सुंदर जोडी नि सुंदर अभिनय

  • @pallavijadhav4078
    @pallavijadhav4078 Год назад +10

    राज कावेरीला काकू म्हणतो तेव्हा खूप गोड वाटतं दोघांनची केमेस्ट्री ही खूप छान आहे दोघांना खूप खूप शुभेच्छा जोडी छान आहे 👌👌👌👌

  • @jayagavhale2976
    @jayagavhale2976 Год назад +4

    मला खूप आवडते.... राज आणि कावेरी ची जोडी.... कधीं कधीं तर मी.... मोबाईल वर.... एखादा आवडलेला एपिसोड.... पुन्हा पुन्हा बघते.... खुप मस्त वाटते....

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Год назад +3

    खुप छान वाटल काकु बोका छान जोडी आहे तुमची 👌👌🌹🌹🌹🍫🍫

  • @sanjayajgaonkar8625
    @sanjayajgaonkar8625 Год назад +2

    दोघांचा अभिनय अप्रतिम. दोघाचे बोंडिग फारच सुंदर आहे.आपला सुप्त अभिनय पाहून प्रेकशकाना नवीन प्रेम कहाणी पहावयास मिळत आहे.अभिनयाबरोबरच चेहऱ्यावरचा हावभाव खूप चांगल्याप्रकारे व्यक्त करतात.काकू या शब्दाचा उच्चार इतक्या नावीन्यपूर्ण उचारल्यामुळे मी जेव्हा आमच्या सोसायटीत एका ओळखीच्या बाईस काकू हा शब्द तुमच्या टोन मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तुमच्या उच्चाराची आठवण झाली. हेच तुमच्या सहज सुंदर अभिनयाची पोच पावती असावी

  • @sakshijadhav7452
    @sakshijadhav7452 Год назад +2

    अप्रतिम अभिनय 👌👌

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 Год назад +1

    खु प मस्त. जोडी राज कावेरी.......तुम्ही न खऱ्या आयुष्यात
    तुमची खरी जोडी खूप शोभून दिसेल..
    तुमच्या दोघांची जोडी अप्रतिम आहे.. तुम्हा दोघांना gbu

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Год назад +1

    खूप छान काम दोघेही करत आहेत
    विवेक, तन्वीला खूप खूप शुभेच्छा💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂

  • @AnikaAlte3418
    @AnikaAlte3418 Год назад +3

    आता पर्यंत तरी सिरियल छान सुरु आहे. आणि दोघांची जोडी पण छान आहे.अशीच सुरू असून द्या. भरकटू देऊ नये.एवढीच ईच्छा.👌👌💖💖

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 Год назад +1

    काकु- बोक्याची धमाल बघायला छान वाटतं
    दोघांचही काम उत्तम .... !

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Год назад +1

    लवकर लग्न झाले आम्हाला आवडेल काकु बोका छान जोडी आहे तुमची 👌🌹🌹🍫🍫

  • @S-srushtiDalvi
    @S-srushtiDalvi Год назад +1

    Khup Chan jodi n nice chemistry ahe kaku n Raj chi.

  • @suvarnasagale883
    @suvarnasagale883 Год назад +1

    Mla vivek jewa kaweei la kaku bholtoy te khup आवडते

  • @KalpanaKolekar_
    @KalpanaKolekar_ Год назад +1

    मस्त जोडी ❣️👌💥💥💥💥💥👌👌अभिनय छान दोघांना खूप खूप शुभेच्छा

  • @vishakhajogale7046
    @vishakhajogale7046 Год назад +2

    My fev couple... ❤️♥️❤️♥️♥️

  • @rajashripujari4105
    @rajashripujari4105 Год назад +1

    मस्त जोडी and खूप छान सिरीयल राजवर्धन and कावेरी जोडी 👌

  • @jyotsnapagar6451
    @jyotsnapagar6451 Год назад +3

    Superb interview

  • @pushpapawar6606
    @pushpapawar6606 Год назад +1

    छान काम करत आहे शुभेच्छा

  • @rashmaa9923
    @rashmaa9923 Год назад +1

    मस्त जोडी आहे राज कावेरीला काकु काकु खुप छान हाक मारतो

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 Год назад +1

    खरं नाव पण किती छान विवेक तन्वी... भारि नाव. नावाचं संगम छान जुळल...

  • @prarthanagharat7835
    @prarthanagharat7835 Год назад +2

    Cute serial and cute couple

  • @chayapatil497
    @chayapatil497 Год назад +5

    राज कावेरी ला काकु काकु म्हणून हाक मारतो तेव्हा खूप छान वाटत 👌👌👌👌👌👌👌😀❤️😀❤️

    • @jamunapatel7979
      @jamunapatel7979 Год назад

      Khub Mast jodi.Ata Sadi kalkatta nahitarLakhnavi vagere mast nesa. Amala Avdel.

    • @alkavadnerkar2241
      @alkavadnerkar2241 Год назад

      ​@@jamunapatel7979 other

  • @minajbagwan6104
    @minajbagwan6104 Год назад +1

    खूप छान interview होता. भाग्य दिले तू मला ही सिरीयल मला प्रचंड आवडते.ह्या सिरीयल शी रिलॅटेड यूट्यूब वरची प्रत्येक व्हिडिओ मी बघते आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा फक्त याच सिरीयल विषयी search करत राहते. विवेक आणि तन्वी दोघेही खूप गोड आहेत आणि राज व कावेरी यांची chemistry अफलातून आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @sudhirpanshikar8804
    @sudhirpanshikar8804 Год назад +1

    very nice. 👍

  • @shubhangijadhav8653
    @shubhangijadhav8653 Год назад +1

    Raj vardhan khup chhan

  • @alkapendse4483
    @alkapendse4483 Год назад +1

    Nice Serial

  • @swatidhavan5242
    @swatidhavan5242 Год назад +3

    काकू काकू सतत म्हटल्यामुळे तमाम काकू वर्ग हबकला आहे त्या बावरल्या आहेत 😊☺😒😒😜😝😛

  • @rashmaa9923
    @rashmaa9923 Год назад +1

    👌👌👌👌

  • @ashvinibharsakle291
    @ashvinibharsakle291 Год назад +1

    Real life partner zale tr khup chan hoel

  • @geetarane4097
    @geetarane4097 Год назад +2

    तन्वी आणि विवेक तुम्हां दोघांचाही अभिनय अत्यंत सहजसुलभ आहे. तुम्हां दोघांना या क्षेत्रात यश मिळून लवकरात लवकर मराठी सिनेमात काम करण्याची संधी प्राप्त होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Год назад +2

    तनवि व विवेक व तनविची मैत्रीण पण आम्हाला खुप आवडतात पण तनवी कधी कधी कोकणातली वाटते मिसेस दिक्षीत

  • @madhuradeshpande2121
    @madhuradeshpande2121 Год назад +1

    R they dating really in real life?

  • @renukakalel121
    @renukakalel121 Год назад +1

    काकु आणि बोकयाचं लग्न झालं पाहिजे ते बघायला खूप आवडेल आम्हाला वैदही नको राचची बायको काकु पाहिजे

  • @shubhangijadhav8653
    @shubhangijadhav8653 Год назад +1

    Raj vardhan aani kaverich lawakar lagan hovu daye please lambavu naka

  • @amravatihip-hop2115
    @amravatihip-hop2115 Год назад +1

    Song aai sathi aahe ekda tri virol kara 👇❤️🥰🔔👌❣️🇮🇳💯

  • @jayakudav1601
    @jayakudav1601 Год назад +1

    kaveri dolle khup nachavte

  • @shubhanginawalkar7911
    @shubhanginawalkar7911 Год назад

    राज खूप मस्त आहे काम पण छान करतो. काकू ला एकटिंग जमत नाही
    Overacting करते. एक्स्प्रेशन तर नसतात फक्त डोळे फिरवत बसते.
    आणी तिचे ते दोन बदका सारखे
    दात दाखवत बसते.

  • @reemakarande9322
    @reemakarande9322 Год назад

    Faltu aahe jodi

  • @lalitagajre2539
    @lalitagajre2539 Год назад +3

    Kaveri over acting karte

  • @amravatihip-hop2115
    @amravatihip-hop2115 Год назад +1

    Khup chan song 🇮🇳ruclips.net/video/GYCQxD5Ii2A/видео.html

    • @vidyalingayat5191
      @vidyalingayat5191 Год назад

      Kaverichi acting faarach chan aahe tyala overacting mhanane chukiche aahe