भाऊ नमस्कार, सर्व प्रथम आपण मराठी ब्लॉग बनविता आहात त्यामुळे आपल विशेष कौतुक. आपण सातारा येथील नावाजले खण्याचे स्पॉट दाखविले आहेत... आपणास एक नम्र विनंती आपण खाण्याचे पदार्थ दाखविता आहात... तेव्हा थोड भाषेवर कंट्रोल ठेवा.... चव घेताना.... पदोपदी... खतरनाक हा शब्द न वापरता. अप्रतिम, लाजवाब असे शब्द जर आपण वापरले तर त्याची गोडी अजून छान होईल. तेव्हा याचा वापर कमी करा.
Supnekar vada ek no 👌👌👌
Thanks ..! Keep Us supporting. 😇
तुम्ही मस्त व्हिडिओ बनवता.
Thanks Dada 😊 असाच support करत राहा
एकदा तरी अवश्य भेट दया ...
एकदा तरी नक्की भेट दया
❤❤
Thanka Keep Us Supporting 🤠
Samrat vadapav is very best
Nakki dada Next Trip madhe Samrat vadapav pan Explore karu..!
Ek number!
Thanks 🙏
Just subbed
Hoping for more exploration and food videos
Leetss gooo
Thanks!!! Please Keep us Supporting 🤠
भाऊ नमस्कार,
सर्व प्रथम आपण मराठी ब्लॉग बनविता आहात त्यामुळे आपल विशेष कौतुक. आपण सातारा येथील नावाजले खण्याचे स्पॉट दाखविले आहेत... आपणास एक नम्र विनंती आपण खाण्याचे पदार्थ दाखविता आहात... तेव्हा थोड भाषेवर कंट्रोल ठेवा....
चव घेताना.... पदोपदी... खतरनाक हा शब्द न वापरता. अप्रतिम, लाजवाब असे शब्द जर आपण वापरले तर त्याची गोडी अजून छान होईल. तेव्हा याचा वापर कमी करा.
नमस्कर सूर
Thanks so much जो support तुम्ही दाखवत आहात त्या साठी. असच support दाखवत राहा next video मध्ये तुम्हा imporvemnt दिसले ❤️
Bhangar puri bhai 🤢🤮🤮
Thanks ..! Keep Us supporting. 😇
एकदा तरी नक्की भेट दया
♥️♥️♥️
Thanks. Keep us supporting 🙂