आपण अगदी छान पणे आपले कौशल्य पणाला लावून करंजी चे विविध प्रकारचे नमुने तयार केलेत ते आवडले. विशेष म्हणजे आपण योग्य प्रकारे मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद.
@@VaishaliPawar-l6d Ho navardevakadil lokannahi kahi vegle vatel ani te nakkich khush hotil karan nehmichya karanjya pahilelyach astat ya veglyahi vattil nakki karun paha ☺️👍
@@sudhashegokar2428 जास्त प्रमाणात भरले तर करंजी तेलात फुटते आणि सारण बाहेर येते त्याच तेलात दुसरी करंजी तळायला त्रास होतो सारण सुटल्यामुळे ते जळते आणि दुसरी करंजी कळपात होते त्यामुळे नेहमी प्रमाणातच सारण भरावे ☺️
@@ujjwalachousalkar4400 हो एकसारखेच आहे पण आकार वेगवेगळा दिला आहे त्यामुळे ते खूप वेगवेगळेच दिसतात यालाना कलर सुद्धा देता येतो मग ते अजूनही वेगळे दिसतात तुम्ही वेळ काढून व्हिडीओ पाहिलात कमेंट केली त्या बद्दल धन्यवाद 🙂
मराठी पदार्थ दाखवता आणि इंग्रजी शब्दाचा वापर फार करता करंज्याचे प्रकार सुंदर करंजी सिल करण प्रेस करने कट कर णे खिरापत नव्हे सारण रेस्टकरणे क्राक जाणे फोल्ड नव्हे दुमडणे दुमडणे बॉक साईड अजून बरेच करंज्याचे प्रकार मस्त
@user-yx9ks5hs7f आपण जसे रोजचे बोलतो तसेच व्हिडीओ मधे बोलले जाते असे लक्षात येत नाही आपण किती शब्द इंग्रजी वापरतो ते पण होईल तेवढे मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करेल पदार्थ आवडल्याबद्दल धन्यवाद 😊
आपण अगदी छान पणे आपले कौशल्य पणाला लावून करंजी चे विविध प्रकारचे नमुने तयार केलेत ते आवडले. विशेष म्हणजे आपण योग्य प्रकारे मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद.
आपली अशीच साथ रहावी हीच श्रींच्या चरणी प्रार्थना
आणि दिलेल्या शुभेच्छां बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
aapan kharokhar sugran aahat manapasun dhanyavad
@JyotiVagal
हे तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे ताई मनापासून धन्यवाद 🙏☺️
Agdi mazya manatil bhavana …!!😊👌👌👍👍
@rgm7383
Khup khup dhanyvad ☺️
अप्रतिम कल्पना मॅडम.Sharing साठी धन्यवाद !
धन्यवाद ताई 🙏
Thank you so much for sharing the Karanjia to shape in different designs nd other steps as well..
Thank You so much It give me a lot of motivation ❤️
खूप छान डिझाईन बनविल्या ताई मी नक्कीच प्रयत्न करेल ❤
हो नक्की करा ☺️
खूप खूप धन्यवाद 🙏
👌👌👌 अप्रतिम बनवल्या आहेत करंज्या.
मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान तुमची आयडिया आम्हास खूप आवडली
@@JyotiWaghmare-i7u
खूप खूप धन्यवाद ताई ☺️
सुंदर आणि आकर्षक डिझाइन्स. करंजीत जे फिलींग भरतात त्याला कोकणात सारण म्हणतात. Nice and informative video. धन्यवाद. 🙏🏻
धन्यवाद 😊कोकणचेही बरेच व्हिडीओ आहेत आपल्या चॅनेलवर नक्की पाहा आणि पुन्हा एकदा Thank you 🙏
सर्व डिझाईन फारच सुंदर आणि आकर्षक दिसतात मला फार आवडल्या
मनापासून धन्यवाद 😊
छान...... सर्व आकार छान केले आहेत.
@@sumedhagavade2110
मनापासून धन्यवाद ☺️
Khup chan kalakruti aahe recipi sanganayachi padhat pan khup chan ahe
@@suvarnakelkar3268
Thank you ☺️
खुप छान ताई. नक्की करून बघणार
हो नक्की करा ताई, धन्यवाद🙏
रेसिपी खूपच छान आहे आम्हाला आवडली😊
धन्यवाद 🙏
खुपच सुंदर डिझाइन केले ताई
धन्यवाद ☺️
खूपच सुंदर आहे सर्व करंज्या 👌👌
धन्यवाद 😊
खूप सुंदर करंज्या केल्या आहेत ताई धन्यवाद
Thank you 😊
Khup chhan zalyat karnji
@@JyothijindeJyothijinde
Dhanyvad 😊
Khup Sundar zalya
@@heenasayyed1748
Thank you ☺️
❤, खूप छान आहे करंजी
@@KanchanDoke-u4b
धन्यवाद ☺️
खूप छान.l liked it.
Thank you 😊
Khupch chan aahet aamchya gavala karanjichi shidori nvri sobt lagnat pathvtat Teva hya prkarchya karnjya krun bghu. Chan distil mhnje nhvrya kdhi madndli khush hotil
@@VaishaliPawar-l6d
Ho navardevakadil lokannahi kahi vegle vatel ani te nakkich khush hotil karan nehmichya karanjya pahilelyach astat ya veglyahi vattil nakki karun paha ☺️👍
@@vrindavanrecipes2283 ho aamchya gavi na 200te 500prent mhnje ng krave lagtat vaditil bhavkichya mhila yetat mdtila he bnvayla
@@VaishaliPawar-l6d
khup chan 👍
@@VaishaliPawar-l6d
Channel la subscribe nakki kara ani aplyahi etar mahilanna shear kara
Bakichehi video nakki paha
Thank you ☺️
अप्रतिम , व्हेरी नाईस मी करुन पाहिन
हो नक्कीच 😊 आणि धन्यवाद
ताई तुम्ही छान डीझाईन बनवले मी पण अशाच प्रकारे करते पण भिंगरी फिरवून करते
Thank you Tai 😊
Very nice n Very Unique
@@yasmeenshaikh8356
Thank you so much 😊
Excellent mam. Very innovative 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏
Thank you 🙏
Khupach sundar ahet
@@padmajoshi8751
धन्यवाद ☺️
खूप च छान दाखविले धन्यवाद
@@SangitaAgarwal-bz9fr
मनापासून धन्यवाद ☺️
Apratim Surekh Sundar chhan banvlya aahet karanjya Tai tu.
@@UshaVijay-d2c
Thank you ☺️
Khupach 👌 👌 👌 🙏🏻🙏🏻
Dhanyvad 🙏
खूप छान कलाकृती तयार करून करंजा केल्या आहेत.🎉🎉
@@veenatawade815
मनापासून धन्यवाद ☺️🙏
करांज्यांची खूप सुंदर डिझाईन धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
Khupch Chan MST 👌🏼👌🏼
Thank you 😊
खूपच छान आहे
धन्यवाद 😊
Ekdam Chan ahe Tai 😋
dhanyvad tai 😊
Phar sundar distayat.
Dhanyvad ☺️
एकदम, छान मस्त
@@kalpanakumthekar5784
धन्यवाद ☺️
Kankanji was avsome very nice🎉😢😮
@@FATIMASEQUEIRA-i2n
Thank you ☺️
खूप सुंदर आणि सोपी पद्धत धन्यवाद
Thank you 😊
@@vrindavanrecipes2283😊😊😊😊😊😊😊😊😊😊
सारणाचे प्रमाण वाढवले तर अशी designs बनवायला जमणार नाही का? बाकी सर्व आकार छानच
@@ArchanaDongre-m7i
जमायला जमेल पण कधी कधी तेलात करंजी फुटण्याची श्यक्यता जास्त असते व्हिडीओ आवडला त्या बद्दल धन्यवाद ☺️🙏
Khup chan dizain
Thank you 😊
Khup chan sundar❤
Thank you 😊
खूप छान ,👌👌
Thank you 😊
खुप छान आहेत 😊👍🥰
धन्यवाद 😊
खूपच सुंदर
Thank you 😊
Khup cha design ahe
He Saran kitisivas tikate &
Karanji kiti divas tikate
Dhanyvad ☺️
Sarnat jr khishmis (manuka) nahi takla tr karanji 15/20 divas tikte
Ani manuke takle tr 10 divas chan rahte karanji 🙏
खूपच सुंदर आहेत ❤❤❤😅
Thank you 😊
Tai khup chan kele aahe ❤
Thank you 😊
फारच सुंदर
Thank you 😊
खूप सुंदर❤❤
Thank you 😊
खूपच छान 👌🏻
धन्यवाद 😊
खूप सुंदर 👌🏼👌🏼
Thank you ☺️
लय भारी 🎉👌👌
Thank you 😊
Awesome new friend stay connected ❤❤❤
Thank you friend 😊
एक्दम भारी 🎉❤
Thank you 😊
अतिशय सुंदर करंजी ताई मी साचा मधे भरली तरी फुटुन जाते
व्हिडीओ मधे दाखवले तसेच करून पाहा आता नाही फुटणार. धन्यवाद ताई 😊
शक्यतो मराठी शब्द वापरावेत.
खिरापत नव्हे, त्याला सारण म्हणतात.
@anupamauzgare6904
गडबडीत बोलले जाते कधी कधी 😅
@anupamauzgare6904
हो नक्की प्रयत्न करेल संपूर्ण मराठीतच बोलायचा 😇
आप्रतिम
😊😊
धन्यवाद 🙏
Chan ch 👌👍
@@jyotipatil839
Thank you So much 😊
Bharich❤
Thank you 😊
Khoopach chann
@@binad1285
Thank you ☺️
करंज्या सुरेख डिझाईन खूप छान
@@sudhashegokar2428
धन्यवाद 🙏
All very nice ❤
Thank you 😊
Superb
@@nirmlasoni3422
Thank you 🙏
अप्रतिम !!!
धन्यवाद 😊
Khup chan.
Thank you 😊
Very nice
Thank you ☺️
Khoob Sundar
Thank you 😊
स्वामित्व हक्क बजावा हेगमधे जाऊन
कळवा मला !
छान आहेत
धन्यवाद 😊
आमच्या कडे गोल करंजी ला तेलची , गुरुळी म्हणतात.
@@madhuriyetejwar5226
मनापासून आभार ताई ☺️
Khup chan
Thank you 😊
Khupch chhan
@@jayashreechaudhari1843 Thank you 🙏
Malaysia parcel dya pathun
@@Sujata.Bahgat
Ho tai nakkich ☺️👍
Bhannat karanjya...shabdach nahit kay bolav te..🎉
Dhanyvad 🙏
Khupach chan
Thank you 😊
Wow🥰
@@rashmigaikwad7630
Thank you ☺️
Khupach chan 👌👌
Thank you 😊
Eirurufut
👌👌👌🥗🥗👌👌
@sushama4714
Thank u so much 😊
खूप सुंदर आहेत
धन्यवाद 😊
ए खूपच सुरेख
धन्यवाद 😊
Apratim👌👌
Dhayavad 🙏
V nice
Thank you 😊
Chan
Thanks 🙏
ताई मी गणपतिला बनवनार ह्या करंजा
@@kuldipmakode2066
हो बनवाना ताई खूप सुंदर दिसतात ☺️🙏
👌👌🌹🌹
Thank you 😊
❤🎉
@@archanabhisikar
☺️🙏
Best
Thank you 😊
खुप छान आहेत पण। भाषा। शिका। मराठीत भाषेवर। जोर। द्यावेत आनी पानी। तांदला च्या गोनी
करंज्या छान..पण स्पून...प्रेस...सील यांना छान मराठी शब्द आहेत ते वापरा.आता मराठी अभिजात भाषा झाली आहे ताई
हो नक्कीच 😊
👌
Thank you 😊
L
Music vajvu naka
Ok next time nahi vajavnar 👍
Saran ge may
Mala samajla nahi tumcha prashn kay aahe ?
Punha vichara tai kay mahiti havi aahe tumhala 🙏
सारण कमी वाटते
@@sudhashegokar2428
जास्त प्रमाणात भरले तर करंजी तेलात फुटते आणि सारण बाहेर येते
त्याच तेलात दुसरी करंजी तळायला त्रास होतो सारण सुटल्यामुळे ते जळते आणि दुसरी करंजी कळपात होते
त्यामुळे नेहमी प्रमाणातच सारण भरावे ☺️
वेळेचा सदुपयोग
एक सारख दाखवता आहे फालतु आहे
@@ujjwalachousalkar4400
हो एकसारखेच आहे पण आकार वेगवेगळा दिला आहे
त्यामुळे ते खूप वेगवेगळेच दिसतात यालाना कलर सुद्धा देता येतो मग ते अजूनही वेगळे दिसतात
तुम्ही वेळ काढून व्हिडीओ पाहिलात कमेंट केली त्या बद्दल धन्यवाद 🙂
खुपच सुंदर 🎉🎉🎉
धन्यवाद 😊
Khup Chan
@@monalivaidya5919
Thank you ☺️
Khup sundar❤
@@vidyakulkarni5789
Thank you ☺️
खूपच छान 👌👌
धन्यवाद 😊
खुप च सुंदर
Dhanyvad ☺️
खुपच छान
मराठी पदार्थ दाखवता आणि इंग्रजी शब्दाचा वापर फार करता करंज्याचे प्रकार सुंदर करंजी सिल करण प्रेस करने कट कर णे खिरापत नव्हे सारण रेस्टकरणे क्राक जाणे फोल्ड नव्हे दुमडणे दुमडणे बॉक साईड अजून बरेच करंज्याचे प्रकार मस्त
@user-yx9ks5hs7f
आपण जसे रोजचे बोलतो तसेच व्हिडीओ मधे बोलले जाते असे लक्षात येत नाही आपण किती शब्द इंग्रजी वापरतो ते पण होईल तेवढे मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करेल पदार्थ आवडल्याबद्दल धन्यवाद 😊