विठ्ठलाची पूजा पार पाडणारे हे मानाचे वारकरी नेमकं कोण ठरवतं? | Bol Bhidu | Ashadhi Ekadashi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #BolBhidu #VitthalMahapooja #EknathShinde #pandharpurwari
    दरवर्षी पंढरपूरात आषाढी एकादशीला, राज्याचे मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा करतात. आणि त्यांच्यासोबत एखाद्या वारकरी दाम्पत्याला सुद्धा हा पूजेचा मान मिळतो. यावर्षी ही पूजा केली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी आणि हा मान मिळाला मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले या दाम्पत्याला.
    विठ्ठलाची पूजा, किंवा पूजा पार पाडणारे हे मानाचे वारकरी नेमकं कोण ठरवतं? हे ठरवण्याचे निकष काय असतात? हे सगळं या व्हिडिओत जाणून घेऊया.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 211

  • @amolulvekar449
    @amolulvekar449 2 года назад +135

    तुम्ही मस्त लोकांना समजेल असे प्रतेक बातमी फोडून सांगता आणि खुपच आभार बोलभिडु चे

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 2 года назад +297

    विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मला हा मान मिळाला होता हे माझं भाग्यच समजतो आहे धन्यवाद

    • @vinodmahajan4858
      @vinodmahajan4858 2 года назад +22

      छान..तो एक दिवस तुम्ही सामान्य माणसाचे राजे असतात.

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад +2

      ❤️❤️🎉

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 2 года назад +4

      नशीबवान आहात |

    • @KARAN-uc7sx
      @KARAN-uc7sx 2 года назад +2

      Great 😍

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад +1

      @@rishiraul prove it

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 2 года назад +58

    हा प्रश्न मला लहान पणापासून होता.धन्यवाद आपण जे लोकांना माहिती नाही त्याविषयी माहिती देतात.

  • @erwinsmith582
    @erwinsmith582 2 года назад +61

    मनात आलेल्या प्रत्येक शंकाची उत्तरे तुम्ही देता
    धन्यवाद

  • @boharapi
    @boharapi 2 года назад +79

    खुप सुंदर काम करत आहे तुमची टीम. आभार प्रत्येक वेळेस पडलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्याबाबत!!

  • @nageshkakade9213
    @nageshkakade9213 2 года назад +33

    माझ्या मनातील प्रश्न निवडल्याबद्दल धन्यवाद मला सकाळपासून हा प्रश्न पडला होता

  • @amitpatil9127
    @amitpatil9127 2 года назад +44

    U are helping MPSC aspirants to understand concepts easily

  • @theinvincible2178
    @theinvincible2178 2 года назад +14

    मी लै नशीबवान आहे..... माऊलीचे रोजच् दर्शन घेतो🚩🚩🙏

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 года назад +10

    अतिशय आनंददायी आणि समाधानाचा दिवस आहे
    " भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल "
    या ओळी आज सार्थ ठरल्या.
    आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचं आणि तसंच पूजेचा मान मिळालेले नवले वारकरी दांपत्य यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
    बोल भिडू टिम, सर्व सबस्क्राईबर्स तसंच सर्व मराठी नागरिक यांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

  • @maheshkotiwale
    @maheshkotiwale 2 года назад +8

    खुप छान ओघवत्या शैलीत व शांतपणे देखील माहिती सांगता येते हे आवडले..खरे तर हे इतर निवेदकानी सुद्धा लक्षात घ्यावे जोरजोरात बोलून विचित्र अंगविक्षेप करीत घसा कोरडा सांगण्यापेक्षा या अशा पद्धतीने सांगितले तर लोक निदान लक्षपूर्वक ऐकतील तरी.. बोल भिडू...मस्तच भिडू

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 года назад +18

    जय जय राम कृष्ण हरी
    Watching from बीड
    Good morning everyone
    आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 года назад +8

    जो प्रश्न काल पडला त्याच उत्तर आज मिळालं
    खूप खूप धन्यवाद बोल भिडू 🙏🏻🙌

  • @bajiraodeshpande7873
    @bajiraodeshpande7873 2 года назад +18

    माझ्या आयुष्यात दोन वेळा विठ्ठलाची महापूजा करण्याचा योग आला पहिला योग 1967 साली माझ्या मुंजीच्या वेळी दुसरा योग माझा मुलगा चिं अजित बाजीराव देशपांडे याच्या मुंजीच्या वेळी अतिशय आत्मिक आनंद मिळालाय श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा

  • @riusbestworld5735
    @riusbestworld5735 2 года назад +14

    🥳🤩I am great fan of Bol Bhidu🤩🥳...
    From :- पंढरपूर 🙂🙏🏻
    🚩 जय हरी विठू माऊली 🚩

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 2 года назад +17

    "गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठ्ठलाचे" - संत तुकाराम 🙏

  • @IndianRouter
    @IndianRouter 2 года назад +6

    भारतात मोठ्या नेत्याच मुलगा, मुलगी,पुतण्या, नातु ह्यांच्यातुन देवाच दर्शन घ्यायला सर्वसामान्य माणसाला बंड करावच लागत....बोला पंढरीनाथ महाराज की जय..! श्री ज्ञानदेव तुकाराम.....!!!

  • @pankajchandramore222
    @pankajchandramore222 2 года назад +1

    खरच मी नेहमी या विषयी विचार करायचो आणि आज मला सोप्या शब्दात याच उत्तर दिल्या बद्दल मना पासुन धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dharmraaj4322
    @dharmraaj4322 2 года назад +10

    Mast information, bol bhidu tumcha kade ek request ahe, cabinet, palakmatri, rajyamayri, ya mdhil difference sangnara video banva please🙏

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 2 года назад +10

    🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
    आमचा योग कधी येणार आम्हाला देव बप्पा कधी बोळवणार माऊली राम 🙏

  • @vipulapatil9214
    @vipulapatil9214 2 года назад

    धन्यवाद. पांडुरंग हरी

  • @dipakpatil5380
    @dipakpatil5380 2 года назад

    बोल भिडू हे खूप सहज आणि सोप्या पद्धतीने समजणार माध्यम आहे.
    बोल भिडूच्या पुर्ण टीमचे खूप खूप मनस्वी आभार.

  • @prasadjoshi914
    @prasadjoshi914 2 года назад +1

    खुप वर्ष पासून हा प्रश्न मनातं होता धन्यवाद उत्तर मिळाले

  • @sushantbhaumali7877
    @sushantbhaumali7877 2 года назад

    खरेच खूप दिवस हा प्रश्न माझ्या मनात होता ,आज उत्तर मिळाले thanks madam

  • @rahulhagawane2505
    @rahulhagawane2505 2 года назад

    बातमी मागची बातमी किंवा story खरोखरच कुठेही न वाचावयास मिळालेली पण जाणुन घेण्याची जिज्ञासा असणारया आमच्या सारख्या असंख्य वाचकांची हक्काची जागा म्हणजे बोल भिडु , खुप.. खुपच छान. अश्या अनेक विषयांवरील video पहायला आवडेल.

  • @Devabhai-k1s
    @Devabhai-k1s 2 года назад +1

    *पुंडलिक वरदे हरी विठ्ठल* nice line,song ,sound

  • @nileshbhambure2207
    @nileshbhambure2207 2 года назад

    Dhanyawad.
    तुमचे विषय फार युनिक असतात

  • @mpscguide4594
    @mpscguide4594 2 года назад

    ताई खूपच छान माहिती दिलीत आपण।

  • @maheshtiwatne9689
    @maheshtiwatne9689 2 года назад +1

    राम कृष्ण हरी

  • @vivekmardane8888
    @vivekmardane8888 2 года назад

    तुम्हांला मी विनंती केली अाणि तुम्ही ती माहीती लगेच दिलीत. मनापासून अाभार...

  • @rweg9715
    @rweg9715 2 года назад

    खूप छान तुमच्या चॅनेल मुळे खूप चांगल ज्ञान मिळत आहे दररोज विडिओ देत जा तुम्ही, बोल भिडू च्या संपूर्ण टीम ला मी माझ्या कोल्हापूर वासियांकडून धन्यवाद देतो 🙏

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 года назад +3

    What exactly is the current Ashoka Pillar controversy? Make a video on it ..
    Jay hind

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 2 года назад +2

    जिज्ञासा निर्माण करणाऱ्या प्रश्नांची उत्तर नेहमीच तुमच्या कडून मिळते.... बोल भिडू क्या 1M चा वाटचालीस शुभेच्छा

  • @vijaykumarnaik1789
    @vijaykumarnaik1789 2 года назад +5

    Thanks for making us more knowledgeable, Ram krishna Hari ....

  • @chaitanyadeshmukh6287
    @chaitanyadeshmukh6287 2 года назад +2

    Khup humble explanation....khup मस्त 😊 आवाजही खूप गोड

  • @vijaynile4860
    @vijaynile4860 2 года назад +1

    My favorite channel for bol bhidu

  • @pandurangshastri6087
    @pandurangshastri6087 Год назад

    2:10 started

  • @ananditasawant2578
    @ananditasawant2578 2 года назад +6

    Thanks bhidu for the detail information very sweet n soft voice love you my child.Jai Jai Ram Krishna Hari.

  • @deepapawase3114
    @deepapawase3114 2 года назад

    छान माहिती समजावून सांगितली तुझा आवाज गोड आहे

  • @bhushankeluskar629
    @bhushankeluskar629 2 года назад

    Hya video sathi avajat kelela badal khup changla ahe..

  • @youngmonk_tales
    @youngmonk_tales 2 года назад +2

    2:18 वेळ वाचवा! 😊

  • @ashwinbhat2195
    @ashwinbhat2195 2 года назад +1

    Jay Shree Vitthal

  • @vaibhavwani1555
    @vaibhavwani1555 2 года назад

    खूप छान सविस्तर ,माहिती देतं तुमचं चॅनेल

  • @mh-20.63
    @mh-20.63 2 года назад

    आवाज..👌 💐

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 2 года назад

    खूप छान समजून सांगता तुमची सर्व टीम

  • @dnyaneshwarchavare9900
    @dnyaneshwarchavare9900 2 года назад +1

    Thanks mahiti dilyabddal

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 2 года назад +1

    🙏 जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏 माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली तुकाराम 🙏

  • @jyotipase4278
    @jyotipase4278 2 года назад

    खूप छान माहिती दिली आहे, खरोखरच हे माहीत नव्हते, महत्वाची माहिती आहे. 🙏🙏

  • @yogitavawhal4618
    @yogitavawhal4618 2 года назад

    Maithili tai tuza awaj ... khup chhan ...

  • @riskysam6754
    @riskysam6754 2 года назад +4

    Real video start 2:10

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 2 года назад

    बोल भिडू नादच खुळा

  • @comedyvideo5192
    @comedyvideo5192 2 года назад

    मेफिली जी आपला आवाज आणी आपली बोलण्याची पद्धत खूप गोड आहे

  • @pavanjagtap
    @pavanjagtap 2 года назад +4

    नेमका हाच प्रश्न आज मला पडला होता....बऱ्याच लोकांना विचारलं पण मी पण अपेक्षित उत्तर मिळालं नव्हतं....धन्यवाद बोल भिडू

  • @swapnilshinde4875
    @swapnilshinde4875 2 года назад

    tumhi jya prakare explain karata te khup Chan samajt. tumche sarv video mi khup aavdine bagto

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io Год назад

    लोकांना हव्या असलेल्या प्रश्नांची माहितीची पूर्तता झाली धन्यवाद

  • @itscrystals9747
    @itscrystals9747 2 года назад +18

    Nice singing line😍

  • @CNKadam
    @CNKadam 2 года назад +1

    खरं श्रद्धावान जोडपं कोणतं...! 🦚 🇮🇳 😷

  • @msaausa
    @msaausa 2 года назад

    सुंदर विश्लेषण👌👌

  • @amitpatil9127
    @amitpatil9127 2 года назад +3

    JIJABAI NAVALE got the "maanacha varkari"

  • @rohanchougule1780
    @rohanchougule1780 2 года назад +1

    जय हरी विठ्ठल आम्ही पंढरपूर ❤💫🙏

  • @Lallan_don
    @Lallan_don 2 года назад +6

    मला आज अभिमान वाटतो की माझ पण नाव विठ्ठल आहे

  • @VideoGuru.
    @VideoGuru. 2 года назад +1

    2003 ला संक्राती वेळेस आम्ही तब्बल 12 तास दर्शन बारी ला लागून सांय आरतीला योगायोगाने गाभार्यात होतो, मी मध्ये आल्यानंतर त्यांनी दरवाजा लावून घेतला, हा इतका दुर्लभ योग होता की, अक्षरशः अंगावर शहारे येतात आम्ही 20 मिनिटे मध्ये होतो पूर्ण आरती होताना पाहिली, आयुष्य धन्य झाल्या सारखं वाटलं.

  • @9028469843
    @9028469843 2 года назад

    खूप आभारी आहे...

  • @indianindian7493
    @indianindian7493 2 года назад +1

    🌹🌷 Jai Vithu Mauli 🌷🌹

  • @deepakdhanave6257
    @deepakdhanave6257 2 года назад

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @dilipanerao7599
    @dilipanerao7599 2 года назад

    Lai bhari navle mouli rui che nav kele .from dilip anerao jai hari.

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 2 года назад +1

    फार छान माहीती भिडू team जय हरी विठ्ठलं

  • @thetruth.945
    @thetruth.945 2 года назад +2

    सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.पांडुरंग हरि.

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 2 года назад +2

    आत्ताच म्हणजे नेमकी कधीपासून चालू झाली आहे ही प्रथा?

  • @vikramgaikwad9469
    @vikramgaikwad9469 2 года назад

    आषाढी एकादशी पासुन मला हा प्रश्न होता . पण योग्य उत्तर मिळत नव्हत. शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण आता समजल मला ....

  • @jswamysreedingfarm7864
    @jswamysreedingfarm7864 2 года назад +2

    लोकांना सध्याच्या परिस्थितीत काय प्रश्न पडतील हे तुम्ही अचूक ओळखतात.

  • @abhijitdurve8820
    @abhijitdurve8820 2 года назад +3

    मनाला जे प्रश्न पडतात तेच बरोबर उत्तर देता तुम्ही

  • @studytrick5286
    @studytrick5286 2 года назад

    1:33

  • @sandypatil8965
    @sandypatil8965 2 года назад +1

    Great information

  • @Samirac9
    @Samirac9 2 года назад

    Sanskruti chi japavnuk kelya baddal dhanyawad

  • @gayatrigurao4085
    @gayatrigurao4085 2 года назад

    Thank you , aajach sakali ha prashna manat aala hota? Aani uttar tumchyakadun milala. Dhanyavad

  • @SagarPatil-oh4lz
    @SagarPatil-oh4lz 2 года назад

    Nice impormation

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 2 года назад +2

    मी यावर व्हिडिओ बनवावा अशी विनंती करणार होतो, तोच आपला व्हिडिओ आला. धन्यवाद.

  • @ashwinkambale6479
    @ashwinkambale6479 2 года назад +2

    आवाज खूप गोड आहे तुझा.😊

  • @shubhamdevikar7588
    @shubhamdevikar7588 2 года назад +1

    finally koni tari uttar dil
    ram krishna hari!!!

  • @vidyakadam4479
    @vidyakadam4479 2 года назад

    आपला आवाज खूप च मधूर आहे

  • @anamik4870
    @anamik4870 2 года назад +4

    tumcha avaaj atishay sukhad ahe

  • @jadhavmanojj25
    @jadhavmanojj25 2 года назад +4

    पण दरवाजा जवळ बरेच भक्त असतात त्यातील जोडी कशी निवडतात हे सांगा.. तुम्ही सांगता इतकं ते सोप नाही असं मला वाटते

    • @NSS31079
      @NSS31079 2 года назад

      lottery सिस्टम ni

    • @Sourabh_Bhosale
      @Sourabh_Bhosale 2 года назад

      पहिले दाम्पत्य .. एकटा असेल तर नाही

  • @maheshjadhav5024
    @maheshjadhav5024 2 года назад

    Khup chhan mahiti

  • @kashinath5432
    @kashinath5432 2 года назад

    जय हरी वीठू माऊली

  • @ruchikapatankar9228
    @ruchikapatankar9228 2 года назад

    तुम्ही फार सुरेल आहात

  • @vasudevkalke4435
    @vasudevkalke4435 2 года назад

    अप्रतिम विवेचन छान माहिती

  • @manishachincholkar514
    @manishachincholkar514 2 года назад

    खुप छान माहीती मिळाली

  • @nehapatil737
    @nehapatil737 2 года назад

    ते ठिक आहे हो पण आता हे पण ठरवले तर बरे होईल की ह्या मानाच्या वारकरी संप्रदायातील दामत्यालाच महापुजेचा आणि मुख्यमंत्री निवडण्यासाठी पण मान द्यावा उठसुठ बंड करून असे मिळवलेले किंवा मतदार विकत घेऊन मताची भीक मागणे हे बंद करा तरच सर्व सुधारतील आणि महाराष्ट्र पण

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 года назад

    हो मी पाहिला विठ्ठल मला आला अनुभव छान माझा पांडुरंग हरी🙏

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 2 года назад

    बोल भिडू हे खूप छान युट्युब चॅनेल आहे
    खूप छान माहिती देतातं

  • @duratberriez0755
    @duratberriez0755 2 года назад

    Mhanje Jo hajir to vajir👌

  • @amolpanchal3081
    @amolpanchal3081 2 года назад

    2005 pasun te 2010 paryant kona konala ha maan betla he kalel ka vilasrao deshmukh yanchya kalat mazya aai aani vadilana betla tyache photo kahi tari melel ka

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 2 года назад

    Jai Ram Krishna Hari...

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 2 года назад

    खूप छान

  • @sushamadahale1031
    @sushamadahale1031 2 года назад

    Jai Vitthal Rakhumai 🙏😍

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 года назад

    बोल भिडू चैनल द्वारे trending गोष्टींबद्दल solution मिळत

  • @rajdhani7400
    @rajdhani7400 2 года назад

    मनातला प्रश्नचे निवारण केलत धन्यवाद....

  • @hemantpharande2567
    @hemantpharande2567 2 года назад

    02:18 important video start

  • @sagarjadhav2860
    @sagarjadhav2860 2 года назад

    aj enegry evdhi kami ka hoti adhi sarkh energetic nvhat ek dam slow down zalya sarkh vatl

  • @shrikantjadhav6857
    @shrikantjadhav6857 2 года назад

    सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पंढरपूर ला पूजे साठी गेले तेथील त्यांचे काही व्हिडिओ वायरल झाले त्यात ते लोकांच्या हातात हात देत गेले, चालू गाडी चा दरवाजा उघडून लोकांना अभिवादन करत असतानाचे दृश्य आपल्याला पाहायला मिळाले. तर आता पर्यंत जे मुख्यमंत्री होऊन गेले त्याची लोकप्रियता व शिंदे साहेबांची लोकप्रियता या वर एखादा व्हिडिओ बनवता आला तर आपण जरूर बनवावा. ही विनंती 🙏🏻
    ह्या व्हिडिओ मधून पण बरीच माहिती मिळाली. तस बोलभिडू च्या प्रत्येक व्हिडिओ मधून ज्ञान मिळतच असत.