विठ्ठला तू वेडा कूंभार. फिरत्या चाकाला देशी तू आकार तुमच्या जीवनाच्यागाडीचु दोन्ही चाकं मजबूत झाली ती एकमेकाच्या विश्वास व प्रेमावर मस्त ईडली ओर्चिड व मी.
खूप छान विशेषतः mrs कामतानी घरासाठी सांगितलेल्या गोष्टी फारच imp ,घरात कटकट कधी करू नये ,nice couple ,त्यांच्या वागण्यातून चांगलंच जाणवतं की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते
हॅलो गिरीजा ओक - गोडबोले, तुझ्यासकट सध्याच्या महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच कलाकार, निवेदक इ. (काही मोजक्याच आणि सन्माननीय व्यक्ती वगळता ) काहीतरी संसर्ग झाल्याप्रमाणे दर २ - ३ वाक्यानंतर उगीचच निरर्थकपणे so ... so...करत पकवत असतात. ते पाहिले की हे सर्वच जण त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत नसून "सो... सो...च" आहेत याचा पुरेपूर प्रत्यय येतो.
Khup aanandi, sakaratmak view asaleli personality!! Aadarsha vyaktimatva!!
काही नसत पैसा आहे म्हणून प्रेम यशस्वी झालं
आम्ही सुद्धा प्रेम केलं काय झालं काय ततर तिच्या वडिलांननी दुसरे लग्न लावून दिले
विठ्ठल कामतजी एक चैतन्यशील आणि चिंतनशील व्यक्तिमत्व. मराठी माणूस म्हणून विशेष अभिमान
. हेमंतराव देसाई.. मुंबई..
़खुप छान,मार्गदर्शक 🙏🏼🙏🏼
विठ्ठला तू वेडा कूंभार.
फिरत्या चाकाला देशी तू आकार
तुमच्या जीवनाच्यागाडीचु दोन्ही चाकं मजबूत झाली ती एकमेकाच्या विश्वास व प्रेमावर
मस्त ईडली ओर्चिड व मी.
इडली आर्कीड आणि मी खूप चांगले आहे. खुप काही घेण्यासारखे आहे.
Very well ,Vitthal sir, mi तुमचा खूप मोठा fan ahe, thank you sir, खूप छान माहिती सांगितली.
Girija Oak best host. And no words for Mr and Mrs Kamat. So much to learn from them.
Dr Kamat is so inspiring, so genuine, so matured, so honest n so committed, Salute
Khoop chan. I fully agree with Aparna S. Girija, tu khoop aawadates. U r perfect for this program.
dD
Girija is looking so attractive
Namaskar to Sir and Madam🙏🙏🙏🙏
Kamat sir khupch hushar. Vykti aahe sir namskar
खूप छान विशेषतः mrs कामतानी घरासाठी सांगितलेल्या गोष्टी फारच imp ,घरात कटकट कधी करू नये ,nice couple ,त्यांच्या वागण्यातून चांगलंच जाणवतं की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते
aparna s mn
Khup chanch interview hota d best couple made for each other girija ur so sweet and great 👌👍
One more thing is Gharat kadhich katkati karu naye said by mrs kamat i fully agree with man girija ur so sweet v nice couple made for each other
खूप छान 👍
Khupca apratim mulakat
हॅलो गिरीजा ओक - गोडबोले, तुझ्यासकट सध्याच्या महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच कलाकार, निवेदक इ. (काही मोजक्याच आणि सन्माननीय व्यक्ती वगळता ) काहीतरी संसर्ग झाल्याप्रमाणे दर २ - ३ वाक्यानंतर उगीचच निरर्थकपणे so ... so...करत पकवत असतात. ते पाहिले की हे सर्वच जण त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत नसून "सो... सो...च" आहेत याचा पुरेपूर प्रत्यय येतो.
Kupc chan. 👍👍
🙏👍छान
Girija tai tu khup aavdtes.khup laghavi aahes
Woman is always great
Ghari ka rahat nahit??
Very Nice Vitthal sir
Such a adorable couple 🙏🙏
Girija oak👌👌
खूप छान
Made for each other
Khup sunder
Sir aai namste
Best jodi
Really nice
Fantastic
I love Vitthal Kamat food
Me too
Kupech Sundar 👌👌
ईथे येण्या साठी काय करावे लागेल
लग्न,
Khup chhan
navin love marriage pidhi la changli slap dili... mhane anolkhi mansasobat lagna....
khup chan
Dok shant thevane mahtwache
Great
मजा नाही आली...
Ashish Samarth dance hawa aahe ka?
Swapnil Sakpal येवढी मोठा मनुष्य त्यांची मुलाखत कशी पाहीजे होती .मूड गेला ..