तर कर्जमाफीचे जुमल्यात रूपांतर होणार | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 209

  • @ArvindPatilyoutube
    @ArvindPatilyoutube 20 дней назад +93

    संपूर्ण सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे🔥🔥🔥

    • @narayansitaphale1450
      @narayansitaphale1450 20 дней назад +1

      केळ घ्या

    • @oneplusnordce3Mobile
      @oneplusnordce3Mobile 20 дней назад +1

      Ho he sarkar shetkarayala kay samjat ahe
      Karjmaafi chya naava var nivdub yete an karjmaafi ch nahi 🤬

  • @SanjayKolekar-k7b
    @SanjayKolekar-k7b 20 дней назад +64

    कर्जमाफी झाली पाहिजे साहेब सर्व शेतकरयांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे 😮

  • @santoshjadhao4585
    @santoshjadhao4585 20 дней назад +51

    शेतकऱ्यांनो जागे व्हा आणि उठा या सरकारला धडा शिकवा . आणि त्यांचे बोल आठवण करून द्या जय जवान जय किसान

  • @shankarshinde8637
    @shankarshinde8637 20 дней назад +53

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @cowpalan3044
    @cowpalan3044 20 дней назад +53

    सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @sachinkharade5537
    @sachinkharade5537 20 дней назад +27

    खरंच सरळ आणि सोप्या भाषेत शेतकरी यांना समजावून सांगण्यात येत आहे. धन्यवाद पाटील साहेब

  • @sudhakarsirsat4844
    @sudhakarsirsat4844 20 дней назад +36

    कर्जमाफी तर व्हायलाच पाहिजे राम कृष्ण हरी

  • @sudhakarpangrikar7588
    @sudhakarpangrikar7588 20 дней назад +21

    कर्ज माफी झालीच पाहिजे 👍

  • @santoshaher3089
    @santoshaher3089 20 дней назад +21

    महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी तातडीने आंदोलन करणे आवश्यक आहे कर्जमाफीसाठी

  • @sunilchamediya9575
    @sunilchamediya9575 20 дней назад +16

    खरात पाटील धन्यवाद शेतकरी एकता जिंदाबाद

  • @amolchotmal8981
    @amolchotmal8981 19 дней назад +6

    संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सर

  • @VijayJundra
    @VijayJundra 20 дней назад +20

    शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे जो पर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा मुद्दा लाऊनच धरला पाहिजे

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 20 дней назад +7

    संपूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे.

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 20 дней назад +15

    कर्ज माफी झालीच पाहिजे.....

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 20 дней назад +9

    संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे

  • @forestfire1363
    @forestfire1363 20 дней назад +12

    उंदराच्या गोष्टी सारखी आपण सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे मांजराच्या गळात घंटा बांधायची तरी कोणी.

  • @yogeshbankar7057
    @yogeshbankar7057 20 дней назад +3

    प्रचंड मोठं तीव्र आंदोलन झाल्याशिवाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊच शकत नाही.. .. 🙏😡

  • @bandukawlegygf1152
    @bandukawlegygf1152 16 дней назад +1

    बंडुभाऊ। कावळे कर्ज। माफी। झाली। पाहिजे

  • @mangeshpatode3831
    @mangeshpatode3831 20 дней назад +15

    आंदोलनाची तारीख ठरवा चला लागा कामाला

  • @santoshkanherkar349
    @santoshkanherkar349 20 дней назад +11

    आम्ही शेतकरी खलाशा झालो आहे ज्ञानेश्वर भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत हे भाजपवाले गधार आहेत आम्हाला कजमाफी पाहिजे भाजपवाले यांनी शेतकरी यांना भाव मिळत नाही सोयाबीन आम्ही विकले ३४०० रुपये खर्च नाही निघाले नाही कापुस भाव मिळत नाही ७१००रुपयेे किती दिवस हे भाजपवाले गधार आहेत

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 20 дней назад +13

    १९ ला उद्थव साहेबांनी आठ दिवसात नूसता आंगठा दिला की माफी झाली तरी लोकांनी कमळाच बटन दाबल आता बर घूसल कमळ खालून हे सरकार शेतकरी विरोथी आहे आतात्यानाफीरन बंद कराव लागेल

    • @blackarmy6306
      @blackarmy6306 20 дней назад +1

      आपल्या बायकोनी घाट केला...

  • @ShashikantChavan-e7x
    @ShashikantChavan-e7x 19 дней назад +1

    कर्ज माफी झालीच पाहिजे नाही तर शेतकरी पेटुन उठेल 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 19 дней назад +1

    सर,तुमचे विवेचन अभ्यासू व सत्य आहे.

  • @vishwasbhaware4332
    @vishwasbhaware4332 20 дней назад +7

    अगदी बरोबर आहे

  • @vasantraokatkar3515
    @vasantraokatkar3515 20 дней назад +4

    सरसकट कर्ज मुक्ती हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 20 дней назад +2

    ज्ञानेश्वर खरात साहेब पाटील तुमच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती होत आहे शेतकरी पेटून उठेल कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही तुमच्या प्रयत्नाला यश येऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @shilapandhare1681
    @shilapandhare1681 20 дней назад +9

    शतकरयाला बंड करावे लागल शहराला जाणारा भाजी व दुध बंद करावे लागेल पाटील साहेब शेतकरी तुमच्या बरोबर आहे

  • @HanumanKorde-bl2ch
    @HanumanKorde-bl2ch 20 дней назад +7

    बरोबर आहे

  • @AvinashKhadse-t7x
    @AvinashKhadse-t7x 19 дней назад +2

    भाऊ वडील कर्जाच्या ओझ्याखाली संपले तेच तेच राजकारण्यांचे आश्वासन punrgathan कर्ज renewal करून आकडे वाढलेत शेतकऱ्याला कोणी वाली राहिला नाही अस वाटते

  • @balajiwanje1172
    @balajiwanje1172 20 дней назад +7

    पाटील साहेब नवीन वर्षामध्ये खताच्या किमती वाढणार आहेत 100% शेतकऱ्यांचा उद्रेक पहायला मिळणार फारच शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे

  • @venpradnyaratna7037
    @venpradnyaratna7037 20 дней назад +2

    पाटिल साहेब आपले आभार 🌹🌹🌹🌹🌹

  • @NanaPatil-t1s
    @NanaPatil-t1s 20 дней назад +4

    कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्ज भरून नाही

  • @dattashejul9056
    @dattashejul9056 20 дней назад +1

    खरात साहेब हे सरकार मुळातच शेतकरी हिताच नाही हे कर्ज माफी पाहीजे आसेल तर सगळया शेतकरयानी रस्त्यांवर उतरन गरजेचहे तुम्हीं फफ्त आवाज दया आम्ही एकजुटीने तुमचया सोबत आहोत जय जवान जय किसान शेतकरी एकता जिंदाबाद

  • @parimunde2628
    @parimunde2628 19 дней назад

    संपुर्ण कर्ज माफ झालेच पाहिजे

  • @chandrakantnichal4427
    @chandrakantnichal4427 20 дней назад +2

    एकदम बरोबर आहे

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 20 дней назад +3

    जर जुमला ठरला तर परत सरकार मधील सर्व आमदार कायमचे आपल्या ईमल्यात बसतील

  • @vijaytale6799
    @vijaytale6799 20 дней назад +1

    फडणवीस साहेबांना सातबारा कोरा करण्यासाठी मजबुर करायला पाहिजे

  • @arjundake9542
    @arjundake9542 20 дней назад +7

    लवकर सुरू करा

  • @chandanrathod7254
    @chandanrathod7254 20 дней назад +1

    अरे कर्ज माफी नाही करणार आपल्याला आणि आपण तेच काही वाकड करू शकत नाही ❤❤❤❤❤

  • @aniltadami6670
    @aniltadami6670 20 дней назад +1

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 20 дней назад +14

    सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे

  • @chintamanishinde2527
    @chintamanishinde2527 20 дней назад +3

    कर्ज माफी करा....नाही तर महायुतीचा जन आधार कमी

  • @mahadevkadam780
    @mahadevkadam780 19 дней назад

    संपूर्ण सातबारा कोरा झाला पाहिजे विनाअट शेतकऱ्यांच्या लुटीतून सरकार चा कारभार चालू आहे

  • @MadhukarChavhan-yn6od
    @MadhukarChavhan-yn6od 20 дней назад +1

    आंदोलन केल्याशिवाय कर्जमाफी होणार नाही

  • @ChandrakantNetke-t6r
    @ChandrakantNetke-t6r 20 дней назад +1

    Khari gosht ahe bhau 👌🇮🇳🙏🚩

  • @BhaskarKale-t8q
    @BhaskarKale-t8q 20 дней назад +5

    कदाचित,शेवटच्या अधिवेशनात कर्जमाफी जाहीर करतील? याला म्हणतात दिलेला शब्द पाडणे 😮

  • @aniltadami6670
    @aniltadami6670 20 дней назад +1

    आंदोलन केल्या शिवाय कर्ज माफी होणार नाही

  • @ShamBhosle-fq6oh
    @ShamBhosle-fq6oh 20 дней назад +2

    आता शेतकऱ्यांच्या फायद्याची एकही गोष्ट पाच वर्षे होणार नाही मुळातच भाजप शेतकरी विरोधी आहे

  • @venpradnyaratna7037
    @venpradnyaratna7037 20 дней назад +3

    शेतकरीच कर्ज माफ झाल तर ।।।।। हिंदु खतरे मे आएगा पेशवाई महाराष्ट्र गुजरात मधे गहान ठेवलैला आहे

  • @AbdulRahim-i4w
    @AbdulRahim-i4w 20 дней назад +1

    पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने कहा था जीस दिन देश की सत्ता पर संघ विचारधारा के लोग काबीज होंगे देश की एक एक संस्थानों को बेच देंगे कर्मचारी को बाहर कर देंगे कीसानो को प्रताडीत करेंगे युवा पीढ़ी को रोजगार नहीं मिलेगा शिक्षण संस्थान को बर्बाद कर देंगे देश की अर्थव्यवस्था को छीन्न भीन्न कर देंगे

  • @639991
    @639991 20 дней назад +2

    खरात साहेब 3 मार्च ला अधिवेशन आहे त्यावेळेस कळेल की सरकार कर्जमाफी करील की नाही.

  • @SakharamPatangare
    @SakharamPatangare 20 дней назад +1

    जनतेला शब्द दिलाय तो पाळला पाहिजे

  • @NivruttiChaudhari360
    @NivruttiChaudhari360 20 дней назад +1

    रेग्युलर कर्ज भरणाऱ्या ची कर्ज माफ झाले पाहिजे भाऊ आम्ही व्या जाने पैसे काढून कर्ज भरतो.

    • @NivruttiChaudhari360
      @NivruttiChaudhari360 19 дней назад

      कर्ज माफी प्रत्येक शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे जे शेतकरी कर्ज भरत होते तेही थकीत होत आहे. जे शेतकरी वेळोवेळी कर्जाची नियमित परतफेड करतात त्यांना पण कर्ज माफी मिळाली पाहिजे.

  • @vitthalparkhe6764
    @vitthalparkhe6764 18 дней назад

    झालीच पाहिजे

  • @gajananbochare889
    @gajananbochare889 20 дней назад +1

    आमचा सपोर्ट आहे भाऊ

  • @ganeshvighne9944
    @ganeshvighne9944 20 дней назад +4

    सरसकट ,,,शेतकरी कर्ज माफी ,,,, जाली पाहिजे,,, नहीं तर खुच्यौ,,, रीकाम्या,,,करा

  • @mahadeosanap894
    @mahadeosanap894 20 дней назад

    अगदी बरोबर, शेतकऱ्यांना आंदोलनाची तयारी ठेवावी लागेल तीसुद्धा लवकरच

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 20 дней назад +1

    आता तर संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. तुम्ही whatup group चालू करा आणि संघटना करूया, रस्त्यावर उतरूया

  • @ManoharDeshmukh-g1l
    @ManoharDeshmukh-g1l 20 дней назад +1

    नाना,हाजुमलेश्वरमुख्यमंत्रीठरलख,तेव्हाचकळलकिहाभक्तढोलवाजविणार,कर्जमाफी,करायची पण,पाचवर्षजातील

  • @yogeshbahadare4204
    @yogeshbahadare4204 20 дней назад +4

    या सरकारला शेतकऱ्याचा काही देणे घेणे नाही आहे त्यांना फक्त शेतकरी आत्मत्याला प्रवृत्त करणारे हे सरकार आहे खताचे भाव पण वाढलेले आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव पण नाही आहे शेतकऱ्याची काय चूक आहे

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 20 дней назад +1

    दारू विक्री करणेस परवानगी देणार आहेत पाईप लाईन घालून प्रत्येक घरात चावी काढली पाहिजे

  • @mahadevkadam780
    @mahadevkadam780 19 дней назад

    एकही रुपाया शेतकऱ्यांने भरू नये वसुली अधिकाऱ्यांना विरोध करा बँकाना गावात फिरू देऊ नये

  • @युवराजबिरारी
    @युवराजबिरारी 19 дней назад

    सरकार ने किमान तीन लाखा पर्यंत सरसकट कर्ज माफी करावी

  • @ParnayGedekar
    @ParnayGedekar 19 дней назад +1

    लोकांनी निवडून दिल्या मुळे यांना खोटे बोलंयाची सवय।।। लागली

  • @nanasozagade4673
    @nanasozagade4673 19 дней назад

    शेतकऱ्या ताकद दाखवून आपण सर्व जण एकत्र या

  • @shankardevkar5650
    @shankardevkar5650 20 дней назад +1

    कर्ज माफ झाली नाहीतर तीव्र आंदोलन करू आंदोलन केल्या शिवाय हे बेईमान सरकार कर्ज माफ करणार नाही

  • @AvinasKakade
    @AvinasKakade 20 дней назад +3

    पांडुरंगा हे सरकार सहा महिन्यात जाऊ दे दिलेला शब्द पळायला बापाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो

  • @yogeshthoke8063
    @yogeshthoke8063 19 дней назад

    हो नक्की आंदोलन होऊ शकत 7/12कोरा नाही झालं तर सर कारनि जे निवडणूक पुर्वो आश्वासन दिले होते. ते पूर्ण झालं नाही तर आंदोलन होईल च.

  • @gajananshelke9455
    @gajananshelke9455 20 дней назад +1

    Amchi shatkarachi jat mahamurkha ahe karat saheb

  • @VIBGYOR-j6h
    @VIBGYOR-j6h 20 дней назад +1

    Jya layki che lok
    Tyach layki che nete
    😂😂😂😂😂

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 20 дней назад +1

    कर्ज माफी करा लवकर 😢😢

  • @jalindarkale5145
    @jalindarkale5145 20 дней назад +1

    साहेब आंदोलनासाठी तर आपण निवडुन दिलय

  • @MadhukarChavhan-yn6od
    @MadhukarChavhan-yn6od 20 дней назад

    शेतकऱ्यांनी एक दिवस ठरवून आंदोलन करू

  • @DiwakarNisar
    @DiwakarNisar 13 дней назад

    अरे हा फडणविस सगड गोसटिनेसमजावला लय हुशार आहे आमचा साहेब लवकर नियोजन करून घे हूशार मानुस आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ दादा बरे वाटले या कामात फास्ट निर्णय घेवुन टाके

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 19 дней назад

    नंतरच्या मुलाखती मध्ये म्हणणार
    कर्ज माफी देना तो एक चुनावी जुमला था आहे इतना गंभीरता से मत लो😂

  • @Yugdut
    @Yugdut 20 дней назад

    सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे अशी इथे कॉमेंट करणारे ७०% लोकांनी भाजपला च vote दिले आहे.
    आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    टरबूज कधीच कर्जमाफी देणार नहीं.
    मुद्दे भटकवन चालू झालं त्यांचं

  • @sachinsherkar5241
    @sachinsherkar5241 19 дней назад

    अश्वासन = घोड्यावर बसविणे 😅

  • @MH_RAVINDRA_85
    @MH_RAVINDRA_85 19 дней назад

    नुसतं सांगत हे सरकार कर्ज मापं करू सातबारा कोरा करू पण काहीच करत नाही.
    राव

  • @vilasingale9417
    @vilasingale9417 20 дней назад +3

    कामाचे बटन दाबा आता काय कर्जमाफीची आशा करतात

  • @Dhanwe1011
    @Dhanwe1011 20 дней назад

    एवढा ताण नको नाही केली तरी आता कोणी भरत नाही फडणवीस म्हणाले आणी आम्ही कर्जमाफी घेतली बस.

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 20 дней назад +3

    मला hdfc Bank ची नोटीस आली काय करावे भाऊ..

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 20 дней назад +2

    कमळाला मत द्या भावाने बर वाटे त

  • @santoshmane2690
    @santoshmane2690 20 дней назад

    करज माफी झालीच पाहिजे

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 20 дней назад +1

    Good information sir

  • @SantoshPawar-f6e
    @SantoshPawar-f6e 17 дней назад

    मी नियमित पिककर्ज भरले पण कोणतीही सवलत मिळाली नाही

  • @vaidik2023
    @vaidik2023 20 дней назад +1

    सर माज कर्ज 2 लाख आहे मला आधी लोक अदालत चे नोटीस आले आणि आता मला. कोर्ट नोटीस आले आहे.... पण सध्या पैसे भरू शकत नाही...

  • @prashantfulari3188
    @prashantfulari3188 20 дней назад

    कर्ज माफ झालीच पाहिजे

  • @yashbijwe9522
    @yashbijwe9522 18 дней назад

    सरसकट कर्जमाफी कधी होणार आहे पाटील खरं सांगा

  • @ganeshvighne9944
    @ganeshvighne9944 20 дней назад +1

    खरात,,साहेब,,आसाच,,,आवाज,,,ऊठवा

  • @vinoddhote6176
    @vinoddhote6176 19 дней назад

    रबी पीक विमा कदी मिळणार 2023 बुलढाणा ता खामगाव

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 20 дней назад +1

    कर्जमाफी झालीचपाहीजे

  • @Vijaykable8265
    @Vijaykable8265 19 дней назад

    महाराष्ट्रातील शेतकरी झोपलेले आहे

  • @भारतचव्हाण-द3प

    कर्ज माफी सरसगट झाली पाहीजे

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 20 дней назад

    महाराष्ट्र शेतकरी काहीच करू शकत नाही आम्ही पूर्ण भिकारी अहो कुटका टाकला की आम्ही खुश होतो स्वाभिमान आम्ही विकला काही फरक पडत नाही पाटील

  • @sunilkhade2337
    @sunilkhade2337 20 дней назад

    कर्ज माफी झाली पाहिजे नाही झाली तर
    आंदोलनास शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून कर्ज माफी मागितली पाहिजे

  • @shivshankarkhichade5603
    @shivshankarkhichade5603 20 дней назад

    कर्ज माफी मिळणार नाही या अगोदर मी कंमेंट केली होती विरोधी पक्ष नगण्य आहे

  • @Raghav40125
    @Raghav40125 20 дней назад

    पुढची पाच वर्ष कर्जमाफी कर्जमाफी असच बोंबलत रहा..😂😂😂
    एकदाचा मोक्ष मिळेल पण कर्जमाफी नाही.

  • @SandipJadhav-on7ds
    @SandipJadhav-on7ds 20 дней назад

    Thanks

  • @SunilPatil-i1u
    @SunilPatil-i1u 15 дней назад

    कर्जमाफी करून दरडोई एक लाख रु शेतकरी द्यायला हैं नोकरदार दर महा लाखो द्यायला पैसा आहे जगाला खाऊ घलानारा मात्र भिक मगातो आहे वा रे महादरिद्री सरकार मतदान करुन महाचुक केली आम्ही

  • @manishbhad6109
    @manishbhad6109 20 дней назад +1

    आपल्या हक्कासाठी लढा सुरू करू