Very nice. In the beginning Ganesh vandana, there was some background musical imbalance. Also it took a while for Ms Barve to come out clearly in sur. I suggest,humbly to sing few songs in its original way.
संकर्षण, करपेट ढेकरा हा शब्द ह्या कार्यक्रमात वापरायचा नाही। सगळं वातावरण आनंदी आहे। दिवाळीच शुभ सुंदर आहे। शब्दही चांगलेच हवेत। कार्यक्रमाची उंची वाढणारे। अनुचित शब्द वापरू नयेत। कोणत्याही सभेत त्या सभेचे औचित्य साधूनच शब्दकळा असावी। तुम्हाला हे आवणार नाही। पण मला वाटलं ते सांगितलं।
नितांतसुंदर अशी दिवाळी पहाट... दिवाळी पाडव्याच्या अनेकोत्तम शुभेच्छा
अप्रतिम कार्यक्रम !
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक, अनेकोत्तम शुभेच्छा. मस्त सुरांची आतिषबाजी.🎉❤
खूप छान , दिवाळी पहाट
Rahul Deshpande is totally Incredible ♥️🔥✨
Rahul n Priyanka superb performance also thanks to Sankarshan...
अत्यंत सुमधुर, श्रवणीय, सुरांची दिवाळी पहाट👌🙏
Thank you for posting this incredible program on RUclips.
I thoroughly enjoyed it! Wishing you all a Happy Diwali.
अत्यंत सुंदर सुरांची दिवाळी 🎉🙏🏻👌🏻👏🏻
Thanks for making availablethis recording online!!thoughroughly enjoyed!
भाग्यवान आहोत ही मैफल घरात राहून आस्वाद घेत आहोत .सर्वांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा .🎉🎉🎉🎉🎉❤
Now I could feel pandit Vasantrao Deshpande. Thanks.
Rahul Deshpande 👌👌👌👏👏
अत्यंत छान झाली आज आमची दिवाळी पहाट thanks to all ऑफ you ,🙏
Excellent
1:47... superb
अत्यंतसुंदर सुमदुरसुरांची दिवाळी पहाट
असे गायक आता खूप कमी उरलेत, अप्रतिम गायन म्हणजे राहुल देशपांडे
Vadakana pan dhanyavad..
Happy Diwali to News channel and all my brothers and sisters in the world 🌍❤️💐🙏
Mastch karyakram
Khupach chan ❤❤
Superb Great Performance🎉🎉
Aptatim
The best
अप्रतिम गायन, सुमधुर दिवाळी पहाट
Sunder madhur geetacha khushkushit fatal & Sankarshan sirache nivedan ❤❤❤❤
ठुमरी खूपच छान गायली आहे
हा योग म्हणजे आम्हा जेष्ठाच्या मनातील ईच्छ
ते काय असतं जरा सुटसुटीत पणे सांगा😮😮
Very nice.
In the beginning Ganesh vandana, there was some background musical imbalance. Also it took a while for Ms Barve to come out clearly in sur.
I suggest,humbly to sing few songs in its original way.
अप्रतिम गायन
संकर्षण, करपेट ढेकरा हा शब्द ह्या कार्यक्रमात वापरायचा नाही। सगळं वातावरण आनंदी आहे। दिवाळीच शुभ सुंदर आहे। शब्दही चांगलेच हवेत। कार्यक्रमाची उंची वाढणारे। अनुचित शब्द वापरू नयेत। कोणत्याही सभेत त्या सभेचे औचित्य साधूनच शब्दकळा असावी। तुम्हाला हे आवणार नाही। पण मला वाटलं ते सांगितलं।
Excellent performance
🪷🪷🪷
Aaj सकाळी लातूर मधे होते ते