आपली कुलदेवता कशी ओळखावी aapli kuladevi kashi olakhavi कुलदेवता माहीत नसल्यास काय करावे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 72

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 Месяц назад

    Khup sunder mahiti❤

  • @bharatpatil8523
    @bharatpatil8523 3 месяца назад

    छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏🏻

  • @shalanmane6631
    @shalanmane6631 6 месяцев назад

    धन्यवाद चांगली माहिती दिली गुरुजी

  • @vinayakchavan857
    @vinayakchavan857 Год назад

    अतिशय उत्तम माहिती!! धन्यवाद!!

  • @jagrutivilasmestry2643
    @jagrutivilasmestry2643 10 месяцев назад

    Thanks for sharing🙏

  • @sushmapawaskar6842
    @sushmapawaskar6842 2 года назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

  • @sunitapatel6811
    @sunitapatel6811 Год назад

    Dada mala kuldevichec vicharayche aahe me whats upla vichru ka

  • @janhavisawant4470
    @janhavisawant4470 Год назад

    गुरुजी नमस्कारआम्ही कोकणात सिंधुदुर्गात राहतो आमच्याकडे कामाला एक मुलगी आहे तिचे आडनाव राणे आहे त्यांना त्यांची कुलदेवता माहीत नाही.त्यांचे घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांना जर कुलदेवता कळली तर त्यांना तिचा टाक देव्हाऱ्यात ठेवता येईल.योगायोगाने आपण ही राणे आहात कृपया मार्गदर्शन करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Год назад

      वरील व्हीडीओ मधे उपाय सांगितला आहे तो करावा कुलदेवी दर्शन देईल आणि माझी कुलदेवी ही त्यांची कुलदेवी नाही कारण माझा कोकणातील राणे कुटुंबाशी काही समंध येत नाही

  • @neharukore3862
    @neharukore3862 Месяц назад

    स्वप्नात सफेद साडी परिधान केलेली हातात त्रिशूळ असा वेष ही माजी कुलदेवता असेल का आणि हो कधी कधी सफेद मोठा नंदी देखील स्वप्नात दिसतो कोणती देवी असेल सांगा plz

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Месяц назад

      दुर्गा माता आहे

    • @neharukore3862
      @neharukore3862 Месяц назад

      श्री दुर्गा देव्ये नमः असा जप करू का

  • @shivajiraojadhav5861
    @shivajiraojadhav5861 3 года назад +1

    Jadhav gharana tanchi kuldevi konati te sanga

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад

      वरचे उपाय दिलेला आहे उपाय केल्याने आपली कुलदेवता कोणती आहे ते कळेल

  • @amrutabhangare4819
    @amrutabhangare4819 Год назад

    गुरुजी आमच्या घरी देवघरात कुलदेवी चा फोटो आहे पण बाकीचे देव ,टाक नाहीत , माझ्या सासरी म्हणजे गावाकडे सुद्धा नाहीत आणि त्यांना सुद्धा याबद्दल काही माहिती नाही, काय करायला हवे? आम्हाला देव करायचे आहेत, कृपया मार्गदर्शन करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Год назад +1

      कुलदेवीचे नाव माहित असल्यास देवीचे टाक बनवून घ्यावे

    • @amrutabhangare4819
      @amrutabhangare4819 Год назад

      @@RaneGuruji हो कुलदेवी चे नाव माहिती आहे गुरुजी, पण आणखी कोणते देव किंवा टाक बनवून घ्यावे लागतील का

    • @amrutabhangare4819
      @amrutabhangare4819 Год назад

      ​@@RaneGurujiगुरुजी कृपया प्रतिसाद द्यावा ही विनंती🙏

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 3 года назад

    खुप छान माहिती दिलीत गुरुजी 🙏🏻

  • @human-ej6gl
    @human-ej6gl 3 года назад

    Guruji dhanyawaad chan mahiti dilya, amhi Padmashali kulacha aahe, Dikonda amhcha surname,Yadu gotra aahe,amhacha Kuldevi kon aahe kalvave

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад

      जो उपाय सांगितलं आहे त्याने देवी कोणती आहे ते कळेल

  • @BhavLeela
    @BhavLeela Год назад

    सर मला एक शंका आहे .ती विचारायची आहे ..माझे आजोबा दत्तक गेले होते त्यामुळे त्यांना ज्यांनी दत्तक घेतले त्यांचे आडनाव आणि गाव बदलले. मग कुळदेव आणि कुलदेवी कोणती समजायची ...ज्या घरात आम्ही दत्तक गेलो त्या पुर्वजांची की जे आमच्या आजोबांचे मुळ आई वडील होते त्यां कुटुंबाची
    please मला एवढे सांगाल का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  Год назад

      .ज्या घरात दत्तक गेलो त्या पुर्वजांची

  • @asawaritupe5884
    @asawaritupe5884 3 года назад +1

    🙏 guruji . Mala ase vicharayache hote ki muli la aii ani vadilanchya patrikeche dosh karan hotat ka. Mazi db 26_ 9_ 1965. Reply soon mazya mulichi kahich pragaty hot nahi. Tichi db 3_ 12 _1990. Time night 12 vajun 26 minite. Marriage hota nahi.vadil sarkhe rusatat.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад

      wa.me/919975362966 या लिंक मार्फत व्हाट्सअप वर संपर्क करून तिथे विचारणा करा तिथे माहिती देतो

  • @deepakmhaskar5342
    @deepakmhaskar5342 3 года назад

    Aamche kuldvat sanga

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад

      उपाय दिलेला आहे तो करावा

  • @chhayaangre5402
    @chhayaangre5402 3 года назад

    Amchya kuldeviche naav Jani Jogeshwari ahe pan tiche mul swarup ani mul sthan kuthe ahe he kahich mahit nahi pan hya upayanmule ke kalu shakel ka kinva tumhi kahi madat karu shakata ka

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад

      श्रद्धेने प्रयत्न करा अवश्य देवी मार्गदर्शन करेल

  • @vaishalit5399
    @vaishalit5399 2 года назад

    कुळ दैवत कसे ओळखावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 года назад

      विडियो मध्ये उपाय दिला आहे तो करावा

  • @ashajagdale3660
    @ashajagdale3660 3 года назад

    Chan sangitale pan maza prashn ha aahe ki aamchya devgharat kuldevi padmavati aani jogeshvari mata aahe pan aamala tyanche mul sthan mahit nahi mag kay karave tuljapur jave ka?

  • @aratic1257
    @aratic1257 2 года назад

    श्री स्वामी समर्थ🙏
    गुरुजी तुम्हालाही माझा नमसकार🙏आम्ही रत्नागिरीचे चव्हाण पण आम्हाला कुलदैवत व कुलस्वामिनी माहीत नाही तर कळेल का उबळे आमचे गांव आहे प्लीज मार्गदर्शन करा

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 года назад

      वरील उपाय करा आपल्याला कळेल

  • @pushpawaykole5868
    @pushpawaykole5868 3 года назад

    घरात आपल्या स्वता अभिशेक करायचा असला तर कसा करायचा गुरुजि

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад

      पुढील वेळेत ही माहिती प्रकाशित होईल

    • @aratisagawekar2737
      @aratisagawekar2737 3 года назад +1

      आरती सागवेकर छान माहीत करुनघय्याची आतूरते वाट पाहात होते नमस्कार गुरुजी जय माता कुलदेवी आम्हा सर्वान प्रस्न होऊ दे अशीच ईच्छा आहे अमुची

  • @sunitakhawle8178
    @sunitakhawle8178 3 года назад +1

    🙏🙏 आमचे आडनाव खवळेआहे आम्ही राहणार नाशिक जिल्हा तालुका मालेगाव आमचे गाव कळवाडी आम्हाला आमची कुलदैवत व कुलदेवता माहित नाही आहे तर कृपया करून मार्गदर्शन करावे कारण की आमचे कुलदैवत कुलदेवीची सेवा होत नाहीये तर काय करावे कसे ओळखावे धन्यवाद🙏🙏🌹🌹🌼🌼🌺🌺🚩🚩🙏🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад

      व्हिडिओ मध्ये उपाय सांगितलं आहे तो करावा

  • @meenakadam9638
    @meenakadam9638 2 года назад

    आमचे आडनाव कदम आहे मला कुलदेवता माहिती नाही आणि गाव सुद्धा माहिती नाही तर मी काय करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 года назад

      उपाय वर दिला आहे

  • @leenachorge1039
    @leenachorge1039 3 года назад

    Guruji mala ase kalale aahe ki aamchi kuldwvata bhairi bhavani,jogeshwri ani mahalaxmi aahe.evdhya kuldwvata asu shaktat ka. Ani bhairi bhavani mhanje tuljapur chi devi ka

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад

      नाही

    • @leenachorge1039
      @leenachorge1039 3 года назад

      Mag amhi kay karayache.saglyanche tak aahet mothya gharat

  • @vaishalisalunkhe6368
    @vaishalisalunkhe6368 3 года назад

    Chan ahi mahiti

  • @sadashivmali306
    @sadashivmali306 3 года назад

    Sir
    मला सांगा आमचे पणजोबा दत्तक घेतले होते
    मग आमचा कुलदेवता कोणती
    दत्तक आलेले त्यांची काय जे पहिला पासून आहे ती आहे.
    Pl सांगा

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад

      ज्या कुटुंबात आहात त्या कुटुंबाची देवी आपली कुलदेवी आहे

    • @sadashivmali306
      @sadashivmali306 3 года назад

      @@RaneGuruji Sir दत्तक आलेले आहेत त्यांच्या कुलदेवता आमची नाही ना
      जी आमची परंपरा गत जी आहे तीच काय?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад +1

      @@sadashivmali306जी आपली परंपरागत
      आहे तीच देवी आपली

    • @sadashivmali306
      @sadashivmali306 3 года назад

      @@RaneGuruji lot of thanks Guruji

  • @hanmantshinde2172
    @hanmantshinde2172 3 года назад +1

    कुल देवता आणि कुल देवी हे दोन्ही असतात का जर आमचा कुळ दैवत जोतिबा आहे तर कुळ देवी माहीत नाही तर काय करावे

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад +1

      var sangitalela upay karava

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 3 года назад

    धन्यवाद 🙏🙏

  • @meenakadam9638
    @meenakadam9638 2 года назад

    मला तेवढी कास्ट माहिती आहे 96 कोळी मराठा

  • @nishajadhav2963
    @nishajadhav2963 3 года назад

    Gharache kam hot nahi g upay sangha

  • @shriniwasambekar2768
    @shriniwasambekar2768 3 года назад

    आमची कुलदेवी कोल्हापुर ची अंबाबाई आहे व श्री राम है कुलदेवता आहे तसेच आम्ही कर्हाडे ब्राह्मण आहोत तरी कुलदेवी व देवता बरोबर आहे का?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 года назад

      हे सांगणे माझ्यासाठी कठीण आहे आणि माहीत आहे देवी कोण आहे मग शंका का निर्माण करता ?

  • @saylikambli7926
    @saylikambli7926 4 года назад +1

    पुन्हा कलश ठेवावा का

  • @bharatibalapurekhandare1799
    @bharatibalapurekhandare1799 3 года назад

    लग्नानंतर गेली १५ वर्ष मी खंडोबा (जेजुरी) हे कुलदैवत म्हणून पुजा करत आहे.
    खंडोबा हे कुलदैवत नाही का

  • @jayshreejogle1713
    @jayshreejogle1713 4 года назад

    Guruji deviche nav kivva swarup kaleparyant kiti divas kalash tithe thevava ?.ani Kahi Nahi samjale tar to kalash Kai karava?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 года назад +1

      kiti tivas he devi tharvel ani nahi honar ase vichar pan karu naka aaj paryant anekanni ha upay karun tyanna deviche rup kalale ahe

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 4 года назад

    गावाची ग्रामदेवता ही आपली कुलदेवता
    असते का

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 года назад

      nahi

    • @kiranambekar1389
      @kiranambekar1389 3 года назад

      नाही.ती ग्रामदेवता असते.जर ती पाषाण स्वरूपात असेल तर "स्वयंभू"असते.वाडवडिलांपासुन मनापासुन तिची पुजा-अर्चा होत असेल तर त्यास "स्वयंभू पाषाण"चे स्वरूप मिळते.कारण वर्षांवर्षांपासुन पुजा पाठ होत असल्याने एक वेगळीच ऊर्जा त्या पाषाणात निर्माण होत असते.ती ग्रामदेवता नेहमीच आपल्या पाठीशी उभी राहते.

    • @nagnathbhaushabchavan206
      @nagnathbhaushabchavan206 3 года назад

      सर मी नागनाथ भाऊसाहेब चव्हाण मु.पो हाळदवाढवणा ता. जळकोट जि. लातूर 96 कुळी मराठा आहे आमचे कुलदेवता व कुलदेवी माहिती नाही कोणती आहे ते सांगा

  • @pramodvadachepatkar7281
    @pramodvadachepatkar7281 4 года назад

    देव्हाराच्या कुठच्या बाजूला कलश ठेवावा

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 года назад

      व्हिडिओ मध्ये संगितले आहे कृपया पाहून घ्यावे

  • @sainath3555
    @sainath3555 2 года назад

    Sir mala tumcha whatsapp number milel ka