तुमचं कम्पोजिंग , गायन आम्हाला का नाही आवडणार दादा आम्हाला खात्री असते प्रत्येकवेळी काहीतरी नवीन ऐकायला भेटणार खूपच भन्नाट आहे हे आणि जीव पिसाटला हे गाणं आम्ही नेहमी ऐकतो खुप शुभेच्छा दादा
लोकसंगीत आणि वेस्टर्नचा सुरेख मेळ आहे. वेस्टर्न कोठेही टोचत नाही आणि लोकसंगीत कोठेही हरवत नाही हेच या संयोजनाचे महत्त्व आहे. उत्तम तालवाद्य कचेरी. रेकॉर्डिंग मास्टरिंग सारेच अप्रतीम. कॅमेरा लाईट डायरेक्शन एडिटिंग अप्रतीम. सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
अप्रतिम तोडच नाही आपल्या गायिकेला शिंदे सरकार... छान वेस्टर्न सादरीकरण... तुमच्या सर्व टीमला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
Uttam... khup chan
लई झाक
नादचं नाय करायचा हरी मामाचा...
Khupach sundar
अप्रतिम आहे
Khup chaan
Khoop chan
मस्तच गोंधळ....
Mastch ❤️😍
भारीच 👌
तुमचं कम्पोजिंग , गायन आम्हाला का नाही आवडणार दादा
आम्हाला खात्री असते प्रत्येकवेळी काहीतरी नवीन ऐकायला भेटणार
खूपच भन्नाट आहे हे
आणि जीव पिसाटला हे गाणं आम्ही नेहमी ऐकतो
खुप शुभेच्छा दादा
छानच.... फ्युजन 🎵🎶🎹👌👌👌👍👍✌️✋🌹🌹🌹
Waaa kya baat Haain yaar
Jay Bhavani Jay Shivray
Khup bhari haridas G
Ek veglach project waaah
Ek number 👍
निःशब्द फ्युजन....🙌🙌🙌
khup sundar sadarikaran... haridas dada and jasraj dada all team
Wa khup sunder👌
व्वा खूपच कमाल 🎉हरी दादा खूप छान मस्त
✌khup chan......
मस्त नागेश! छान जमलय गाणं!
अफलातून 🎉🎉🎉
खूप छान... 🙏🙏🙏
Waah kyaa baat🔥🎉🎉
आती उत्तम नागेश दादा 👌👌👌👌
Khupach chaan.
झक्कास...
Bahut kamaal ka hai sir
खूपच भन्नाट भारीच आवदुतजी दादा.💐👌no1👍
👑 Marathi Baana Respectnregards
#brotherhood #Jayhari
लोकसंगीत आणि वेस्टर्नचा सुरेख मेळ आहे. वेस्टर्न कोठेही टोचत नाही आणि लोकसंगीत कोठेही हरवत नाही हेच या संयोजनाचे महत्त्व आहे. उत्तम तालवाद्य कचेरी. रेकॉर्डिंग मास्टरिंग सारेच अप्रतीम.
कॅमेरा लाईट डायरेक्शन एडिटिंग अप्रतीम.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
Absolutely fantastic... keep it up....haridas shinde....👌
खूप छान
अप्रतिम...मस्त फ्यूजन. ,
Waaah waaah waaah 👏👏👏👏👏superb, singing, composition, instruments waaah 👌👌👌👌
Superb! Congratulations and all the very best!
Excellent!!!
Very nice sir ❤️
amazing
अप्रतिम सर
Nakul bhai ek no 👍
Superb 👌
Fantastic, too good ⭐⭐⭐⭐⭐
Nice Sir 👑👑
Excellent work 👍❤️❤️
Very nice music composition
Amazing!!!
Very nice !👍
वाह ! एकदम कडक 🙏🙏🙏🙏😊
Devang one more feather in cap👍 absolutely superb
Masta 👌👌👌
Vibe 😍😍🔥
Anurag, Bhushan, Amit trio killing as always 🔥
Superb 👌😍
Amazing video and music!
अश्या पद्धतीचे संगीत ऐकायला मिळणे हे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे, सर्वांनी फारच छान केले आहे
हे गाणं महाराष्ट्रात नक्कीच गाजेल ... जाळ अन धूर संगटच ,👍👍👍
Apratim👌
This is pure GOLD 🔥🔥
Apratim !!! Kya Baat Hai Haridas Ji !!! Khara Jativant Kalvant, congrats All team . Saglech uttam.
Devang, good going. Wishing you a great success.
Excellent music
Nice Contemporary Composition... Great.Congratulations. 💐🌺🌸
व्वा व्वा फारच छान 👌👌👌 everyone has done fantastic job. अप्रतिम🌹🌹
Sundar 👌@nagesh bhosekar and @haridas shinde what an amazing jugalbandi... Energy by the entire team was fab congrats
Bhanaat👌👌
क्या बात है
वाआ आगळावेगळा प्रोजेक्ट खरचं खतरनाक सलाम सर्व कलाकारांना❤️😍👌👑💐🙏🏻🔥
How beautifully done, Kudos 👏🤟❤
अप्रतिम तोडच नाही आपल्या गायिकेला शिंदे सरकार... छान वेस्टर्न सादरीकरण... तुमच्या सर्व टीमला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice 😍🙏
क्या बात है वाह 😍
अ प्रतिम
अप्रतिम👌👌👌👌👌👌👌सुंदरच
Very nice composition 👍
Very Nice Composition & Singing
Best of luck Our All Project.
अप्रतिम!!👌👌👌💐
Kamaal 👌👌👏👏
सुंदर अती सुंदर
Very Nice
Nice 👌👌
❣️❣️❣️
💫❤️
कमाल..! संभळाची जुगलबंदी आहहह तोडच नाही💥💥 तितकंच अप्रतिम गायन.! 😍❤️
शब्दांत वर्णन करता येणार नाही इतके अप्रतिम
Melodious
Kya bat hai
This fusion is so beautiful , justifies every instrument , voices and styles 🔥
Thank you!
खूपच सुंदर अप्रतिम गायकी मंत्रमुग्ध केल🥳👌👍
Apratim dada👍👍
Pl. Make it available on Spotify
Composition 1 no. ..... 😍 अप्रतिम बोलायला शब्द नाहीत...
🙏🏼👏🏻
छान
Khup chan
very nice . Very very devotional.
👏🏽👏🏽👏🏽
खूप छान👌
बहुत बढिया
bhaari