माझी एक विनंती आहे गेली 1 वर्षे झाले बैलगाडा शर्यत एका वेगळ्या वळणावर आली आहे ..हा खेळ आम्हा शेतकऱ्यांचा आहे पण या खेळाची जागा बिल्डर आणि गुंठे विकणाऱ्या व्यक्तींनी हातात घेतली आहे. आम्हाला नाव नोंदणी करून देखील टोकन मिळत नाही पण या बिल्डर लोकांना 2-2 टोकन मिळतात हेच भाग्यवान लकी ड्रॉ चे मानकरी आहेत का याचा विचार करावा... आम्ही जिथे टोकन असते तिथे जातो पण टोकन मिळत नाही यांना घरी बसून मिळतं..
सगळे जण टॉप यावा म्हणून 💉💉 देत आहे. कठोर कारवाई करा रक्त चेक करा बैलाचे.11.40 बारी झाली तरी लोकं उड्या मारत नाही. आमच्या सारखे गरीब लोक 11.90 .12.00 झाली तरी आनंदाने उद्या मारत वर जातो. लाख रुपये किंमतीची बैल घेऊन लोकं समाधानी नाही 😢
एरंडेसाहेब मी एक शेतकरी बैल गाडा मालक आहे फायनल बंद करून सतत तीन वर्षासाठी बक्सिस ठेवा म्हणजे हे सगळं बंद होईल आम्ही जुने गाडा मालक आहोत आम्ही कुठलेही इंजेक्शन देत नाही आपली होईल तशी होईल कृपाकरून फायनल वर बंदी आणा आपोआप सगळे बंद होईल
आमचे जयसिंग शेठ जेवडे पौसा अशा जुगारी पद्धतीने खर्च करता त त्याच्या कित्येक पटीने पाच पाच वर्षाने कमवतात सध्या ते भाजपचे कार्यकर्त्य आहेत ' त्याच्या अधोदर सेना । त्याच्या अधोदर राष्ट्रवारो
फक्त गावच्या यात्रा आणि तालुकानिहाय एक शिवजयंती भरवा . .
जयसिंग शेठ असेच प्रत्येक घाटात शेतकऱ्यांचे प्रबोधन करा काळाची गरज आहे ही....
@@gorakshanathhundare9897 शेतकरी काही नाही करत,, गुंठमंत्री, उद्योजक हे सगळे कांड करत आहेत
म्हणजे शर्यती बंद पडतिल
फायनल आणि मेगा फायनल घेणं बंद करा ,ही चुरस कमी करा म्हणजे हे बंद होईल ,1,2,3,4 नंबर साठी चांगल बक्षीस ठेवा त्या शिवाय AMP आणि termin बंद होणार नाही
तस काही नसते
माझी एक विनंती आहे गेली 1 वर्षे झाले बैलगाडा शर्यत एका वेगळ्या वळणावर आली आहे ..हा खेळ आम्हा शेतकऱ्यांचा आहे पण या खेळाची जागा बिल्डर आणि गुंठे विकणाऱ्या व्यक्तींनी हातात घेतली आहे. आम्हाला नाव नोंदणी करून देखील टोकन मिळत नाही पण या बिल्डर लोकांना 2-2 टोकन मिळतात हेच भाग्यवान लकी ड्रॉ चे मानकरी आहेत का याचा विचार करावा... आम्ही जिथे टोकन असते तिथे जातो पण टोकन मिळत नाही यांना घरी बसून मिळतं..
बैलगाडा क्षेत्रातील अभ्यासु... धाडसी वक्तव्य आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व.. उत्कृष्ट वक्तृत्वशैली असलेले .. जयसिंग शेठ एरंडे ...
व्वा क्या बात है वाजंत्री😂😂😂😂
डॉक्टर नी घर भरली स्वताची
लवकर नाही सावरलं तर विषय अवघड होईल.
खुप संघर्ष करून बैलगाडा शर्यती चालू झाल्या आहे.त्यामुळे प्रत्येक बैलगाडा मालकांनी काळजी घ्यावी आपली बैल गाडा शर्यत चालू राहीली पाहिजे ही विनंती
सगळे जण टॉप यावा म्हणून 💉💉 देत आहे. कठोर कारवाई करा रक्त चेक करा बैलाचे.11.40 बारी झाली तरी लोकं उड्या मारत नाही. आमच्या सारखे गरीब लोक 11.90 .12.00 झाली तरी आनंदाने उद्या मारत वर जातो. लाख रुपये किंमतीची बैल घेऊन लोकं समाधानी नाही 😢
फक्त गावच्या यात्रा झाल्या पाहिजे वाढदिवस यात्रा भरवणे बंद करा दहा ते आठराची पोर वायला गेले गाड्या मुळे
Good
डॉक्टर ना पोलिसांच्या हवाली करा जे स्टेरॉइड देत असतील
डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे असे डॉक्टर अटक झाले पाहिजे
एरंडेसाहेब मी एक शेतकरी बैल गाडा मालक आहे फायनल बंद करून सतत तीन वर्षासाठी बक्सिस ठेवा म्हणजे हे सगळं बंद होईल
आम्ही जुने गाडा मालक आहोत आम्ही कुठलेही इंजेक्शन देत नाही आपली होईल तशी होईल कृपाकरून फायनल वर बंदी आणा आपोआप सगळे बंद होईल
टोकन फी संपूर्ण र्टिटर करून यात्रा भरवा मग पहा किती यात्रा भारतात फायनल बंद करा
खूपच छान
जयसिंगशेठ एरंडे एकदम बरोबर बोलें 👍🙏
❤❤
आमचे जयसिंग शेठ जेवडे पौसा अशा जुगारी पद्धतीने खर्च करता त त्याच्या कित्येक पटीने पाच पाच वर्षाने कमवतात सध्या ते भाजपचे कार्यकर्त्य आहेत ' त्याच्या अधोदर सेना । त्याच्या अधोदर राष्ट्रवारो
Great sir
बरोबर आहे
डॉ लोकांना ताकीत दया
हे सगळं बोलायची जागा नाही पुणे जिल्ह्यातील यात्रा कमिटी निवडून दिलेल्या त्यांच्या सोबत बोलून या गोष्टीवरती पर्याय मार्गी सापडू शकतो
बरोबर बोलले जयशिंग शेट 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
5 नंबर ठेवा नियमच करा तसा
तसेच आपण अजून एक सुचना करा ती म्हणजे बैलांची सुट्टी आणि घड्याळ दोन्ही लायू मध्ये दाखवा म्हणजे कळेल घड्याळ बरोबर लागते का
बैलगाडा दोन नंबरच्या लोकांच्या हातात गेला आहे.
बरोबर बोलतय शेठ नक्की बंद करा गरीबच पण सोन होऊन दया खरंच 1 no बोलतय बर हा प्रकार कमी झाला पाहिजे
घाटाचा राजा बंद करा फक्त
एवढ्या दिवस बैल गाडा शर्यत बंद होती जरा जाणीव ठेवा 🎉 असं काही करू नका 🙏🏻🙏🏻
Kharch
ईमानदारीने गाडा पळवा
👍👌👌
फायनल मेघा फायनल वाढदिवस बंद करा...
निलेश काळे 😂 la विचारा
बरोबर
आणि जवळेकर काय करतो
घाबरू नका बिंदास बोला
@@Bailpremi12 जवळेकर बैल मरल एव्हढ नाही देत इंजेक्शन
@@सत्यपराजितनहीहोता tuzya बोलन्यातूनचं उत्तरे मिळालं 🫵🏻😅
सगळ्या dr फक्त पैसे लागतात
छ कडी क्षेत्रात डोपिंग म्हणतात
जुन्नर मधील ऐक डॉ आहे का
@@बैलगाडाशर्यत-ब9ठ कोण
चमको गिरी साठी बैलगाडा शर्यत अडचणीत आणू नका सर्व सामान्य शेतकरी असे प्रकार करत नाही
दोन चार डॉक्टरांनमुळे सगळे डॉक्टर बदनाम करु नका
Thiroide nahi steroide inj
कोण कोण डॉ अशी आईघालत आहे त्यांची नावे एकदा पुकारा घाटात
4- 5 divs yatra ghen bnd kra aata , ghatat kutr nsty , yatra lyit ly 2 divs phije 🚩
नावं जाहीर करा
जुगलबंदी बंद करा सर्व नंदीची तपासणी करा मग परवानगी द्या
Diada shivaji lladhewadi
जुगल बंदी बंद करा
Tumhi kay vegle karty ka
Ushira kalala