Bhaskar Jadhav Full Speech : राणेंना धुतलं...कदमांना झाडलं... चिरफाड करणारं धमाकेदार भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #bhaskarjadhav #uddhavthackeray #loksabhaelection2024 #devendrafadnavis #ramdaskadam #narayanrane
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 607

  • @mamamalandkar4522
    @mamamalandkar4522 6 месяцев назад +44

    श्री भास्कर जाधव आपणास मनापासून. सलाम,हीच खरी आपली,निष्टा आपण खरोखरच योग्य प्रकारे या सभेत समर्थ पणे मांडली धन्यवाद.

  • @vilasPatil-tr7rt
    @vilasPatil-tr7rt 6 месяцев назад +23

    साहेब तुम्ही अशेच एकनिष्ठ रहा आई तुळजा भवानी तुम्हाला नक्कीच फळ देईल 🎉🎉

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar9683 6 месяцев назад +221

    साहेब खरच तुम्हीं पक्ष अडचणीत असतांनी तुम्हीं सोबत आहात साहेब एकनिष्ठ 👑 जनता आणि शिवसेना पूर्ण पणे तुमच्या सोबत आहे आणि रहाणार

  • @ramraomali4690
    @ramraomali4690 6 месяцев назад +65

    खुप छान भाषण मुद्देसूद व योग्य शब्दांचा वापर धडाकेबाज

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 6 месяцев назад +62

    शिवसैनिक एक नंबर भाषण भास्कर जाधव साहेब

  • @marti9653
    @marti9653 6 месяцев назад +155

    शिवसेनेची धगधगती मशाल म्हणजे भास्करराव जाधव साहेब. 🎉
    साहेब सलाम आहे तुम्हाला. निष्ठावान.

    • @popsshos1675
      @popsshos1675 6 месяцев назад +2

      😂

    • @sanba8706
      @sanba8706 6 месяцев назад +1

      पण हा १० वर्ष राष्ट्रवादीचा आमदार होता . तरी याला निष्ठावंत का म्हणतात ? 🤔

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 6 месяцев назад +130

    मा भास्करराव जाधव साहेब पुढील येणारे दिवस आपलेच आहेत , साहेब जय महाराष्ट्र

  • @rajendrajadhav2011
    @rajendrajadhav2011 6 месяцев назад +97

    भास्करराव उद्धव साहेब यांना जबरदस्त साथ द्या
    आपले भविष्य उज्वल आहे
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @venkatgadilohar1986
    @venkatgadilohar1986 6 месяцев назад +18

    आपल्या सर्वांचे लाडके आमदार मा. श्री भास्करराव जाधव साहेब तुम्हाला खरच निष्ठावंत म्हणावं व शिवसेनेचा ढाण्या वाघ 🐯 व न भिणारे व्यक्तीमत्व अडचणीत तुम्ही उद्धव साहेबांना खुप मोठ सहकार्य केले त्याचा मला अभीमान आहे साहेब

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 6 месяцев назад +35

    जय शिवराय जय महाराष्ट्र , श्री पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 6 месяцев назад +40

    झबरी,,,, भाषण,, जाधव साहेब, टिल्लू पिल्लू,,,, नाण्यांना महत्व देऊ नका त्यांना भुंकायला ठेवलं आहे ❤❤❤

  • @sanjeevbhalekar6663
    @sanjeevbhalekar6663 6 месяцев назад +25

    भास्कर साहेब,
    आपल्याला कितीही त्रास झाला तरी शिवसेना सोडू नका, कोकणाला तुमची जरुरत आहे

  • @user-ui9xy7pq5d
    @user-ui9xy7pq5d 6 месяцев назад +16

    नमस्कार भास्कर साहेब तुमचा स्वाभिमान अखंड महाराष्टा्रात वाखाणण्याजोगाआहेभावीआमदार।व मंत्री पद तुम्हाला देणे जरूरीचे आहे जय महाराष्ट्र

  • @mohanshinde4605
    @mohanshinde4605 6 месяцев назад +5

    शिवसेनेची खरी धग धगती मशाल म्हणजे मा.श्री.आमदार भास्कर जाधव साहेब आपणास जय महाराष्ट्र भाषण १ नंबर झाले आहे

  • @supriyaghosalkar9235
    @supriyaghosalkar9235 6 месяцев назад +28

    निष्ठावंत शिवसैनिक यांना म्हणतात
    जय महाराष्ट्र साहेब.

  • @anilghardas2263
    @anilghardas2263 6 месяцев назад +99

    भास्कर जाधव तुमचे दिवस येणार आहेत तुम्ही मुख्यमंत्री होनार आहात.

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 6 месяцев назад +21

    सच्चा कणखर नेता !
    भावी मुख्यमंत्री !

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 6 месяцев назад +182

    भास्कर जाधव तुम्ही जबरदस्त, उद्धवजीच्या सेनेची काळजी घ्यावी

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 6 месяцев назад +98

    मंत्रीपदापेक्षा तुमचे स्थान शिवसेनेत खुप मोठे आहे भास्कर जाधव🙏🙏🙏🙏

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 6 месяцев назад +1

      Vinayak raut vs bhaskar jadhav

    • @Laxmanchavan-n5w
      @Laxmanchavan-n5w 6 месяцев назад

      तुला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला लाज

    • @Laxmanchavan-n5w
      @Laxmanchavan-n5w 6 месяцев назад

      अरे तुझ्या गांडीला झेंडू बॉम्ब लावला का डोळ्यात पाणी

    • @Laxmanchavan-n5w
      @Laxmanchavan-n5w 6 месяцев назад

      ह्या कुत्र्याला शिवाजी महाराज चे नाव घ्यायला सांगा जमलेल्या कुत्र्यांनो

    • @Laxmanchavan-n5w
      @Laxmanchavan-n5w 6 месяцев назад

      छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे बाप आहे तुला त्याचे नाव घ्यायला लाज वाटते

  • @user-kh7wm8rz1v
    @user-kh7wm8rz1v 6 месяцев назад +9

    भास्कर जाधव साहेब एक वचनी एक निष्ठावंत भास्कर जाधव साहेब शुभेच्छा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @narayanlakhnani147
    @narayanlakhnani147 6 месяцев назад +20

    भास्कर जाधव तुमचा तुमचा अभिमान आहे महाराष्ट्राला जय महाराष्ट्र

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 6 месяцев назад +51

    लोकांच्या हृदयात जागा करणारा महृाराष्ट्र कोकण ची बुलंद तोफ श्री,भास्कर जाधव नमस्कार

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 6 месяцев назад +12

    भास्करराव तुम्हाला पुढील काळात मंत्री बनवणार ! आगे बढो! जय महाराष्ट्र!

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 6 месяцев назад +61

    परत एकदा आपला किस्सा एकूण आपणास मानाचा pn भौनिक जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @subhashduble7394
    @subhashduble7394 6 месяцев назад +12

    भास्कर जाधव साहेब, आगे बडो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @KiranJadhav-ju5zq
    @KiranJadhav-ju5zq 6 месяцев назад +196

    उद्धव ठाकरे साहेबांचा खरा वाघ म्हणजे भास्कर जाधव साहेब

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 6 месяцев назад

      Vinayak raut vs bhaskar jadhav

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 6 месяцев назад

      🐕🐕🐕🐕🐕🐕

  • @Aniket_Jai-Hind
    @Aniket_Jai-Hind 6 месяцев назад +234

    येणारी वेळ आपलीच असेल साहेब... स्वाभिमानी जय भिम

    • @ganeshbhandare3743
      @ganeshbhandare3743 6 месяцев назад +9

      पुढील सरकार मध्ये तुम्ही गृहमंत्री असणार आहे 👑

    • @kingmakerrajput3431
      @kingmakerrajput3431 6 месяцев назад +5

      अनिकेत भाऊ कडक जय भीम

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 6 месяцев назад +1

      Vinayak raut vs bhaskar jadhav

    • @sushilsakpal3594
      @sushilsakpal3594 6 месяцев назад +3

      कोकणच्या ढाण्या वाघाला मनापासून सलाम...🔥 जय महाराष्ट्र साहेब🔥

    • @mrbeancomedy4244
      @mrbeancomedy4244 6 месяцев назад

      अंअंअंअंऔअःअःदःऔयंऊयुउयतथद😅😅😅😅😅😅😅😅​@@ganeshbhandare3743

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 6 месяцев назад +38

    अभेद नेतृत्व जय महाराष्ट्र भास्कर शेट❤

  • @AshokPawar-wj3mc
    @AshokPawar-wj3mc 6 месяцев назад +19

    आताच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ऊबाठा जादा आमदार निवडून येणार आहेत. त्यावेळी आपणांस न्याय मीळेलच . मी आपला फँन आहे.

  • @ChandrakantShelke-mq8lv
    @ChandrakantShelke-mq8lv 6 месяцев назад +69

    कर जाधव तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 6 месяцев назад +13

    भास्करराव जाधव साहेब जिंदाबाद . साहेब खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन🎉🎉🎉

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 6 месяцев назад +117

    साहेब फक्त एकनिष्ठ राहिले योग्य वेळी योग्य फल मिळते

  • @sachinsawant2342
    @sachinsawant2342 6 месяцев назад +4

    भास्करशेठ जाधव साहेब शिवसेनेत १ न.चे पद हे शिवसेना प्रमुख आहे आणि २ न.पद हे शिवसैनिक आहे म्हणून तुम्ही नाराज होऊ नका आम्ही शिवसैनिक तुमच्या सदैव पाठीशी आहोत आणि राहनार.जय महाराष्ट्र❤

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 6 месяцев назад +22

    शेर तो शेर हि होता. शिव सेना उद्धव ठाकरे की जंगल मे शेरो का राजा. राजा ही रहे. भास्कर जाधव साहेब आगे बढो महाराष्ट्र कि जनता आपके साथ है. उद्भव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 6 месяцев назад +57

    कोकणचा ढाण्या वाघ म्हणजे मा भास्कर जाधव साहेब झिंदाबाद.

  • @sameernandgaonkar8327
    @sameernandgaonkar8327 6 месяцев назад +97

    झबरदस्त भास्कर साहेब..... उद्धव साहेबांचा ढाण्या 🐯🐯🐯

  • @rahuldombale5173
    @rahuldombale5173 6 месяцев назад +66

    निष्ठावंत सैनिक भास्कर जाधव साहेब 🙏🙏

  • @vilasdhuri2427
    @vilasdhuri2427 6 месяцев назад +10

    व्वा जाधव राव तुम्हाला सलाम फारच छान भाषण शिवसेना बद्दल ची निष्ठा प्रेम समजले.जय हिंद जयमहाराष्ट्र.

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 6 месяцев назад +27

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏👌⛳✌️✌️❤️❤️❤️❤️❤️✌️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @nileshkadam6566
    @nileshkadam6566 6 месяцев назад +7

    सध्या होत असलेल्या सभामध्ये कमी वेळे मध्ये सर्वात जास्त wiews
    अप्रतिम भाषण आणि उत्तम मांडणी 🚩

  • @anantamuluk5843
    @anantamuluk5843 6 месяцев назад +17

    शिवसेनेचा ढाण्या वाघ भास्करराव🎉🎉🎉🎉

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 6 месяцев назад +21

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥♥️🚩

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar9683 6 месяцев назад +78

    खर आहे साहेब 2024 ला एक नंबर मतधिख्या नी निवडून येणार हे नक्की आहे साहेब

  • @roshaikalkar8723
    @roshaikalkar8723 6 месяцев назад +19

    जाधव साहेब जय महाराष्ट्र

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 6 месяцев назад +12

    एकनिष्ठ शिवसैनिक.

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 6 месяцев назад +2

    भावी मुख्यमंत्री..........
    भास्करराव,
    आपणास खूप खूप शुभेच्छा!!¡!!!!!

  • @lokdeshwarmangnale8328
    @lokdeshwarmangnale8328 6 месяцев назад +23

    एकनिष्ठ आहात साहेब!
    The great saheb ❤

  • @shivajidane2074
    @shivajidane2074 6 месяцев назад +32

    उद्धव साहेब ठाकरे यांचा ढाण्या वाघ भास्कर जाधव साहेब, संजय राऊत साहेब हुशार व्यक्तिमत्व आणि खरी निष्ठा❤❤

  • @rohityadav360
    @rohityadav360 6 месяцев назад +1

    एकनिष्ठ शिवसैनिक जनतेशी एकनिष्ठ राजकारणी बघून खूप चांगल वाटल आज जिथे आमदार खासदार सगळ विकून बसलेत तिथे तुमच्या सारख्या नेत्यांची गरज आहे 🚩🚩

  • @avinashkesav3518
    @avinashkesav3518 6 месяцев назад +2

    आखरी योद्धा भास्कर जाधव 🚩 जय महाराष्ट्र 🚩 अशीच साथ द्यावी साहेब तुमची आज शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब यांना गरज आहे.

  • @sanjaybhogate7541
    @sanjaybhogate7541 6 месяцев назад +95

    पक्षांतर्गत वरिष्ठ पदाधिकारी भास्कर जाधव यांना टार्गेट करताहेत.. हे बोलण्यातून दिसून आले...

  • @RamJadhav-s1e
    @RamJadhav-s1e 6 месяцев назад +35

    आमचे भास्कर जाधव साहेब 🔥🔥🔥🚩🔥🚩🔥🚩

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 6 месяцев назад +3

    एकनिष्ठ शिवसेना बुलंद तोफ म्हणजे भास्कर राव जाधव साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत कायम 👑👍🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pradippote5751
    @pradippote5751 6 месяцев назад +5

    श्री भास्कर दादा जाधव आणि विक्रांत दादा जाधव साहेब कोकण चे नाही तर महाराष्ट्र राज्याचे वाघ🐯 टायगर आहेत जय महाराष्ट्र

  • @subhashbhalekar9622
    @subhashbhalekar9622 6 месяцев назад +48

    जय महाराष्ट्र, जाधव सर

  • @vitthalraotonpe1323
    @vitthalraotonpe1323 6 месяцев назад +10

    मा.भास्कर राव तुम्ही शिवसेने चे जेष्ठ नेते आहात आणी तुमचं स्थान हे शिवसेने मधे खुप मोठं आहे तुमच्या साठी मंत्री पद कांहीच मोठं नाही तुम्ही उद्धवजी च्या मनात आहात असंच विक्राळ पणे खणखणीत आवाजात बोलत राहा. आता फक्त महाविकास आघाडी च सत्तेत येणार आहे आणी उद्धव ठाकरे साहेब च पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील यात मुळीच शंका नाही जय महाराष्ट्र

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 6 месяцев назад +35

    जय शिवराय जय महाराष्ट्र
    जाधव साहेब 🎉

  • @SatishP-dl2zj
    @SatishP-dl2zj 6 месяцев назад +2

    जाधव साहेब ये तो आपकी खासियत एसलियतो हम लोग अपसे बहोत प्यार करते है. जय महाराष्ट्र.

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 6 месяцев назад +1

    भास्करजी जाधव साहेब, खरोखर तुम्ही शिवसेनेचा ढाण्या वाघ आहेत, तुमची हिम्मत आणि संयम व सुसंस्कृत भाषाशैली या बदल मला फार अभिमान वाटतो, तुम्हाला माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान

  • @preetiraskar4277
    @preetiraskar4277 6 месяцев назад +68

    आजही तुम्ही खूप मोठे हकदार आहात sir

  • @pramodmore1382
    @pramodmore1382 6 месяцев назад +40

    साहेब चांगला समाचार घेतला
    जय महाराष्ट्र

    • @amitr4385
      @amitr4385 6 месяцев назад

      Ghanta

    • @sunilutekar8597
      @sunilutekar8597 6 месяцев назад

      ​@@amitr4385 ghe mag toxxx

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 6 месяцев назад

      Andha​@@amitr4385

    • @janardangite4540
      @janardangite4540 6 месяцев назад +1

      ​@@amitr4385bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे तसेच कंबोज लाड सिंह बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरुद्ध आहे.

    • @balasahebkakade5259
      @balasahebkakade5259 6 месяцев назад

      लय भारी साहेब

  • @user-bt4sx4bq9n
    @user-bt4sx4bq9n 6 месяцев назад +4

    लाख लाख धन्यवाद जाधवसाहेब

  • @pramodnaik3726
    @pramodnaik3726 6 месяцев назад +1

    ते तुमच्या सदैव पाठीशी राहोत,खरच तुमच्या नावाने इतिहास लिहिला जाईल, महाराष्ट्रात परत उद्धव बाळासाहेब सरकार आणण्यासाठी सरस्वती देवी ,आई भवानी तुमच्या जिभेवर अवतरोत ही सदिच्छा!!!

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 6 месяцев назад +18

    आता एक बार मुख्यमंत्री भास्कर शेठ 🎉🎉🎉 उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉

  • @mangeshmahadik1902
    @mangeshmahadik1902 6 месяцев назад +12

    Great man ,Sacchha Manus ❤🎉

  • @ravindrarathod3190
    @ravindrarathod3190 6 месяцев назад +14

    only thakrey

  • @siddhikanar8605
    @siddhikanar8605 6 месяцев назад +15

    जय महाराष्ट्र साहेब

    • @Laxmanchavan-n5w
      @Laxmanchavan-n5w 6 месяцев назад

      हा रडला आणि आता कुठल्या गाडीला झेंडू

  • @pravinpatil5947
    @pravinpatil5947 6 месяцев назад +3

    साहेब मि राधानगरी चा पण साहेब तुमचा आवाज बुलंद सगळ्यांना पुरून उरणार आपण

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 6 месяцев назад +4

    भास्कर जाधव इज अ ग्रेट मॅन

  • @santoshgawade7936
    @santoshgawade7936 6 месяцев назад +1

    लढत रहा ठाकरेंन सोबत आम्हाला अभिमान वाटेल तुमचा

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d 6 месяцев назад +2

    🚩🔥🙏🏻भास्करजी विनम्र अभिवादन 🙏🏻

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 6 месяцев назад +4

    जय महाराष्ट्र साहेब भास्कर जाधव साहेब शिवसेना

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 6 месяцев назад +12

    साहेब खरंच मीडियानं तुमच्याबद्दल गैरसमज पसरवला होता.मी त्यावर चुकीची कॉमेंट्स केली होती.त्याबद्दल तुमची जाहीर माफी 7:22 मागतो.असो लढवय्या सैनिक कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही.याची खात्री झाली.येणारा काल तुमच्यासाठी सुवर्णमय असेल यात शंका नाही.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 6 месяцев назад +32

    निशब्द भास्कर जी साहेब आपणास आपल्या निष्ठेला मानाचा मुजरा एक नंबर बाप बेटा संस्कारी परिवार मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन करतो जय शिवराय जय महाराष्ट्र
    ही नेपाल प्रॉडेक्ट तुमच्या पायाची धूळ पण नाही निर्लज्ज कलंकित संस्कार हिन पैदास बाप बदल कोंबडी चोर

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 6 месяцев назад +8

    Great Saheb

  • @pratikshashide9014
    @pratikshashide9014 6 месяцев назад +1

    आदरणीय भास्कर साहेब मनापासून अभिनंदन .

  • @shreekarale4326
    @shreekarale4326 6 месяцев назад +8

    कट्टर शिवसैनिक जाधव सर

  • @suyogjadhav9702
    @suyogjadhav9702 6 месяцев назад +2

    निष्ठावंत भास्करराव जाधव 🚩

  • @BaluTalpe-cm8do
    @BaluTalpe-cm8do 6 месяцев назад +2

    जबरदस्त भास्कर जाधव साहेब ✌️ठाकरे साहेब

  • @geetadalvi2722
    @geetadalvi2722 6 месяцев назад +8

    उध्दव ठाकरे जिंदाबाद

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 6 месяцев назад +1

    साहेब तुम्ही निष्ठावंत आहात...आपल्यासारख्या लढवय्या नेता हवा आहे.....तुम्ही नक्कीच पक्षाचे आधारस्तंभ आहेत

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 6 месяцев назад +4

    जय महाराष्ट्र भास्कर जाधव

  • @babasojadhav6043
    @babasojadhav6043 6 месяцев назад +22

    जय महाराष्ट्र साहेब.

  • @rajabelose9009
    @rajabelose9009 6 месяцев назад +5

    साहेब कडक सॅल्युट.

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 6 месяцев назад +3

    भास्कर जाधव साहेब,संयम राखा, उद्धव ठाकरे साहेब, आगामी काळात तुम्हाला यथोचित पद देऊन सन्मान करतील, उद्धव ठाकरे यांची साथ सोडू नका, शिवसेनेच्या पडत्या काळात तुम्ही पक्षाबरोबर खंबीरपणे उभे राहिलात,हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले.

  • @harshadpatil6506
    @harshadpatil6506 6 месяцев назад

    जाधव साहेब जय.महाराष्ट्र.जय शिवराय ठाकरे साहेबांचा विजय.असो

  • @pramodnaik3726
    @pramodnaik3726 6 месяцев назад +1

    प्रत्येक माणूस तुम्हाला लढायला आशिर्वाद च देणार❤❤❤❤❤❤

  • @tusharshinde330
    @tusharshinde330 6 месяцев назад +11

    Khare Ahe Bhaskar Jadhav Yana Yenarya Kalat Mantri Karay Pahijet Toch Tyancha Sanman Asel Purun Urnare Nete

  • @yogeshlondhe1009
    @yogeshlondhe1009 6 месяцев назад

    साहेबांचं भाषण खुप छान असते. लढाऊ व्यक्तमहत आहे..

  • @sauravnikam9tha274
    @sauravnikam9tha274 6 месяцев назад +16

    वादविवाद जरी कुठला असला तरी आमचा दह्याचा रस्ता करून टाका हो साहेब तुमच्या मतदारसंघात येतो तो

  • @ajaysawant6732
    @ajaysawant6732 6 месяцев назад +1

    २,२०,००० लोकांनी .......कोकणचा ढाण्या वाघ अनुभवला ❤❤

  • @vishnugorhe526
    @vishnugorhe526 6 месяцев назад +21

    द ग्रेट साहेब

  • @girishudhane3211
    @girishudhane3211 6 месяцев назад +2

    मी फॅन आहे भास्कर साहेबांचा❤

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d 6 месяцев назад

    जाधव साहेब तुम्ही फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचे खरे सोबती आहात, ज्याला कशाचीही हाव नाही . जय महाराष्ट्र. उद्धव बरोबर रहा.

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 6 месяцев назад

    चिपळूण चे भावी आमदार नामदार भास्कर शेठ जाधव साहेब ❤🙏🙏

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 6 месяцев назад +1

    शिवसेनेच्या इतिहासात आपले नाव इमानदार शिलेदारांच्या यादीमध्ये सोनेरी अक्षरांनी कोरले जाईल... सस्नेह जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 6 месяцев назад +1

    जय भवानी जय शिवाजी एकच आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भास्कर साहेब आपण एकनिष्ठ शिवसैनिक आहात, मला आपल्या बद्दल खूप अभिमान वाटतो, मी आपल्या एकच सांगू इच्छितो की येत्या निवडणूक वेळी bjp, गद्दार आणि शिंचन घोटाळा यांना नामशेष केल्या शिवाय राहणार नाही

  • @vighneshgawali3332
    @vighneshgawali3332 6 месяцев назад +3

    जय महाराष्ट्र भास्कर साहेब आगे बडो हम तुमारे साथ है

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 6 месяцев назад

    जाधव साहेब उद्धव साहेब तुमचा नक्की विचार करणार साहेब

  • @prabhakarbarve733
    @prabhakarbarve733 6 месяцев назад +5

    महाराष्ट्राला कायमस्वरूपी शिवसेनेची मुलूलखमैदानी तोफ भास्करदादा तुम्ही उद्धवजी बरोबर हवे आहेत