Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Kapashi chi vadh zali tar kay dyaych
Mzi kapashi pivli ali ahe upay sanga
खूपच सुंदर माहिती
Npk backteriya 1 lya divsapasun kapus nighe paryant kevha kevha dile java reply please
Sir hight ७/८ fut zali kay karave
Npk baktariya dilyavar kiti divsane lagu hoto
72 तासानंतर काम सुरू होते
@@GreengoldAgri सोडल्यावर पाउस आला तर काहि प्राॅब्लेम तर येणार नाहि ना
@abathorat5843 नही
Kiti by kiti chi lagwad aahe
खते कोणती आणि किती वेळेस दिली , एकरी उत्त्पन किती येते , अंतर किती आहे
संपूर्ण व्हिडिओ चॅनल वर आहे 3 दिवस पूर्वी टाकलेला आहे
Npk जिवाणू ऑनलाईन लिंक मिळेल का बेस्ट आणि खात्रीशीर
जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे तर सध्या asatf, mono, gromor फवारले तर चालेल का
Mono gheu naka tya ऐवजी acetamaprid घ्या
@@GreengoldAgri asataf and gromor हे दोनच घेऊ शकतो का
दादा वरायटी कोणती आहे व अंतर किती बाय किती आहे
अमिनो ऍसिड कोणतं वापरावे ड्रीचिंग मध्ये
@@satyamraut-zs4og ८०% Kiva ९०%
सर कापसाची पाने लालसर पिवळी पडून गळून जात आहेत काय उपाय करावा
भाऊ काही व्हरायटि मध्ये वरचे बोंड मोठे होत नाहीत...
भाउ आमच ड्रिप नाहिहे तर पंपाने किति पाणि भ्यायच एकरी npk baktariya साठि
200 - 250 लिटर पाणी करून सोडा
@@GreengoldAgri पाणि पावसाच गड्यात साचलेल आहे नित्तळ आहे .तर ते पाणि चालेल का घेतलं तर
रिप्लाय द्या
Jay jawan jay kisan ❤
Mala tuzha number de parsnali bolayche ahe
बोंडाच्या देठाला काळी बुरशी येऊन बोंड वाळत आहे उपाय सुचवा सर 😢
बुरशी आहे की काळा डाग आहे पाहून घ्या. काळसर होत असेल तर बोरॉन कमतरता आहे. बुरशी असेल तर हरू बुरशीनाशक घ्या
@@GreengoldAgri धन्यवाद सर
❤❤❤❤❤Hindi me upload karo video ❤❤❤❤❤❤❤❤❤ ree upload karo😊😊😊😊😊
सर0=52 =34 ठिबक द्वारे सोडले तर चालेल काय एकरी किती किलोद्यावे
सर npk byakteriya किटनाशक चे फवारनी पंप ने ड्रिचिग केली तर चालेल का माहिती द्या
सर फवारणीतून 00.52.34 आणि 00.00.50 आणि लिओसिन आळी साठी औषध बुरशीनाशक सर्व एकत्र करून फवारणी केली तर चालेल का सर चालत असल्यास प्रमाण किती वापरायचे 20 लिटर च्या पंपाला कपाशी 3 फुट आहे आणि शेंडा आणि गळ फांदी कट केलेली आहे लिवोसिन किती मारायचं
सर आम्हाल विहिरिचि पाण्याचि व्यवस्ता नाहि .तर पावसाच पाणि गड्यात साचलेल आहे .पाणि नित्तळ आहे .ते वापरल तर चालेल का?
कापूस आज जोरदार आहे 30दिवसाने लाल होणार
आमच्याकडं नाही होत. आम्हाला १ महिना पाऊस होऊ द्या काहीच होत नाही. जमीन पूर्ण तहानलेली आहे.