Devendra Fadnavis on Sharad Pawar | म्हणून शरद पवारसाहेबांनी कौतुक केले असावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 29

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 День назад +13

    देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक देवेंद्र फडणवीस, प्रामाणिक काम, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, हुशार लोकप्रिय जननायक नेतृत्व. वंदेमातरम. जय श्रीराम.

  • @sushamamanore6319
    @sushamamanore6319 День назад +8

    Best answer given by Deva Bhau

  • @sharad_wagh
    @sharad_wagh День назад +9

    खुपच हुशार माणूस आहे

  • @santoshinze6932
    @santoshinze6932 День назад +7

    Great.C.M.Sir

  • @SunandaDeshmukh-i7p
    @SunandaDeshmukh-i7p 2 дня назад +12

    अगदी बरोबर देवा भाऊ

  • @mity521
    @mity521 День назад +10

    मुलाखत कार आवडले...😂

  • @gayatrikripal2236
    @gayatrikripal2236 2 дня назад +9

    Great boss

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 День назад

    जय योगेश्वर वेलकम साहेब जी आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आज डबल इंजिन म्हणून जो आनंद होत आहे. जय श्रीराम शक्ती देणारा देव देवा भाऊ सत्य समोर आले आहे. धन्यवाद धन्य झाले जीवन. अनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे. जय महाराष्ट्र माझा ❤️🤝❤️🥭❤️👍👍👍

  • @r..kishor
    @r..kishor День назад +1

    राष्ट्रकारण करनारी शक्ति आहे...❤

  • @kashinathshete6602
    @kashinathshete6602 День назад +3

    Great great devandraji we proude devandraji we support devandraji parantu maza mat ahe khadgeji yana sanmana ne Ghar vapasi karavi va shindeji pramanik aahet tyana naraj honar nahit kalaji ghavi

  • @shivajipawar6899
    @shivajipawar6899 День назад +1

    फडणवीस साहेब योग्यच बोलले आहे तरीपण फडणवीस साहेबांचा लोकांवर जो प्रभाव पडला आहे तो कमी करण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला आहे ते राजकारण आहे. संघाचे काम उत्तुंगच आहे पण साहेबाच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचा जो धसका घेतला आहे त्याचे श्रेय फडणवीस यांचेच आहे.

  • @jayantpatalyantri7931
    @jayantpatalyantri7931 День назад

    फक्त आणि फक्त देवा भाऊ

  • @18_deviduttshanbhag_beelex21
    @18_deviduttshanbhag_beelex21 День назад +4

    Sir please never take sharad pawar ncp and UBT in mahayuti and nda it is a request as a supporter.

  • @vikramdabi5022
    @vikramdabi5022 День назад

    जय श्रीराम

  • @cholketk8398
    @cholketk8398 День назад

    फक्त देवेंद्र जी

  • @shaileshjha2635
    @shaileshjha2635 День назад

    Great CM Jai shree Ram 🙏🙏

  • @dhananjaypimpalnerkar691
    @dhananjaypimpalnerkar691 День назад

    शरद पवार एक चांगलं नेतृत्व आहे, पण साहेबांनी सकारात्मक विचार केला तर आपण सर्वजण साहेबांचं नेतृत्व स्वीकारू

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 13 часов назад

      शरद पवार आणि सकारात्मक ?
      काय राव काल संध्याकाळी 'कोळसे पाटला' बरोबर बसला होता का ?

  • @AdinathDahiphale_
    @AdinathDahiphale_ День назад +1

    Never say never

  • @DhammadipGajbhiye-f6d
    @DhammadipGajbhiye-f6d День назад +4

    Sharad pawar जे बोलतात त्याच्या विपरीत असते

  • @rameshsurulimuthu7397
    @rameshsurulimuthu7397 День назад

    Very true need to process the Hindu voter stock taking process every year .

  • @NileShindePatil
    @NileShindePatil День назад +1

    संपूर्ण निवडणूक पैशावर झाली आहे! पैशांचा पाऊस पाडला १००-१०० कोटी रुपयांचा खर्च करून!

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 13 часов назад

      अजूनही चाटत बसणार का ?

  • @AnilJoshi-ny9uu
    @AnilJoshi-ny9uu День назад

    दिल्ली त नरेंद्र मोदीं आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस.

  • @AnkitaK-r2y
    @AnkitaK-r2y 19 часов назад

    तुम्हाला राग आला की तुम्ही जास्त खाता.. पुरणपोळ्या थोड्या जास्त होत्या म्हणूनच 😅😅.. तुम्ही किती बी पुरणपोळ्या खा.. पण महाराष्ट्राला परत धक्के खाऊ घालू नका...

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 13 часов назад

    आयुष्याच्या शेवटच्या उरलेल्या दिवसात शरद पवारला 'सत्य बोलण्याची' सुबुद्धी सुचली आहे.
    असे होणे नैसर्गिक आहे.

  • @ftf4223
    @ftf4223 2 дня назад +3

    Obc naraj hou naye mhnun tya deshmukh kutumbavar anyay karu naka "Deva" chya var pan ek dev ahe jo 24*7 Pahtoy sarv kahi