चालकाने उधारी मागण्यासाठी थेट गाणचं बनविले..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • चालकाने उधारी मागण्यासाठी थेट गाणचं बनविले..#न्यूज #news #मराठीबातम्या #marathinews
  • НаукаНаука

Комментарии • 65

  • @NavnathPathare-nf7rp
    @NavnathPathare-nf7rp 3 месяца назад +19

    खरंय , काही लोकांकडे भिक मागितल्या सारखे पैसे मागावे लागतात.

  • @shivajiSatpute-wn7ws
    @shivajiSatpute-wn7ws 3 месяца назад +36

    सत्य परिस्तिथी मांडली यांनी

  • @narendrabhand8726
    @narendrabhand8726 3 месяца назад +56

    खरोखर काही लोक पैसे देत नाही

  • @mahadevshipalkar832
    @mahadevshipalkar832 2 дня назад

    माझीच आहे अशी उधारी बरीच

  • @kunalgtekale
    @kunalgtekale 3 месяца назад +63

    हा ट्रॕक्टर ड्रायव्हर नसून एसटी ड्रायव्हर आहे.मानवत डेपोला,माझा मित्रच आहे मुंजा कापसे 😂😂😂😂😂😂😂😂

    • @KTNM007
      @KTNM007  3 месяца назад +14

      माहिती आहे आम्हाला..अभिनंदन तुमचा मित्र वायरल झाला

    • @munjakapse3382
      @munjakapse3382 3 месяца назад +1

      😛😊🤣🤣🙏

    • @ravindrakumarpalake5309
      @ravindrakumarpalake5309 2 месяца назад

      हा पण मुंजाच निघाला का?

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 3 месяца назад +9

    खरोखरच पहिले लोक पैसे काळजी ने देत होते पण आज ची परिस्थिती बदलली आहे पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहेत

  • @kashinathdongre4351
    @kashinathdongre4351 3 месяца назад +7

    आगदी बरोबर आहे👌🏼👌🏼👌🏼

  • @SachinJadhav-rm1pi
    @SachinJadhav-rm1pi 3 месяца назад +5

    एक नंबर भावा❤❤👌

  • @gokulware-zk8cp
    @gokulware-zk8cp 3 месяца назад +7

    बरोबर आहे

  • @sanjaytribhuvan4391
    @sanjaytribhuvan4391 День назад

    Right bhau 🎉

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 28 дней назад +1

    पिकाला भाव मिळत नाही हे गाणं पण तोच गा

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 месяца назад +5

    खर आहे भाऊ माझं पण टॅकर आहे लोकं पैसे देत नाही गरीब शेतकरी देताच

  • @MonikaBhutambare-j5m
    @MonikaBhutambare-j5m Месяц назад +1

    Really brother nice video 💯💯💯❤❤❤❤❤.

  • @GaneshJhadhav-fr2sm
    @GaneshJhadhav-fr2sm 2 месяца назад +1

    Barobar ahe aahe

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 3 месяца назад +19

    प्रत्येक गावात भरपूर ट्रॅक्टर झाले आहेत आमच्या गावात 40ट्रॅक्टर आहेत आणि पूर्ण गावाची शेती फक्त्त 700एकर असेल त्यामुळे स्पर्धा खुप आहे म्हणून लोकं उधार काम करून घेतात आणि नंतर पैसे लवकर देत नाहीत

  • @RajeshwarKolhe
    @RajeshwarKolhe 3 месяца назад +4

    सुपर

  • @shivajipadghan4667
    @shivajipadghan4667 3 месяца назад +6

    एकच नंबर

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 25 дней назад

    अगदी बरोबर भावा😂😂😂😂😂😂😂🙏

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 3 месяца назад +4

    लगेच देतो

  • @bharatjagtap8766
    @bharatjagtap8766 3 месяца назад +14

    होय मी पण ट्रॅक्टर मालक आहे,उधार नाही केलं तर काम नाही,केलं तर काही लोकांकडून पैसेच मिळत नाही,धरलं तर चावतय,सोडलं तर पळतय,करावं तरी काय

    • @user-ye8pg3ly2c
      @user-ye8pg3ly2c 3 месяца назад

      आगदी बरोबर आहे

    • @user-ye8pg3ly2c
      @user-ye8pg3ly2c 2 месяца назад

      आगदी बरोबर आहे

  • @saajanlandge2878
    @saajanlandge2878 2 месяца назад +1

    खुप छान अक्षय दादा 😂❤👍👌

  • @user-wc3fv9nv8t
    @user-wc3fv9nv8t 2 месяца назад

    Barobar 😮

  • @prasaddeshpande7110
    @prasaddeshpande7110 3 месяца назад +5

    २.०९ सेकंद. Vdo गाणे २० सेकंद प्रस्तावना किती

  • @user-ns4tf5io7s
    @user-ns4tf5io7s 2 месяца назад

    बरोबर

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 3 месяца назад +12

    हा व्यवसाय प्रचंड अडचणीत येत आहे कारण डीझलचे दर वाढलेत आणी भांडवल अतीशय महाग आहे आणि गावात ट्रॅक्टर भरपूर आहे त्यामुळे आज यांचेकडून ऊद्या त्यांचेकडून ऊधार 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤔🤔🤔

  • @laxmanshinde5311
    @laxmanshinde5311 3 месяца назад +4

    हा मुलगा आमच्या गावचा आहे हे गाणं आमच्या फलाटावर बणवलय

    • @Ganeshbhange8725
      @Ganeshbhange8725 3 месяца назад +2

      गान फार जुन आहे हे गान 5 वर्ष आधीचे आहे्.

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 3 месяца назад +1

    मस्त

  • @user-zt1rb8fn5m
    @user-zt1rb8fn5m 3 месяца назад +3

    👏👏👏👏👏🙏💯👌

  • @SantoshMokale-ru8lz
    @SantoshMokale-ru8lz 3 месяца назад +1

    Kadak 😂😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊

  • @siddharthhajare2946
    @siddharthhajare2946 3 месяца назад +4

    अहो आमचा व्हिडिओ आहे,हा

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 2 месяца назад

    याच.ट्रॅक्टरच.उभ.राहील.पाहीजे.फक्त.सहा.महीने.मग.लाऊद्या.गाणं.

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 3 месяца назад +2

    खूप late बातमी आली. गाणे फार जुने झाले

  • @maheshtodali9015
    @maheshtodali9015 3 месяца назад

    Maza pan hec paristiti ahe rao

  • @sureshthorat2963
    @sureshthorat2963 18 дней назад

    पाथरी ला आहेत

  • @PramodGarad
    @PramodGarad 3 месяца назад +1

    Hi,

  • @sanjupusam40
    @sanjupusam40 22 дня назад

    True

  • @ninadw5923
    @ninadw5923 3 месяца назад +3

    एवढं वीश्लेषण करत बसू नका 😅😅

  • @ashoksambrekar4219
    @ashoksambrekar4219 3 месяца назад

    Ak saty

  • @pramodharkal9895
    @pramodharkal9895 3 месяца назад +2

    आम्ही आज निल केली ट्रॅक्टर उधारी यंदा कमी झाली होती दर वर्षी पैक्षा फक्त 81 700 र

  • @munjakapse3382
    @munjakapse3382 3 месяца назад +5

    धन्यवाद 🥰🙏 माझा video viral केल्या बद्दल

    • @KTNM007
      @KTNM007  3 месяца назад

      तुमची acting खूप छान होती..

  • @maulimore4
    @maulimore4 Месяц назад

    Soyabean आल्यावर देऊ ,आधी उधार पेरला न आता जरा दम धर 😅😢😮😊😂

  • @sachinavachar6337
    @sachinavachar6337 3 месяца назад

    Link taka ganyachi

  • @mahanubhav334
    @mahanubhav334 3 месяца назад

    माझ पण गाण वायरल करा

  • @vishaljaiwal9960
    @vishaljaiwal9960 2 месяца назад +1

    😊😅😅😅😂😂😂😂😂

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 3 месяца назад +1

    Tractor 🚜 nahi ghyacha ghetla tar reti Mafia cha kaam Karachi

  • @user-ug3kt7zv5f
    @user-ug3kt7zv5f 3 месяца назад

    कोण.गरीब आहे. सांभाळायचं

  • @vilasjangle7742
    @vilasjangle7742 3 месяца назад

    इकडे पैसे देत नाही म्हणतात आणि 40सिटर बस घ्यायची म्हणतात

  • @user-hr2og6yo9v
    @user-hr2og6yo9v 3 месяца назад

    😂😂😂😂👌👌👌👌

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 3 месяца назад +2

    Maze kam kele le paise det nahi lok

  • @LatabaiKdam-tj3mz
    @LatabaiKdam-tj3mz Месяц назад

    1 n omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam

  • @namdevmerav8757
    @namdevmerav8757 22 дня назад

    Dabla pise ghtahet

  • @sanjay-en3uq
    @sanjay-en3uq 3 месяца назад

    Octopad banzo musician youtube channel