अभिजीत सर नमस्कार ,मी जगन्नाथ गोटे वाशिम जि. वाशिम आपली मुलाखत ऐकून आपल्या फार्मला प्रत्यक्ष भेटून माहिती घावी असे वाटते .तेव्हा आपले वेळापत्रक सांगितले तर सोईचे होईल. Please.
नाही हे साफ चुकीचे आहे जर नियोजन बरोबर आसेल व मार्केटिंग ठोड केल व 55 ते 57 रूपये न स्वछ व ताजे दुध जर गोठा ते ग्राहक विक्री केली तर अर्थिक अडचणी दूर होतील
13:11 ते 15 मिनिट काय बोललाय भाऊ खतरनाक...
एक नवीन ऊर्जा मिळाली याला म्हणतात खरा बिजनेस मॅन आणि या धंद्याचे पूर्वीचे मालक यांना भावपुर्ण श्रद्धांजली
मस्त बोलला भाऊ खरच.
@@yamunadairyfarm7667 🧐
@@yamunadairyfarm7667
..
Kharay 👌👌👌👌👌👌
@@yamunadairyfarm7667 भाऊ upscचा मुलगा आहे मुलाखती तयारीत असतो..
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन 😮😮😮
एक वेळा पुन्हा व्हिजिट करा सर प्लीज🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌🌹🌹🙂 विकास भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली 🌷😭
🙏🏻
अभिजीत तु आणि माऊलीनी छान अभ्यास पूर्ण डेरी फार्म बद्धल माहिती दिली तुमचे अभिनंदन. ...आणि विकास भाऊला भावपूर्ण आदरांजली. ..........!!!!!
आधी ।।विका भाऊ ला भावपूर्ण श्रद्धांजली💐।। अभि सेठ खूप छान माहिती दिली शेतकरी बांधवांना ...
पण एक प्रश्न आहे २०१६ ला कोरोना होता का,तेव्हा तर नव्हता कोरोणा मग कसं काय मेले त्यांचे भाऊ🤔🤔🤔🤔
@@satishmaind9709 तु येडा आहे का?🤦
विकास भाऊना भावपूर्ण श्रद्धांजली .अभिजीत भाऊ मला आपल्या बदल अभिमान वाटतो. खूप छान आपन बोलात .best of luck bhau
ही मुलाखत साठी तुमचे भाऊ पाहिजे होते अजून दिलखुलास मुलाखत झाली असती भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली तुमचे मार्गदर्शन चांगला आहे सर
अगदी बरोबर 👏
सुंदर माहिती - धन्यवाद
विकास ला "भावपूर्ण श्रद्धांजली"😔😭..........
अभिजीत तुझे मनापासून अभिनंदन,पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
खूप छान माहिती दिली अभिजीत अभिमान वाटतो तुझी मुलखात पाहून भावी उद्योगासाठी खूप खूप शुभेच्छा
कामगार प्रॉब्लेम वर व्हिडिओ बनवा, गोठा सांभाळणारे मराठी कामगार, बिहारी भैये पुरवणाऱ्या माणसांचे interview पाठवा
Jabardast , khup chan ,
Thanks great maharashtra!!😊
Aajun aatma vishwas vadhavanysathi,
🙏🏻🙏🏻
छान माहिती 👌👌Great maharashtra टिम ला विनंती तुम्ही एका ठिकाणी बसून माहिती घेवू नका पुर्ण फार्म cover करण्याचा प्रयत्न करावा🙏🙏
अभिजित भाऊ खूप मस्त इंटरव्ह्यू...!!
अभी सर खुप उत्तम मार्गदर्शन मिळाले
Sir Aplya kade Lahan Redya midtil ka 10 Redya pahijen ..... Plz Riply
सगळ विकतच घालून 30 म्हशी चा गोटा फ़ायद्यत असेल का???
खूप छान माहिती दिली भाऊंनी 🙏
छान माहिती मिळाली👌👌👌🙏🙏🙏
अभिजीत सर नमस्कार ,मी जगन्नाथ गोटे वाशिम जि. वाशिम आपली मुलाखत ऐकून आपल्या फार्मला प्रत्यक्ष भेटून माहिती घावी असे वाटते .तेव्हा आपले वेळापत्रक सांगितले तर सोईचे होईल. Please.
नबर द्या
खुप छान मुलाखत घेता सर तुम्ही
Thanks 😊
Khup chan mahiti Dili dhanywad
खूप छान माहिती दिली भाऊंनी
१ No
मस्त माहिती दिली भाऊ याला म्हणाईचा interview
खूप छान भावा शेतकरी ब्रँड
Chan mahiti 😘🙏
Motivational Visit..👍
❤❤💯
भाऊ Farm ची माहिती वारंवार display वर दाखवू नका, video वरुन लक्ष विचलित होत आहे.
प्रमोदशेठ अभिनंदन 👍👍💯
Khup chan mahiti didi abhijeet bhau 🙏🙏👌
लय भारी
Nice video
खुप छान 💐
आम्ही 40 मशीचे 280 ते 300 लिटर दूध kahdto आणि 65 नी विकतो
@@pralhadkate3230 barshi
डेरी ला विकता का ६५ नी
Really
खुपचं छान
मला लहान रेड्यां पाहीजेय जातीवंत
Vikas bhauna bhavapirn shradhanjali khup chan mahiti dili bhava
Good
mi fakata gret Maharashtra che video bagto 👍
🙏🏻💯☺️
गोठा किती बाय कितीचा आहे व खर्च किती लागला आहे
दादा पारड्या आहेत का विकायला
Dudh kashane kadtat he
राईचे तेल म्हणजे मोहरीचे तेल आहे का?इंजिन ऑईल हे पेट्रो केमिकल आहे ते अखाद्य आहे ते कसे चारता येईल?
मोहरी चे तेल...
Tuzya kartutwala salam bhau
Good... All the best👍💯
Best information
Bhau bhandwal gharache aani chara pan gharacha pahije magach
Dhanda parwadato nahitar bankecha fayada majurancha fayada
चांगली माहिती...
धार कशी काढतात हाताने की मशिनने
Sunder
वातावरण सिलेक्ट होतं का
छान माहिती मिळाली
👌👌
पंढरपुरी म्हैस व रेडा ओळखणे के व्हिडिओ बनवा
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👈👈
Nice information
Sir farm bagyala ky problem nahi na
Labour lonkancha pagar Kiti Asto ?
dada mahiti bhetli tar bar hoil
दुधाला भाव किती आहे सर
Superb
Marathwada che farmer pn dhakhwa.. 😊
साहेब दुधाचे भाव किती
मिळतो ते बोलले नाही
Ek video Puna banva
Super
Khup chan vidio
Tumcha no.midel kay sir
🙏🙏
मशी चा संखे च्या मानाने दूध कमी आहे त्यामळे परवडत नाही सर कमीतकमी 650 दूध पाहिजे आणि रेट 60 ते 65 पाहिजे दादा
डेरी घरचीच आहे दादा
👌👌👌👌
रेडि विकताय का?
Tumcha garcha ghota aahe ka
😍
शेती विषयक आनखिन नवीन विडिओ अनत चला दूध उत्पादना विषय
🙏👍👍👍🔥🔥🔥
Mast 🔥🔥
Mast bhava💫💥✌
Miss you vikas bhau
Vikas bhau miss u 😓😢
दूध कमी पाणी जास्त प्रमाणात
Chaudhari deri farm cantact no
Lahan pardya miltil ka
Kadak abhi bhau
मला काम मिळेल का या गोठ्यावर
Sp
Are buavha avaj kiti kami ahe
Sorry पण.. कमी rate मध्ये 100% परवडत नाही हरियाणा चा म्हशी, बोलण सोपं आहे अडचणी खूप आहेत
नाही हे साफ चुकीचे आहे जर नियोजन बरोबर आसेल व मार्केटिंग ठोड केल व 55 ते 57 रूपये न स्वछ व ताजे दुध जर गोठा ते ग्राहक विक्री केली तर अर्थिक अडचणी दूर होतील
Hindi voice me dalo videos
Farm information no need every time on display
Namaste sar
बसुन नाही पूर्ण गोठा , म्हशी , चारा व इतर मैनेजमेंट कवर करा ?? हे तर आम्ही फोन लाऊंन माहिती घेउ शकतो .
सर तुमच्या घरचा गोटा दाखवा
Buffelloforsale
Daund
Milk dairy la detat ki kut sell kartat sangitle nahi
Rip bhau 🙏🏻
Mobile no Milel ka tyancha MLA
Hindi me kijiye
जर्सी प्राणी ठेवू नका
Ka
Ka thevu naye sanga
Afava Pasaravu Naka Baher Deshat jersey Pranich Thevtat
Ka ho
तुमच्याकडे कोणकोणत्या आहेत
1st view dada
Hindi me dalo ye kch Kam ka nai
2 st dada
सुंदर माहिती - धन्यवाद