Sir i am apply for new ration card and selected phh ration category, apply, so is important to attachment income certificate or not please reply, thank you...
Dada majha name ahe te vadilavhya card made ahe ani mala ata majh new card kadhayche ahe tyat mala majhi mulgi anhi wife la aad karun ek new card banvayche ahe tar pahile mala tikdun majh name cut karav lagel ka ani cut karave lagel tar kas karave please guide
माहिती व्यवस्थित दिली... पण तहसील मध्ये जे ऑपरेटर असतात.. ते जेमतेम पगारावर असतात... आपण ऑनलाईन केलेलें रेशन कार्ड त्यांच्या कडेच जातं verification साठी... आणि ते कार्ड verify करण्यात त्यांचा काहीही फायदा नाही... त्या मुळे ते जाणून बुजून pending ठेवतात... मग आपणच कंटाळुन तहसील ऑफिस लां जातो... आणि तेथे गेल्यावर ऑफलाईन document भरून घेतात... आणि मग काय पैसे पण द्यावेच लागतात... सर्व सुविधा जरी ऑनलाईन असली तरी तुम्हीं साधं रेशन कार्ड वरील spelling mistake सुध्दा घरी ऑनलाईन करुन ठीक करूं शकत नाही... सगळेच कामं जर ऑनलाईन पार पडले तर तहसील मधले जेम तेम पगार असणारे कर्मचारी काय करतील ... त्यामुळे आपल्याला तहसील - तहसील ऑफिस लाच बोलावते 😅
Sir mere area ke setu wale ne nph ka bana diya ration card or muje kaha hai ke is ko pahele nph ka banana padta fir phh ka karna padta hai? Kiya direct phh ka nahi bana sakte?
रेशन कार्ड बारा अंकी नंबर नाही तहसील कार्यालयात गेलो तर सरवे झाल्यावर तुम्हाला रेशनकार्ड नंबर देतो म्हणाले उत्पन्न कमी केल आहे तरी रेशन मिळत नाही आता म्हणतात की नविन अर्ज करा उत्पन्न कमी करण्यासाठी तीन चार वर्षे झाली पण रेशनकार्ड नंबर मिळाला नाही काय करु आणि ओनलाइन रेशनकार्ड कस करायच कोणती कागदपत्रे लागतात अन्नपूर्णा योजना लाभ घेयचा आहे तर काही अडचण येइल का ?
Anagar तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आमचा रेशन वाला म्हणतो तुम्हाला रेशन मिळणार नाही. Kyc होणार नाही. आमचे रेशनकार्ड 2022 चे aahe. केशरी रेशनकार्ड आहे. काय form भरायच आहे हे सुद्धा सांगत नाही . मार्ग सांगा.
Dada amchya javal physical ration card aahe pan tyacha rc number not in data asa show karat aahe mera ration app madhye . So mala te online ration card kasa dakhavta yeil. And tyachi print kadun tahasil la pan jama karav lagel vata
त्यासाठी आपल्या चॅनेल वर सविस्तर प्लेलिस्ट आहे,, रेशन कार्डची रेशन कार्ड ऑनलाईन कसं करावं,, त्याबाबद्दल सर्व माहिती आहे त्या विडिओ मध्ये,, कळून जाईल लगेच
HI SIR, मी जेव्हा I have ration card and I am a member of other than HOF या पर्यायावर जातो तेव्हा तिथं माहिती भरल्या नंतर check member केल्यावर ration card exist but adhaar card of member not verified असे येते आहे, याचा अर्थ काय आहे? माझे कार्ड ऑनलाईन आहे का? आणि आधार कुठुन verified करावे लागेल? रेशन कार्ड download केले आहे, मला हे कळत नाही की ration कार्ड ऑनलाईन करावे लागेल की आमचे आधार कार्ड seeding करावे लागेल, कृपया मार्गदर्शन करा.
बघा,,, जर तिथ असा मॅसेज आलाय म्हणजे तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे,,, आणि त्याच आधार सिद्दीनग झालेलं नाही,,, तर तुमच्या गावातील किंवा एरियातील रेशन धान्य वितरककांकडे,, जाऊन रेशन कार्ड ला आधार लिंक करून घ्या,,,
तुमच्या म्हणण्या प्रमाणे मी रेशन दुकानदाराकडे आधार लिंक साठी गेलो व मशीन वर 12 अंकी नंबर टाकला तर मशीन वर This ration Card does not exist on this Machine असे आले, पुढे काय प्रक्रिया करू?
@@nilimabangale5557 हो rcms पोर्टल वावर अर्ज करून टाका,,,पण,,, आधी rcms ववगर गेल्यानंततर,,,विदसेव मसभेव जाई प्रोसेस केलिय,,,तीच,,,त्यात 2 नंबर ला रेशन कार्ड आणि आढसर नंबर टाका,,, आणि सबमिट करा,,,तिथ वरती msg येईल,,, तेव्हा कळेल तुम्हाला केली माव कमी झालीय की आहेत ते
Dada mera ration app madhye majha aadhar card number takun hi rc number bhetat nahi aahe te error shie karat aahe tar mag ration card online la kasa dakhvata yeil
Maza ration card var juna address ahe ani adhar var address change ahe karan mazi Building redevelop Ment madaya geli ahe atta adhar link hot nahi kay karave
मग रेशन कार्ड देऊन,,,आधार चा अड्रेस बदलून टाका,,, ऑनलाईन uidai च्या साईट वर जाऊन,,, किंवा,,आधार सेंटर वर जाऊन,,,पण,,, दादा अड्रेस आणि आधार लिंक काहीच संबंध नाही येत,,,तरी एकदा तहसिल कार्यालयात आधार कार्ड आणि,,, रेशन कार्ड यांच्या झेरॉक्स घेऊन जा,, आणि त्यांना त्यांना सांगा,,, आधार लिंक करायचं आहे,, त्यानंतर जर त्यांनी नाही सांगितलं तर,, वरच्या प्रोसेस आहेच
म्हामजे रेशन कार्ड ला आधार लिंक नाहीये,,, तर तमट्यासाठी तुमच्या गावातील रेशन धान्य दुकानदाराशी संपर्क करा,,, अथवा,,, तहसिल मध्ये आधार कार्ड,,,,सर्व आणि रेशन कार्ड झेरॉक्स घेऊन,, जा,,, होऊन जाईल
माज्ये दोन दिवसा आधी online राशन कार्ड तयार झाले नंबर आलं, पण मेरा राशन अँप वर IMPSD ERROR दाखवत आहे, रेकॉर्ड not फौंड, समोर स्टेप काय करू आणि तुरंत ekyc कराला जाऊ का...??
अजून थांबा,,, तुमचं नवीन रेशन कार्ड तयार झालाय,,, त्याला आधीपासून आधार जोडलेल असेल,,, पण तरी अजून 25 दिवस बमवत बघा,,, त्यानंतर,,, परत rcms च्या साईट वर जाऊन चेक करा,,, app मध्ये डेटा लवकर अपडेट होत नाही,,, त्यामुळे दिसत नसेल,,,, आता,,, सुद्धा rcms पोर्टल वर जाऊन चेक करू शकता,,, तुम्ही रेशन कार्ड तुमचं,,,
Sir mhaje ration Card 12 anki number takun online diste pan HOfN option madhe not a valid ration card dakhavte hya sathi kai process aahe mala navin nav add karaiche aahe
@@tanajikadalgekar7744 mg tyanjagi,,, hof chya jagi,,, 2 paryay nivda,,, tith i am a member of ration card,,,aani aadhar number che shevtache 4 ank takun,,,otp process kra,,, tith jr,, varti,,, reshan card fetch but,,, aadhar card not verified as aal,,tr,, aadhar link nahiye,, ration card la,,, tyasathi thsil kryalyat jaun,,,aadhar limk karav lagel,,, yacha savistar video aaplya chanel vr aahe aadhar link cha
हो rc नंबर आहे म्हणजे 100% रेशन कार्ड ऑनलाईन आहे,,फक्त त्याच आधार लिंक करून घ्या,, रेशन दुकान किंवा त्यांनी नाही केलं तर,, तहसिल कार्यालयात पण करून देतील सहज
Sir, deactive ration card active kase karayache. Tahsil office madhe sangatat ki offline band jhale aahe, tumhala online karave lagel. RCMS chya site varun karave lagel. Pan yaat kaahi ase disat nahi. Please suggest kara.
@@techmaharashtrian Sir, I have valid ration card var click karun RC no. takala tar deta not found ase yet aahe. Majya kade RC number aahe tar I want to apply new ration card ya var click karun chalanar nahi ase mala vatate. Majhe ration card deactive aahe.
@@sanjayphadtare8766दादा,,,,आधी rcms वर जाऊन रेशन कार्ड चा 1व नाकी rc नंबर टाकून,,, रेशन कार्ड आहे का ते चेक करा,,, म्हणजे जर तिथं रेशन कार्ड दिसलं तर,,, तुमचं रेशन कार्ड चालू आहे,,, आणि जर तिथं डेटा दिसला नाही,,,तर समजा,,की,,,,नवीन apply कराव लागेल
govt कॉन्ट्रॅक्ट साठी,, तुम्हाला जेवढं उत्पन्न असेल,,, म्हणजे जर 2100 च्या आत उत्पन्न असेल तर,अंत्योदय,, आणि 50 हजार च्या खाली,,, असेल तर,, phh घेऊ शकता,,, धान्य मिळवण्यासाठी
Bro income certificate and Birth certificate dono chahiye hoga na But mere mummy ke pass birth certificate nahi hai since unhone 10th tak padha hi nahi ki To bhau tumi mala sang kai karu amhi
रेशन कार्डवर्ती अस सहज नाव बदलत नसते,,, त्यासाठी अशी प्रोसेस नाहीये,, पण,, जर,, तुम्ही तहसिल कऱ्यालायत जाऊन,, नाव बदल साठी जर अर्ज केला,,, तरी साधारण 3 ते 4 महिने लागतील,,, बदलायला,,, कारण भरपूर स्लो कारभार आहे,,,रेशन कार्डचा
मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मला नवीन रेशन कार्ड हवे आहे. तर त्यासाठी फॉर्म कसा भरावा. कोणते कार्ड मिळते. त्यासाठी काय करावे. कोणास भेटावे ती माहिती मला दयावी. REPLY
सिर या विडियो मध्ये मी तीच संपूर्ण माहिती दिलीय,,, आधी रेशन कार्डच्या साईट वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा, मग यादीत नाव येईल तुमची सर्व माहिती चेक करून झाल्यानंतर,,,,पण नवीन रेशन कार्ड साथी तुम्हाला तहसीलदार साहेबांचा 1 वर्षांचा उत्पन्न दाखला काढवा लागेल
माझं रेशनकार्ड पांढरं होतं ते आता केशरी करण्यासाठी online prosizer complete केली आहे. महिना झाला सर, अजून काहीच reply नाही, तर माझं केशरी रेशनकार्ड कधी येईल सर, pls reply.
Rashan card online tar zal tyavar nph alay mi phh mdhe karnyachi process pan chalu keliy pan ata mhantat ki adhi hote te rashan card nahi ahet mhane online print kadhun tyavar sahi shikka maraycha mag te adhiche card nahi midnar ka kiti divas lagtil tari pan card midayla
पैसे सगळीकडे द्यावे लागतात दादा,,पण आता तासजी वेळ नाहीये,,, तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नसेल तर,, लगेच होऊन जशील आता ऑनलाईन पण,,, आणि जर एकटीच4 करवयची असेल तर,,, रेशन धान्य दुकानदार करून देतील,,,
सोसिल मीडिया च्या जगातून बाहेर पडा,,, तेव्हा कळेल काय आहे ते,,, पूर्ण विडिओ त्याच प्रोसेस चा आहे,,, अर्धा विडिओ बघून,,, कॉमेंट करत बसू नका,,, पूर्ण विडिओ बघा,,, तेव्हा कळेल की,, कशाचा विडिओ आहे हा
Keshri aani pivda ration card madhe farak kai ahe ??!! Kai,& kasa laabh ghyava ??!! aani Amhala piwda ration card kadhaych ahe, attaparyant band hota chalu jhala ki nahi kiti khurch yenaar ,kotthe & Kona kadun karun gheu ??!! Kai kai fayda gheta yenaar keshri & pivda ration card madhe dogha madhe farak saanga !!!!🙏🙏🙏
HoF, member sarv add kelya nantar update kele v te serfv save jhale aahe. pan pudhachi mahiti bharalya nantar "Save As Draft" ha option yet nahi. Please he babat mahiti dya. Thanks
I logged in at late night and puts all information in the form but the same problem occurred that the "Save As Draft" option did not displayed. So at last I clicked on the available option "Confirm & Proceed to submit the Application Fee". The system took much time almost 10 minutes to saving the application. I found that the message is "Application has been submitted for verification an approval". Later on next day I once again opened the application form and observed that what ever PDF files uploaded in the "Attachment Enclosures" should be displayed in green. Its mean your documents are uploaded in the RCMS system. I share this information for other peoples. I tried to complete my form on RCMS site for 7 to 8 days. At last I am able to submit my form.
हा व्हिडिओ सगळ्यांसातजी आहे,, ज्यांचं नाही त्यांनी पण सेम प्रोसेस वापरून मविन रेशन कार्ड काढायचं.. आणि जयंच असून पण,,ऑनलाईन नाही,,,,,टीसन्नी सुद्धा ही प्रोसेस वापरावी
हा आता सर्वात योग्य प्रश्न कोणीतरी विचारला आहे,,, सर,, बघा,,जर उत्पन्न दाखला, 30 हजार च्या आत असेल,,,तर,, अंत्योदय ऍन योजना,, निवड,,,आणि त्या वर असेल तर,,, मग्नहे 50 च्या आत,,तर phh निवडा,,या दोघा योजनांतून तुम्हाला धान्य मिळू शकते
ऑनलाईन रेशन कार्ड चेक करा,,, जर अंत्योदय कार्ड लिहिलेलं असेल,, तर केशरी,,, आणि phh असेल तर,,, पिवळे,, आणि nphअसेल,,, तर,, पांढरे,,, असा फरक आहे,,, nph म्हणजे काहीच लाभ नाही
ताई आता सध्या रेशन कार्डचा नवीन GR आलेला आहे,,ज्यांना रेशन धान्य मिळत नाही,,म्हणजेच NPH ,,,,त्यांच्यात ज्यांचं उत्पन्न,,44 हजार ग्रामीण,,भागासाठी,,आणि शहरी,,39 हजार,, तर त्यांना सर्वांना आता PHH म्हणजे प्राधान्य कुटुंब च्या यादीत समाविष्ट केले जातंय,,,शासनामार्फत
तुमच्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन,,तलाठ्यांडकून,,, तलाठी अहवाल,,घ्या, त्यावर तलाठी सही आणि शिक्के देतील,,, त्या नंतर,,, तो अहवाल,,,ऑनलाईन आपले सरकार google ला सर्च करा,, आपले सरकार govt साईट आहे,, त्यावर स्वतःच अकाऊंट उघडा,,,त्यानंतर उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज करा,,,,त्यासाठी एक ओळखीचा पूर्वा म्हणून आधार कार्ड द्या, आणि रहिवासी पुरावा म्हणून,, घराचं लाईट बिल,,, किंवा,,, दुसरं एखाद डॉक्युमेंट,, द्या,, आणि हा तलाठी अहवाल,,,अपलोड करा,,, माहिती नाही समजली तर,,,,आपल्या चॅनेल वर जुने विडिओ आहेत आपले सरकार पोर्टल चे,, ते बघा,,, समजून जाईल,,सर,,,
म्हणजे रेशन कार्ड ला आधार लिंक नाहीये,,,, दादा,,, तहसिल कार्यालयात जाऊन,,,रेशन कार्ड आणि,,,तुमचे सर्व फॅमिली मेमेबेर यांचे आधार कार्ड घेऊन जा,,, आणि जर नाव कमी किंवा जास्त करायचं असेल तर तिथून सुद्धा होईल,,, एकदाच सर्व प्रोसेस
@@techmaharashtrian Maz pan same problem yet ahe..already All ration card members che Adhar card seaded ahe..link ahe..e kyc pan..ahe..tari pan..Head of family member not verify issue yet ahe..
UID Authentication failed , Error Code [100], ["Pi" (basic) attributes of demographic data did not match] हा massege येत आहे नवीन कार्ड काढताना प्लीज suggese me
Sir, वरील दिलेली process करून पण रेशन कार्ड दुसऱ्या तहसील कडे जात आहे.. म्हणजे आमच्या तालुक्यातील तहसील सोडून दुसऱ्या तालुक्यातील तहसील कडे जातोय काय करायचे? Plz सांगा..
Ration card exit but aadhar card HOF/NFSA head is not verified अस येत आहे सर? मला नावात बदल करायचा आहे आधार कार्ड वरील नाव हे लावायचे आहे. काय करावे लागेल सर?
Sir i am apply for new ration card and selected phh ration category, apply, so is important to attachment income certificate or not please reply, thank you...
yes subbmite the income certificate,,beacaude that is proof of ur reshan card most important document
Government scheme ration card चालतंय का.
Dada majha name ahe te vadilavhya card made ahe ani mala ata majh new card kadhayche ahe tyat mala majhi mulgi anhi wife la aad karun ek new card banvayche ahe tar pahile mala tikdun majh name cut karav lagel ka ani cut karave lagel tar kas karave please guide
Dada offline application kel ahe setu mdhe, tyacha kahi evidence kivva pavati bhette ka
Sir mazya mulacha nav ration card madhun vagalya gele...amhi Tey add karaysathi amhi online app madhun add kele..pn ajun Tey zale nahi..15 divas zalet..ky karav lagel Tey please sanga
माहिती व्यवस्थित दिली... पण तहसील मध्ये जे ऑपरेटर असतात.. ते जेमतेम पगारावर असतात... आपण ऑनलाईन केलेलें रेशन कार्ड त्यांच्या कडेच जातं verification साठी... आणि ते कार्ड verify करण्यात त्यांचा काहीही फायदा नाही... त्या मुळे ते जाणून बुजून pending ठेवतात... मग आपणच कंटाळुन तहसील ऑफिस लां जातो... आणि तेथे गेल्यावर ऑफलाईन document भरून घेतात... आणि मग काय पैसे पण द्यावेच लागतात... सर्व सुविधा जरी ऑनलाईन असली तरी तुम्हीं साधं रेशन कार्ड वरील spelling mistake सुध्दा घरी ऑनलाईन करुन ठीक करूं शकत नाही... सगळेच कामं जर ऑनलाईन पार पडले तर तहसील मधले जेम तेम पगार असणारे कर्मचारी काय करतील ... त्यामुळे आपल्याला तहसील - तहसील ऑफिस लाच बोलावते 😅
थोडे फार पैसे खर्च केल्याने जर फायदा होतोय तर करायला के अडचण आहे,,, अस डायरेक्ट जर गेले,,,तरं,,, 2000 रु. रेशन कार्ड घेतात,,,एजंट
@@techmaharashtrian थोडे फार नाही 1000 हजार रुपया च्या खाली कार्ड देत नाही... जरी आपण नियम दाखवले तर कार्ड activate करत नाहीं..
@@undentfed7534 अरे दादा आता तर,, निवडणुकीमुळे,,,,अधिकारी लोक आणि नेते लोक जोर लावून काम करतायेत
@@undentfed7534 सरकारची online काम म्हणजे आम्ही तुम्हाला जेवण देतो मीठ मसाला तेल लागणार सामान तुम्ही घेऊन या मग आम्ही जेवण देतो अशी पद्धत आहे
@@techmaharashtrian 3000 magat ahe orange Varun white karaych ahe
माझ्या आजीचं पिवळे राशन कार्ड आहे. 12 अंकी नंबर नाही त्याला पण ते आता ओनलाईन करायच आहे तर कसे करणार
Sir mere area ke setu wale ne nph ka bana diya ration card or muje kaha hai ke is ko pahele nph ka banana padta fir phh ka karna padta hai? Kiya direct phh ka nahi bana sakte?
अर्धवट माहिती देता राव माझ्याकडे पिवळे राशन कार्ड आहे पण ते ओनलाईन कसे करायचे ह्याची प्रोसेस नाही सांगितली
Mala kalyan dombivli ch details download kaarun miltl ka nfsa cha site varun
आपल्या चॅनेल वर रेशन कार्ड यादी चा नवीन विडिओ बघा,,,त्यात फक्त तुमचं नाव शोधून rc नंबर मिळून जाईल
रेशन कार्ड बारा अंकी नंबर नाही तहसील कार्यालयात गेलो तर सरवे झाल्यावर तुम्हाला रेशनकार्ड नंबर देतो म्हणाले उत्पन्न कमी केल आहे तरी रेशन मिळत नाही आता म्हणतात की नविन अर्ज करा उत्पन्न कमी करण्यासाठी तीन चार वर्षे झाली पण रेशनकार्ड नंबर मिळाला नाही काय करु आणि ओनलाइन रेशनकार्ड कस करायच कोणती कागदपत्रे लागतात अन्नपूर्णा योजना लाभ घेयचा आहे तर काही अडचण येइल का
?
आमचे रेशन दुकानदार एका मेंबरला 20रु घेत आहेत नियम आहे का पैसे घेण्याचा
Dada nfsa vr district mdhe nashik option ch ny disat a
नाही सर्व ऑपशन आहेत दादा
मोबाइल च browser डेस्कटॉप मोडमधे सेट करा आणि परत प्रोसेस करा,, 100% येईल
OTP yet nahi aahe mobile var
Anagar तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आमचा रेशन वाला म्हणतो तुम्हाला रेशन मिळणार नाही. Kyc होणार नाही. आमचे रेशनकार्ड 2022 चे aahe. केशरी रेशनकार्ड आहे. काय form भरायच आहे हे सुद्धा सांगत नाही . मार्ग सांगा.
Thank you sir
Aapane bahut acche se samjhaya dhanyvad🙏
I have a old ration card ,I want to make it online and 12 digit SRC no.
How to do it ?
same process follow,,,this video i am using that process
सर विभक्त केलेल्या राशन कार्ड ऑनलाइन झाले का नाही कसं पाहायचं
बहुत बढिया समजाऊन सांगितले आहे धन्य वाद
sir, orange narangi ration card he, usko online karna ho to , apply new ration card karna hoga kya website par aur uske liye kaunsa ration card type select karna hoga? thanks
video me bataya hai maine
sab process video me bataya hai
@@techmaharashtrian bhai ek hi question he , agar adhar seeding karani he to new ration card apply hota he kya
Me nav ad kele pn download kelyavar disat nahi
Dada amchya javal physical ration card aahe pan tyacha rc number not in data asa show karat aahe mera ration app madhye . So mala te online ration card kasa dakhavta yeil. And tyachi print kadun tahasil la pan jama karav lagel vata
त्यासाठी आपल्या चॅनेल वर सविस्तर प्लेलिस्ट आहे,, रेशन कार्डची रेशन कार्ड ऑनलाईन कसं करावं,, त्याबाबद्दल सर्व माहिती आहे त्या विडिओ मध्ये,, कळून जाईल लगेच
Orange ration card la minimum kiti annul income lagte 😊
कमीत कमी २१००० उत्पन्न
Maximum kiti lagte
HI SIR, मी जेव्हा I have ration card and I am a member of other than HOF या पर्यायावर जातो तेव्हा तिथं माहिती भरल्या नंतर check member केल्यावर ration card exist but adhaar card of member not verified असे येते आहे, याचा अर्थ काय आहे? माझे कार्ड ऑनलाईन आहे का? आणि आधार कुठुन verified करावे लागेल? रेशन कार्ड download केले आहे, मला हे कळत नाही की ration कार्ड ऑनलाईन करावे लागेल की आमचे आधार कार्ड seeding करावे लागेल, कृपया मार्गदर्शन करा.
@@niranjagaidhani kyc karun ghya machine var 1 veles purn kutumbachi
thank u सर,,,,
बघा,,, जर तिथ असा मॅसेज आलाय म्हणजे तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे,,, आणि त्याच आधार सिद्दीनग झालेलं नाही,,, तर तुमच्या गावातील किंवा एरियातील रेशन धान्य वितरककांकडे,, जाऊन रेशन कार्ड ला आधार लिंक करून घ्या,,,
@@techmaharashtrian धन्यवाद सर.
तुमच्या म्हणण्या प्रमाणे मी रेशन दुकानदाराकडे आधार लिंक साठी गेलो व मशीन वर 12 अंकी नंबर टाकला तर मशीन वर This ration Card does not exist on this Machine असे आले, पुढे काय प्रक्रिया करू?
Phh card la payment karave lagte ka
हो
जास्त नाही,, चलन असते,, 700 ते 800 पर्यंत
Sir new ration card online banvle tr tyaa tun dhany milel kaa
हो अर्ज करताना फक्त अंत्योदय,,किंवा phh पर्याय निवडा
Dada amuche keshri ration card hote pan 2 mahinya adhi mazya bhasryani(jeth) amache
Nav cutt kele tar new card banvila tar ration milnar ka?
@@nilimabangale5557 हो rcms पोर्टल वावर अर्ज करून टाका,,,पण,,, आधी rcms ववगर गेल्यानंततर,,,विदसेव मसभेव जाई प्रोसेस केलिय,,,तीच,,,त्यात 2 नंबर ला रेशन कार्ड आणि आढसर नंबर टाका,,, आणि सबमिट करा,,,तिथ वरती msg येईल,,,
तेव्हा कळेल तुम्हाला केली माव कमी झालीय की आहेत ते
केशरी रेशन कार्ड असले तरी नवीन रेशन कार्ड साठी apply करायचे ऑप्शन निवडायचे का?? असं केलं तर वेगवेगळी दोन रेशन कार्ड होणार नाहीत का?
Dada e rasan card PHH wala to AAY madhe convert hoil ka online
phh आहे म्हणजे।धान्य मिळत असेल,, कशाला उगाच अंत्योदय,,च्या नादात,, जे आहे ते पण बंद होऊन जाईल
@@techmaharashtrian dada aay card la Dhanya bhete n Kai process aahe online Sanga Dada
@@satishshende372 आपल्या चॅनेल वर रेशन कार्डची सर्व विडिओ आहेत
Dada mera ration app madhye majha aadhar card number takun hi rc number bhetat nahi aahe te error shie karat aahe tar mag ration card online la kasa dakhvata yeil
rc नंबर साठी आपल्या चॅनेल चा रेशन कार्ड यादी,,, चा विडिओ बघा,,, त्यात कळून जाईल,,, आणि सेम प्रोसेस करा
Salary per month 40k or which type ration eligible?
@@Mr.Mastan137 white
yes white,,, beacause,,, aur yearly anual income is,,,, 4 lakh,,, 80 thausond,,,,
so u can select to white ration card option
Nfsa chalat list yet nhi
Maza ration card var juna address ahe ani adhar var address change ahe karan mazi Building redevelop Ment madaya geli ahe atta adhar link hot nahi kay karave
मग रेशन कार्ड देऊन,,,आधार चा अड्रेस बदलून टाका,,, ऑनलाईन uidai च्या साईट वर जाऊन,,, किंवा,,आधार सेंटर वर जाऊन,,,पण,,, दादा अड्रेस आणि आधार लिंक काहीच संबंध नाही येत,,,तरी एकदा तहसिल कार्यालयात आधार कार्ड आणि,,, रेशन कार्ड यांच्या झेरॉक्स घेऊन जा,, आणि त्यांना त्यांना सांगा,,, आधार लिंक करायचं आहे,, त्यानंतर जर त्यांनी नाही सांगितलं तर,, वरच्या प्रोसेस आहेच
😢😢😢😢😢😢 siŕ........mi ration card transfer sathi takl aahe pan mla ration dukan pan change hoiel ka sirrrrr please reasponse me😢😢
Hote shop change sati application kara 🎉🎉🎉
Bhau purana phatlele ration card la navin kasa karayche?
त्याला तहसिल कार्यालयात घेऊन जा,,, आणि,, ते जमा करून नवीन घ्या,, तिकडंन
Maze annual income 60000 aahe mala kuthla color cha ration card milel
Income certificate caste konacha upload karaycha
@@harshalgadekar5166 head of family
Ek Ghar per do ration card banaa sakte kya
marriage होणे के बाद,,, जब फॅमिली devied हो जाये
Ration Card kesari ahe pn tyavar RC number nahi ani dhanya pn bhetat nahi mg ky karave
ते फक्त नावाला केशरी आहे,,,आपल्या चॅनेल वर सविस्तर विडिओ आहे,,, रेशन कार्ड चे ते बघा
Ration card number enter kelyvar error yet aahe ration card exitz but adhar card hof not verified
म्हामजे रेशन कार्ड ला आधार लिंक नाहीये,,, तर तमट्यासाठी तुमच्या गावातील रेशन धान्य दुकानदाराशी संपर्क करा,,, अथवा,,, तहसिल मध्ये आधार कार्ड,,,,सर्व आणि रेशन कार्ड झेरॉक्स घेऊन,, जा,,, होऊन जाईल
माज्ये दोन दिवसा आधी online राशन कार्ड तयार झाले नंबर आलं, पण मेरा राशन अँप वर IMPSD ERROR दाखवत आहे, रेकॉर्ड not फौंड, समोर स्टेप काय करू आणि तुरंत ekyc कराला जाऊ का...??
अजून थांबा,,, तुमचं नवीन रेशन कार्ड तयार झालाय,,, त्याला आधीपासून आधार जोडलेल असेल,,, पण तरी अजून 25 दिवस बमवत बघा,,, त्यानंतर,,, परत rcms च्या साईट वर जाऊन चेक करा,,, app मध्ये डेटा लवकर अपडेट होत नाही,,, त्यामुळे दिसत नसेल,,,, आता,,, सुद्धा rcms पोर्टल वर जाऊन चेक करू शकता,,, तुम्ही रेशन कार्ड तुमचं,,,
@@techmaharashtrian थँक्स, एखांदा शॉट व्हिडिओ बनवा नवीन रेशन कार्ड तयार झाल्यानंतर कोणत्या प्रक्रिया करायची याच्यावर??
Sir mhaje ration Card 12 anki number takun online diste pan HOfN option madhe not a valid ration card dakhavte hya sathi kai process aahe mala navin nav add karaiche aahe
@@tanajikadalgekar7744 mg tyanjagi,,, hof chya jagi,,, 2 paryay nivda,,, tith i am a member of ration card,,,aani aadhar number che shevtache 4 ank takun,,,otp process kra,,, tith jr,, varti,,, reshan card fetch but,,, aadhar card not verified as aal,,tr,, aadhar link nahiye,, ration card la,,,
tyasathi thsil kryalyat jaun,,,aadhar limk karav lagel,,,
yacha savistar video aaplya chanel vr aahe aadhar link cha
Rc no. Ahe, means ration card online ahe ka...?
Ho Ani ration dukanat jaun e-kyc karun ghya
thank u
हो rc नंबर आहे म्हणजे 100% रेशन कार्ड ऑनलाईन आहे,,फक्त त्याच आधार लिंक करून घ्या,, रेशन दुकान किंवा त्यांनी नाही केलं तर,, तहसिल कार्यालयात पण करून देतील सहज
सर माझं राशन कार्ड Nph मला पी एच एच मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे याच्यासाठी काय करावे लागेल
एकदा रेशन धान्य दुकांदाराशी संपर्क करा,,,
Sir, deactive ration card active kase karayache. Tahsil office madhe sangatat ki offline band jhale aahe, tumhala online karave lagel. RCMS chya site varun karave lagel. Pan yaat kaahi ase disat nahi. Please suggest kara.
या विडिओ मध्ये मी जी प्रोसेस वापरलिय ती बघा,,, तेव्हा तुम्हाला कळेल,,,की,,rcms वरून रेशन कार्ड कसं होईल ऑनलाईन
@@techmaharashtrian Sir, I have valid ration card var click karun RC no. takala tar deta not found ase yet aahe. Majya kade RC number aahe tar I want to apply new ration card ya var click karun chalanar nahi ase mala vatate. Majhe ration card deactive aahe.
@@sanjayphadtare8766दादा,,,,आधी rcms वर जाऊन रेशन कार्ड चा 1व नाकी rc नंबर टाकून,,, रेशन कार्ड आहे का ते चेक करा,,, म्हणजे जर तिथं रेशन कार्ड दिसलं तर,,, तुमचं रेशन कार्ड चालू आहे,,, आणि जर तिथं डेटा दिसला नाही,,,तर समजा,,की,,,,नवीन apply कराव लागेल
Orange ration card sathi kuthla option gyaycha
अंत्योदय म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कार्ड
Mazya kade June piwale ration card ahe te card active karnya sathi Kay process ahe
आधी ते ऑनलाईन आहे का चेक करा,,, जर ऑनलाईन असेल तर,,, डाउनलोड करून घ्या,,, झालं ऑनलाईन,,आणि जर नासेलक्टर new रेशन कार्ड प्रकिरया करा
Maddam tumhi sgdynche adhar card gheun office madhe application kara car chalu Karna yave manun
Mi Government contract job karat ahe mang kante reshan card mi banavu shakta mala reply dya sir please
govt कॉन्ट्रॅक्ट साठी,, तुम्हाला जेवढं उत्पन्न असेल,,, म्हणजे जर 2100 च्या आत उत्पन्न असेल तर,अंत्योदय,, आणि 50 हजार च्या खाली,,, असेल तर,, phh घेऊ शकता,,, धान्य मिळवण्यासाठी
Orange ration card sathi maximum annual income kiti lagte
21000
Amcha addres chang karaycha ahe. Tar Kay karayche please sanga Kay karayche
कन्व्हर्ट साठी अर्ज करा,,, होऊन जाईल change
Bro income certificate and Birth certificate dono chahiye hoga na
But mere mummy ke pass birth certificate nahi hai since unhone 10th tak padha hi nahi ki
To bhau tumi mala sang kai karu amhi
birth certificate kijarurat nahi htoi bro.... income certficate bhi famili income check karane ke liye hota hai pan card hoga to wo dal dijiye
Sir income certificate talathi ka tahsiladar cha pahije
tahsiladar sahebanch
online mahitai bharun application save jhale aahe. taychi print kashi kadhayachi
परत अकाउंट लॉग इन करा,,,आणि payment करून,,, अर्जाची प्रिंट काढा
@@techmaharashtrian Thank You!!!
रेशन कार्ड वरचे नाव बदलायचे आहे सर तर काय करावे लागेल सर
रेशन कार्डवर्ती अस सहज नाव बदलत नसते,,, त्यासाठी अशी प्रोसेस नाहीये,, पण,, जर,, तुम्ही तहसिल कऱ्यालायत जाऊन,, नाव बदल साठी जर अर्ज केला,,, तरी साधारण 3 ते 4 महिने लागतील,,, बदलायला,,,
कारण भरपूर स्लो कारभार आहे,,,रेशन कार्डचा
विकलांग व्यक्तीचे अंतोदय राशन कार्ड ऑनलाइन कसे करतात. किंवा त्याची लिंक
मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मला नवीन रेशन कार्ड हवे आहे. तर त्यासाठी फॉर्म कसा भरावा. कोणते कार्ड मिळते. त्यासाठी काय करावे. कोणास भेटावे ती माहिती मला दयावी. REPLY
सिर या विडियो मध्ये मी तीच संपूर्ण माहिती दिलीय,,, आधी रेशन कार्डच्या साईट वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा, मग यादीत नाव येईल तुमची सर्व माहिती चेक करून झाल्यानंतर,,,,पण नवीन रेशन कार्ड साथी तुम्हाला तहसीलदार साहेबांचा 1 वर्षांचा उत्पन्न दाखला काढवा लागेल
माझं रेशनकार्ड पांढरं होतं ते आता केशरी करण्यासाठी online prosizer complete केली आहे. महिना झाला सर, अजून काहीच reply नाही, तर माझं केशरी रेशनकार्ड कधी येईल सर, pls reply.
होईल लवकरच,,, हे लाडकी बहीण योजनेमुळे,,, रेशन कार्ड ची साईट बँड होती,,,आता होऊल लवकरच
Application status SN Saveed As Draft madhe Dakhvat aahe sir sabmit kely vr suddha
नाही ते subbmite झालेलं नाही,,, अप्लिकेशन सबमिट झाल्यावर,,,your अप्लिकेशन इज successfully sabmite,,,असा मेसेज येतो, दादा,,,,,,
तुम्ही जसे सांगितले तसे पूर्ण पने केले पण otp येतं नाही काय करावे
मोबाईल browser desktop madhe set kra,,, kinva insta account asel tr,,, insta la tech maharashtrian la dm kra,,, kruncdeto madat
Rashan card online tar zal tyavar nph alay mi phh mdhe karnyachi process pan chalu keliy pan ata mhantat ki adhi hote te rashan card nahi ahet mhane online print kadhun tyavar sahi shikka maraycha mag te adhiche card nahi midnar ka kiti divas lagtil tari pan card midayla
मग आता चांगलय जर phh होत असेल तर,,, धान्य सुद्धा मिळेल त्यावर,,, nph ला काहीच मिळणार माही
Online proses kara tumhi office madhunch
@@swastikelectric1897 Dada kiting divas eagle online Roshan card Hondas please reply very argent
सर सर विभक्त केलेले राशन कार्ड ऑनलाइन झाली का नाही कसे पाहिजे
आपल्या चॅनेल वर सर्व विडिओ आहेत रेशन कार्ड चे योग्य माहिती मिळेल
Tahashil madhil opretor lay paise ghetat trach kam Kartat
kay karave ?
Karjat Ahmednagar
पैसे सगळीकडे द्यावे लागतात दादा,,पण आता तासजी वेळ नाहीये,,,
तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नसेल तर,, लगेच होऊन जशील आता ऑनलाईन पण,,, आणि जर एकटीच4 करवयची असेल तर,,, रेशन धान्य दुकानदार करून देतील,,,
youtube.com/@ratio_card_official?si=-PtTWWPSMEesYQ-v
Sir mala saga mi ahemdnagar madhe ch ahe tumhala je mahiti pahije t mi sagto
Are pahile rashan card online kse karay che te sang
सोसिल मीडिया च्या जगातून बाहेर पडा,,, तेव्हा कळेल काय आहे ते,,, पूर्ण विडिओ त्याच प्रोसेस चा आहे,,, अर्धा विडिओ बघून,,, कॉमेंट करत बसू नका,,, पूर्ण विडिओ बघा,,, तेव्हा कळेल की,, कशाचा विडिओ आहे हा
Keshri aani pivda ration card madhe farak kai ahe ??!! Kai,& kasa laabh ghyava ??!! aani
Amhala piwda ration card kadhaych ahe, attaparyant band hota chalu jhala ki nahi kiti khurch yenaar ,kotthe & Kona kadun karun gheu ??!! Kai kai fayda gheta yenaar keshri & pivda ration card madhe dogha madhe farak saanga !!!!🙏🙏🙏
aaplya chanel vr hich purn ration card playlist bagha....kalun jail
Ata sarkhech ah anaj tevehch midate🎉🎉🎉🎉
Online ration apply kelynanter kiti divsat dhany milte
सध्या तरी रेशन कार्डची प्रोसेस ही 1 ते 2 महिन्यात होतेय,,, करण निवडणुकीचा कालावधी आहे,,, त्यामुळे
@@techmaharashtrian
Online kelyver offline karawa lagel ka
सर बर्थ सर्टिफिकेट नाय रहेगा तो चलेगा??
स्कूल लिविंग चलेगा
@@techmaharashtrianschool living bhi ny hai
New ration card sathi agent kade prosess kele ahe 1 month zhale pan te mantat aajun sarvar problem ahe yevde divas asu shakte ka problem
पेंडिंग असेल अजून अर्ज
Aste ka ase Ane kadhi pariyant
Ration card haravla ahe mg ky kara ch kasa gheych
आपल्या चॅनेल वर रेशन कार्ड विडिओ आहेत,,,तो बघा,,, त्यानंतर,,rcms वर जाऊन,,, रेशन कार्ड डाउनलोड होईल
HoF, member sarv add kelya nantar update kele v te serfv save jhale aahe. pan pudhachi mahiti bharalya nantar "Save As Draft" ha option yet nahi. Please he babat mahiti dya. Thanks
moile madhe process karat asal tr honar nahi... tyasathi computer madhe kra kinva laptop
@@techmaharashtrian : Laptop madhech karatoy. 4 divas jhale pan "save as Draft" option yetach nahi. please suggest me what to do.
I logged in at late night and puts all information in the form but the same problem occurred that the "Save As Draft" option did not displayed. So at last I clicked on the available option "Confirm & Proceed to submit the Application Fee". The system took much time almost 10 minutes to saving the application. I found that the message is "Application has been submitted for verification an approval".
Later on next day I once again opened the application form and observed that what ever PDF files uploaded in the "Attachment Enclosures" should be displayed in green. Its mean your documents are uploaded in the RCMS system.
I share this information for other peoples. I tried to complete my form on RCMS site for 7 to 8 days. At last I am able to submit my form.
@@AkashDhumal-r9n ok thanxxx bro,,,
this is very helpful information for peoples...
soes trying ration card apply
Site unavailable dakhute😢
रेशन कार्ड मध्ये नवीन नाव कसा add करायचे
Ration card Varun keshri,piwda ne shikshana madhe kasa laabh gheta yenar,aani hospital madhe kasa laabh gheta yenar aani kasa!!!!! Plz sampurna mahiti dene?!! 🙏🙏 Dhanyawad, 🙏🙏 🙏 aabhaar 🙏🙏🙏🙏
aaplya chanel vr hospital sathi pahije purn palylist aahee....kagdptra process kay rahte....sarv ..
aani reshan cardchi mahiti tr hich purn playlist aahe ti bagha ...tyat sampurn mahiti aahe
Ration card fact anaj sati ahe
दादा Ration card आहे पण ऑनलाईन आधारकार्ड ekyc होत नाही .काय करावे लागेल
रेशन दुकानदाराकडे जा,,,त्यांनी नाही केलं,,,तर,, तहसिल कार्यालय,,, 100% करून देतील
धन्यवाद दादा
ग्रामसभेचा ठराव तलाठी उत्पन्न दाखला ही डॉक्युमेंट दिल्यानंतर Circle चौकशी आणि ration card रेशन किती दिवसांनंतर चालू होते
Ration card ch nahi tar kase kadhayche
हा व्हिडिओ सगळ्यांसातजी आहे,, ज्यांचं नाही त्यांनी पण सेम प्रोसेस वापरून मविन रेशन कार्ड काढायचं..
आणि जयंच असून पण,,ऑनलाईन नाही,,,,,टीसन्नी सुद्धा ही प्रोसेस वापरावी
select Scheme madhye kay takayche
हा आता सर्वात योग्य प्रश्न कोणीतरी विचारला आहे,,,
सर,, बघा,,जर उत्पन्न दाखला, 30 हजार च्या आत असेल,,,तर,, अंत्योदय ऍन योजना,, निवड,,,आणि त्या वर असेल तर,,, मग्नहे 50 च्या आत,,तर phh निवडा,,या दोघा योजनांतून तुम्हाला धान्य मिळू शकते
पहिले रेशनकार्ड phh होते ते आता ते ऑटोमॅटिक nph झाले आहे परत phh मध्ये करता येईल का ? ऑनलाईन पण दिसत नाही काय करावे लागेल
atomatic hou shakat nahi,,, tumchya reshan cardadhe badal zala asel,,, 100% kahi tri,,,family vegali zale asel,,,
Office madhe ja nph to phh sati application kara
Rashan card piwala ki kesari kas olakhayach
ऑनलाईन रेशन कार्ड चेक करा,,, जर अंत्योदय कार्ड लिहिलेलं असेल,, तर केशरी,,, आणि phh असेल तर,,, पिवळे,, आणि nphअसेल,,, तर,, पांढरे,,, असा फरक आहे,,,
nph म्हणजे काहीच लाभ नाही
@@techmaharashtrian sir majya mitracha antodaya card ahe to piwala colour cha ahe tumi tar mantat antodaya Kesari ahe mag tyacha piwala kasa
PHH mhnje kesari.
Ani AAY mhnje अंतोदय
Ani APL (above pourty line) mhnje white.
Sir mi vidhawa aahe ration card banwun 2 varsh zali tri ajun online ration card zale Nhi aahe . agent ne ration card income 48000 lihlay. agent ne NPH madhe ration card banwun dilay aani mi jobla nhi aahe mj aani lahan 2 mul aahet amch seprate ration card banwun ghetle tr plz sag NPH madun APL madhe ration card kas banvyach aani ration card online kas karyach plz reoly dya
ताई आता सध्या रेशन कार्डचा नवीन GR आलेला आहे,,ज्यांना रेशन धान्य मिळत नाही,,म्हणजेच NPH ,,,,त्यांच्यात ज्यांचं उत्पन्न,,44 हजार ग्रामीण,,भागासाठी,,आणि शहरी,,39 हजार,, तर त्यांना सर्वांना आता PHH म्हणजे प्राधान्य कुटुंब च्या यादीत समाविष्ट केले जातंय,,,शासनामार्फत
हवं तर आपल्या चॅनेल वर सविस्तर विडिओ आहे,, तो बघा,, रेशन कार्ड नवीन GR
नवीन अर्ज साठी उत्त्पन्न दाखला लागतो.. तहसील कार्यालयत गेलो तर उत्त्पन्न दाखल्या साठी शिधा पत्रिका लागते तर कसं apply करावे
तुमच्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन,,तलाठ्यांडकून,,, तलाठी अहवाल,,घ्या, त्यावर तलाठी सही आणि शिक्के देतील,,, त्या नंतर,,, तो अहवाल,,,ऑनलाईन आपले सरकार google ला सर्च करा,, आपले सरकार govt साईट आहे,, त्यावर स्वतःच अकाऊंट उघडा,,,त्यानंतर उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज करा,,,,त्यासाठी एक ओळखीचा पूर्वा म्हणून आधार कार्ड द्या, आणि रहिवासी पुरावा म्हणून,, घराचं लाईट बिल,,, किंवा,,, दुसरं एखाद डॉक्युमेंट,, द्या,, आणि हा तलाठी अहवाल,,,अपलोड करा,,,
माहिती नाही समजली तर,,,,आपल्या चॅनेल वर जुने विडिओ आहेत आपले सरकार पोर्टल चे,, ते बघा,,, समजून जाईल,,सर,,,
माझ्याकडे जुने केशरी रेशनकार्ड आहे ते ऑनलाईन करून घ्यायचंय तर नविन कार्ड काढायचे की जुने कार्ड कसे ऑनलाइन करायचे
kune card online hoil,,,
माझे उत्पन्न 48000 आहे.. कार्ड कोणते select करावे
antoyday kinva phh
NPH PHH made online convert hoyil ka ration card ver income 35000 ahe
ha houn jail.... transfer karan chalu aahe
@@techmaharashtrian kuty karych
Ration Card Exist but Adhaar card of head of the family is not verified haa problem yet ahe
म्हणजे रेशन कार्ड ला आधार लिंक नाहीये,,,, दादा,,, तहसिल कार्यालयात जाऊन,,,रेशन कार्ड आणि,,,तुमचे सर्व फॅमिली मेमेबेर यांचे आधार कार्ड घेऊन जा,,, आणि जर नाव कमी किंवा जास्त करायचं असेल तर तिथून सुद्धा होईल,,, एकदाच सर्व प्रोसेस
@@techmaharashtrian
Maz pan same problem yet ahe..already All ration card members che Adhar card seaded ahe..link ahe..e kyc pan..ahe..tari pan..Head of family member not verify issue yet ahe..
@@tejabtitare5169 same issue I have faced if u got any solution then please let me know
@@tejabtitare5169🤔🤔🤔
सर मुलांची नावे नाही नावे कशी ad करता येईल आणि मोबाईल वरून करता येईल का..
@@somnathbadak5008 मी तहसील कार्यालय जाऊन नावे लावली त्यांनी रेशनिंग कार्ड वर नाव लिहिली पण ऑनलाइन दाखवत नाही हे अशी त्यांची भोसडी त्यांची कामे 🤦🏻
reshan card madhe online nav jodnyasathi,,,, aaple sarkar sewa kednravr jaun online.apply kra
UID Authentication failed , Error Code [100], ["Pi" (basic) attributes of demographic data did not match]
हा massege येत आहे नवीन कार्ड काढताना
प्लीज suggese me
तुमची माहिती चुकली असेल 100% परत चेक करा,,, कारण एखाद अक्षर जरी सुटलं तरी,,, घेत नाही ते,,,
@@techmaharashtrian adipasun jo nav bhrlela yeto member add krtana tyat chukichi spelling yetey ani te edit pn hot nahi ...ky kraycha bhau sanga plz
रेशन कार्ड मधून नाव कमी झाल का नाही कसे चेक करावे
ऑनलाईन विडिओ त जी प्रोसेस वापरलाय ती
Sir माझ केशरी राशन कार्ड (कौटुंबिक शीढ़ापत्रीका)आहे पण ते ऑनलाईन नही आहे ऑनलाइन करायला काय कराव लागेल
Ha video त्याच प्रोसेस चां आहे,, पुन्हा व्हिडिओ bagha,,purn video ekhi step sodu nka,,, aani tyanatr sem process kra,,hoil reshan card online
Sir Reshan card number 12 digit nahi .. only 5 digit ahe
Very good information...
Sir,
वरील दिलेली process करून पण रेशन कार्ड दुसऱ्या तहसील कडे जात आहे.. म्हणजे आमच्या तालुक्यातील तहसील सोडून दुसऱ्या तालुक्यातील तहसील कडे जातोय काय करायचे? Plz सांगा..
Mera reshan app download kra,,, kinva mg ha prakar tahsil कार्यालयात जाऊन पुरवठा अधिकाऱ्यांना सांगा,,ते मदत करतील sir
साहेब माझा पत्ता बदली करायचा आहे. कृपया काय करायचं ते सांगा 🙏
पत्ता बदली करायचा म्हणजे ततुमचे रेशन कार्ड डायरेक्ट ट्रान्सफर होईल
व्यवस्थित पाहिजे असेच व्हिडीओ बनवत जा उगीच like follow साठी व्हिडीओ बनवत जाऊ नका
Nice information sir 21000 income konsa card bane ga
अंत्योदय अन्न योजना कार्ड यांनी bpl कार्ड
Thank you sir
सर मी पूर्ण फॉर्म भरला आहे परंतु मला डॉक्युमेंट अटॅचमेंट होत नाहीत
पतीच्या नावाचे 8अ लागेल का?
नाही,,,
Ration card exit but aadhar card HOF/NFSA head is not verified
अस येत आहे सर? मला नावात बदल करायचा आहे आधार कार्ड वरील नाव हे लावायचे आहे. काय करावे लागेल सर?
म्हणजे रेशन कार्ड ला आधार लिंक नाहीये,,, त्यासाठी तहसिल कार्यालय,,,,किंवा तूमच्या गावातील रेशन धान्य दुकानदार कांकडे जाऊन आधार लिंक करून घ्या
@@techmaharashtrian ok sir
Palghar district chaya on line chalu ahe ka?
sarv chalu aahet,,,फक्त साईट वर लोड आहे
पूर्वीपासून orange रेशन card आहे, आता ते ऑनलाईन करायचे आहे तर कोणता card type निवडायला पाहिजे?
आधी चेक करा,,, रेशन कार्ड काय लिहिले,,,त्यावर जर बीपीएल किंवा आणतोयदे आस लिहिलेल असेल तर अंत्योदय ,,,आणि प्राधान्य कुटुंब लिहिलेल असेल तर phh निवडा
Phh
सर आमचे पिवळे कार्ड आहे malaa कार्ड मध्ये माझ्या बायकोचे आणि मुलाचे नाव ऑनलाईन मोबाईल वर जोड करायचे आहेत ते कसे होणार
aaplyachanel vr ration cardcha latest video bagha.....tyat pur nmahitit aahe yavishayi