#EXCLUSIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 15

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 года назад +8

    चींत म पल्ली साहेब अरण्य ऋषी ही पदवी सगळ्या पुरस्कार पेक्षा मोठी आहे .
    नालायक राजकारणी भ्रष्ट अधिकारी ना याची लाज वाटली पाहिजे.
    ९० वर्ष जंगलात जगले ला माणूस देव पदाला पोहोचला आहे .
    भाडखा ऊ लोकांना पुरस्कार देण्यापेक्षा मारुती चितमपल्ली यांचा सन्मान करा

  • @Akshayhelande
    @Akshayhelande 3 года назад +9

    अरण्यऋषी
    काही माणसं त्यांच्या कार्याने परिपूर्ण झालेली असतात, मारुती चितमपल्ली सर आपणही असेच थोर व्यक्तिमत्त्व आहेत, सरकार कडून आपल्याला पुरस्कार मिळेल तेव्हा मिळेल, पण आमच्या सारख्या सामान्य माणसांकडून आपल्याला मनापासून देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला गेला आहे.

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 4 года назад +7

    आज ह्या व्यक्ती ची किंमत समजणार नाही पण पुढील काळात असे माणस दिसणार नाहीत

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 4 года назад +6

    हो सर पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे होता
    पण तुम्ही त्या पलिकडे गेलेला आहात.
    किडलेली राजकारणी यांना याची लाज वाटली पाहिजे होती.
    तुमची किंमत खूप मोठी आहे.गडकरी साहेब कदाचित पुरस्कार मिळवून देतील
    कारण नितीन गडकरी साहेब हा माणूस कदर करणारा व दानशूर आहे.
    नाराज राहू नका

  • @sohamhendre7892
    @sohamhendre7892 Год назад

    चितंपल्ली सर तुमचा हा वारसा पुढे कोण नेणार

  • @shivajipowar412
    @shivajipowar412 3 года назад +4

    अती यातना देणारी बाब एवढ्या मोठया माणसाला पुरस्कार सन्मान कधी मिळणार ?

  • @vishalkulthe8944
    @vishalkulthe8944 4 года назад +5

    खरंय सर मिळाला पाहिजे होता..😢 पुरस्कार.. वाईट आहे..

  • @1873obc
    @1873obc 4 года назад +6

    सर, तुम्ही या सर्व पुरस्कार ना पेक्षा मोठे आहात ....महात्मा गांधी ना पण नोबेल नाही मिळाला...म्हणून ते लहान नाही झाले तर त्यांच्या पुढे नोबेल समिती लहान ठरली.

  • @RaghuRokada98
    @RaghuRokada98 Год назад

    😢 त्यांना पद्म पुरस्कार दिला पाहिजे

  • @shundi5
    @shundi5 2 года назад

    अशा ऋषितुल्य गुरुं च्या पाया पडायला मिळावं मला 🙏🙏

  • @pramodkulkarni4334
    @pramodkulkarni4334 3 года назад +1

    ह्या फालतू अप्रसन्न जोशीच्या चँनेल वर का घेतलंं .
    सावरकर विरोधी अक्कल पाजळणारे हेच् ते .

  • @netajiovhal7724
    @netajiovhal7724 4 года назад +3

    Rahul sir.........thanks for such great reporting

  • @6373abhi
    @6373abhi 4 года назад +5

    मूर्ख रिपोर्टर