खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

काकु या मिरच्या 1 किलो 300 gm घेतल्या आहात तुम्ही, मी तुमच्या पद्धतीने मसाला करते आहे, मी 2 किलो 600 gm मिरची घेतली आहे. तर मला असा विचारायचा होता कि मी अजून त्यात 400 gm मिरची वाढवू का म्हणजे एकूण 3 किलो मिरची होईल आणि वाढवली तर ती 400gm कोणती मिरची त्यात ऍड करू
Tai nice recipe .....👌tai ha masala taste la chan aahe ka.... .🙏bhaji madhe vegla aajun varun garam masala takava lagnar nahi na he praman barobar aahe na
हो कलर खूप छान येतो. तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू शकता. description Box मध्ये साहित्य प्रमाण लिहिले आहे. जर गरम मसाल्यात साहित्य वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता. मी हा मसला माझ्या मैत्रिणीच्या आईचा पाहून केला आहे. त्यांच्या घरात असाच बनवला जातो. मिरची आणि गरम मसाला जास्त भाजला गेला की टेस्ट मध्ये फरक येतो.
Khup chan masala 👌👌 दणक्यावर मसाला देताना तेल उकळून गार झाल्यावर द्यायचं का असं काही जण करतात आणि तेल गरम न करता तसेच द्यायचं का? तेल कसं द्यायचं ते प्लीज सांगा तुमचे मसाल्याचे रेसिपी खूप छान असतात गावठी धने म्हणजे इंदोर चे धणे का? कुठले धने दुकानात मागायचे गावठी धने ला दुसरं काय नाव हाय का
जर तुम्ही मिर्ची घरी भाजली तर दंकावर तेल द्यायची गरज नाही. गावठी धन्याला हलकासा हिरवा पिवळा कलर असतो. दुकानात सांगायचे की गावठी धणे द्या तो बरोबर देईल.
ही मिरच्यांची माहिती आहे लिंक Open करा. ruclips.net/video/hs65FkfTNiw/видео.html 6 मिरच्यांपासून बनवलेली मिरची पावडर ruclips.net/video/ra-VBOHaZLU/видео.html
मिर्ची कडक उन्हात सुकवावी लागेल. मिर्ची कडक सुकली पाहिजे. जर तुमचा mixer चांगला असेल तर त्याच्यात तुम्ही बनवू शकता. कमी Watt जर असेल तर तो खराब होऊ शकतो.
Me Je Praman Gheun Masala Banavalele aahe. Tya pramanat Masala Ekdam perfect jhala aahe. Chavila pn Chan aahe. Jar tumhi Mirchiche praman vadhvaal tar chavit Sudhha farak padel.
Ha masala khup aadhi banavala aahe. Mala aata yedhev athvat nahi ki kiti paise hote. Pn Dar varshi masale prizes change hotat tyamule me sangu nahi shakat
Description Box madhye 1 kg Masalyache Ingredients dile aahet. tumhi Te Read kara Jashya prakare tumhala Masala hava aahe tya Pramane Sahitya ghya. And Same process follow kara
Zabardast Big like ❤❤❤❤ 8:18
खूप छान हा मालवणी मसाला बरोबर आहे. 👌👌 माहिती दिलात धन्यवाद 🙏
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
ताई तुम्ही खूप छान मालवणी मसाला रेसिपी दाखवली मसाल्याचा कलर सुद्धा खूप छान 👍🏼👍🏼
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
मस्त
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
खुप छान झाला मसाला तुमचा रंग छान आला आहे. धन्यवाद ताई
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
मी तुमच्या पद्धतीने मालवणी मसाला केला. अप्रतिम झाला. धन्यवाद 🙏🙏
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
मस्त छान चिकन बनवा एकच नंबर
Aapalya Channel var khup Chicken Recipe upload kelya aahet
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
या मसाल्याची खुप वाट पहात होते, प्रमाण ही एवढच हव होत त्यासाठी मनापासुन धन्यवाद 🙏😀
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Very well explain
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Khup chhan aahe masala malavni banvle. La.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
7:48 @@Maharashtrian_Recipes_Latika
Khup chan kaku
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
भारी झालाय 👌👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Khup chan recipe
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
मस्त आहे

Mavshi...chan padhat dakhavli masalyachi...👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Khoop chaan sangeetale
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
तुम्ही कोठे राहता . मसाला खूप छान
नवी मुंबई
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
एकच नं मसाला ताई 👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
❤😊
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Excellent 👌🏻

@@Maharashtrian_Recipes_Latika❤
खूप मेहनत आहे ....
Khup mast...
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
धन्यवाद
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Masala karun milelka khup.chan
Sorry Me Masale Vikat Nahi
मसाल्याचा कलर मस्त aahe
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
धन्यवाद
🌹🙏
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Khoop avadali receipe
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Khup chaan
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
काकु या मिरच्या 1 किलो 300 gm घेतल्या आहात तुम्ही, मी तुमच्या पद्धतीने मसाला करते आहे, मी 2 किलो 600 gm मिरची घेतली आहे. तर मला असा विचारायचा होता कि मी अजून त्यात 400 gm मिरची वाढवू का म्हणजे एकूण 3 किलो मिरची होईल
आणि वाढवली तर ती 400gm कोणती मिरची त्यात ऍड करू
Mast paddhat dakhavali, jashi havi hoti tashi ,aamhi try karnar 👍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Vijaya tai tumhi banvalat ka masala
लय भारी
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Tai nice recipe .....👌tai ha masala taste la chan aahe ka.... .🙏bhaji madhe vegla aajun varun garam masala takava lagnar nahi na he praman barobar aahe na
आम्हाला जेवणामध्ये ह्या मसाल्याची चव खूप छान लागते.
Tai video madhe colour net desat nahi masala colour Ahe kaa chavila changala Ahe kaa
हो कलर खूप छान येतो. तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू शकता. description Box मध्ये साहित्य प्रमाण लिहिले आहे. जर गरम मसाल्यात साहित्य वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता. मी हा मसला माझ्या मैत्रिणीच्या आईचा पाहून केला आहे. त्यांच्या घरात असाच बनवला जातो. मिरची आणि गरम मसाला जास्त भाजला गेला की टेस्ट मध्ये फरक येतो.
Chan
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Excellent
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Nice video and 👏👏
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Tai Nonvrg sathi सर्वात छान मसाला कोणता
आणि
Veg de sathi सर्वात छान मसाला कोणता
Donhi Sathi Sarvat Best Kanda lasun masala aani Kolhapuri Masala
मसाला बनवणे 1 कला आहे जी विस्मरणात जातेय,readymade आणा आणि खा पन तुमच्यामूळे इच्छा पूर्ण होईल
Thank you Tai
Khup chan masala 👌👌
दणक्यावर मसाला देताना तेल उकळून गार झाल्यावर द्यायचं का असं काही जण करतात आणि तेल गरम न करता तसेच द्यायचं का? तेल कसं द्यायचं ते प्लीज सांगा तुमचे मसाल्याचे रेसिपी खूप छान असतात
गावठी धने म्हणजे इंदोर चे धणे का? कुठले धने दुकानात मागायचे गावठी धने ला दुसरं काय नाव हाय का
जर तुम्ही मिर्ची घरी भाजली तर दंकावर तेल द्यायची गरज नाही. गावठी धन्याला हलकासा हिरवा पिवळा कलर असतो. दुकानात सांगायचे की गावठी धणे द्या तो बरोबर देईल.
खूप छान मसाला रंग पण चां आला आहे.
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पण करते मालवणी मसाला. पण लवंग दालचिनी ३० ग्रॅम घेते. माझे ते प्रमाण जास्त होते का. Please suggest करा
ho chalel , me thoda kami takla aahe. Tumche praman barobar aahe, mala asa Subscriber ne sangitalela banavayla
@@Maharashtrian_Recipes_Latika thank you so much ताई
Awesome
खूप धन्यवाद तुमचे
Mla ek sanga madam, ki ha masala bhajun zalyavar,dankavar nelyavar tithe Kay Kay dyawe? Mhnje salt 🧂 kiti dyave? Ajun Kay Kay dyave? Plz sanga
डंकावर सर्व करतात. त्यांना फक्त सांगायचे की मीठ कमी टाका 100 ते 150 gm बस झाले 1 किलो साठी. Aani ghari आल्यावर कांदा लसूण खोबरे घालून मिसळा.
@@Maharashtrian_Recipes_Latika ok thank u so much mam😇✌👍
Mam तुम्ही sunth nahi vaparle? Vaparayche zalyas kiti vaparave?
मी Malvani Masalyat सुंठ नाही वापरत जर तुम्हाला वापरायचे असेल तर 10 gm वापरा.
@@Maharashtrian_Recipes_Latika ok,thanks
Tai kanda ane lasun kete ane ksa takaycha? pls sanga
ह्या मसाल्यात कांदा लसुण घालत नाही
Tai mala kami tikhat ani chan color wala masala hava.. Tar kontya mirchya kiti pramanat gheu 1kilo sathi..
ही मिरच्यांची माहिती आहे लिंक Open करा.
ruclips.net/video/hs65FkfTNiw/видео.html
6 मिरच्यांपासून बनवलेली मिरची पावडर
ruclips.net/video/ra-VBOHaZLU/видео.html
Mavshi mla 1/2 kg masala banvaycha asel tr tumhi 1kg delya parmane me tyache ardhe parman gheu shakte ka
हो घ्या. पण डंकावर अर्धा किलो कुठुन नाही देत.
Ok mg ghari mixer madhy hoel ka aani mirchi la unn dyav lagel ka
मिर्ची कडक उन्हात सुकवावी लागेल. मिर्ची कडक सुकली पाहिजे. जर तुमचा mixer चांगला असेल तर त्याच्यात तुम्ही बनवू शकता. कमी Watt जर असेल तर तो खराब होऊ शकतो.
Ok thank u mavshi tumhi mla sgitaya baddal me try karen masala jamel tasa banvycha
Ok
मला तिखट पाहिजे असेल तर लवंगी मिर्ची टाकू शकते का? आणि किती प्रमाणात टाकू ते कृपया सांगावेत.
Me Je Praman Gheun Masala Banavalele aahe. Tya pramanat Masala Ekdam perfect jhala aahe. Chavila pn Chan aahe. Jar tumhi Mirchiche praman vadhvaal tar chavit Sudhha farak padel.
Nice 👍👍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Hello madam मेसेज वर बोलण जमतं नाही आहे 🙏तरी आपला नंबर आसेल तर मी बोलु शकीन का कारण मला मालवणी मसाला बदल बरच काय विचारायच है तर मी बोलु शकते का 🙏🙏
Ha masala medium tikhat hoto ka
Mirchya Sahitya Praman description box madhye dile aahe. Jar Tumahala tikhat kami have asel tar tikhat Mirchiche praman kami ghya. Aani color wali mirch jast ghya.
👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Ha masala kasa vaparaycha? Mhnje bhajit madhe kiti chamche takaycha
तुम्ही किती तिखट खाता त्यावर depend आहे. आम्ही 4 जण आहोत आम्ही तिखट पण जास्त खातो त्यामुळे 2 चमचे वापरतो.
Ani ha masala cha kharch kiti yeto.
1000 Rs पर्यंत खर्च होतो पण सर्व साहित्य APMC मार्केट वाशी मधुन घेतले आहे.
👍👌👑❤
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
💝💝💝💝💝👍👍👌👌👌👌
Mirchya jara veglya ghetlya tar chaltil ka
Nahi, me jya ghetlya aahet tyach ghya Jenekarun Tyachi Chav Vagere same Rahil me jase banvale aahe tashi
Tai kiti kharch aala etka Masala banvnyasthi
Ha masala khup aadhi banavala aahe. Mala aata yedhev athvat nahi ki kiti paise hote. Pn Dar varshi masale prizes change hotat tyamule me sangu nahi shakat
Ok Thanku for reply
Please show this video in hindi i request
Masala tikhat zala bharpur tar kay karu shakto tyacha tikhatpana kami karnyasathi kay karu.
100 gm धणे भाजुन आणि बारीक करून टाका, 100 gm काश्मिरी मिर्ची भाजून पाउडर करुन टाका.
Tai 5kg chya masalyach purn praman sangal ka
साहित्य आणि प्रमाण खाली Description Box मध्ये दिले आहे. त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि बनवा.
मिरची भाजली नाहीतर चालेल का ,? ,थँक्स
Bhajavi lagte
Masala sell karta ka onliz
Nahi
Madam can u send me 5 kg malavani masala list
Description Box madhye 1 kg Masalyache Ingredients dile aahet. tumhi Te Read kara Jashya prakare tumhala Masala hava aahe tya Pramane Sahitya ghya. And Same process follow kara
Pandit mirchi milali nahi tar kuthachi mirchi ghyayachi
पांडी भेटेल market madhye. Jya mirchya mi sangitalya aahet tyapramane kara.
सुंठ टाकली तर चालेल काय
Ho chalel
मसाला तिखट होणार ना तुम्ही लवंगी मिरची नाही टाकली
Tai mirchi Tumchya Pramane Taka. Jya Havya aahet tya. aamhala Jevdhe Tikhat pahije hote tya Pramane Aamhi Mirchya Ghetlya aahet Masalyat.
मसाला मध्यम तिखट होण्यासाठी मिरचीचे प्रमाण कसे घ्यावे?
शंखेश्वरि मिरची जास्त घ्या. पांडी मिरची कमी घ्यावी
Masala tikhat nko asel tar konti Mirchi nhi gheyachi hyatli
शंकेश्वरी, बेडगी आणि काश्मीर ह्या मिरच्याने तिखट नाही होणार. चांगला मसाला होईल.
तूम्ही 10 ग्राम सांगता ते जास्त वाटत आहेत
ह्या मसाल्या प्रमाणे मी जेवढे पण साहित्य प्रमाण सांगितले आहे ते सर्व परफेक्ट आहेत. Describe Box एकदा Read करा.
तुम्ही जास्त असेल तर कमी करा मग झालं त्यात काय
Mavashi tumhi meethacha praman sangitale nahi
Jyaveli tumhi dankavar jata mirch kuthnyasathi tyaveli te tumhala vichartat meeth kiti takayche. 1 kg la 150 gm takyche karan aapan parat bhajila varun vaparato
@@Maharashtrian_Recipes_Latika ok
मीठ टाकलेले दिसले नाही
रेसिपी नीट पहा