पौर्णिमेच पोवतं आमच्या घरातील सर्वांची पोवती मुंबईत येताता सगळेच गावी जाऊ शकत नाहीत म्हणून,पण पोवतं गळ्यात घालायचं म्हणजे वेगळाच आनंद, छान वाटलं मृदुंगाचा आवाज खुप वर्षांनी ऐकला
आमच्या चिपळूण तालुक्याच्या कळंबट गावी या जागराला एक्का असे संबोधले जाते . याच दिवशी सर्वांना पोवतं दिलं जातं. आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत , परंतु मुंबईत असल्यामुळे पोवतं मात्र मिस करतो.
आपल्या देवळात जागर अशा पद्धतीने हे दाखवल्या बद्दल धन्यवाद संदेश.
200K साठी खूप खूप शुभेच्छा 💐 अभिनंदन 👍🏻👍🏻👍🏻
खूप छान हे फक्त कोकणात दिसलं ❤❤लय भारी आय लव्ह यू कोकण
हे फक्त कोकणात बघायला मिलतं❤
पौर्णिमेच पोवतं आमच्या घरातील सर्वांची पोवती मुंबईत येताता सगळेच गावी जाऊ शकत नाहीत म्हणून,पण पोवतं गळ्यात घालायचं म्हणजे वेगळाच आनंद, छान वाटलं मृदुंगाचा आवाज खुप वर्षांनी ऐकला
Congratulation Dada तुझे सबक्राइझर 2 lakh zale 🎉🎉❤❤
अभिनंदन संदेश 🎉
Dada mast blog
अभिनंदन आणि शुभेच्छा 200k झाले
Congratulations for 200 K 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
अभिनंदन दादा 200k पूर्ण झाले
दादा २ लाख Subscriber पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ❤❤
Congratulations bhau
2 lakh subscriber. Congrats
संदेश भाऊ तुझे व्हिडिओ बगायला खूप मस्त वाटत भाऊ
Many Congratulations for 200k sub...✌️💯
तिवरे गंगेचीवाडी मध्ये पण जागरण असतो आमच्याकेड दादा
श्री. अजय तावडे, गाव कळवंडे ग्रामदैवतेच्या जागर करून पोवत घालून आलो
आमच्या गावी पण होतो जागर पोचवत मीळत
मस्त vlog संदेश भाऊ गावची आठवण झाली ...❤❤
अभिनंदन संदेश 🙏
मंदिरातील फोटो जवळून दाखवले असते तर बरे झाले असते
I love konkan sanskruti
Khup Chan video 👌👌❤❤
आमच्या चिपळूण तालुक्याच्या कळंबट गावी या जागराला एक्का असे संबोधले जाते . याच दिवशी सर्वांना पोवतं दिलं जातं. आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत , परंतु मुंबईत असल्यामुळे पोवतं मात्र मिस करतो.
छान मस्त ❤❤❤
Congratulations 200K💐💐💐💐💐
200k Congratulations
मस्तच!
200 k coungratulation
Mast video❤❤
बाबा छान आहे खुप छान
बाबा ना खूप दिवसानी पाहिलो आता
Congratulation dada ❤❤❤
Baba chan ahet
Mast video
आमच्या कडे पण पवता देवीचा भेटला दादा आई वाघजाई देवीचा तिवरे
Nice cultural video..India culture ...rituals celebration. Too spiritual feeling...lovely video..thanks brother 🙏🙌❤😊
Congratulations 200k
Congratulation
Nice
❤
Sandesh bhau yaa veli ganpati cha video nahi kelas
आमच्या कडे त्याला पौत म्हणतात बरोबर आहे
गाण्याचा आवाज स्पष्ट आला आसता तर बर झाल असत
अभिनंदन संदेश 🎉
Mast video ❤
Congratulations 200k