येन दिक्षाभुमीचा मातीत डाँ.बाबासाहेबांना ,भ.बुद्धला आणि भन्तेगण वर्गाला वंदन करीत दिवंगत पदस प्राप्त होण्यास खुप मोटे भाग्य लागतं...असे पुण्यकर्माचे भाग्य फक्त भिमशाहीर विट्टलदादा उमप यांचे होते. त्यांचा धातुंना शांती प्राप्त होवो. !!!साधु...साधु...साधु!!! नमो बुद्धाय जय भिम जय शिवराय
खरच काय कर्तुत्व असेल दादांच... जय भीम जय भीम जय भीम बोलत बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या चरणी, त्या दीक्षाभूमी मध्ये अखेरचा श्वास घेणे ! तुमच्या या अनमोल आवाजाने दिलेल्या सर्व भिमागीतांसाठी तुम्हाला मनाचा जय भीम! Miss you... :(
नागपूरच्या पवित्र दीक्षांभूमीवर, जय भीम, आणि जय बुद्ध यांचा उदघोष करीत, आदरणीय भिकखू यांना वंदन करीत, महान गायक, शाहीर विठल दादा उमप यांनी अखेरचा स्वास घेतला.अस मरण फार कमी लोकांना येत. आंबेडकरी,बौद्ध इतिहासात याची कायम नोंद राहील. विठ्ठलदादा आपले भौतिक शरीर सोडून या जगातून निघून गेलेत. परंतु ते आपल्या आवाजाने आणि सांगिताने सदैव अमर राहतील. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. अमर कांबळे जी, ही अमर क्लिप उपलोड केल्याबद्दल आभार आणि जयभीम. 👍🌹🙏.
पहाडी आवाजाचा बादशाह...! दादांनी, "बाबासाहेबांचं गाणं गाता गाता स्टेज वर मरण येऊदे" असं म्हंटलेलं..आणि दादा भीम-बुद्धांचा जयघोष स्टेज वर करता करता आपल्यातून गेले.. आंबेडकरी चळवळीला अन् महाराष्ट्राला दिलेलं त्यांच् योगदान हे शब्दांना घाम फोडणारं अन् मनांना आग लावणारं आहे. एक शाहीर त्याच्या क्षेत्रात मैदानावर झुंजता झुंजता वीरमरण घेऊन गेला...आणि आता अमर झाला..! शाहीर विठ्ठल उमप अमर रहे.! जयभीम.! जय बुद्ध.!! जय लहुजी.!! जय अण्णाभाऊ!!! जय ज्योती, जय शिवराय.!!!
Sir tumhi amar zhalat tumhi gaylele gane ani powade hai tumhala ani aaplya maharashtrachya sanskrutila nehmi jivant thevtil great salute to you aaple maran vyarth nahi janar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वा दादा छान जय भिम जय भिम आणि जय बुद्ध जय बुद्ध म्हणत म्हणत तू मला मरण येईल असं कधीही तुम्हाला वाटलं नसेल परंतु असं मरण येन ह्याच्या पेक्षा मोठ भाग्य काय असू शकत मला पण दादा असंच मरण यावे
विधाता ! मृत्यु हो ऐसी , हजारो लोग रोते हो | सफल हो जिंदगी सच की, कीर्ती घर घर में गाते हो || धृ || किया हो काम गरीबों का, दुआ सबसे बडी उनकी | मिला हो प्रेम सेवाका, प्रेमी दिल मनसे भाते हो ||१|| कहे जनता 'न मरने दो', उसी मरने में हासिल है | जरा भी दुःख ना दिलपर, यही अचरज की बातें हो ||२|| सभी तन-मन है सेवा का, धर्म का, देश-भक्ती का | कृपा गुरुदेव की उनपर, काल देखे लजाते हो ||३|| मातृ-भू चाहती उसकी, अस्थिया गोद धरने को | देवता पुष्प की वर्षा, डालकर रथी सजाते हो ||४|| राजसत्ता मिले सारी, कदर करने को मृत्यु की | अरे ! यह क्या हुआ ऐसा , आखों में नीर लाते हो ||५|| वह तुकड्यादास कहता है , भाग्य है ऐसे मरनेका| अमर हो नाम भारत में, शत्रु झुककर नमते हो ||६॥ रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Mi khar tr shahiranchi gani aikat navhato pn nandesh umap yancha song kanavarun gele mag vitthal umap he nav mahiti zal dikshabhumi vr shevatache shwas ghetale hote ka shahiranni?
Akherchya shwasat pan vitthal umap yanchya Dr. Baba Saheb Ambedkar, Tathagat gautam Buddha aani bhantiji yanchya baddal aader hota. Shevatchya shbdat pan jai bhim jai Buddha asa maran yenyasathi kharch khup motha nashib lagta. Sahir vitthal umap yana manacha mujra.
विठ्ठल दादांसारखं गाणं तर सोडाच... पण त्यांच्यासारखं या जगातून जाणंही कोणाला जमणार नाही... जयभीमच...🙏
मरणाला आपण कधीच चांगलं म्हणत नाहीत, पण या पेक्षा पवित्र आणि शुद्ध मृत्यू असूच शकत नाही, मानाचा जयभीम 🙏
येन दिक्षाभुमीचा मातीत डाँ.बाबासाहेबांना ,भ.बुद्धला आणि भन्तेगण वर्गाला वंदन करीत दिवंगत पदस प्राप्त होण्यास खुप मोटे भाग्य लागतं...असे पुण्यकर्माचे भाग्य फक्त भिमशाहीर विट्टलदादा उमप यांचे होते.
त्यांचा धातुंना शांती प्राप्त होवो.
!!!साधु...साधु...साधु!!!
नमो बुद्धाय
जय भिम
जय शिवराय
याला म्हनतान मरन
बाबासाहेब व बुद्धाच्या ओटीत
जगत अस मरन कुनालाच येनार नाही
शब्दच नाही बोलायला
फक्त
उमप दादा
प्रत्येक श्वासा मधुन
मानाचा जयभिम
खरच काय कर्तुत्व असेल दादांच... जय भीम जय भीम जय भीम बोलत बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या चरणी, त्या दीक्षाभूमी मध्ये अखेरचा श्वास घेणे !
तुमच्या या अनमोल आवाजाने दिलेल्या सर्व भिमागीतांसाठी तुम्हाला मनाचा जय भीम! Miss you... :(
Siddhartha Chabukswar
Jay bhim
amchya koli lokanchi far chan gani thumhi gayli saheb ,thumhala manacha salam ,thumhi maharShtracha hira hotat 🌹
ह्याहूनही चांगले जाणे काय असेल, भीमरावनचे नांव व बुद्ध घोषणा देऊन दीक्षाभूमीत प्राण सोडणे,
नमो बुद्धाय
नागपूरच्या पवित्र दीक्षांभूमीवर, जय भीम, आणि जय बुद्ध यांचा उदघोष करीत, आदरणीय भिकखू यांना वंदन करीत, महान गायक, शाहीर विठल दादा उमप यांनी अखेरचा स्वास घेतला.अस मरण फार कमी लोकांना येत. आंबेडकरी,बौद्ध इतिहासात याची कायम नोंद राहील. विठ्ठलदादा आपले भौतिक शरीर सोडून या जगातून निघून गेलेत. परंतु ते आपल्या आवाजाने आणि सांगिताने सदैव अमर राहतील. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. अमर कांबळे जी, ही अमर क्लिप उपलोड केल्याबद्दल आभार आणि जयभीम. 👍🌹🙏.
The Great person.king of voice.Salute to you Sir.We miss you...
Nilesh Patil
काका आखेर चा जय भीम जय लहूजी तुमच्या पवित्रं पावन सूम्र्थिस त्रिवार आभिवाधण
मोठे व्यक्तिमत्व. आदरयुक्त प्रणाम.
पहाडी आवाजाचा बादशाह...!
दादांनी, "बाबासाहेबांचं गाणं गाता गाता स्टेज वर मरण येऊदे" असं म्हंटलेलं..आणि दादा भीम-बुद्धांचा जयघोष स्टेज वर करता करता आपल्यातून गेले..
आंबेडकरी चळवळीला अन् महाराष्ट्राला दिलेलं त्यांच् योगदान हे शब्दांना घाम फोडणारं अन् मनांना आग लावणारं आहे.
एक शाहीर त्याच्या क्षेत्रात मैदानावर झुंजता झुंजता वीरमरण घेऊन गेला...आणि आता अमर झाला..!
शाहीर विठ्ठल उमप अमर रहे.!
जयभीम.!
जय बुद्ध.!!
जय लहुजी.!!
जय अण्णाभाऊ!!!
जय ज्योती, जय शिवराय.!!!
Sir tumhi amar zhalat tumhi gaylele gane ani powade hai tumhala ani aaplya maharashtrachya sanskrutila nehmi jivant thevtil great salute to you aaple maran vyarth nahi janar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jagava kasa he aaplya la shikavla jata, pan marava kasa he khoop kami loka shikvun jatat pavitra bhoomi la salam kela majya patthya ni 🙏🏼 Jai Bhim
🙏🏻🙏🏻🙏🏻 legend never die
you always remain in our hearts sir jaibheem what a gift at the feet of buddha
People who don't know Vithal sir singer thee. And ever artists Dream is to have his last breath on the stage ❤️
खरोखर अद्भत किमया आहे
naseeb ahe dadancha dikshabhoomi var shevatcha shwas.jai bhim 🙏🙏🙏
I attended thats program in 2010.
वा दादा छान जय भिम जय भिम आणि जय बुद्ध जय बुद्ध म्हणत म्हणत तू मला मरण येईल असं कधीही तुम्हाला वाटलं नसेल परंतु असं मरण येन ह्याच्या पेक्षा मोठ भाग्य काय असू शकत मला पण दादा असंच मरण यावे
vitthal umap is the luckiest person on the planet who dai after saying jay bhim jay Buddha....miss u vitrhalji
Khup-Khup-Khup Nasheeb lagta asa Maran yala.
जय भीम जय लहुजी जय महाराष्ट्र
the gretest vitthal umap.........................ek zhanzat
विनम्र आदरांजली 🙏🏼😥😓🌹💐
देह पावन झाला शाहिरांचा.
साक्षात बुद्धासमोर आणि त्यांचे नाव घेत शांत झाले.
माझे मरण पहिले मी डोळा,
आमचा राम राम घ्यावा😞
महान अशा लोकशाहीराला मानाचा जयभीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय विठ्ठल उमप यांना अभिवादन.......... जय भीम ..............
The great Person!! Salute you!!! 💐💐💐💐💐💐💐💐
दादांना भावपूर्ण श्रध्दांजली
आम्ही पाहीला आहे हा live TV show ... नागपूर ला चालू होता .. शेवट असावा तर असा❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर धन्यवाद भाऊ..🌹🌼
Bapre kiti ashcharyasarkh marn zal vithal umap sahebanch Jay Bheem 💐🙏
लोकशाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा जय भीम जय बुद्ध... 🌷🌷🌷
💐 विनम्र आदरांजली 🙏
Eka kalakarala stage varch maran yav yapeksha disar sukh kay asel.
Ishwar aapnas shanti deo dada.
Tumchi kayam aathvan rahil.
💐 Salute to the evergreen voice 🙏
निशब्द ….........मानाचा शेवटचा जय भीम
Jai bhi. Vishal Dada tum cha atmyala Shanti aso...
I was there when he fell I saw him,Rip💙🙏🏻
Dada sadaiv tumhi aamchya smrutit rahaal vinamra abhivaadan
असं जाणे याला खूप नशीब लागते 2024 ला पण हा मी व्हिडिओ पाहत आहे आणि सर तेव्हा मी जय भीम केला होता आता पण तुम्हाला जय भीम आहे
Ase maran punya vanalach milte.jay bhim shahir
Jay Bhim 🙏🏻🙏🏻
great personality vitthal umapji 🙏🙏🙏💐💐💐
Jay bhim
मरण मिळावं ते असं....🙏🙏
आगळेवेगळे वीर मरण!
Legend never die🥺
विट्ठल दादा सारख गान तर सोड़ाच
नऊ कोटि मधल्या जय भीम वाल्याना पन अस मरण पन येऊ शकत नाहीं
जय भीम . जय भीम जय भीम
saheb tumhala manacha mujara
jai maharstra great person
नशीब लागत असे मरण मिळायला ग्रेट दादा we miss u....
मोठा दिलाचा राजा विठ्ठल उमक
विठ्ठल उमप यांना मानाचा जय भिम नमो बुध्दाय.
विधाता ! मृत्यु हो ऐसी , हजारो लोग रोते हो |
सफल हो जिंदगी सच की, कीर्ती घर घर में गाते हो || धृ ||
किया हो काम गरीबों का, दुआ सबसे बडी उनकी |
मिला हो प्रेम सेवाका, प्रेमी दिल मनसे भाते हो ||१||
कहे जनता 'न मरने दो', उसी मरने में हासिल है |
जरा भी दुःख ना दिलपर, यही अचरज की बातें हो ||२||
सभी तन-मन है सेवा का, धर्म का, देश-भक्ती का |
कृपा गुरुदेव की उनपर, काल देखे लजाते हो ||३||
मातृ-भू चाहती उसकी, अस्थिया गोद धरने को |
देवता पुष्प की वर्षा, डालकर रथी सजाते हो ||४||
राजसत्ता मिले सारी, कदर करने को मृत्यु की |
अरे ! यह क्या हुआ ऐसा , आखों में नीर लाते हो ||५||
वह तुकड्यादास कहता है , भाग्य है ऐसे मरनेका|
अमर हो नाम भारत में, शत्रु झुककर नमते हो ||६॥
रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
jay bhim baba
Tumchi atvan sadaiv hrudayat rahil ...ani avaj hi bhimaecha vasaravha ramajicha lekaracha payagun asa bhari hi sadhaiv majya ayushat ek ghatak banun rahil
किती पुण्यवान मरण आले
जय भिम बाबा
Pavitra dumi var Pavitra shahir ne praan sodle Jay bhim Jay Buddha
Namo.buddhay.jay.bhim.jay.savidhan.jay.bharat pune 👍👍👍💔💔🧡💙💚🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🧡💙💚💔💔💔👍👍👍
Jai lahuji Jai buddh Jai bhim dada
Vitthal dada mis you
Great personality...
Vitthal umap yana trivar abhiwadan💐💐💐
निळा सलाम निधड़या वाघाला निळा सलाम...
Om namah shivay 🙏
लोक शाहीर विठ्ठल उमप याना विनम्र अभिवादन व मनाचा जय भीम
Bapre kharch shbdh nahit
Manacha jay bhim dada 🙏🙏🙏😥😥😥
🙏🙏🙏
Mi khar tr shahiranchi gani aikat navhato pn nandesh umap yancha song kanavarun gele mag vitthal umap he nav mahiti zal dikshabhumi vr shevatache shwas ghetale hote ka shahiranni?
अनमोल रत्न 👌🙏〽️
आदरणीय विठ्ठलजी उमप यांच दुःखद निधन झाल नाही तर ते परी निर्वाण झाल आहे
याला म्हनतात मरन जय भिम
Khup nshibwan hote dada
वीर मरण
😭😭😭😭😭😭😭😭 लोकशाहीर विठ्ठल दादा उमप बद्ध वासी झाले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो
😢😢🌹🌹
याला काय म्हणावं माझे कडे शब्दचं अपुरे पडत आहेत
miss u baba
Jay Bhim Jay Bharat
very very Lucky man
🙏🙏
Awesome
Jay bhim baba 🙏🙏
Jai bhim bhau
Sir ase maran mala pan aale pahije. Jay bhim jay shivaray jay bhawani
🙏🧡
jai bima
दादानां अभिवादन
जय भीम!
Akherchya shwasat pan vitthal umap yanchya Dr. Baba Saheb Ambedkar, Tathagat gautam Buddha aani bhantiji yanchya baddal aader hota. Shevatchya shbdat pan jai bhim jai Buddha asa maran yenyasathi kharch khup motha nashib lagta. Sahir vitthal umap yana manacha mujra.
Sir tumhala nirvan lobho..
Mi Hindu mahanun maranar nahi dada khare Kele tumhi
Jai bheem dada
Jay bhim
जय भीम
Disliker na bhavpurn shraddhanjali
एखाद्या माणसाला एवढा त्रास होत असताना ती मागची माणसं कशी काय खुर्चीवर बसून राहू शकतात काय माहिती😡
Khup nashibwan