ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात असं काम करायला कोणाला पण आवडेल पण आमच्या मदतीला कोणीच नसत ग एकटी किती करणार दादा आणि राहुल खूप छान आहेत तुमची किती काळजी घेतात 👍👍👍
ताई मला पण तुमच्या सारखे कपडे धुवायला आवडते आणि तुम्ही जसे काम करतात तसेच मलाही खुप काम करायला आवडत तुमचा राहुल खुप हुशार आहे तुम्हाला सगळ्या कामांत मदत करतो किती छान ❤❤
I remembered my childhood days....when mom use to do this same.....n we all siblings use to help her.... nowadays here in cities...u would not find this.... washing machine jhindabad😂....or laundries.😂
गुडमॉर्निंग ताई ...... आम्ही पण अशि सगळे मिळुन साफसफाई करतो घरातलि .राहुलदादाने खुप मदत केली सगळे मिळुन काम आवरल जितक कौतुक कराव सगळ्याचं कमिच आहे ...... मस्त 👌👌👌❤👍👍🙏🙏
Hello सुवर्णा ताई विडिओ खूपच छान, डीप क्लिनिंग छानच, राहुल आणि तुमचे मिस्टर पण तुम्हाला खुप मदत करताय, रोज वीडियो ची वाट पाहत असतो आम्ही सर्वजन तुमचे सर्व वीडियो पाहत असतो सगळ्यांना खुप आवडतात 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान साफसफाई केली ताई तुम्ही राहुलने पण खुप मदत केली मला पण माझ्या मुलाने ब्लॅकेट धुवायला मदत केली कारण ते पाण्यात टाकले की खुप जड होतात दादांनी पण तुम्हाला खुप मदत केली खुपच छान आजचा व्हिडिओ मस्त छान मज्जा येते बघायला 👌👌👍❤
खूप छान सुंदर व्हिडिओ 😍😍👌👌🤗🤗 मनी प्लांट कुठे व कितीला मिळेल प्लिज सांगा🙏 काकी दुध तसेच सोडून गेले तुम्ही 😳🤔😜😅 खूप खूप छान सुंदर फ्रेश व्हिडिओ👌👍 मी शितल जाधव🙏
आम्ही ना दिवाळी ला काही येवढी साफ सफाई करतं नाही दसरा सनाला येवढी साफसफाई करतो की खिळा सुई दोरा सुद्धा अस ठेवत नाही कपडे धुतले ना नंतर ते कपडे पाण्यात घातले नाही असे कपडे घालायचे मग काढून गाठोड बाघुन ठेवायच आणि घट बसे पर्यंत कोणाच्या घरी जायचं नाही गेलो तरी अंघोळ करून घरांत यायच ते असं सीमोल्लंघन पर्यंत असं चालू असतं मी तुळजापूर माझे माहेर आहे आणि सासर पुणे
OMG Mi nahi kru shaknar itka bhari kam. Sutya pn nahi ata ki thodi far kitchen cleaning karavi. Mi sagle kam 9 तारखेनंतर karnar. Maid chya मदतीने. तुमचं तर फार जोरात काम चालू आहे ...great. ass वाटत तुम्हाला घेऊन यावं घरी ,😘😃
Tras tr hot asel,pn gharachyasatkh kam koni karun det nahi,mi mumbait rahte,last year la laundry mdhe dile hote blanket ,pn neet nighale nahi hya varsh gharich clean krel,tumcha video pahun aadhi hasu aale ,pn preyarana milali,pn mala bathroom mdhe dhuvave lagel😊
ताई ऐकाकाल असाच होता माझा पण मी सुध्दा असेच काम करायची पण आता गुडघे दुखतात कमरेत वाकून काम करता येत नाही उभे राहून करता येईल तेवढे करते माला पण अशीच मदत करता घरातील सर्व जण तुम्हाला काम करताना पाहिले की मन येक्तिव होते देव तुला नेहमी निरोगी ठेवो हीच देवा चरणी प्रार्थना पण जरा आराम पण करत जा काळजी घे श्री स्वामी समर्थ
Safai kraychi pn yevdhe sare kapde yekach divshi blanket yevdhe sare Ani srv kraych tabbetichi kahi kalji ..Rahulchach saglyat jast pala pdla ya sarv saf safait khup krti to tyxchyavrch ahe sarv saf safai ...bhari Val blanket doghanni aptl chang tr mla khup hasu al ....pn tai kharach yavdh kam nko krt jau yakach divshi....
ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात असं काम करायला कोणाला पण आवडेल पण आमच्या मदतीला कोणीच नसत ग एकटी किती करणार दादा आणि राहुल खूप छान आहेत तुमची किती काळजी घेतात 👍👍👍
Thankyou 🥰
खरचं राहूलचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खूप खूप शुभेच्छा राहूल स्वामी महाराज तूला उदंड आयुष्य आणि यश देवो. श्री स्वामी समर्थ🙏🙏
Thankyou 🥰
Khup chan kapde clining krt ahe mst rahul
Thankyou 🥰
Khup chhan video tae mastch
Thankyou 🥰
Khup chan vidio
ताई मला पण तुमच्या सारखे कपडे धुवायला आवडते आणि तुम्ही जसे काम करतात तसेच मलाही खुप काम करायला आवडत तुमचा राहुल खुप हुशार आहे तुम्हाला सगळ्या कामांत मदत करतो किती छान ❤❤
Thankyou 🥰
खूपच छान आहे तुमची फॅमिली घरातले सर्व जण तुम्हाला कामात मदत करतात आणि तुमचा मुलगा राहुल पण अतिशय गुणी आहे
Thankyou 🥰
हाय सुवर्णा आम्ही हे सगळनवरत्रालाच करतो वा राहूल आईला मदत करताना छान वाटते भाऊ पण छान मदत करतात खूप छान ❤❤🎉🎉
Ho ... thankyou 🥰
Khup chhan video..help chaan kelit tumhala doghanni pn
Thankyou 🥰
Khup ch chhan video tai
Thankyou 🥰
खुप छान........
I remembered my childhood days....when mom use to do this same.....n we all siblings use to help her.... nowadays here in cities...u would not find this.... washing machine jhindabad😂....or laundries.😂
Thankyou 🥰
Khup chan sarv milun kame kartat 🤗🤗
Thankyou 🥰
Khup Chan kapadyachi safai khup jaga aahe baher pan khup Chan
Thankyou 🥰
Ekadam chan safsapai 🎉😂❤
Thankyou 🥰
Mast chan zala video ❤
Thankyou 🥰
खूप छान कपडे धोऊन काढले ताई
😃
गुडमॉर्निंग ताई ...... आम्ही पण अशि सगळे मिळुन साफसफाई करतो घरातलि .राहुलदादाने खुप मदत केली सगळे मिळुन काम आवरल जितक कौतुक कराव सगळ्याचं कमिच आहे ...... मस्त 👌👌👌❤👍👍🙏🙏
Thankyou 🥰
अरे व्वा ताई मस्त खुप छान धुलाई झाली ताई तुला खरच दादाची अणि राहुल चि मदत होते खूप छान बघून खुप खुप छान वाटले 👌👌👌👍👍👍❤️❤️❤️
Thankyou 🥰
ताई मागील आठवण करून दिली आम्ही अशेच कपडे धुवत होते आता वॉशिंग मशीन आली किती उत्साहीपणा व्हिडीओ छान झाला
Thankyou 🥰
Me pn asech aptun godhadya dhun kadlyat badha badha 👍👍👌
👍😃😅
Khup Chan साफसफाई 👌👌
Thankyou 🥰
सुवर्णा मी ही सगळी साफसफाई आणि गोधड्या घेणे घटस्थापनेच्या अगोदरच करतो सगळं
Thankyou 🥰
Khup chan 👌👌👌
खूप छान👍👌👌
बापरे किती कपड़े धुतले सुवर्णा खरेच तू khup kashtalu आहे भारीच आहे g तू
Thankyou 🥰
Hello सुवर्णा ताई विडिओ खूपच छान, डीप क्लिनिंग छानच, राहुल आणि तुमचे मिस्टर पण तुम्हाला खुप मदत करताय, रोज वीडियो ची वाट पाहत असतो आम्ही सर्वजन तुमचे सर्व वीडियो पाहत असतो सगळ्यांना खुप आवडतात 👌🏻👌🏻👌🏻
Thankyou 🥰
एकच नंबर
Gilkyachi bhaji Kay recipe share kar na.sadhi asali tari. Chan dhulai😊😊
Ok.. thanks 🥰
Tai tumchya video mule Diwali chya Kamala utsah vatato. Tai khup Chan video banavtat tumhi Tai
Thankyou 🥰
Aamchyakde pn he online vale blanket aahet. . Patal distat pn garam aahe te blanket👍😍
Ho ho.. thankyou 🥰
आमच्याकडे दसऱ्याला अशी क्लीनिंग करतात ,नवरात्रीला
Thankyou 🥰
Tai 1 no cleaning must tai tumi nonvege nahi ghat ka👌👌👌👌👌👌👌👌
नाही.. thanku 🥰
Tai video shoot aani edit kuthalya aap ne kartat 🎉
सांगते
माझा मुलगा सुद्धा मला अशीच सगळी कामात मदत करत असतो तेव्हा मला राहुलची खुप आठवण येते
Thankyou 🥰
खूप छान वाटले I am new subscriber ✨
Thankyou 🥰
खूप सुंदर
खरच खुप काम करतो राहुल दादा
Thankyou 🥰
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
Thankyou 🥰
Nice cleaning 👍👍👍👍Tu egg chicken fish khate kay suvarana
Thankyou 🥰
खुपच छान साफसफाई सुरू आहे तुम्ही खुपच कष्टाळू आहे व तुझी फॅमिली खुपच छान आहे
Thankyou 🥰
Chan Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Khupchan family ❤❤❤❤👍👍
Thankyou 🥰
ताई मी नाशिक ला गेली होती २६.तारखेला. सिन्नर लागले होते तेव्हा तुमची खूप आठवण आली.व चांदवड लागल्या वर पुजा ची सुद्धा आठवण आली
Thankyou 🥰
नवीन बरण्या मागवल्या का
Thankyou 🥰
तूमचा फॅमिली खुप छान आहे सगळे जण मदत करतात एकमेकांना 🎉❤
Thankyou 🤩😃
Khup chan aahe family ❤
Thankyou 🥰
खुप छान साफसफाई केली ताई तुम्ही राहुलने पण खुप मदत केली मला पण माझ्या मुलाने ब्लॅकेट धुवायला मदत केली कारण ते पाण्यात टाकले की खुप जड होतात दादांनी पण तुम्हाला खुप मदत केली खुपच छान आजचा व्हिडिओ मस्त छान मज्जा येते बघायला 👌👌👍❤
Thankyou 🥰
Aaj video kela nahi ka tai ky zal
Ho टाकला आहे
Very nice tai
Thank you so much
Nice video Tai 👌🥰😍
Thankyou 🥰
Tai tumi dasaramadhe kapade bhande dutale asatilch n mg parat clean karata ka
Nahi
खूप छान सुंदर व्हिडिओ 😍😍👌👌🤗🤗
मनी प्लांट कुठे व कितीला मिळेल प्लिज सांगा🙏
काकी दुध तसेच सोडून गेले तुम्ही 😳🤔😜😅
खूप खूप छान सुंदर फ्रेश व्हिडिओ👌👍
मी शितल जाधव🙏
Thankyou 🥰 मनी plant चोरून आणतात... कोणाचाही.मग तो चांगला असतो...
@@suvarnalonare
चोरून म्हणजे 😳🤭
Khup khup chhan ahe family
Me guess kly tai bharnya asel tyat online aahe trr link dya plss
Ho
kharach rahul dada khup kam karu lagto muli yevdha kam karnar nahi tevdh rahul karto khup chhan❤❤mazi sinnarla bahin rahte va mairltrin pan rahte
ताई आम्ही पण पूर्वी सोमश्र्वरला जायची पण आता नाही जाता येत घरीच या पद्धतीने धुतो
Thankyou 🥰
खूप छान
Tai mi pani sonalicha vilog bhahhate mala kal ch mahit zale ki thibtyanchya friend aahe chan vatale ❤❤❤❤❤❤❤😊
Thankyou 🥰
Kutryachi pillu khup Chan ahe tumchya ethe please tyana khayla dya
Ok... thankyou 🥰
Very nice video
Thanks
खुप छान केली साफ सफाई ताई मी पण अशीच साफ सफाई करते राहुलने पण खुप मदत केली तुम्हाला खुप हुशार आहे
Thankyou 🥰
धन्य धन्य धन्य माऊली
Tai mipan 2te3 divsapasun tumchyasarkhech anthrun panghrun dhut aahe. Khup chhan vlog 👌👍
Thankyou 🥰
Mastch video khup chan kamh zale tumche Tai aaj..Mr tumche ani Rahul ne khupch help kele…courier 📦 made barni magvle asnar.I think 😅👍
Ho👍🤩
खुप छान साफसफाई केली ताई मी पण अशीच करते खुप छान आहे तुमचा परिवार👌👌
Thankyou 🥰
Khupach chan
Thankyou 🥰
आम्ही ना दिवाळी ला काही येवढी साफ सफाई करतं नाही दसरा सनाला येवढी साफसफाई करतो की खिळा सुई दोरा सुद्धा अस ठेवत नाही कपडे धुतले ना नंतर ते कपडे पाण्यात घातले नाही असे कपडे घालायचे मग काढून गाठोड बाघुन ठेवायच आणि घट बसे पर्यंत कोणाच्या घरी जायचं नाही गेलो तरी अंघोळ करून घरांत यायच ते असं सीमोल्लंघन पर्यंत असं चालू असतं मी तुळजापूर माझे माहेर आहे आणि सासर पुणे
Thankyou 🥰 mast 😍
Hi amhi pan purvi ase khup kapde dhutlet maja ale te bhaghin❤
Thankyou
Amachyakade pan dasaryalach karate
Ok
Khup dhun kadla bistara
Ho
Khup damlya asal Tai
Aata aaram kara❤khup chhan vidio astat Tai tumche.
Thankyou 🥰
ताई वाशिग मशीन घ्या फक्त जादरी बेल्केट सुकवायला बर आहे कपडे काही स्वच्छ नाय निघत
Ho घेईल thanku 🥰
OMG
Mi nahi kru shaknar itka bhari kam.
Sutya pn nahi ata ki thodi far kitchen cleaning karavi. Mi sagle kam 9 तारखेनंतर karnar. Maid chya मदतीने. तुमचं तर फार जोरात काम चालू आहे ...great. ass वाटत तुम्हाला घेऊन यावं घरी ,😘😃
Thankyou 🥰
आजचा विडिओ छान वाटला❤
Thankyou 🥰
Tras tr hot asel,pn gharachyasatkh kam koni karun det nahi,mi mumbait rahte,last year la laundry mdhe dile hote blanket ,pn neet nighale nahi hya varsh gharich clean krel,tumcha video pahun aadhi hasu aale ,pn preyarana milali,pn mala bathroom mdhe dhuvave lagel😊
Thankyou 🥰
राहुल दादा जिमला जाण्याचा चांगला फायदा झाला मम्मीला आज मम्मीला जेवण तु बनऊन दे मम्मीच्या थकवा सगळा निघून जाईल👍
Thankyou 🥰
ताई ऐकाकाल असाच होता माझा पण मी सुध्दा असेच काम करायची पण आता गुडघे दुखतात कमरेत वाकून काम करता येत नाही उभे राहून करता येईल तेवढे करते माला पण अशीच मदत करता घरातील सर्व जण तुम्हाला काम करताना पाहिले की मन येक्तिव होते देव तुला नेहमी निरोगी ठेवो हीच देवा चरणी प्रार्थना पण जरा आराम पण करत जा काळजी घे श्री स्वामी समर्थ
Thankyou 🥰😍
Safai kraychi pn yevdhe sare kapde yekach divshi blanket yevdhe sare Ani srv kraych tabbetichi kahi kalji ..Rahulchach saglyat jast pala pdla ya sarv saf safait khup krti to tyxchyavrch ahe sarv saf safai ...bhari Val blanket doghanni aptl chang tr mla khup hasu al ....pn tai kharach yavdh kam nko krt jau yakach divshi....
Thankyou 🥰
Vlog chan Rahul good boy 👍👍
Thankyou 🥰
ताई मी पनं नवरात्रात च काडल सगळ आता वरच वरच काडायच
Ok.. छान
सुवर्णा अग लाकडी धोपटण्याने धोपटायचे कपडे , मस्त मळ निघतो
Thankyou 🥰
ताई गोड दशमी आणि तिखट दशमी रेसीपी सांगा ना
Ok
Tai naveen barnya ahet na? Steel che dabbe kadun naveen container thevnar.
Ho tech krnar ahe
Mazhya bhavach pan rahul ahe ani to pan gharatlya kaama madhe khup madat karto. Bakiनीचे व्ला
Nice vlog
Thankyou 🥰
जय श्रीराम,सुवर्णा ,सगळ्यांनी मिळुन कपडे धुणे किंवा ईतरही काही कामं केली की छान काम लवकर होते !
Thankyou 🥰
Nice volg Tai 😊
माझयाकडे मशीन आहे तरी मी दगडावरच कपडे धुते खास माहेरुन आणला आहे दगड .ताई गोधडि शीवाय मजा नाहि माझ्या कडे.दोहर आहे सगळे घेतात पण मि नाही घेत .
Thankyou 🥰
माझ्या कडून ghlch नसत एवढं मी तर लगेच थकते😂
,😅
खुप छान साफसफाई केली ताई 👌👌
ताई तुम्ही एवढे काम करीत आहे पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आराम पण करा.... तुम्ही खूप सुपरवुमन आहात ताई तुमच्या कडून खूप काही शिकण्यासाख आहे. ताई😊
Thankyou 🥰
आमच्या कडे दसरा काढतात
Ok.. आमच्या कडे दिवाळीला काढतात
Rahul kiti madt krto,chan vatt aaila mdt krto.
Thankyou 🥰
Very nice Vlog
Thank you 😊
ताई तू खूप काम करता
Thankyou 🥰
किचन साठी काचेच्या बरण्या तुम्ही रिकाम्या मंडणीसाठी मागवल्या आहे ना
Ho..😃👍
मीपण ब्लानकेट धुवून घेतले
मस्त
Tai तुम्ही दसऱ्याला साफसफाई करत नाही का.
करते पण या वेळी जास्त नाही केली
Tai machine ghe mothe kpde धुवायला बर पडत . जास्त दमायला होत नाही.
Ho ho
आमच्याकडे दसऱ्याला करतात सर्व deep cleaning
Ok