हा व्हिडीओ पाहीपर्यंत माझ्याही डोक्यात टनेज वाढवणे म्हणजे रासायनिक खते वाढवणे एवढीच ऊस शेतीबद्दल माफक कल्पना होती. हा व्हिडीओ पहिला आणि माझ्यावरच मी मोठे उपकार केले. श्री. संजीव माने यांना मनापासून धन्यवाद !
किमान ९० टन ऊस उत्पादन मिळाले तरच ऊस परवडतो........ नाही तर भाजीपाला, हा चांगला पर्याय आहे. शेळी पालन केले तर खूप परवडते. आणि माने दादा यांच्या मार्गदर्शनखाली केले तर ऊस परवडतो
सर उसाला 215 दिवसा पर्यंत ठिबकद्वारे खते द्यायची असतात पण ऊस कालावधी तर 365 दिवसाचा असतो 215 ते 365 काय करावे लागते मोठी खते मातीत मिसळून देण्याची खते आपण मोठी बांधणी पर्यंत देतो म्हणजे 160 दिवसा पर्यंत 160 दिवस ते 365 दिवस काय करावे ??
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *🌾माझ्या शेतकरी बाधंवानो व इतर मित्रांनो शेतीचे व स्वताचे उत्पन्न वाढवायचे आहे, काय? तर मग वाचा संपर्क कराआणि वापरा*👇🏻 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *कृषी क्षेत्रात नवीन 🌏युगाचा आरंभ करूया* *(रासायनिक/सेंद्रिय शेतीकडून नैसर्गिक (नँचरल) शेतीकडे, अत्यंत सहज सोप्या पद्धतीने जानण्याचा सोपा मार्ग👇🏻)* *रासायनिक खते व विषारी किटक नाशकांच्या घातक परिणामांमुळे नैसर्गिक(नँचरल) शेती हि काळाची गरज बनली आहे.* *आपल्या भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यानी नुकतेच जाहीर केले की युरीया आपल्या देशाला नागरिकांना कमजोर करीत आहे,आपली येणारी पिढी मजबूत सशक्त बनवु,युरीया, रासायनिक खताचा वापर कमी करून. आपल्या धरती मातेला वाचवु शकतो.* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *१३ वर्षांच्या अथक संशोधनानंतर निर्माण झालेल्या आमच्या तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक शेतीतील पुढील टप्पा गाठलेला आहे.* *याचा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा - 'नैसर्गिक इको सिस्टीम' ची पुनर्स्थापना !*🌳 *जंगलात कोणी खते टाकायला जाते का? कोणी किटकनाशके फवारायला जाते का? तरीपण दरवर्षी असंख्य बिया खाली पडतात, रुजतात व छोट्या वनस्पती, वेली व महाकाय वृक्ष सतत निर्माण होत राहतात. हे चक्र लाखो वर्षे चालू असून पुढील लाखो वर्षे असेच अव्याहत चालू राहणार आहे. कोणतीही खते/किटकनाशके न वापरता हे चक्र निरंतर चालू राहण्यामागचे कारण आहे - त्या जमिनीत कार्यरत असलेल्या पध्दतीने* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *नैसर्गिक इकोसिस्टम - नैसर्गिक प्रणाली !* *आमचे तंत्रज्ञान आपल्या जमिनीत त्या नैसर्गिक प्रणालीची पुनर्स्थापना करते.* *यामुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत* - *(बाहेरून गांडुळे आणून न टाकता देखील) 24 महिन्यात आपले शेत हजारों गांडुळांनी भरुन जायला सुरुवात होते व दरवर्षी एकरी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळ खत मोफत उपलब्ध होते.* *(आपल्या शेतातच गांडूळ खताची फँक्टरी असताना बाहेरून खते देण्याची गरज आहे का?)* - *उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते (१०कोटी पेक्षा जास्त प्रति १ ग्रॅम माती मध्ये).* - *हानिकारक विषाणू पूर्णपणे कमी होतात.* - *भरपूर अन्न उपलब्धतेमुळे पीक एवढे सदृढ व ताकदवर होते की ते जंगलातील झाडाप्रमाणे कोणत्याही रोगाचा प्रतिकार करु शकते.* - *जमिनीचा सामू (ph) बॅलन्स होतो.* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *इतर फायदे-* *१) पहिल्याच वर्षी उत्पादनात 30 ते 50℅ वाढ !* *(म्हणजे 50 टनाचे 75 टन किंवा 200 क्विंटल चे 300 क्विंटल)* *२) 5 ते 7 वर्षात उत्पादनात तीन पट वाढ !(म्हणजे 50 टनाचे 150 टन किंवा 200 क्विंटल चे 600 क्विंटल)🌳* *३)रासायनिक खते व किटकनाशकांची गरज न उरल्याने उत्पादन खर्चात 80% बचत !*🌳 *४) हि नैसर्गिक इकोसिस्टीम- नैसर्गिक प्रणाली आपल्या जमिनीत 5 ते 7 वर्षांत स्थिर झाल्यानंतर बाहेरून खते देण्याची गरज लागणार नाही तसेच आमची देखील आवश्यकता राहत नाही. नंतर केवळ देशी गायीचे शेण हे तिप्पट झालेले उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे.*🌳 *रासायनिक खते कित्येक वर्षांपासून वापरत आलो आहे, आणि यापुढे ही आयुष्यभर वापरत राहणार हा फक्तं रासायनिक खते कंपन्याचां मोठा धंंदा झाला आहे,* 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 *पण आपण तर जास्तीत जास्त फक्त सात वर्षच वापरण्यास सांगतो आहे, त्यानंतर आपल्या शेतात बाहेरून रा.खते देण्याची गरज लागणार नाही.* *अल्पावधीतच २३ राज्यांमध्ये पोहचून हे तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होत आहे. हे नविन संशोधन आपल्या भागात पोहचविणे गरजेचे आहे.* *मागील काही वर्षांमध्ये रासायनिक पदार्थां मुळे लाखो एकर जमीन नापिक झाली आहे; प्रचंड प्रदुषण व अपरिमित हानी झाली आहे.* *🌾"जय जवान, जय किसान."*🌾 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *ऊस,ज्वारी,बाजरी,मका, गहु, भात,सोयाबीन, शेवगा, अंबा, काजु, फणस, कोकम, जाभंळ,चिक्कू, सिताफळ,अननस, पेरू, केळी, डाळिंब, द्राक्ष, कोबी, फ्लाँवर, मिरची, आल्ले, ढबू मिरची, भेंडी,वांगी,काकडी, कारली, कलिंगड, हळद, भुईमूग, तुर, हरबरा,सुर्यफुल, पालक,मेथी, पोकळा, पडवळ, दुधी, दोडका, कोथिंबीर शेती,माळवं ग्रिन हाऊस, नर्सरी, लाँन ईत्यादी साठी अतिशय उपयुक्त* 🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🥭🍍🥑🥥🍅🍆🌽🌶🥒🥔🥕🧅🧄🍠🥝🥬🥒🥦🌹🥀🌻🌸🌾🎋☘️🌴 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *अधिक माहिती साठी व आँर्डर बुक ठरणेसाठी संपर्क:-* 👇🏻 *विजयकुमार पाटील* *99230 34106📱 कोल्हापूर* *आँर्डर दिल्या पासून चार ते सहा दिवसात घरपोच सेवा मिळेल.* *🇮🇳भारत देश विशमुक्त शेती करण्यासाठी सामील व्हा.🙏🏻*
With all due respect to all the comments here, agricultural now is nor the same as what it used to be and one has to update/upgrade oneself with the ongoing things/knowledge/technology. Unless we do so we don't have the right to blame anyone but ourself. The onus is on us to improvise
दादा धन्यवाद अभिनंदन करते है आप का शुभ कामना देते हैं आप को सर
हा व्हिडीओ पाहीपर्यंत माझ्याही डोक्यात टनेज वाढवणे म्हणजे रासायनिक खते वाढवणे एवढीच ऊस शेतीबद्दल माफक कल्पना होती. हा व्हिडीओ पहिला आणि माझ्यावरच मी मोठे उपकार केले. श्री. संजीव माने यांना मनापासून धन्यवाद !
सर खुप चांगली माहिती आपण दिलात पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन दिलात धन्यवाद 💐💐💐💐💐💐💐🧡🙏🙏
अत्यंत उपुक्त माहिती सांगितली सर ,ती सुद्धा सर्व शेतकरी यांना समजेल अशा साध्या शब्दात मी आपला आभारी आहे
अगदी सोप्या भाषेत माहिती सांगितली.
शेतकरी बांधवांना आशा मार्गदर्शक भुमिपुत्रांची खुप गरज आहे,आतिशय छान माहिती सांगितली,धन्यवाद सर।
खूप छान सर, माहिती दिलीय
खुप छान मार्गदर्शन सर आज शेतकरी वर्गाला असे मार्गदर्शन गरजेचे आहे
खुप छान वाटत आहे सर,मार्गदर्शन खुप चांगले दिले,धन्यवाद सर
अगदी गोड सर्व शेतकऱ्यांना साजेल अशी वाणी
Khup changali mahiti. Me doctor ahe gharache sheti baghoto. Dada mulay knowledge vadhale .khup khup dhanyawad
दादा आपण अत्यंत उपयुक्त संवाद साधून आम्हास उपकृत केले.
आपणास अशी विनंती आहे कि कोकणातील वैभववाडी तालुक्यातील ऊस शेती करीता असेच मार्गदर्शन करावे.
आम्ही मराठवाड्यातील शेतकरी अजून खूप मागे आहोत सर आम्हाला खूप मार्गदर्शनाची गरज आहे आज पण 3.5 ते 4 फूट सरी आणि 2 ते 3 गुंठे बेणे एकरी वापरतात
48:04 धन्यवाद नंबर एक माहिती दिली
आमचे गुरु.
खुप छान माहिती दिली.
तुनच्या मार्गदर्शनाखाली मि शेतीत खुप प्रगती केलीय दादा.
तुमचे आभार मानावे तेवढं थोडेच आहेत.
🙏धन्यवाद दादा🙏
Nambar dyA bhaU tumcha
Sachin Pawar 9763002071
V 54tr534r55
वर
दादा किती गोड अन मृदू बोलतात आपण... खरंच किती महत्वाचं अगदी सोप्या भाषेत....
L llp
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@vilasagawane2516 😮
@vilasagawane2516
अगदी बरोबर योग्य अनुभव एकच नंबर शेतकरी
A real Scientist on
the field - Mr.Sanjiv Mane sir
💐💐💐💐💐💐💐
Pp
@@rangnathkhelukar5961 0
😑
4:02
P pop old and bhauji❤
very nice information. of sugarcane
Very good basic information in sugarcane farming
खूप छान माहिती सांगितली
Very nice information,👌👌🙏🙏🙏
माने पाटील आपण ऊसाची चांगली माहिती दिली धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद.
एकदम छान माहिती सांगितली सर
I know Sanjeev dada very closely .his technique is very innovative and proven from last many years
Very nice Sir
1 नं विडिओ खूप माहिती मिळाली 🙏
दादा ची माहिती चांगली आहे पण शेतकऱ्यांनी शेती मन लावून केली पाहिजे
उसा सारखाच गोड माणूस ❤
छान विस्तृत सविस्तर माहिती सांगितली
दादा आज खर छान वाटले कारण तुम्ही आजित दादा सारखे वाटले
खूप छान मार्गदर्शन आहे सर ....धन्यवाद
सर आपण उत्तम मार्गदर्शन केले.धन्यवाद
Very nice information sir
Sanjeeva Mane is the star guider for sugarcan grower
Very good
छान माहिती आहे साहेब अशाच प्रकारे साखळी प्रबोधनाची गरज आहे
किमान ९० टन ऊस उत्पादन मिळाले तरच ऊस परवडतो........ नाही तर भाजीपाला, हा चांगला पर्याय आहे. शेळी पालन केले तर खूप परवडते. आणि माने दादा यांच्या मार्गदर्शनखाली केले तर ऊस परवडतो
Amchya ith guntyla tone pan utara padat nahi
मी १.५ एकर मधून ७७ टण उत्पादन घेतलं तिसऱ्या वर्षांचा खोडवा ऊस होता...
मस्त.
kalyan dengale orican vapara 100tan average Mo 9527959118
kalyan dengale nakki vaparan maz 2 dhos zalet ata tisra dhos dyacha ahe 4tha varshacha oos thevlay
Sir apala no
माहीती नसलेली माहीती मीळाली
Lay Bhari sir very nice surgrane cane cultivation
Super sir
मध्यम जमिनींवर 4×1 अंतरावर लावले तर चालेन का...त्यात छोटा ट्रॅक्टरने मशागत करता येईन का
Very nice information.
अप्रतिम आणि साध्या शब्दामध्ये मांडणी केलि धन्यवाद
अभिनंदन असेच मार्गदर्शन लाभो
उसाची तोड काय किंमती वर असते 1 टन तोडायला किती पैसे घेतात?????
आडसाली ऊस २६५बियाणे ची लागण करावी का
अतिशय छान मार्गदर्शन सर.धन्यवाद
शेतकरी ब्रॅण्ड 💯✌💪
Khup Chhan mahiti dili Aapan sir! Technical aspects samajalet! Thanks You
Nice information
राम कृष्ण हरी 🙏
Sir.,very good lnformation
1 no
1,nobr
पुण्याचे काम केले सर माहिती सांगून
Thank you Sir. It was very informative session
पण टी
पण टी
व व ढललगगढरगढललगरढरलढलगगललगरर गरजेचे ढथरढरररलघगगढलघलढलरग
दादांचा नंबर मिळेल का ? खूप छान सांगितले. कृपया नंबर द्या
यूटूब हे चागंले माध्यम आहे
चागल्या विचारांचे देवानघेवान करन्या साठि
vCत6झ
ur ur ur mom mom mom👩👩👩👩👩👩👩👩👩👩👩👩👩 u
@@rahulpawar7163 स
चांगली माहिती !
दादा खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली धन्यवाद.
योग्य माहिती
सर उसाला 215 दिवसा पर्यंत ठिबकद्वारे खते द्यायची असतात पण ऊस कालावधी तर 365 दिवसाचा असतो 215 ते 365 काय करावे लागते मोठी खते मातीत मिसळून देण्याची खते आपण मोठी बांधणी पर्यंत देतो म्हणजे 160 दिवसा पर्यंत 160 दिवस ते 365 दिवस काय करावे ??
Very Good
सर तुम्ही खुप छान सागितले
Very useful information
सेंद्रिय खाता ऐवजी मळी टाकल्यास चालेल का
Sir 1 acare madhe usache 100000 futave asatil.ani mla 45000 futave thevayche ahet. Tyasathi ky karave lagel.please sanga sir.
Sir pavsalyat usache terr karun usala mulaa futlya asun te lagvan success hote ka
1 नंबर
ऊस रोप लागवड केल्यावर तुषार सींचन केले तर चालेल काय
Khup chan mahiti dnyvad Sir
अभिनंदन साहेब
Khup chhan mahiti
Khup changli mahiti
Mast video 🙏
Khup chhan
Khupch chhan mahiti mialali aahe, dhanywad....
सर २२ गुंठे मधे२६५ जातीचे ३४ टन ऊस उत्पादन योग्य कि अयोग्य?सांगा
VERY GOOD INFORMATION
SIR
🙄
Sunder
मला 40 टनाचा उतारा मिळाला
Dada Chan mahiti sangitalit Thank you
mast dada
चांगले मार्गदरशन
धन्यवाद दादा
धन्यवाद सर
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*🌾माझ्या शेतकरी बाधंवानो व इतर मित्रांनो शेतीचे व स्वताचे उत्पन्न वाढवायचे आहे, काय? तर मग वाचा संपर्क कराआणि वापरा*👇🏻
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*कृषी क्षेत्रात नवीन 🌏युगाचा आरंभ करूया*
*(रासायनिक/सेंद्रिय शेतीकडून नैसर्गिक (नँचरल) शेतीकडे, अत्यंत सहज सोप्या पद्धतीने जानण्याचा सोपा मार्ग👇🏻)*
*रासायनिक खते व विषारी किटक नाशकांच्या घातक परिणामांमुळे नैसर्गिक(नँचरल) शेती हि काळाची गरज बनली आहे.*
*आपल्या भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यानी नुकतेच जाहीर केले की युरीया आपल्या देशाला नागरिकांना कमजोर करीत आहे,आपली येणारी पिढी मजबूत सशक्त बनवु,युरीया, रासायनिक खताचा वापर कमी करून. आपल्या धरती मातेला वाचवु शकतो.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*१३ वर्षांच्या अथक संशोधनानंतर निर्माण झालेल्या आमच्या तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक शेतीतील पुढील टप्पा गाठलेला आहे.*
*याचा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा - 'नैसर्गिक इको सिस्टीम' ची पुनर्स्थापना !*🌳
*जंगलात कोणी खते टाकायला जाते का? कोणी किटकनाशके फवारायला जाते का? तरीपण दरवर्षी असंख्य बिया खाली पडतात, रुजतात व छोट्या वनस्पती, वेली व महाकाय वृक्ष सतत निर्माण होत राहतात. हे चक्र लाखो वर्षे चालू असून पुढील लाखो वर्षे असेच अव्याहत चालू राहणार आहे. कोणतीही खते/किटकनाशके न वापरता हे चक्र निरंतर चालू राहण्यामागचे कारण आहे - त्या जमिनीत कार्यरत असलेल्या पध्दतीने*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*नैसर्गिक इकोसिस्टम - नैसर्गिक प्रणाली !*
*आमचे तंत्रज्ञान आपल्या जमिनीत त्या नैसर्गिक प्रणालीची पुनर्स्थापना करते.*
*यामुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत*
- *(बाहेरून गांडुळे आणून न टाकता देखील) 24 महिन्यात आपले शेत हजारों गांडुळांनी भरुन जायला सुरुवात होते व दरवर्षी एकरी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळ खत मोफत उपलब्ध होते.*
*(आपल्या शेतातच गांडूळ खताची फँक्टरी असताना बाहेरून खते देण्याची गरज आहे का?)*
- *उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते (१०कोटी पेक्षा जास्त प्रति १ ग्रॅम माती मध्ये).*
- *हानिकारक विषाणू पूर्णपणे कमी होतात.*
- *भरपूर अन्न उपलब्धतेमुळे पीक एवढे सदृढ व ताकदवर होते की ते जंगलातील झाडाप्रमाणे कोणत्याही रोगाचा प्रतिकार करु शकते.*
- *जमिनीचा सामू (ph) बॅलन्स होतो.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*इतर फायदे-*
*१) पहिल्याच वर्षी उत्पादनात 30 ते 50℅ वाढ !*
*(म्हणजे 50 टनाचे 75 टन किंवा 200 क्विंटल चे 300 क्विंटल)*
*२) 5 ते 7 वर्षात उत्पादनात तीन पट वाढ !(म्हणजे 50 टनाचे 150 टन किंवा 200 क्विंटल चे 600 क्विंटल)🌳*
*३)रासायनिक खते व किटकनाशकांची गरज न उरल्याने उत्पादन खर्चात 80% बचत !*🌳
*४) हि नैसर्गिक इकोसिस्टीम- नैसर्गिक प्रणाली आपल्या जमिनीत 5 ते 7 वर्षांत स्थिर झाल्यानंतर बाहेरून खते देण्याची गरज लागणार नाही तसेच आमची देखील आवश्यकता राहत नाही. नंतर केवळ देशी गायीचे शेण हे तिप्पट झालेले उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे.*🌳
*रासायनिक खते कित्येक वर्षांपासून वापरत आलो आहे, आणि यापुढे ही आयुष्यभर वापरत राहणार हा फक्तं रासायनिक खते कंपन्याचां मोठा धंंदा झाला आहे,*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*पण आपण तर जास्तीत जास्त फक्त सात वर्षच वापरण्यास सांगतो आहे, त्यानंतर आपल्या शेतात बाहेरून रा.खते देण्याची गरज लागणार नाही.*
*अल्पावधीतच २३ राज्यांमध्ये पोहचून हे तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होत आहे. हे नविन संशोधन आपल्या भागात पोहचविणे गरजेचे आहे.*
*मागील काही वर्षांमध्ये रासायनिक पदार्थां मुळे लाखो एकर जमीन नापिक झाली आहे; प्रचंड प्रदुषण व अपरिमित हानी झाली आहे.*
*🌾"जय जवान, जय किसान."*🌾
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*ऊस,ज्वारी,बाजरी,मका, गहु, भात,सोयाबीन, शेवगा, अंबा, काजु, फणस, कोकम, जाभंळ,चिक्कू, सिताफळ,अननस, पेरू, केळी, डाळिंब, द्राक्ष, कोबी, फ्लाँवर, मिरची, आल्ले, ढबू मिरची, भेंडी,वांगी,काकडी, कारली, कलिंगड, हळद, भुईमूग, तुर, हरबरा,सुर्यफुल, पालक,मेथी, पोकळा, पडवळ, दुधी, दोडका, कोथिंबीर शेती,माळवं ग्रिन हाऊस, नर्सरी, लाँन ईत्यादी साठी अतिशय उपयुक्त*
🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🥭🍍🥑🥥🍅🍆🌽🌶🥒🥔🥕🧅🧄🍠🥝🥬🥒🥦🌹🥀🌻🌸🌾🎋☘️🌴
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*अधिक माहिती साठी व आँर्डर बुक ठरणेसाठी संपर्क:-*
👇🏻
*विजयकुमार पाटील*
*99230 34106📱 कोल्हापूर*
*आँर्डर दिल्या पासून चार ते सहा दिवसात घरपोच सेवा मिळेल.*
*🇮🇳भारत देश विशमुक्त शेती करण्यासाठी सामील व्हा.🙏🏻*
दादा सुंदर
काही कराव लागत नाही म्हणून बहुतेक शेतकरी ऊस लावतात,परिणामी उत्प्नन घेता येत नाही म्हणून ऊस परवडत नाही.
ऊस उत्पादन घ्यायची माहीती शेतकर्याना नसते शेतकर्याना ऊस पीकाची माहीती देण्याची शासना कडून कोणतीच उपाय योजना नाही
शेतकर्याना फक्त ऊस लावल्याने पैसे ज्यादा मीलतात एव्हडच माहीती असते टेकनिकल माहीती नसते मी केव्हां कर्ज मुक्त होईल या आसेवर ऊस लावतो
मी ह्यावर्षी 2 एकर मध्येच ऊस लावत आहे परंतु माने साहेबांनी सांगितली माहिती फारच उपयुक्त वाटते
With all due respect to all the comments here, agricultural now is nor the same as what it used to be and one has to update/upgrade oneself with the ongoing things/knowledge/technology. Unless we do so we don't have the right to blame anyone but ourself. The onus is on us to improvise
Best information sir.
धन्यवाद सर आपल्या सारखी माहिती कुणी दिली नसती
कोकोली एकरी २० किलो आणि पुडमी २० किलो एकरी टाका रिझल्ट एक नंबर आहे मी वापरले
हे काय असते.
सर! आपला मोबाईल नंबर मिळेल का?
आपल्या यु ट्यूब वरील मार्गदर्शना प्रमाणे मी आडसाली ऊसाचे खत नियोजन करत आलोय
Good informetion
Very Good Sirji
योग्य मार्गदर्शन
Wonderful farming sir
30 बैल गाड्या शेणखत म्हणजे किती ट्रॉली होईल ट्रॅक्टर ची प्लीज सांगावे
10 ट्रॉली होतात.
ऊस पीक लावण्याआधी कोणती पिके घ्यावीत कोणते पीक घेतल्यानंतर जमिनीचा पोत सुधारेल
Pl mon no share kara
Mob.share kara
veri good
Kannad
Sir ga+ 6 ba+ 13:40:13+ *biovita(seaweed extract)* + hamala
Ashi favarani ghyavi ka?
Fertilizer madhe Insecticide vapru nayet
@@swapnilveer4573 sir insecticides ani fungicides ekatr nasave pn fertilizer madhe insecticides chalate..
@@surajpujari5068 6BA aani 3GA pn vaprtay tumhi
@@swapnilveer4573 ha..