Review : India vs New Zealand 2nd Test Match Day 2 | Sunandan Lele

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024
  • न्यूझीलंड संघाला अडचणीत आणायला फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बनवली गेली आणि समोरच्या संघाला पकडायला लावलेल्या सापळ्यात भारतीय संघच सापडला आहे. फिरकी गोलंदाजीला तोंड देताना भारतीय फलंदाज अपुरे पडत असल्याचे परत एकदा दिसून आले आहे. परिणामी न्यूझीलण्ड संघाने पुणे कसोटी सामन्यावर घट्ट पकड प्रस्थापित केलीय.
    🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
    Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
    🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: / lelesunandan
    LinkedIn: / sunandan-lele
    🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
    महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
    डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
    #SunandanLele #cricket

Комментарии • 150

  • @sagarmk7741
    @sagarmk7741 56 минут назад +6

    आक्रमकपणा हवाच....पण त्याच बरोबर पुजारा , अजिंक्य रहाणे यांसारखे डाव सांभाळणारे खेळाडू सुधा हवेत❤

  • @StudioJK43
    @StudioJK43 59 минут назад +8

    पुणे Gahunje स्टेडियम ची अवस्था किती वाईट आहे हे आपल्या मागील बॅकग्राऊंड वरून कळते. Approach रोड, पार्किंग अतिशय वाईट आहे.काहीच मेंटेनन्स नाही. तुम्ही इतर देशातुन क्लिप्स करतात त्या किती छान दिसतात. इंग्लिश, वेस्ट इंडियन, धरमशाला ई ग्राउंड किती सुंदर आहेत.सौंदर्य दृष्टी असावी लागते. इथे फक्त पैसा दिसतो. गचाळ ग्राउंड आहे बाहेरून . आमचे नातेवाईक मागील एक मॅच ला गेले होते त्यांना पार्किंग दोन किलोमीटर लांब मिळाले आणि आत प्रवेश पण धक्का बुक्की करून मिळवावा लागला दीड तास लागला लाईनमधे. परत आत जाऊन उन्हातच बसावे लागते.

    • @RdxGaming7588-dz1xq
      @RdxGaming7588-dz1xq 17 минут назад

      रोहित पावरांनी केलेला विकास आहे तो😂😂😂😂

  • @ptpatankarpradip
    @ptpatankarpradip 4 часа назад +12

    द्रविड, पुजारा सारखी चिकाटी, जिगर एकाही भारतीय फलंदाजीत दिसून आलेली नाही ,त्यामुळे असेच होणार...

  • @prasadyeravdekar1532
    @prasadyeravdekar1532 2 часа назад +6

    सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींचा ह्या भारतीय संघाने विश्वास घात केलाय. प्रत्येक खेळाडूला त्यानी केलेल्या कामगिरी प्रमाणे पैसे दिले पाहिजे. सुनंदन सर तुमचे विश्लेषण चांगले असते.आशा करूयात की कोण तरी शतक ठोकेल आणि आपण जिंकू

  • @shrirangjoshi8700
    @shrirangjoshi8700 21 минуту назад +1

    लेले सर, परत एकदा अचूक विश्लेषण. मूळ मुद्दा हा आहे की आपल्या कडे temparament च नाहीये. कसोटी हि संयम आणि स्वभाव याची परीक्षा असते पण आपण त्यात वेळोवेळी मार खात आहे. मागील काही सामन्यात lower ऑर्डर आपल्या ला सावरत होती पण प्रत्येक वेळी ते शक्य नाही आणि त्यामुळे आता आपण उघडे पडलो आहोत. सुमार शॉट selection होतं कोहली, पंत आणि सर्फराज चं. असो 12 वर्षांनी आपण series हरू शकतो (हरलो आहे ). New zeland चे कौतुक आणि अभिनंदन माझ्या माहिती नुसार हि त्यांची हि पहिली series win असेल. असो अजून कठीण परीक्षा नोव्हेंबर पासून सुरु होणार. लवकरात लवकर सावरायला हवंय

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 Час назад +5

    रूट आता कोहलीपेक्षा खूपच पुढे निघून गेलेला दिसतो

  • @abhaywatwe7693
    @abhaywatwe7693 Час назад +4

    नवीन संघ बांधणी जरूरी आहे. अगदी रोहित व विराट यांचा पण ..विचार करणे जरुरी आहे.

  • @sanjaypadar9190
    @sanjaypadar9190 Час назад +5

    आयपीएल चा दुष्परिणाम कधी ना कधी समोर येणार होते टीम इंडिया फक्त पाटा खेळपट्टी वर खेळू शकतात

  • @sharadtavhare6532
    @sharadtavhare6532 7 минут назад

    लेले साहेब, खेळाडूंनी कसे खेळायचे याबाबत दोन शब्द फलंदाज आणि गोलंदाज यांना सांगितले तर भारतासाठी फायदेशीर ठरेल.

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 8 часов назад +4

    आपण अतिशय चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेत सर 🌹🙏🏼

  • @VinodMalekar-qg5is
    @VinodMalekar-qg5is Час назад +6

    आपण मालिका हातची घालवलेली आहे.

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 46 минут назад

    नक्की यजमान संघ कोणता आहे हा मोठा पेज आहे न्युझीलँड संघ अगदी यजमान संघासारखे दादा सारखे खेळत आहेत.

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 41 минуту назад

    लेले सर पण एक मात्र नक्की आहे सचिन तेंडुलकर सर जर एखाद्या मॅच मध्ये जर बोर्ड झाले असेल तर आपण पाहिलं आहे पुढच्या पाच दहा सामन्यांमध्ये तरी तशा प्रकारची चूक ते करत नव्हते एवढा अभ्यास करायचे ✌️

  • @Dan54382
    @Dan54382 Час назад +4

    बदली स्पिनर ग्लेन फिलिप्स सुध्दा आता त्रास देतोय भारतीय फलंदाजांना 😂

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 5 часов назад +8

    सुनंदन लेले सर, किती दिवस एक्स्पायरी डेट झालेल्या खेळाडूंना खेळविणारज. ह्यांच्या कडे भरपूर रुपया झाला आहे. घरी बसवा. इतकी मॅच फी ( रुपये) ह्यांना द्यावयाचे कशाला., जय हिंद!

  • @vijayraval9337
    @vijayraval9337 2 часа назад +6

    मी यापुढे क्रिकेट पाहाणार नाही,खूप मानसिक त्रास होतो,किती वेळा भारतीय फलंदाजी ढासळताना पहावं? वाईट वाटतंय,आपल्या घरी येऊन पाहुण्यांनी स्पिन बोलिंग कशी खेळावी याचे उदाहरण दाखवले,एकदोन धावा घेत स्कोअर हलता ठेवला पण आम्ही जेवीन तर तुपाशी या म्हणीप्रमाणे केवळ चौकार,षटकार मारून हिरोगिरी करण्यातच धन्य मानतात,वेळेनुसार गरज ओळखून खेळ करणे आपल्या या टीमला जमेल हा विश्वास आता राहिला नाही. खूप आशा लावून आपण पहिल्या बाॅलपासून मॅच पाहातो आणि संपूर्ण नैराश्य पदरात पाडून घेतो! नकोच ते!

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 48 минут назад +1

    या आमच्या गहुंजे स्टेडियम मध्ये एकदा पण ऑस्ट्रेलिया समोर देखील पराभूत झालो होतो सर. दुर्दैव आहे असं म्हणतात की भारतीय प्लेयर स्पिनरला खूप चांगले खेळतात 😢😢😢

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 40 минут назад

    लेले सर मी एवढ्या तळमळीने कमेंट का करत आहे मला क्रिकेट प्रचंड आवडते. कसोटी सामना बॉल बॉय बॉल पाहणारा व्यक्ती आहे

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 4 часа назад +1

    🎉 अप्रतिम 🎉

  • @bhushanmhatre8897
    @bhushanmhatre8897 Час назад +4

    रणजी मॅचमध्ये खेळत नाही स्टार प्लेअर्स त्यामुळे स्पिन खेळण्याची practice नाही.

  • @sandipkadam4812
    @sandipkadam4812 8 часов назад +4

    भारताला न्युझीलँड सोबत खेळायला अपयश आलेल आहे

  • @rohan14686
    @rohan14686 Минуту назад

    Reminds me of the 2012 series loss against England. Main problem then was the big names past their prime. Here too big names like Virat Kohli, Rohit Sharma are clearly past their prime in test cricket....
    Time to transition....
    Going to be painful couple of years for the fans😢😢😢

  • @sachinkhairkar2974
    @sachinkhairkar2974 8 часов назад +1

    Barobar bolat ahe

  • @sudhakarkanade3643
    @sudhakarkanade3643 8 часов назад +1

    lele sir Far chan❤❤

  • @anaghajirankalgikar3503
    @anaghajirankalgikar3503 6 часов назад +5

    सर,
    1)team च age बघा. 50% जास्त खेळाडू 35+ वयाचे आहेत. reflexes matters. You need to agree. Swing मिळाला तर मजाच. पण आता spin ला पण मजाच मजा होत आहे. Limited footwork.
    2)रोहित शर्मा ला किती दिवसात टेस्ट मॅच मध्ये 100 करता आले नाही.
    3) विराट कोहली ने भारतात राहिले पाहिजे. London वरून यायचे आणि खेळायला सुरुवात करायची. कसं शक्य आहे, जुळवून घेण्यासाठी टीम आणि conditions बरोबर.
    त्याची बॅट ही फक्त leg side ला wrist fleek करून वळत आहे. T20 मध्ये stumps सोडून खेळा पण test match पण. Common.
    तसं पाहायला गेलं तर तो बरेच महिने कुठल्याही फॉरमॅट मध्ये fail च गेला आहे. T20 फायनल मधल्या खेळीने सगळ्या गोष्टींवर कव्हर पडले. तुम्हाला आवडणार नाही ही टीका पण शेवटी stats बघावेच लागतात. तो चांगला खेळाडू आहे पण विचार करायला पाहिजे.
    3)दोन मोठ्या खेळाडूंचं अपयश team ला महागात पडले आहे. Australia tour साठी wake up call आहे.
    4) आणि गंभीर हा coach म्हणून आवडत आहे का सगळ्यांना ते पण बघायला पाहिजे. काही सांगता येत नाही, खेळाडू त्यांचा नाराजगी अशी दाखवू शकतात. Just a possibility.

    • @Shaurya-creation2014
      @Shaurya-creation2014 37 минут назад

      तुमचा 4था मुद्दा रास्त आहे.

  • @ganeshbapat408
    @ganeshbapat408 59 минут назад +1

    बेंगलोर टेस्ट नंतर परत एकदा एक गोष्ट बोलावीच लागेल की टेस्ट क्रिकेट मेंटॅलिटी ही फार महत्त्वाची आहे. पण क्रिकेटप्रेमी म्हणून बोलावेसे वाटते की टेस्ट क्रिकेट फायनल मध्ये आता दोन चांगल्या टीम जातील, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या दोन टीम खेळण्याची शक्यता आहे

  • @Sachinn50
    @Sachinn50 7 часов назад +6

    जी क्वालिटी राहुल द्रविड़ ,सचिन तेंदुलकर, वीवीएस लक्ष्मण , सौरव गांगुली, वीरेंद्र सहवाग मधे होती ती आता दिसत नाही तेव्हा चे खेळाडू ५ दिवस सुद्धा बॅटिंग करत होती पण आत्ता चे खेळाडू मध्ये ती टेकनिक मिसींग आहे

    • @praslele
      @praslele 52 минуты назад

      Mag Kay ugach jinkat hote itkya veli

  • @kiranrege7159
    @kiranrege7159 7 часов назад +2

    Well played NZ. Fast bowling खेळता येत नाही व आजकाल तर spin bowling वरही जमत नाही आशी भारतीय संघाची दशा झाली आहे. ही कसोटी वाचवायची रोहित व विराट या दोघांचीच जबाबदारी आहे. बेजबाबदार फलंदाजी केली आहे दोघांनीही. हा T20चा तर शाप नसेल ना. भारतीय फलंदाजी ही फक्त कागदावरच वाघ आहे हे पुन्हा एकदा सिध्द करून दाखवलंय. NZ ची पहिल्या test ची fielding व दुसर्या testची batting अप्रतीम होती. ते जिद्दीने जिंकण्यासाठीच खेळत आहेत. कधी कधी वाटतं हे cricket आपण का बघतोय

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 12 минут назад +1

    BCCI नी कसोटी साठी वेघळी टिम बनवावी .त्यांना विशेष मानधन देण्यात यावे ... .सध्या च्या टीम मध्ये T20 चा प्रभाव जाणवतो आहे ...

  • @shripadmote5741
    @shripadmote5741 3 часа назад +3

    आता रोहीत आणि विराटने स्वतःहून निवृत्ती स्वीकारून नविन खेळाडूंना संधी दिली पाहिजे प्रेक्षकांनी जा म्हणण्या पेक्षा स्वतःच बाजूला होणे चांगले

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 6 часов назад

    भारत सकारात्मक खेळेल अशी अपेक्षा ठेऊ

  • @Shaurya-creation2014
    @Shaurya-creation2014 41 минуту назад

    पहिली मॅच वेलिंग्टन ला आणि आता दुसरी मॅच नेपियर ला चालू आहे असे वाटते.

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp 8 часов назад

    अगदी खरं सांगीतले

  • @ShubhamPatil-y7k
    @ShubhamPatil-y7k 8 часов назад +15

    काहीही बोला सर पण Test cricket Real Test Ahe.संयम पहिजे. ४ Session खेळणारे खळाडू हवे आहेत आपल्याला. Just like Pujara/ Rahane . आता फक्त ११ खेळाडू मध्ये एकच खेळाडू आहे ज्याला ४ session खेलायच अनुभव आहे अण तो खेळू शकतो तो म्हणजे विराट . पण आता सोबतचे खेळाडू फास्ट खेळतात त्या मध्ये तो पण रंगला जातो अन् मग हे अस होऊन जाता ते बोलतात ना कारल्याच्या वेल लिंबा वर गेला कडू का झाला संगतीने. पहिले संगत होती . गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, मुरली विजय , पुजारा, राहणे ह्याच्या मध्ये विराट काय खेळायचा एकदम टिकून ४०+ च्या strike rate ने अन धावा मोठ्या उभारायचा.

    • @vishalkamble9777
      @vishalkamble9777 6 часов назад +1

      मी तर विराट ला सुद्धा ४ सेशन खेळणारा खेळाडू मानत नाही.अडून खेळण,समोरच्या टीमला थकवून मारणे,ही कला एकाही भारतीय फलंदाजाकडे नाही.यासाठी GYM चे मसल्स नाही तर रोज ३००हून जास्त बॉल खेळून बनवलेले मसल्स लागतात.

    • @Moraya4062
      @Moraya4062 3 часа назад +1

      पूजारा ची निवड व्हायला हवी होती

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 40 минут назад

    भारतीय संघ जर ऑस्ट्रेलियाला गेला कसोटी सामना खेळायला तर मी पहाटे पाच वाजता उठून सामना बघतो. पण यांनी जर असं खेळले तर कुठेतरी मनाला लागतं.

  • @Sportystic
    @Sportystic 6 часов назад +1

    Ekdam bhari review ahe

  • @vikasjadhav6310
    @vikasjadhav6310 2 часа назад

    Sunandan sir khup chan
    Really Indians can't play spinner now

  • @ajittambe3115
    @ajittambe3115 43 минуты назад

    भारतीय क्रिेटपटूनी कसोटी क्रिकेट t20 सारखच खेळून मॅच03 दिवसाची करावी.

  • @anilsonalkar1689
    @anilsonalkar1689 Час назад +1

    Lele sir ruturaj Gaikwad ch home ground hot tyala chance dyayla ky harkat hoti to kheladu tinhi format changle khelto pn ky rajkarnacha bali ani tumhi patrkar asun hya babivar kadhi BCCI la kinva Rohit Sharma prashn vicharnar nahi

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 45 минут назад

    लेले साहेब आपल्या खेळाडूंना पैसा जास्त झालाय घमेंड पण आहे बांगलादेश सोबतचा कसोटी सिरीज चालू होण्यापूर्वी बीसीसी ने सांगितलं होतं की भारतीय खेळाडूंनी रणजी मध्ये खेळावं

  • @VijayLimbale
    @VijayLimbale 43 минуты назад

    11 वर्षा नंतर टीम इंडियाचा इंडियामध्ये मालिका पराभव 😢😢18 होम टेस्ट सिरीज विन चा अश्वमेध किविज संघाने रोखला😢

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 45 минут назад

    विराट कोहली रोहित शर्मा सारख्या अनुभवी खेळाडूंनी अशा कठीण परिस्थिती मधून संघाला बाहेर काढणे गरजेचे आहे. पण हे दिसून येत नाही

  • @deepakgandre5300
    @deepakgandre5300 8 часов назад

    बरोबर आहे लेलेसाहेब, आता हा चक्रव्यूह भेदणे अवघड आहे. आपण फक्त धीर देऊ शकतो रोहित आणि कं. ला!

  • @khiresameer
    @khiresameer 48 минут назад

    All new coach Gambhir has to do is to utilise his his cricketing acumen and start building NEW team with budding talent .giving DESERVED rest to battle war heroes.

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 2 часа назад +2

    पहिल्या कसोटीत 46 धावा तर दुस-या कसोटीत 46 ओव्हर फलंदाजी फारच प्रगती झाली सर आपण काही म्हणा कपिलदेव म्हणतात त्या प्रमाणे रोहीत आणि विराचे बेष्ट क्रिकेट संपुष्टात आले आहे आता दोघांच्या पलिकडे पाहण्याची वेळ आली आहे

    • @RashidQasmi-vp4jy
      @RashidQasmi-vp4jy 49 минут назад

      आपल्या गोलंदाजीत धार नाही.फलनदजीत सातत्य नाही. हार नक्कीच. खंत वाटते....... रशीद कासमी

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 8 часов назад +3

    लेले सर मी काल कमेंट केली होती तेच आज घडल. रोहित विराट सातत्य नाही.सध्याचे भारतीय फलंदाज फिरकी चांगली खेळत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. रोहित विराट नी Ipl टाळून रणजीत खेळाव..मोठा पराभव अटळ आहे.सर्फराज लंबे रेस चा घोडा नाही.

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 8 часов назад

      सरफराज भंगारच आहे. त्याऐवजी धृव जुरेल सारख्या चांगल्या बॅट्स्मनला संधी मिळाली पाहिजे.

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 44 минуты назад

    विराट कोहली चे जर आपण स्पिनर बॉलरच्या विरुद्ध जर चार-पाच वर्षापासूनचा जर खेळ पाहिला. तर गॅरंटी वाटत नाही कधी पण होऊ शकतो

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 35 минут назад

    भारत कुठल्याही चांगल्या संघात हरवू शकतो आणि कुठल्या फालतू संघा बरोबर हरू शकतो हा आता पर्यंत चा इतिहास आहे.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 часа назад +1

    ही टीम कसोटी च्या दर्जाची नाही तर वनडे अथवा T20 ची आहे😂

  • @ashutoshjoshi6618
    @ashutoshjoshi6618 Час назад

    It felt like Indian batsmen had taken NZ bowlers for granted. The shots they played were more out of arrogance. Indian batsmen felt they are invincible in India. I feel bad to say this but unless India bat for 5-6 sessions in second innings, this series loss is inevitable. Maybe Indian team needed this wake up call to make them realise that they are not playing well and deservedly got the result they never expected.

  • @Ganganprasad
    @Ganganprasad 33 минуты назад

    White ball cricket खेळता खेळता फारच “वाईट “ अवस्था झाली आहे. प्रत्येक खेळाडू एकाच गियर मध्ये खेळताना दिसला 😔 aggression can't be the only way to get out of a difficult situation. NZ चे फलंदाज भारतात येऊन भारतीय फलंदाजांपेक्षा चांगली फलंदाजी करतात हे नक्कीच लाजिरवाणे आहे. आज खरे तर पुजारा व रहाणे यांची उणीव भासली. ही टेस्ट मॅच गेल्यातच जमा आहे. ३-० होऊ नये हिच अपेक्षा. तसे झाले तर ॲास्टेलिया मध्ये काही खरे नाही 🤦🏻‍♂️🙈

  • @maheshpawar23
    @maheshpawar23 7 часов назад +1

    लेले सर विश्लेषण छान केलं,पण एक गोष्ट मान्य करावी लागेल न्यूजीलैंड टीम छान खेळत आहे आणि आपले फलंदाज अति आत्मविश्वासु वाटतायत नांगर टाकून सेशन खेळून काढणे हे का होत नाहीए,

  • @makarandparipatyadar7438
    @makarandparipatyadar7438 2 часа назад

    सुनंदन सरांचे बरोबर आहे, second inning ला 300 चे target खुप आहे, त्यात Matt Henry सारखा bowler खेळवला नाही, हे आपले नशीब समजा.

  • @ramu352011
    @ramu352011 6 часов назад +1

    भारतीय फंदाजांनी प्रत्येकानी किमान 50 रन

  • @pravinpatil978
    @pravinpatil978 8 минут назад

    बाभळीच्या झाडीत उभ राहून मुत्र्विसर्जनाला गेल्यावर व्हिडिओ बनवलाय लेलेनी

  • @amitkulkarni8813
    @amitkulkarni8813 43 минуты назад

    We should change this -20 wickets taking bowlers win you test match....3 session batting karanare batsman win you natch

  • @pradeepsawant765
    @pradeepsawant765 51 минуту назад

    जर न्यूझीलंडने भारताला फॉलोऑन दिला असता तर कालच भारतीय संघ हरला असता.

  • @vikaskhanolkar4827
    @vikaskhanolkar4827 9 часов назад +3

    Sir इंडिया च्या खेळाडूंचे आजिबात काय सांगू नका... सर्व फालतुक प्लेअर आहेत.....

  • @kiranwagh9502
    @kiranwagh9502 36 минут назад

    46 धावांमध्ये संघ बाद झाला तेव्हाच आपण मालिका गमावली होती

  • @sushantjadhav7366
    @sushantjadhav7366 8 часов назад +2

    Tya Gill la mhana tyachyapeksha 2 varsh lahan aslelya Rachin Ravindra kdun shik kahitri... Nighalay Indian Cricket team cha Prince vhayla....

  • @sachins50
    @sachins50 Час назад

    IPL आणि T२० चा दुशपरिणाम दिसतो बॅटिंग मध्ये

  • @valt5751
    @valt5751 7 часов назад +1

    Virat Kohli averaging only 33 since Jan 2020 with only 2 hundreds tells you not only Rahane and Pujara are to blame 😂😂

  • @PrathmeshKate-0026
    @PrathmeshKate-0026 9 часов назад +2

    सर यावेळी पुन्हा निराशाच पदरी पडत आहे असंच म्हणावं लागेल. काल ११ षटकांत अवघ्या १६ धावांवर थांबलेल्या धावसंख्येला आज सुरूवातीस यशस्वी आणि गिल गती देताना दिसत होते, ते बघून बरं वाटलं होतं ; पण गिल आऊट झाला आणि भारताची इनिंग आश्चर्यकारकरीत्या कोसळताना दिसून आली. त्याची विकेट गेल्यावर ५०/२ धावसंख्या होती. आणि अवघ्या १५६ रन्स वर ऑल आऊट म्हणजे निराशाजनक. अर्थात उद्या जर त्यांना लवकरात लवकर ऑल आऊट करता आलं तर इंडियन टीम जिंकू शकेल ; पण इंडियन पिचेस असूनही टीमची पहिल्या इनिंग मधली बॅटिंग एवढी खराब का होत असावी. तुम्ही म्हणाला होतात की, पुनरागमन हा शब्द जरासा मागे टाकून सुरूवातीपासून चांगला खेळ करावा लागेल ; पण निदान बॅटिंग तशी दिसून आली नाही.

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 8 часов назад +1

      बॉलिंगही फारशी चांगली नाही च झालीय.

    • @ninadkulkarni7660
      @ninadkulkarni7660 Час назад

      ४ थ्या इनिंग ३५० पेक्षा जास्त धावा करण हे या भारतीय फलंदाजांना फारच कठीण आहे...

  • @amitkulkarni8813
    @amitkulkarni8813 Час назад

    Sir, preparation karayala bhetat ch nahiye ya lokana...far दुर्दैव आहे बघा... तेंडुलकर 1 month shane warne sathi preparation karat hora

  • @VidyaSurvase-h4m
    @VidyaSurvase-h4m 2 часа назад

    लेले सर मासे खायला कधी येतात

  • @makarandparipatyadar7438
    @makarandparipatyadar7438 2 часа назад

    सुनंदन सरांचे रीडिंग बरोबर आहे, second inning ला batting करणे खुप कठीण आहे, Matt Henry सारखा वेगवान गोलंदाज NZ का खेळवला नाही हे भारताचे नशीब म्हणावे लागेल.

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 42 минуты назад

    लेले सर विराट कोहलीला फुलटॉस बॉल होता आणि विराट कोहली ची बॅट एकीकडे बॉल गेलाय कुठून रणजी मधले प्लेयर देखील अतिशय उत्कृष्ट खेळतात एवढा घाण फटका होता 😢

  • @sureshredekar3346
    @sureshredekar3346 28 минут назад

    Match draw impossible but Sunil gawaskar Ani Chetan chawan opning jodi pahije

  • @milindkhedekar6496
    @milindkhedekar6496 8 часов назад

    जयदेव उनाडकटला टेस्ट मध्ये संधी द्यायला हवी.
    टेस्टची पूर्ण वेगळी असली पाहिजे.

  • @shamsundargavhane6634
    @shamsundargavhane6634 8 минут назад

    Sir, ranji matches he players (seriously) khelat nahit ..

  • @prakashghodke7678
    @prakashghodke7678 32 минуты назад

    विराट, रोहित, गिल आणि अनेक नामवंत खेळाडू यांना पहिले रणजी क्रिकेट खेळायला पाठवा

  • @pranavchavan5132
    @pranavchavan5132 6 часов назад

    Na gharat changli spin bowling khelu shakatat na baher changli fast bowling, bhartiy falandajanchi 8 varshapasun hich avastha aahe.

  • @shriniwaskelkar246
    @shriniwaskelkar246 26 минут назад

    How often the Indian players visit an opthalmologist to check their eye-ste? It looks like Rohit Sharma, Virat, Rahul are unable to judge the balls and getting out.

  • @nikhiljoshi2292
    @nikhiljoshi2292 8 часов назад

    लेले सर, गेल्या दहा वर्षांत भारताची फिरकी गोलंदाजांना खेळताना भंबेरी उडत होतीच पण दुसऱ्या संघांकडे तसे दर्जेदार फिरकी गोलंदाज नव्हते. या वेळी या संघाकडे आहेत असे दिसतेय. आता कोहली आणि शर्मा यांनी कसोटी मधून पण सन्यास घ्यावा असे वाटते का??

  • @mangeshudgirkar.4427
    @mangeshudgirkar.4427 8 часов назад

    मला कालच्या दिवसाचा खेळ पाहून वाटलं होतं की, मॅच बरोबरीची होईल. पण; कसलं काय! सगळा अपेक्षाभंगच केला भारतीय बॅट्स्मन्स नी.
    आता मॅच जिंकणं शक्य आहे पण अजिबात सोपं नाही. खूप अवघड आहे. ऑलरेडी न्युझीलंड ची लीड ३०१ झालीये. त्यात उद्या जर त्यांनी लीड ४०० पार गेली, तर संपलंच सगळं...

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 17 минут назад

    रोहित, कोहली सारखे खेळाडू शुन्य किंवा एक असे रन करतात, असले खेळाडू नसलेले बरे, टी ट्वेंटी२० चे प्लेअर कसोटीत कशाला घ्यायचे, लक्ष्मण, द्रविड, सचिन रिटायर्ड झाले आणि कसोटी क्रिकेट संपले

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 12 минут назад

    स्थानिक क्रिकेट न खेळणं आणि IPL ला नको तेव्हढं महत्व देणं हे सिनियर खेळाडूंना महाग पडणार हे केव्हाच सांगतो आहे....काल कोहली ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून त्याने आता संन्यास घ्यावा हे उत्तम!

  • @mnk1964
    @mnk1964 7 часов назад

    रोहीत आणि विराट या तारांकीत फलदाजांचे अपयश हेच हरण्याचे मुख्य कारण आहे.

  • @shreyasbirnale1836
    @shreyasbirnale1836 2 часа назад

    Etaki diwas jinkle teva kuthe hota tumhi

  • @nikhildabhade7745
    @nikhildabhade7745 Час назад

    दोन्ही टेस्ट मॅच बगून हेच कळतेय का सचिन द्रविड सेहवाग लक्ष्मण धोनी ग्रेट होते

  • @prathameshKapde80048
    @prathameshKapde80048 8 часов назад

    aho kaka udya jar samja india la new zealand ne 330,350,400+ cha target dila.tar mala nahi vatat chase hoil.chance thode kami aahet.karan jevdha sopa vatata tevdha te sopa nahi aahe.aus vs wi chya 2003 chya match madye pan westindies chya 4rth innings madye 7 wickets gelya hotya.pan ramnaresh sarwan, shivnarayan chandrapaul yaani changli partnership keli mhanun westindies ha score chase karu shakli aani ti match jinkli hoti.aso.baaki udya yaacha result kay yeto baghuya.

  • @ramu352011
    @ramu352011 7 часов назад

    संयम हवा

  • @mnk1964
    @mnk1964 7 часов назад

    एक काळ असा होता आपण फिरकी गोलंदाजी खेळण्यात बाप होतो. आता आपण वेस्ट इंडीज जशी फिरकी गोलंदाजी खेळतात तशी खेळतोय. हाच अनुभव श्रीलंकेशी खेळताना आला होता.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 7 часов назад

    हा आय पी एल इफेक्ट आहे. टेस्ट मॅच चा चिवट खडूसपणा गायब झालाय. पुजाराची आठवण येत आहे.

  • @prakashduratkar6236
    @prakashduratkar6236 4 часа назад

    sunandan kaka तुम्ही त्रास करून घेऊ नये . चांगली प्रकृती खराब करून घेऊ नका. 😅

  • @sharadtavhare6532
    @sharadtavhare6532 10 минут назад

    रोहित आणि विराट चा फ्लॉप शो..
    भारत हारण्यास कारणीभूत होणार.

  • @sangkonazar
    @sangkonazar 8 часов назад +1

    Australia will beat 5-0. All matches will be over within 3 days. That series will be end of Rohit and Virat.
    Ranji players would have done better against spin.

  • @shreyasbirnale1836
    @shreyasbirnale1836 2 часа назад

    Ekada match jar loose zala tar kay hota

  • @sachincb555
    @sachincb555 53 минуты назад

    बहुतेक आपण 3 - 0 ने सिरीज गमवू

  • @sagardate1947
    @sagardate1947 9 часов назад +2

    सुनंदन काका,पहिली गोष्ट म्हणजे भारतीय टिमने न्युझीलंड ला खूप ईजिली घेतलं हलक्यात घेतलं आणि खूप आरामात घेतलं त्यांना वाटलं आपण ह्यांना बांगलादेश प्रमाणे आपण न्युझीलंड ला पण हरवू पण न्युझीलंड हां संघ खूप चांगला आहे आणि कमकुवत नक्कीच होता आपण थोडासा अनुभव पण कमी आहे त्यांना दुसरी गोष्ट गेल्या आठवड्यात पण क्रिकेट जगतात खूप बदल झाला आहे आणि खळबळ माजली आहे तिकडे गेल्या आठवड्यात पाकिस्तान ने ईंग्लंड ला हरविले आणि आपण न्युझीलंड ने आपल्याला हलविले आहे आणि आता उद्या पण २ टेस्ट पाकिस्तान जिंकणार आणि उद्या न्युझीलंड पण उद्या दुसरी टेस्ट जिंकणार फक्त उद्या किती रनने भारत हरतो हेच बघायच आहे आॅस्ट्रेलियात पण हिच परिस्थिती होणार आहे.५/० हरलो तर आश्चर्य नाही वाटणार

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 Час назад

    आपण मालिका गमावणार....३-० व्हायला नको, एवढीच अपेक्षा..

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 9 часов назад +2

    India 2-1 जिंकेल

    • @prathameshKapde80048
      @prathameshKapde80048 8 часов назад

      aho dada ithe condition kashi aahe te tari baghat ja.aani aadhich kashala hype banavta.ithe jar udya 330,350,400+ cha target chase karayla dila gela tar vaat laagel.ha jar udya lavkarat lavkar new zealand la all out kela tar kahi tari hou shakta.aani target chase kartana pan aaramat chase karava laagel.ghai karaychi garaj nahi aahe.karan hi pitch flat nahi aahe.pitch madye khup turn aahe.aani tasa pan test,fc cricket madye 400+ score chase karna he dista tevdha sopa nahi aahe.aus vs wi chya 2003 chya match madye pan westindies chya 4rth innings madye 7 wickets gelya hotya.pan ramnaresh sarwan,shivnarayan chandrapaul yaani changli partnership keli mhanun westindies ha score chase karu shakli aani match 3 wickets ne jinku shakli hoti.aso.baaki udya yaacha result kay yeto baghuya.

  • @Pravin-ev8lb
    @Pravin-ev8lb 8 часов назад

    All Practice for IPL not for test matches

  • @vsawant1111
    @vsawant1111 2 минуты назад

    मागील गावसकर बॉर्डर ट्रॉफी पासून विराट किती खेळला आहे त्याचा किती परफॉर्मन्स आहे??
    त्याला किती संधी दिली जाते
    पण रहाणे पुजारा ला का डावलल जातं ??
    आता विषय गंभीर आहे

  • @shekhardeshkar8810
    @shekhardeshkar8810 7 часов назад

    भारताची हार निश्चितच

  • @vishaldeshmukh6251
    @vishaldeshmukh6251 6 часов назад +1

    Bye bye karaa rohit kohli jadeja Ashwin la

  • @sobhaltdpune9469
    @sobhaltdpune9469 2 часа назад

    You are falling to quote. Rohit, kholi are worst player of spin. Who ever played for india in top 4.
    They are at the end of their playing era still, they don't accept the failure against spin.
    Indian team mostly don't win at Pune

  • @sunilk_
    @sunilk_ Час назад +1

    विराट कोहली ला घरी बसवा.

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 8 часов назад +1

    हयां टीम मधील किती खेळाडू test क्रिकेट साठी तयारी करण्यासाठी रणजी क्रिकेट कधी खेळतात का? हे निर्लज्ज खेळाडू पैश्यासाठी IPL मध्ये खेळतात.... पण देशासाठी खेळतात तेव्हा ते फुकट खेळतात का? ह्यांना 7-8 करोड प्रत्येकी मिळतात... पण ते test साठी कधी match प्रॅक्टिस करतात का? तर नाही..... नेट मध्ये खेळून test मॅच खेळत असतील तर त्यांची अवस्था अशीच दयानीय होणार.... IPL खेळणाऱ्या खेळाडूंना test मध्ये का घेतले जाते? Virat आणि रोहित बेजबादार खेळाडू संघाला बरबाद केले आहे असेच वाटते... Vashington सुंदर ला virat च्या जागी पाठवावे.... विराटला खाली पाठवावे उद्या...

    • @ashokdeshpande5747
      @ashokdeshpande5747 5 часов назад

      रोहित ला फोर डाउन पाठवावे.

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi9936 44 минуты назад

    Kay kele Rahul la kadhun. Kay ukhadle itrani. Virat, Rohit, gill sarfaraz