4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headline | 8 AM | 31 October 2024 | Marathi News | tv9 marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 12

  • @udayambre4796
    @udayambre4796 3 часа назад +6

    घ्या पंधराशे सोना झाला अठठयातर हजार आठशे. वारे वा काय सर्व सामान्यांची दिवाळी हौसेने.

  • @DattaramSawant-e9g
    @DattaramSawant-e9g 3 часа назад +4

    सोन 80 हजार आजुन महायुती च सरकार आल तर तर सामान्य जनतेला सोनं काय आहे हे विसरायला लागेल

  • @VishalChavan-kn5jv
    @VishalChavan-kn5jv 2 часа назад +1

    मराठी मतं मिळावित म्हणून राज साहेब फडणवीसांना पाठिंबा देत आहेत पण मराठी लोक सुज्ञ आहेत त्यामुळे मनसे सरकार मध्ये बसेल याची शक्यता नाही 😂😂😂😂

  • @RatnaYadav-jq3uo
    @RatnaYadav-jq3uo 2 часа назад

    😮

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 3 часа назад

    tv9 ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @gajanankoli-rx8my
    @gajanankoli-rx8my 2 часа назад

    म,न,से च्या जागा येतील का याचा विचार करावा लागेल

  • @DattatrayKambale-n7v
    @DattatrayKambale-n7v 3 часа назад

    राज ठाकरे जोतिष झाले अभिनंदन 😮😮😮😮उद्धव कडून काहीतरी शिका नसेल तर पोपट घेऊन रस्त्यावर बसा खूप हुशार वा

    • @KamalJiyan
      @KamalJiyan 2 часа назад

      मुलगा बोलतो कि राजसाहेब कधी परत फेड करत नाही पण येथे तुमचे साहेब झुकले आहे